सर्व शेतकऱ्यांना माझा कळकळीचा संदेश आहे की मोदी सरकार हे शेतकऱ्यांचा वैरी आहे त्याला चांगल्या पद्धतीचे धडा शिकवा पूर्ण बीजेपी सरकार महाराष्ट्रातील पूर्ण
शेकडा ८० % शेतकन्याची मुल शाळे त क्षिक्षन नाच्या बाबतीत ३५% च्या पुढे जात नाही त्याला कारन आईवडील शाळेच्या टाईम होईस्तर शेतात काम सागतात शाळेतुन आल्यावर परत त्याला जनावरे चारा पा नि करावे लागते थोडक्यात रात्रदिवस काम करून शेतकऱ्याच्या हातत काय पडते
आज फक्तबँक बंद होते तसे शेतकऱ्याने विभाजीपाला वगैरे सगळे बंद केले पाहिजेशेतकरी राजांना एकजुटी व्हाआठ दिवस भाजीपाला बाहेर जाऊ नका द्यादूध असोमग बघू केंद्र सरकारमध्ये किती दम आहे
क्षमा करें, लेकिन मैं खुश हूं कि जब पंजाब वाले किसान एम एस पी मांग रहे तब सब लोग उनको खालिस्तानी बोल रहे थे आज अपने किसान पे आया तो आंखें खुल रही किसान कभी नहीं सुधरेगा
बळीराजावर पैशाचा पाऊस पडून त्याला चिंब भिजवणाऱ्या सोई सुविधांचा वर्षाव करून बळीराजाची काळजी घेणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन۔ देव तुम्हाला कायम सत्ता मिळवून देईल असे बळीराजाचे तुम्हाला आशीरवाद۔
Manala watel tassa nirnay ghyach kam chalu ahe ak yarsh sheti karun paha kiti shillao rahat shambhar rupayani petrol takayal parwad tar chlis rupayane parwadat ka naea kas sodun shetkaryakade rahile nahea
येथून पाठीमागे झोपला होतात का एवढ्या दिवसांचा काळ गेला बापजाद्यांच्या पिढ्या संपून गेल्या आता सत्ताधारी पक्ष काहीतरी करतोय तर थोडी कळ काढली पाहिजे ना काय शेतात टाकल्याबरोबर गाजर लगेच हातात येतं
न्युज वाले तेथुन बातम्या सागण्या पेक्षा शेतकर्याच्या बांधवर येऊन कांदा शेतीला काय करावे लागते ते जनतेला आणि सरकारला दाखवा म्हणजे शेतकर्याचे मरण कळेल मग शुट बुट घालून बातम्या द्या
अत्ता मात्र शेतकर्यांनाे रुद्र रूप धारण करावे लागेल
शेतकरी एकत्र येत नाही.... म्हणून तर असे दिवस आम्हां शेतकऱ्याला बघावे लागतात.
सर्व शेतकऱ्यांना माझा कळकळीचा संदेश आहे की मोदी सरकार हे शेतकऱ्यांचा वैरी आहे त्याला चांगल्या पद्धतीचे धडा शिकवा पूर्ण बीजेपी सरकार महाराष्ट्रातील पूर्ण
शेतकरयानो जागे व्हा संघटित होऊन संघर्ष करू महा आंदोलन करू
भारती पवार हीला भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपुर्ण
मोदी आणि शहा ला भावपूर्ण श्रद्धांजली
शेतकरी विरोध मोदी सरकार जिम्मेदार
दया अजून मोदी आणि भाजप ला मत.
आमची फार मोठी चुक झाली की आम्ही शेतकरी हिताचे विरोधी सरकार निवडून दिले.
आज मार्केट खूपच कमी झाले 15 ते 16 च रुपये आहे... कुठे गेली भारती पवार मार्केट मध्ये जाऊन पाह्य.....
सरकाराला कांदयाला पाणी भरायला लावा तेव्हा समजेल त्यांना काय कष्ट लागत
आता शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे जो पर्यंत शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत सरकार असाच अन्याय करत राहणार
कभी ऐसा नहीं होगा करण पंजाब वाले जब दिल्ली में थे तब कोन उनके साथ आया था वो भी तो यहीं बोल रहे थे कि एम एस पी लागू करो
दूध आणि भाजीपाला बंद करून टाका व कांदा मार्केट मध्ये नेऊ नये,,,,,,,
शेतकऱ्यांनी एकजुट होयाला पाहिजे
नुसते आश्वासन देतात राजकीय लोक
6000हजारुपयान शेतकर्याच कुटुंब नाही चालत
र ाहुल
शेकडा ८० % शेतकन्याची मुल शाळे त क्षिक्षन नाच्या बाबतीत ३५% च्या पुढे जात नाही त्याला कारन आईवडील शाळेच्या टाईम होईस्तर शेतात काम सागतात शाळेतुन आल्यावर परत त्याला जनावरे चारा पा नि करावे लागते थोडक्यात रात्रदिवस काम करून शेतकऱ्याच्या हातत काय पडते
शेतकऱ्यांनी एकजूट होऊन या सरकारला घरचा रस्ता दाखवला पाहिजे
जो किसान हित की बात करेगा
वही देश में राज करेगा l
निती व खरा न्यायाने बोलनारा शेतकरीचा कैवारी मा़ विजय अप्पा करंजर ❤
पियूष गोयल महाराष्ट्र मधुन खासदार आहे. लाज वाटली पाहिजे.
बीजेपी हटाओ क़िसान बचाओ!
पवारबाईला २०२४ मध्ये घरी बसा
मी शेतकरी बोलतो
तुमचा केद्राचा १२ महीण्याचा पगार
घेऊनका
४०% निर्यात शुल्क रद्द करा
शेतकरी विरोधी राज्य व केंद्र सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
शेतकर्यींची एकी होत नाही म्हणून ते घाबरत नाही
भारती पवार जेव्हा निवडून आली होती तेव्हा मला आनंद झाला होता पण आता तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायला ही खूप आनंद वाटेल😊
शेतकऱ्यांनी कांदा मारकेतला आणू नये
भारती पवार हीला भावपूर्ण श्रद्धांजली
मोदी सरकार शेतकार्यनी संपवलंच पाहिजे
शेतकऱ्यांच्या घामाची किंमत कळणारा एकहीया सरकार मध्यें जन्म ला नाहि
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना आपलं कांदा असो किंवा आपल्या सगळ्या
शेतकरयांनों भाजप हटाव देश आणि शेतकरी बचाव भाजप ला येथुन पुढे मतदान करू नका
आज फक्तबँक बंद होते तसे शेतकऱ्याने विभाजीपाला वगैरे सगळे बंद केले पाहिजेशेतकरी राजांना एकजुटी व्हाआठ दिवस भाजीपाला बाहेर जाऊ नका द्यादूध असोमग बघू केंद्र सरकारमध्ये किती दम आहे
नको आता भाजप सरकार
गोड बोलून मारता शेतकरयांना
संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करावे ही नम्र विनंती
भारती ताई तुम्हाला कांदा शेतकऱ्यांनी मतदान दिलंय 🤭
सरकार अपना फैसला जल्द से जल्द वापस ले
माल जर मार्केट मध्ये नेला नाही तर लिलाव कसा होईल 🎉
आरे शेतकऱ्यो या भाजप ला गाडा
Bjp थोडे बाजार वाढायला सुरुवात झाली की शेतकऱ्यांचे नुकसान व्हावे म्हणून भाजप सरकार हे निर्यात बंदी करते
नाफेड शेतकऱ्यांसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या बोकांडी बसण्यासाठी आहे ❤कांदा निर्यात केल्यास शेतकऱ्यांना नाफेडची जरूर नाही❤
शेतकऱ्यांनो संघटित व्हा
पंधराच दिवस फकत भाजीपाला दूध आणि कादां बाजारात नेऊ नका पहा सरकार कस ठिकाण येईल
कांदा शेतकरी ऊस शेतकरीच्या पाठीमाघे नाहित ,ऊसवाला दूध वाल्याच्या माघे ऊभा रहात नाही ,हे ह्या राजकांरण्यानि ओळखल आहे््
40% रद्द करा
भीक नको हवे घामाचे दाम,ही गर्जना पुन्हा दुमदुमली पाहिजे,१९८० शेतकरी संघटनेचे झुंझार, लढवय्या आंदोलन करण्याची गरज आहे,शेतकरी संघटना जिंदाबाद!
Great reporting
हे सरकार शेतकर्यांचे नाही हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे लाचारी शेतकऱ्यांनी सोडुन द्यावी मंत्र्यांचे पुढे पुढे करणे सोडुन द्यावे.
क्षमा करें, लेकिन मैं खुश हूं कि जब पंजाब वाले किसान एम एस पी मांग रहे तब सब लोग उनको खालिस्तानी बोल रहे थे आज अपने किसान पे आया तो आंखें खुल रही किसान कभी नहीं सुधरेगा
होतो राज ठाकरे बोलला होता की नेता आला की त्याला कांदा फेकून मारला त्याला समजेल कांदा काय असतो
शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल किंवा मिळावा अशे कोणत्याच भडव्याला वाटत नाही
Central Government Opposite of Kisan
शेतकरी बांधव कुठल्याही राजनीतीला जाऊ नका आपण एकत्र व्हा आपला भाव ₹200 टमाटर आणि ₹200 कांदा हा केलाच पाहिजे तरच
बळीराजावर पैशाचा पाऊस पडून त्याला चिंब भिजवणाऱ्या सोई सुविधांचा वर्षाव करून बळीराजाची काळजी घेणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन۔ देव तुम्हाला कायम सत्ता मिळवून देईल असे
बळीराजाचे तुम्हाला आशीरवाद۔
केंद्रातील वेताळबाबा व राज्यातील गुहाटी सरकारचा जाहीर निषेध
शेतकरी एकी होत नाही तोपर्यंतच शेतकऱ्यांचे राजकारणी रक्तच पिणार हे नक्की.
शेती कामासाठी मजुर 100 रुपये रोजंदारी वरून 350 रुपये रोजंदारी झाली तरी पण कांदा कमी भावाने विकायचा का?
एका रात्रीत निर्णय झाला 40% एक्सपोर्ट ड्युटीचा आणि आता तीन दिवसापासून चालू आहे सरकारशी बोलतो वारे
कांदा शेतात सडला तरी चालेल पण नाफेडला कादां देऊ नका
रासायनिक खते औषध कांद्याच्या भावाप्रमाणे शेतकऱ्यांना द्या भाजपा हिंमत दाखवा दिशाभूल थांबवा
भाजीपाला पिकात उत्पादन खर्च हि निघत नाही शेतकर्यांचे जगने लाजिरवाणे केलय सत्ताधाऱ्यांनी
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त सरकारला शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या शेतमालच दिसतो का
शेतकऱ्यांवर अन्याय करणारे परत निवडून आले तर शेतकरी कंगाल होणार सावधान हुकुमशाही चाललीय
भारती ला भावपूर्ण श्रद्धांजली
मंत्री पदांचे राजीनामे द्या,शेती विषयक चुकीच धोरण असेल तर यांना कांन्द्याची शेती करायला लावा मग समजेल शेती काय असते
भारती पवार, भावपूर्ण श्रध्दांजली
40% रद करा
अरे.... काय सरकार आहे हे
यांन्च्या भुलथापांना बळी पडल्यामुळे आमचा घात झाला.आता सुधारू.
शेतऱ्यांनीही कांदा विकुच नाही असा निर्धार करा तेव्हा समजेल घरी शेतकऱ्याची ताकत
शेतकरी जेव्हा स्वतःसाठी पिकवले तेव्हा सरकारला जाग होईल..
आता भाजप ला शेतकरीच कधीच मतदान देणार नाहीत
कधी सा गणार कांदे साधल्यावर
भारती पवार हिला भावपूर्ण श्रद्धांजली
भारती पवार म्हणजे बाहुली शेतातील ज्ञान शून्य बाई.
निवडणुकीत दाखवा.
विजुअप्पा सारखे शेतकरी कैवारी पाहीजे
Only farmers
भाजप हटाव शेतकरी वाचवा.भाजप सरकारचा जाहिर निषेध.😢
हुकूमशहा गाडला पाहिजेत सावधान शेतकऱ्यांवर अन्याय होतोय
शेतकरी जागा व्हावा जागा व्हावा आपला शेतमालाचा आरतीला नेऊ नका आपण कुठेही बाहेर
शेतकरी मित्रानो सगळीकडे बेमुदत महा आंदोलन करा सगळे जागेवर येतील कारण छत्रपती नंतर शेतकरी राजा आहे हे सगळे आपलंच खातात आणि आपलीच मारतात
झक मारली आणी भाजप ला मतदान केल. पण आता भाजपला घरी बसवल्या शिवाय शेतकरी स्वस्त बसनार नाही
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालवरच का ऐवढी बंधन अदानी अंबानी यांच्या मालवर लावना बंधन
लबाडाच सरकार आहे हे
भारती ने भारताच्या शेतकर्यासाठी राजीनामा द्यावा
🙏🙏👍👍👍👍👍
Manala watel tassa nirnay ghyach kam chalu ahe ak yarsh sheti karun paha kiti shillao rahat shambhar rupayani petrol takayal parwad tar chlis rupayane parwadat ka naea kas sodun shetkaryakade rahile nahea
Yat sarkarachi chuk nahi
Shetkari saghatit hot nahi
To paryant kahi badalnar nahi
Sangathit vha sangharsh kara
Babasahebanche vichar ghya
खताची गोणी काय भाव झाली जरा विचार करा सरकार ने बुध्दी गहाण ठेवली की काय?
Jay kisan
केद्र सरकार जबाबदार शेतकरी
दुश्यमन निषध निषध
येथून पाठीमागे झोपला होतात का एवढ्या दिवसांचा काळ गेला बापजाद्यांच्या पिढ्या संपून गेल्या आता सत्ताधारी पक्ष काहीतरी करतोय तर थोडी कळ काढली पाहिजे ना काय शेतात टाकल्याबरोबर गाजर लगेच हातात येतं
जेव्हा त्याच्या अंगावर कांदा फेक होईल तेव्हा त्याला समजल
२०२४ला भाजपा मेली आता भाव पुर्नश्रदाजली
न्युज वाले तेथुन बातम्या सागण्या पेक्षा शेतकर्याच्या बांधवर येऊन कांदा शेतीला काय करावे लागते ते जनतेला आणि सरकारला दाखवा म्हणजे शेतकर्याचे मरण कळेल मग शुट बुट घालून बातम्या द्या
शेतकरी.पोशिदा.मणतात.शेतकयाने.अरे.बारा.दिवस.कादे.विकले.नाहि..तर.शेतकरने.आता.दाखुन.दिले.पाहिजे.दूध.भाजिपाला.दोन.महिने.बध.करा.तरच.याना.जगाचा.पोशिदा.कळेल
शेतकरी एक जात आहे आस समजुन आता रस्त्यावर उतरा
कांदे व कुटलाच माल पीकू नका
मोदी सरकार हे शेतकरी याचे वैरी आहे त्याचे 🩰 ......... करा
शेतकऱ्यांना कोणी च नाही
व्यापारी गोल मोल
आम्हा लोकांसाठी पक्ष च नको कोणता
Are Bhau junya batmya taku Nako shetkayan cha giir samaj hoto, 🙏🙏🙏
शेतीमालास दुप्पट हमीभाव नाहीच पण भाव कमी करणारे भाजप
Modiji will in his house in 24 election