जीवन सुंदर आहे | Ganesh Shinde | Deepstambh foundation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • दीपस्तंभ व्याख्यानमाला 2021, एरंडोल.
    जीवन सुंदर आहे या विषयावर बोलतांना मा.श्री.गणेश शिंदे.
    Deepstambh "Manobal" Foundation, Jalgaon (MH)
    Contact - 83800 76545 / 9922175544
    Visit Deepstambh Website
    www.deepstambhf...
    Follow us on Facebook
    / deepmanobal
    Follow us on Instagram
    www.instagram.....
    @Deepstambh Foundation
    @Deepstambh UPSC-MPSC Lectures
    #ganesh_shinde
    #deepstambhfoundation
    #yajurvendramahajan
    #yajurvedmahajan
    #yazurvedmahajanspeech
    #yajurvendramahajan speech

Комментарии • 1,8 тыс.

  • @gulabbankar
    @gulabbankar 11 месяцев назад +27

    आज भल्या पहाटे सहजच युट्युब खोलले, भक्ती संगीत लावलं. आणि हे अमूल्य व्याख्यान दिसलं. ऐकू या म्हटलं. अप्रतिम व्याख्यान, वयाच्या माझ्या 64 व्या वर्षी, माझं जीवन बदनारे,अप्रतिम सकारात्मक व्याख्यान ऐकायला मिळाले.
    धन्यवाद!
    सर !!
    🙏🌹

  • @ramkandewad854
    @ramkandewad854 2 года назад +2

    साहेब प्रतेकायच्या जीवनात असे होत नाही पुढील व्येक्ती नकारात्मक असेल तर पाईक होऊन सुद्धा ऐकायला तयार नसतील तर काय फॉर्म्युला सांगा,

  • @sandhyabendale2231
    @sandhyabendale2231 2 года назад +263

    सर कुठे शिकलात हो इतकं सुंदर बोलणं?
    तुमचं भाषण ऐकतांना ह्ऱ्युदय भरून आलं.
    "वंदन "तुमच्या आजोबांना व आई वडीलांना.
    ज्यांनी इतकं गजब व्यक्तीमत्त्व जगाला दिलं.
    तुम्हाला ऐकून अस वाटत ना की जगात तुम्ही नाही तर तुमच्यात जग सामावल आहे कारण एव्हढी विस्तीर्णता व विशालतेची जाणीव होते.

  • @varshagodbole6421
    @varshagodbole6421 2 года назад +2

    साधे सोपे सरळ सुंदर छान जीवन सुंदर आहे अभिनिवेश नाही

  • @जगण्यातीललेखणी

    खूप छान,
    जिंदगी रोशन है,सोच अगर ऐसी है...

  • @कृष्णसुमन
    @कृष्णसुमन 2 года назад +32

    खूपच सुंदर व्याख्यान आणि मला सुचलेल्या कवितेच्या ओळी आठवल्या थोडक्यात ,
    जीवन सुंदर आहे , निरभ्र आकाशासारखं
    मंद वाहणाऱ्या वाऱ्यासारखं , खळखळणाऱ्या समुद्रासारखं ...
    जीवन म्हणजे सुखदुःखाचा डोंगर , अपेक्षांचा भवसागर
    जीवन जगता जगताच भरते , आयुष्याची घागर

    • @sgpatil9803
      @sgpatil9803 2 года назад +1

      खप सूदर व्याख्यान सागीतले धन्यवाद भाऊ

    • @सुनितावावधाने
      @सुनितावावधाने 2 года назад +1

      छान व्याख्यान वास्तविक परिस्थिती सहज हाताळून सोप्या शब्दात स्पष्टपणे प्रत्येक मुद्दा मनापर्यंत पोहचला धन्यवाद 🌹🌹

    • @ashishsolaw3917
      @ashishsolaw3917 2 года назад

      Khup Sundar

    • @छंदमाझेवेगळे-ङ1ठ
      @छंदमाझेवेगळे-ङ1ठ 2 года назад +2

      Wow .खूप छान ओळी आहेत. 😍😍

  • @tanajiautade3898
    @tanajiautade3898 2 года назад +13

    अशा व्याख्याना ची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम सर

  • @PratikThisSide
    @PratikThisSide Год назад +14

    सखोल अभ्यास, आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्व व साधी राहणीमान. ✅
    गणेश शिंदे साहेब 🛐💌

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 2 года назад +31

    अप्रतिम विचार मांडले दादा
    माझी आजी 97 वर्षा ची होती.
    छान आठवणी तील कविता ऐकवयाची रोज.
    बीज अंकुरे बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख्ख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर.
    कुटूंबात वृक्षा रोपण करण्यासाच संस्काराच बीज आई वडिलांनी कुटूंबातील लहान मनात रुजवायला हवीत.
    धन्यवाद दादा 💐💐🌹🌹🤗🤗

    • @sangitadarkunde5806
      @sangitadarkunde5806 2 года назад +1

      Ganesh shinde sir regards acute your are brilliant

    • @pawanpatil3323
      @pawanpatil3323 2 года назад

      धन्यवाद सर अप्रतिम व्यख्यान

    • @varshavedpathak6129
      @varshavedpathak6129 2 года назад

      अप्रतिम व्याख्यान 🙏🙏

    • @VishnuChandre-z5o
      @VishnuChandre-z5o 3 месяца назад

      अअअअअअअअअअ​@@sangitadarkunde5806

  • @dhanashrikulkarni3153
    @dhanashrikulkarni3153 2 года назад +16

    Khupach sundar speech sir... I'm very inspiring of listen this speech..

  • @mangalazanzan773
    @mangalazanzan773 2 года назад +10

    जबरदस्त, जबरदस्त,,,,👍🌄
    काळाची गरज ओळखून फार सुंदर विचार मांडलेत 👏👏👏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 года назад +40

    गणेशजी शिंदे आपण ,श्रि गणेशाचा ,रीदधी सिद्धी, सरस्वती चा वरदहस्त लाभल्या प्रमाणे कीती स्पष्ट, वैचारिक दृष्टिकोन , विचारांची प्रगल्भता, अध्यात्मिक, कौशल्याने संवाद साधता‌ . ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद

  • @sukhadevkesarkar9656
    @sukhadevkesarkar9656 2 года назад +13

    Dear Sir, Very Very Very Nice, Sweet & Very Essential for all of us.

  • @kanchanp8283
    @kanchanp8283 2 года назад +6

    खूप छान.ऐकतच रहावे असे भाषण.
    अंतर्मुख करणारे विचार.ओघवती भाषा.आणि वेळ सत्कारणी लागल्याचा आनंद. सुरेख.

  • @sheshraogajbhiye7842
    @sheshraogajbhiye7842 2 года назад +17

    नमो बुद्धाय- जयभीम
    अप्रतिम व्याख्यान
    साधुवाद
    .

  • @ravipatil5784
    @ravipatil5784 2 года назад +9

    खूप सुंदर ,मनाला आनंद देऊन गेलं तुमचं व्याख्यान 🙏

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 2 года назад +8

    खूप खूप छान भाषण दिलंत .
    दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏👍💐💐💐💐💐

  • @padavikrushna2218
    @padavikrushna2218 2 года назад +14

    निघुन गेलेले क्षण पुन्हा येत. नाही.
    पण हे तितकेच खरे आहे. निघुन गेलेले व्याख्यान आम्ही विज्ञानाच्या जोरावर पुन्हा अंकु शकतो.
    खूप सुंदर केले व्याख्यान सर
    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 2 года назад +9

    खूप सुंदर विचार आहेत,भाऊ सर🌹🌹🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹

  • @arjunpatil6012
    @arjunpatil6012 2 года назад +2

    अप्रतिम शिंदे सर

  • @swapnilnikam5790
    @swapnilnikam5790 2 года назад +10

    अप्रतिम भाषण आहे , खूप खूप धन्यवाद सर

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 года назад +4

    👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @vasaikitchen3172
    @vasaikitchen3172 2 года назад +11

    अप्रतिम ... अतिशय सुंदर ..,👌👌👌

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 2 года назад +8

    आपणासारखी विशाल मनाची सुंदर मनाची देव माणसं हे विश्व अधिकच सुंदर करतात.मनापासून आपणास वंदन 🙏🌹

  • @rupalidhanvte1499
    @rupalidhanvte1499 2 года назад +14

    Very nice motivation sir 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @nandinichaudhari2346
    @nandinichaudhari2346 2 года назад +2

    Khup khup सुंदर बोलणे sir

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 2 года назад +19

    अशीही माणसं आपल्या महाराष्ट्रात आहेत 👌👍
    अशी दहा माणसं आपल्या जिल्ह्यात असतील तर महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही👍
    किती छान विचार आणि संस्कार आहेत शिंदे सर आपल्यावर 🙏

    • @c_075
      @c_075 2 года назад +1

      अप्रतिम 🙏

    • @luckykudmathe4148
      @luckykudmathe4148 2 года назад +1

      अगदी बरोबर

  • @shrikantekbote5278
    @shrikantekbote5278 2 года назад +2

    भाषण तर अनमोल
    पण एक वाक्य फार आवडल
    रामायण विकत घेता का वाचून दागवू

  • @ganeshgkadam3846
    @ganeshgkadam3846 2 года назад +34

    तुमचे व्याख्यान ऐकत असताना
    संत गाडगेबाबा संत कबीर संत कान्होपात्रा संत मुक्ताई संत बहिणाबाई समाज सुधारक सावित्रीमाई ,ज्योतीबा फुले असे पवित्र अधीकारी व्यक्तीमत्व असणारी मंडळीच तुमच्या व्याख्यानातून परत एकदा दर्शन घडलं.

  • @dhirajarjunkar3447
    @dhirajarjunkar3447 2 года назад +5

    जीवन म्हणजे काय , जीवन कस जगायचं , जीवन जगायचं कशाला , हे आज आम्हला तुमच्या व्याख्यानमालेतून समजल सर.. 🖤

  • @ashwiniyadav8843
    @ashwiniyadav8843 2 года назад +7

    सर ,खूप छान वाटलं व्याख्यान एकूण

  • @vilaschaudhari858
    @vilaschaudhari858 2 года назад +5

    आयुष्य सुखी करण्यासाठी खरोखर संस्कारांची गरज आहे. सर अप्रतिम विचार आहेत. तरुण पिढी ने प्रेरणादायी विचार आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 2 года назад +47

    अप्रतिम व्याख्यान आहे,व आपले विचार ही अप्रतिम आहे,आणि आपल्या विचारात दम, ताकत, धैर्य,साहस,दूरदृष्टी,समयसूचकता, प्रगल्भता,उज्ज्वल भविष्य आहे, आपण खूप सुंदर समाज घडवताय सर,खूप खूप धन्यवाद सर,गुरुमाऊलीं तुम्हांला अजून सद्बुद्धी देवोत,व तुमच्याकडून आदर्श समाज घडो, व परिणामी ही ईश्वरी सेवा तुमच्याकडून घडो, अशी गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना करतो,🌹🙏 श्री गुरूदेव🙏🌹💐💐🙏🙏🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 2 года назад +2

    वा, खुप खुप सुंदर.

  • @truptigore8449
    @truptigore8449 2 года назад +14

    सर, अप्रतिम माहिती दिली तुम्ही. खरचं खुप छान वाटल आणि आपण कुठे तरी चुकतोय हे समजल आणि हे सुधरायलाच हव आणि मी ते सुधारणारच.....🙏🙏👍👍खूप खूप धन्यवाद सर जी...🙏👌👍

  • @sandipnandvikar1365
    @sandipnandvikar1365 2 года назад +5

    अप्रतिम..... खूप काही शिकायला मिळाले.
    आपला आभारी आहे मी.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @sanketbhanwase3906
    @sanketbhanwase3906 2 года назад +117

    ✨धन्यवाद... धन्यवाद... धन्यवाद... 🙏
    ✨👌खूप खूप छान गणेश दादा..😘
    खरचं आपल्या व्याख्यानातून एक गोष्ट खूप छान समजली की "आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे ओ..त्याला सकारात्मकतेने आणि प्रेमाने अजून खूप सुंदर बनवूयात.. 🥰👍

    • @rahulakolkar2408
      @rahulakolkar2408 2 года назад +6

      Khup chan sir

    • @anghadeshpande4176
      @anghadeshpande4176 2 года назад +2

      गणेश भैया नमस्कार अप्रतिम व्याख्यान आहे

    • @ashadevibhalkade1832
      @ashadevibhalkade1832 2 года назад +3

      Thank you sir khubchand mahiti Delhi aahe

    • @manishalavhe715
      @manishalavhe715 2 года назад +2

      👍👍👍

    • @GaneshPawar-hh9uc
      @GaneshPawar-hh9uc 2 года назад +3

      अप्रतिम प्रेरणादायी विचार आहेत .
      दादा आपली व्याखान -
      अशीच असावी . ॥
      आपले विचार ऐकून
      मावळे खरे मावळे
      व्हावे .
      आजचे विचार
      मोबाईल नि पसरतात ' ॥
      सुंदर विचार " राला
      फुलांचा चं हार
      घालावा असं नाही .
      धन्यवाद . ?

  • @prithvirajjagadale
    @prithvirajjagadale 2 года назад +44

    गणेश दादा... तुम्ही म्हणजे समुद्र आहात... तुमच्या समुद्रातील दोन घागरी पाणी मिळाले तरी आमच जीवन किती सुंदर होईल ...

    • @sandippatel3644
      @sandippatel3644 Год назад

      😊😊àap

    • @sandippatel3644
      @sandippatel3644 Год назад

      😊😊😊 😊😊,😊😊😅😅😊😅
      😅
      😊😊
      😅...........
      😊
      😊❤
      😊
      😊😊
      😊😊

    • @sandippatel3644
      @sandippatel3644 Год назад

      .
      . क़😊प्क़्प0🎉🎉🎉🎉😊😊😊😊क़्क़९ओò०आ

    • @shankarbengle3919
      @shankarbengle3919 Год назад

      ​@@sandippatel3644❤❤❤❤❤❤❤❤

    • @avinashgavhane5388
      @avinashgavhane5388 11 месяцев назад

      11111111111111

  • @vspatil1000
    @vspatil1000 2 года назад +5

    लहान गोष्टीत खुप आनंद असतो तो आपल्याला बघता आणि जगता आला पाहिजेत..दादा खुप छान...

  • @RNK.POEM0203
    @RNK.POEM0203 2 года назад +5

    धन्यवाद सर, आपण जे बोललात की ज्या वेळेस आपल्याला मदत करणार्‍या व्यक्ति पेक्षा आपण ज्यांना मदत करतो ती यादी सर्वात जास्त होईल तेंव्हा जिवन सुंदर होईल ह्या गोष्टीला मी माझ्या आयुष्यात नक्किच लागू करेन आणि त्यादृष्टीने प्रयत्न करेन. 🙏🙏

  • @sharaddhoble2516
    @sharaddhoble2516 2 года назад +7

    खूपच छान व्याख्यान, विचार मांडले

  • @user-ho8if2uh3t
    @user-ho8if2uh3t 2 года назад +2

    ...mmmmkkkkkkmmmkkkmmkkkkm...mmkkkkkmmkkkkmmkkkkk

  • @shrikantjadhav503
    @shrikantjadhav503 2 года назад +5

    खूप प्रेरणादायी आणि जीवनात बदल घडवणारे विचार

  • @BacklogList
    @BacklogList 2 года назад +15

    Life Should be GREAT rather than LONG
    Happy Dr.Babasaheb Ambedkar Jayanti

  • @tabassumpathan5087
    @tabassumpathan5087 2 года назад +5

    खूप सुंदर व्याख्यान👉🏽👈🏻☝️👌👍,

  • @rrj_edits
    @rrj_edits Год назад +1

    खूप छान सागता तुम्ही तुमच्या कडुन भरपूर शिकायला भेटले

  • @pawarlab6406
    @pawarlab6406 2 года назад +7

    मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करु.
    पहिल्या यादीपेक्षा दुसरी यादी ज्या दिवशी मोठी होईल,तेव्हापासून जीवन सुंदर होईल.
    जगाच्या नकाशात काम दिसतं.
    जमेल तेवढ्या लोकांच्या जीवनात चांगले बदल घडवू.

  • @techtrends-cj1xl
    @techtrends-cj1xl 3 месяца назад +2

    Super

  • @vaishalibad4089
    @vaishalibad4089 2 года назад +5

    सर, खूपच छान ,तुमच्या प्रत्येक शब्दात अर्थ आहे , आजच्या तरुण पिढीला विचार करायला लावणारे आहे

  • @prakashdhopade7874
    @prakashdhopade7874 2 года назад +2

    I want guidance regading how to fight against social injustices,unnecessary troubles by surrounding peoples, dadagiri,gundagiri.

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 2 года назад +4

    खुप छान व्याख्यान आहे अप्रतिम पण बोलण्यात आणि वागण्यात फरक असतो भाऊ तुमचे विचार चांगले आहेत पण समोरचे विचार जर संकुचित वृत्तीचे असतील तर तूमचे विचाराला काहीच अर्थ राहत नाही

  • @LotusITHub
    @LotusITHub 6 месяцев назад +2

    सफलता को पाने के लिए हमेशा अपने लक्ष्य के दिशा में गति बनाए रखें। . Thank You Ganesh Sir😊

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 года назад +7

    खूपच छान सुंदर अप्रतिम खरेपणा सकारात्मक व्याख्यान आताच्या पिढीला ह्याची खूपच गरज आहे

  • @mlnakshibhong8016
    @mlnakshibhong8016 2 года назад +1

    ऐकत राहावे असे शब्द. संपूच नये वाटतं.

  • @vaishalikalase4727
    @vaishalikalase4727 2 года назад +6

    खुपच छान विचार मांडले सर अप्रतिम. जीवन सुंदरच आहे.

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 2 года назад +3

    खुप खुप छान काही गोष्टी सांगितल्या बद्दल 🙏🙏

  • @urmilakohok2369
    @urmilakohok2369 2 года назад +33

    अप्रतिम,जीवनातील आनंदाच्या विचारांना उत्तम पैलू दिलेत👌🙏

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 3 месяца назад +8

    अप्रतिम प्रवक्ता आहेत गणेश सर

  • @dhanilaldeshmukh9755
    @dhanilaldeshmukh9755 2 года назад +6

    अप्रतिम व्याख्यान मनाला चटके स्पर्शून गेली आहे.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Год назад +1

    Jayhari vitthal Rakhumai dnanoba mauli Tukaram🌹🌹🌹🌹

  • @श्रीराम-सीताबहुउद्देशीयसेवाभा

    अशी व्यक्ती मिळणे फार भाग्य लागते

  • @manishashinde8045
    @manishashinde8045 2 года назад +1

    Shbdach nahiyet sar tumch varnan karyla khupch chan samjavlat 🙏🙏👌🏻👌🏻👏🏻👏🏻

  • @kavita2595
    @kavita2595 2 года назад +9

    Very nice and very motivational

  • @pravinlohar2205
    @pravinlohar2205 2 года назад +4

    सर खूपच सुंदर बोलता आपण,आपले प्रवचन सुद्धा ऐकले आहे मी एका मराठी चैनेलवर!💐💐💐👌👌👌

  • @virhalchoudhari73
    @virhalchoudhari73 2 года назад +7

    जो सर्वांसी उत्तम करतो.
    त्यातची समाधान मानतो.
    तोची सेवक मी समजतो ..
    येत्या युगाचा..
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
    असेच कार्य तुमच्या कडुन घडत राहो

  • @vaishnavithote1957
    @vaishnavithote1957 2 года назад +1

    मला सुख पुस्तक वाचायचं आहे.ऑनलाईन आहे का?

  • @rameshmahamune379
    @rameshmahamune379 2 года назад +12

    अतिशय सुंदर विचार समाजात अशा विचारांची नितांत गरज आहे.माणव जन्म मिळाला हेही काही कमी नाही. कर न शिकवा मुझे यह नही दिया।वह नह दिया।शुक्र कर खुदाकी तुझे ईन्सान बना दिया.माणव जन्म मिळाला.ईतरासाठी काही तरा हा बोध दिला.खरच अप्रतिम विचार.

  • @kashinathpatil8614
    @kashinathpatil8614 2 года назад +5

    खुपच।।सुंदर।मार्गदर्शन।।करता।अहात।।परमेश्वर।।आपणांस।।भरपूर।आयुष्य।देवो।हीच।नविन।वर्षच्या।।शुभेच्या।।

  • @ganeshbachhav6441
    @ganeshbachhav6441 2 года назад +5

    खूपच छान विचार आहेत तुमचे

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 2 года назад +3

    सर आपल्या वरती आभार व सुंदर तेच्या जेवढ्या कमेंट लिहू तेव्हढ्याही कमीच पडतील, 🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹

  • @vishwa7843
    @vishwa7843 2 года назад +6

    😇आयुष्याचा आनंद🔥🤩 😇

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 2 года назад +31

    फारच आवाजात गोडवा, हळूवारपणे माधुर्यानं माखलेले शब्द....अविस्मरणीय

  • @popatjagdale3021
    @popatjagdale3021 2 года назад +30

    जय सद्गुरू जय गणेश जीवन खुप सुंदर आहे कसं जगायचं ते आपल्या व्याख्यानाने शिकावं. धन्यवाद आभारी आहोत

  • @rohitpatil5396
    @rohitpatil5396 2 года назад +2

    ...mmmmkkkkmmmmkkkk

  • @sunilsurange548
    @sunilsurange548 2 года назад +14

    अप्रतिम व्याख्यान गणेश सर नक्कीच स्मरणात राहील
    👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐💐🌹🌹🎉🎉🎊🎊

  • @SharalaKhane
    @SharalaKhane 11 месяцев назад +1

    Sar. Thomach. Vakayn. Chan. Hay.

  • @rajratnakhandare1197
    @rajratnakhandare1197 2 года назад +4

    असे वाटत होत की आणखी ऐकावं आणि ऐकतच राहावं. .. खूपच छान सर

  • @eknathkawde2751
    @eknathkawde2751 2 года назад +3

    खरच सर "आयुष्य खुप छान आहे, पण थोडे लहान आहे, रडू नकोस अरे, लढण्यात तर शान आहे....."

  • @atulmahangare6171
    @atulmahangare6171 2 года назад +9

    Absolutely Nice Speech SIR..

  • @aditiakale6532
    @aditiakale6532 2 года назад +4

    निश्चित आजपासुन बदल करण्यात एईल, खुद के लिये सब जिते है दुसरो के लिये जिना कोई और बात है..

  • @manishashivade6727
    @manishashivade6727 2 года назад +6

    असा वक्ता भेटणार नाही
    आपल्या ला अनेक शुभेच्छा

  • @dharmrajdorle9280
    @dharmrajdorle9280 2 года назад +5

    अतिशय ज्ञानवर्धक व्याख्यान आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @gopinathvitthalbangar2370
    @gopinathvitthalbangar2370 2 года назад +6

    खरंच जिवन खूप सुंदर आहे..😍

  • @vijayraut3177
    @vijayraut3177 2 года назад +1

    अ प्रति म

  • @kailaspandhare2954
    @kailaspandhare2954 2 года назад +11

    खूप छान दादा.. आयुष्याला एक सुंदर जगण्याची उभारी भेटली...thank you 🙏🙏

  • @shrikantpatil9130
    @shrikantpatil9130 2 года назад +1

    सर धन्यवाद, खुप छान अतिसुंदर

  • @bibhishanganje97
    @bibhishanganje97 2 года назад +8

    गणेशजी खुपच सुंदर.
    महाजन सर तुमचे काम अलौकिक आहे.

    • @nareshghume1675
      @nareshghume1675 2 года назад +2

      खूप छान गणेश सर तुम्ही आपल मत मांडलं
      खरचं खुप मनाला भिडलं खूप छान 👌👌👌💐💐💐

    • @sunilshirsath183
      @sunilshirsath183 2 года назад +2

      अप्रतिम विचार मांडले सर खूप सुंदर

  • @milkymice2004
    @milkymice2004 2 года назад +1

    👏👏👌👌नगर मधे गणेश शिंदे सरांचे गाव कोणतं आहे?

  • @sumitdeshmukh9011
    @sumitdeshmukh9011 2 года назад +11

    खूप छान भाषण केले सर अप्रतिम 🙏♥️🔥

  • @dashrathkamble3442
    @dashrathkamble3442 2 года назад +1

    सर तुमचा phone नं द्या plz

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 2 года назад +6

    खूप छान भाषण

  • @mahindrachdhage4930
    @mahindrachdhage4930 2 года назад +20

    समाज घडवण्यासाठी तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे तुमच्या कार्याला सलाम

  • @shreyamalkoti7422
    @shreyamalkoti7422 2 года назад +5

    Khup Chan..

  • @santoshmali849
    @santoshmali849 2 года назад +1

    फार छान सर पण तुमचे विचार मोबाईलवर ऐकायला मिळतात

  • @chaitalipatawar4782
    @chaitalipatawar4782 2 года назад +4

    खूप सुंदर 🙏🏼🙏🏼👍धन्यवाद deepstbh

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 2 года назад +1

    Very Very Good ✔✔✔💯🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @parasharamjadhav3835
    @parasharamjadhav3835 2 года назад +5

    अतिशय सुंदर अप्रतिम व्याख्यान.
    श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने अभिनंदन.

  • @wecan6323
    @wecan6323 2 года назад +1

    Khup chan sir 🎉💯... Kharch bolle tumi

  • @biradar1972
    @biradar1972 2 года назад +14

    Very nice lecture which is opening mind and brain

  • @narayanaswar8903
    @narayanaswar8903 2 года назад +1

    छान सर .तुमचे काही शब्द काळजाला लागले