केंद्र सरकारने निर्यातीवरून सर्व बंधने उठवून भिकारी ग्राहकांना कांदा खरेदी साठी अनुदान द्यावे. भिकारी ग्राहकांची जवाबदारी केंद्र सरकारची आहे, या भिकर्यांचा आर्थिक बोजा निर्लज्ज केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या माठी मारत आहे 🤬
भाजप पडणार शेतकऱ्यांचा तळतळाट लागणार. मी स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहे. लाजा धरा तुम्ही कोण आमच्या मालाचे भाव ठरवणार. कांदा महाग वाटत असेल तर खाऊ नये.
आता निर्यात बंदी ऊठवली तरी आता कमीत कमी 100 Vote मी स्वतः BJP किवा NDA पासून मी तोडणार. त्या साठी मला माझा खिशातले पैसे गेले तरी चाललं. कारण शुक्रवार पासून आज पर्यंत कारण माझ 200000 Rs च नुकसान झालंय. एक शेतकरी.
😢 कांदाच नाही बाई गहू तांदूळ साखर सोयाबीन कपाशी तसेच तुर व सर्व प्रकारचे कडधान्य निर्यातबंदी असून आयात फुल चालू आहे शेती करणे म्हणजे आईला नवरा पाहणे झाले बाई
एप्रिल व मे मध्ये कांदा 2 रु किलो विकला तेंव्हा सरकारने झोपेचं सोंग केले आणि आत्ता कुठं शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची आशा वाटली तोपर्यंत सरकार ने निर्यात बंद करून शेतकरी मरणाच्या दारात उभा केला
मी कट्टर बिजेपी समर्थक होतो पण हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे हे आत्ता सगळ्यांना कळून चुकलय.....त्यामुळे शेतकऱ्यांना काय करायचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही....😢 कारण शेतकरी एकदम सोपा सापडलाय यांना ....😢
कितीही एकी करा भाजप पडत नाही जोपर्यंत EVM आहे तो पर्यंत या निवडणुकीला नुसता भाजप च नाही तर EVM वर सुध्दा बहिष्कार घाला. तरच शेतकरी टिकेल नाहीतर देशतील लोकशाही ची शेवटची निवडणूक असेल.😊
यांचा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे शेतकरी मित्रांनो
फक्त बच्चू कडू एकमेव नेता कांदा भाव बददल बोलतात बाकी सगळे मता पुरते येतात यांना हाणले पाहीजे कांदया ने
अहमदनगर भाजप सुफडा साफ होणार
भाजप ला शेतकरी मतदान करनार नाही 🔥🔥🔥🔥🔥💯😄
शेतकरी सरकार वर नाराज आजुन अमरावती मध्ये एक रूपया दिला नाही विमा पुरपेढी कापसाला भाव नहीं कादा सोयाबीन गेल गेल सरकार महाराष्ट्र तुन घरी झोपलाराय
पुन्हा कमळाला मतदान करू नका
कोण भाजपला शेतकरी तर मतदान करणार नाही हे सत्य आहे
ग्रामीण भागातले सर्व भाजपचे खासदार भाजपला कोणीही मतदान करू नये शेतकऱ्यांचे वाटोळे केले
जे पक्ष भाजपसोबत आहे त्यांना कोणीही मतदान करू नये.
मी कट्टर बीजेपी समर्थक होतो पण शेतकरी विरोधी बीजेपी ला भविष्यात कधीच मतदान करनार नाही व ईतरांनाही तेच सांगनार
बरोबर
Shetkari virodhi BJP la matdan karnar nahi
एकदम बरोबर बोलले
मि पन
शाब्बास रे वाघा
आता पर्यंत कांदा महागला म्हणून सरकार पडलं म्हनून सांगितले जात आहे 2024 नंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्रास दिल्या मुळे सरकार कस जात हे दिसेल 💥💯
Ho ekdam barobar bhawa
मी पण एक शेतकरी आहे मालक 2024 ला भाजप सरकारची आयात बंद करावी लागेल
@@akshaypawar3611 👍
@@NageshKore-le6tc 👍
100
सत्ताधऱ्यांचा कार्यक्रम झालाच महणून समजा🔥
भारती पवार पियुष गोयल शेतकरी यांना यांची जागा दाखवेल यांचे राजकारण संपले
भाजपला हद्दपार करूया
भाजपला शेतकरी मतदान करणार नाही ❤❤🎉🎉 हे सत्य आहे
भारती पवार पडनार 100%
Bharti Kai saglech bjp padnar
Bharti Pawar 100% Padnar
100%
बी जे पी चा सूपदा साप करूया 🙏🏻
त्यापेक्षा त्या हरामखोर पीयुष गोयल ला पाडा की.
महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे व तसे ग्राम सभा घेऊन ठराव करून पाठवले पाहिजे,
बरोबर आहे भावा. बच्च्यु कडू सारखाच नेता पाहिजे बाकी कोणी नकोच. तोच माणूस शेतकऱ्यांसाठी लढू शकतो.
बीजेपी पडनाच100
होय ते खराय ...शेतकरी त्यांची जागा दाखवनार 🙏🏻
आत्तापर्यंत भाजप ला मतदान केल . आता येथुन पुढे भाजप ला मतदान नाही
100%सगळे पढणार.. आता फक्त्त शरदपवार साहेब फक्त्त
30 ते 40 लोकसभा भाजप जानार
वाट लावली शेतकऱ्यांची फुकटे सरकारचा जाहीर निषेध.
केंद्र सरकारने निर्यातीवरून सर्व बंधने उठवून भिकारी ग्राहकांना कांदा खरेदी साठी अनुदान द्यावे. भिकारी ग्राहकांची जवाबदारी केंद्र सरकारची आहे, या भिकर्यांचा आर्थिक बोजा निर्लज्ज केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या माठी मारत आहे 🤬
भाजप पडणार शेतकऱ्यांचा तळतळाट लागणार. मी स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहे. लाजा धरा तुम्ही कोण आमच्या मालाचे भाव ठरवणार. कांदा महाग वाटत असेल तर खाऊ नये.
मित्रांनो शिंदे गट अजित पवार गट आणि बीजेपी हे सगळे पाडा
कोणाचा कार्यक्रम होऊ न होऊ पण येवल्याच्या कार्यक्रम परफेक्ट
लवकरात लवकर निर्यात चालू करावे नाहीतर भाजप सत्तेपासून दूर होईल
शेतकऱ्यांनो लावा ताकत सत्तेतले आमदार पाडा.
ह्याच्या आयला बरोबर लावला पाहिजे 🐎🐎🐎🐎
महाराष्ट्र राज्यात भाजपचा सफाया होईल. शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे भाजपच्या बेअक्कल सरकार ने.
मी दिडोरी मतदारसंघात आहे आज पर्यंत भाजपला मतदान केले आत्ता भाजपला कधीच मतदान करणार नाही शेतकर्यांची वाट लावून टाकली यांनी
नंदुरबार व धुळे येथे सुधा फरक 100%पडणार आहे
भाजपा ला कायमचा राम राम 🙏
आता पर्यंत भा ज पाला मतदान टाकल फार मोठी चुक झाली आता कायमची भावपूर्ण श्रद्धांजली
सर्व पडणार हे लक्षात घ्या तळतळाट आहे हा माझ्या गरीब शेतकरी बांधवांचा
भारतीपवारला. १०००.टक्के.आम्ही.पाडणार..
आता निर्यात बंदी ऊठवली तरी आता कमीत कमी 100 Vote मी स्वतः BJP किवा NDA पासून मी तोडणार.
त्या साठी मला माझा खिशातले पैसे गेले तरी चाललं. कारण शुक्रवार पासून आज पर्यंत कारण माझ 200000 Rs च नुकसान झालंय.
एक शेतकरी.
भाजप तसेच अजितदादा गटाचे एकही आमदार महाराष्ट्रात येणार नाही
भाजपला मतदान करू नका याला सपुन टाका
😢 कांदाच नाही बाई गहू तांदूळ साखर सोयाबीन कपाशी तसेच तुर व सर्व प्रकारचे कडधान्य निर्यातबंदी असून आयात फुल चालू आहे शेती करणे म्हणजे आईला नवरा पाहणे झाले बाई
अहमदनगर मधील खासदार आणि आमदार एकही निवडून येणार नाही
शेतकरी व व्यापारी यांनी नक्कीच विचार करून यांची जागा दाखवली पाहिजे
कमळाबाई न 🧅🧅🧅🧅🧅कांंदा शेतकरयाचा वादां केला 2024ला तिला पाढा
एप्रिल व मे मध्ये कांदा 2 रु किलो विकला तेंव्हा सरकारने झोपेचं सोंग केले आणि आत्ता कुठं शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची आशा वाटली तोपर्यंत सरकार ने निर्यात बंद करून शेतकरी मरणाच्या दारात उभा केला
भारती पवार .गोडसे खासदार पडणार.
2024ला आता भाजप महाराष्ट्रतुन निर्यात करांचा शेतकऱ्यांनो लक्षात राहुदया
भारती पवार शेतकऱ्यांना वेड्यात. काढते 2024 ला सर्व चित्र स्पष्ट
भारतीताई ने दिल्लीला जाऊन कांदेचे भाव पाडल्याबदला सर्व नाशिक च्या शेतकऱ्यांच्या वतिने भारतीताईचे अभिनंदन
पियुष गोयल फडणीस यांच्यामध्ये काय बोलणं झालं याची क्लिप करायला पाहिजे तर आम्ही समजू काहीतरी समजत आहे म्हणून
शेतकरी आता भाजप मतदान करणार नाही आली रे आली आता महाराष्ट्र राज्य. 2024 ला आयत बंदी करायची वेळ आली
मी कट्टर बिजेपी समर्थक होतो पण हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे हे आत्ता सगळ्यांना कळून चुकलय.....त्यामुळे शेतकऱ्यांना काय करायचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही....😢 कारण शेतकरी एकदम सोपा सापडलाय यांना ....😢
प्रत्येक जागेवर जानता शेतकरी ऊभा करून निवडून आनु आपला जय जवान जय किसान .
भाजप महाराष्ट्रात फक्त 8 च खासदार निवडून येवूच शकतील
भाजप चा आम्ही दारुण पराभव करणार
ताई 7 लोकसभा नाही 10 -
50 विधानसभा
सगळेच पाडा शेतकरी ताकद दाखवा
भारती पवारംकधीच निवडून येनार नहीं
कितीही एकी करा भाजप पडत नाही जोपर्यंत EVM आहे तो पर्यंत या निवडणुकीला नुसता भाजप च नाही तर EVM वर सुध्दा बहिष्कार घाला. तरच शेतकरी टिकेल नाहीतर देशतील लोकशाही ची शेवटची निवडणूक असेल.😊
मानल पाहिजे बच्चू कडू यांना नाहीतर बाकी असुन नसल्या सारखे आहेत यांना फक्त नाटो
या लिस्ट मध्ये धाराशिव जिल्हा पन add करा
अगदी जे भाजपचे सहयोगी पक्षांना पण मतदान करू नका मी तर नाही करणार तुम्ही पण ठरवा
आता पर्यंत भाजप होत आता नाही कारण शेती विरुध्द धोरण
Piush गोयल ला खरदे केलं असेल भाजप ने
धुळे जळगाव नासिक
ताई धुळे जळगाव रावेर नंदुरबार नाशिक हे लोकसभा मतदारसंघ पण आहेत बरं का कमी मतदारसंघ दाखवुन सरकारचं लक्ष कमी नका हो ऊ द्या
शेतकरी दाखवून देइन आताच्या लोकसभेला
Dhule /Nandurbar bhi aahet madam ..BJP 100%Ghar Jao 2024 madhe nakki
कर्जत जामखेड ला खुप कांदा आहे ,ताई ते पण सांगा
सरळ सरळ शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर पाय दिला आहे सरकारने,😢
BJP हटाव.
मुख्यमंत्री भेट घेऊन काय फायदा आहे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा तशी परिस्थिती आहे
भाजप च्या सोबत जे असतील त्या येणाऱ्या निवडणुकीत पाडून टाका
BJP हटाव मोहिम सुरू झाली आहे 2024💯💯💯💯💯
bjp हटाव शेतकरी बचाव ज्या लोकांना शेती माहीत नाही ते लोक शेती माहिते सांगता शेतकऱ्यान bjp ला मतदान करु नाका परत 5 वर्ष अशेच होईल
सर्व सीट धोक्यात
100%शेतकरी भाजपला मतदान करणार नाही❌
आमच्या लेकरा बाळांचे शाप लागणार
भाजप चे खासदार पिऊस गोयल हा दोन दिवस पाणी भरायला आणला तर काय होईल हे त्या ला विचारा आरे नालायका आम्ही आई घातली पण तु कसा खासदार होतो हे पाय
ओके पडणार
Karjt jamkhed madhye bharpur kanda ahe
मि कधिच भाजप ला मतदान करनार निही
जो शेतकरी भाजपला मतदान करतील त्यांना 5वरश्या करता भावपूर्ण श्रद्धांजली
धुळे जिल्हा पण सपाट होईल
Bjp ला त्याची त्याची जात दाखवा
Sambajinagar madhe he Trideo yancha pan supda saf honar
Wrong Design of central government💯
निर्यातबंदी सरकारचा अधिकार आहे.. तर निवडणुकीत NOTA हा जनतेचा अधिकार आहे.... लावा ताकत....
शेतकऱ्यांसाठी घातक सरकार bjp बाद
4000-5000 रुपयांना विकला जाणारा कांदा आज १५०० रुपये विकला जातोय....
सोलापूर पण आहे
10 वर्षापासून शेतकऱ्यांना कांदा निर्यात वर धोरण नाही
भाजप हटाव शेतकरी बचाव
भाजपचे सगळे खासदार पडणार
भारती ताई विसरलो नाही आम्ही तुम्हाला तूम्ही कादा चे वादे केले
शेतकर्यांनी मतदान करताना कांदा निर्यात बंदी मुळं झालेला नुकसान डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं
सरकार 100% पडणार ✌🏻
Madam ,तुमचा अभ्यास कमी आहे -सोलापूर व बार्शी हे दोन्ही बालेकिल्ले आहेत हे पण सांगा ...ईथे पण धोका आहे.. कांदा उत्पादक शेतक्राचा
Solapur बार्शी कमळ चिखलात यंदा
मालेगाव मतदारसंघात पण भाजपचा सुपडा साफ
💯💯
सत्ताधारी पाडणार हे नक्कि
nice b
भाजपचे सरकार महाराष्ट्रात पडणार