40% निर्यात मूल्य वाढवल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील एकही बाजारपेठेत 2410 मार्केट निघालेले नाही सरासरी भाव 17 ते 20 हा आहे लोकांची फक्त दिशाभूल करताय आहेत मोदी सरकार आणि भारती पवार
नाशिक जिल्हातील सगळे आमदार खाखदार शेतकच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे आणि 350 रुपये अनुदान एकाच टप्यात दिले पाहिजे नाही तर तुमची जागा हया वेळेस शेतकरी दाखवुन देतील
हे सरकार शेतकऱ्यांचे नाही, हे सरकार व्यापारी लोकांचे आहे.व्यापार्याने शेतकऱ्यांचा ९५%कांदा स्वस्तात खरेदी करून ठेवला आहे, सरकार थोड्या दिवसांनी कांदा निर्यात बंदी उठवणार , कांदा ७ रुपये किलो ने घेतलेला कांदा ८० किलो ने परदेशात पाठवणार, म्हणजे फायदा व्यापारी लोकांचा होणार, हे व्यापारी सरकारला निवडणूकी साठी पैसे देणार. कांदा निर्यातीला परवानगी शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून, व्यापारी लोकांच्या फायद्यासाठी आहे. म्हणून या भाजप सरकारला मातीत इतके खोलवर गाडा की,परत या नालायक सरकारने शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळले नाही पाहिजे.
2410 रुपयाचा भाव जाहीर करायचा अन् ऑनलाईन बाजार भाव काडायचा याला काय अर्थ आहे हे धंदे बंद करा बोलायचं एक कराय एक सरकारचे धोरण असे आहे वाघ दाखून सर्कस बंद करायची
खासदार ताई तुमचे फडणवीस व तुम्ही किती शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतला आहे हे देशातील शेतकरी पाहुन देशातील शेतकरी बेधुंद नाचत आहेत. हे पाहून खासदार व महाराष्ट्रातील भाजप चे मंत्री गण नाशिक ला शेतकर्यांच्या आनंदात सहभागी झाले तर बरे होईल.
फक्त हे सरकार घोषणा करत असतात. त्यानी एक तरी काम केलं का ओ. कर्ज माफी करू फक्त घोषणा केली ओ. काय सरकार तुमच्या पेक्षा छके बरे. दहा रूपये दिले की आशिर्वाद देतात ओ ते.
शेतकार्यांच्या हिताचे निर्णय, 1सोयाबीन पेंड आयात केली सोयाबीन ला कवड़ी मोल भाव, कांदा निर्यात बंदी केली त्यामुले कांदाला कवड़ीमोल भाव, कापसला पण भाव नाहित, टोमाटोला भाव काय मिलतो तर नेपाल वरुण आयात करुण त्याचे भाव 5 रूपये किलो वर आनलेत हेच काय शेतकरी हिताचे निर्णय
40% निर्यात मूल्य वाढवल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील एकही बाजारपेठेत 2410 मार्केट निघालेले नाही सरासरी भाव 17 ते 20 हा आहे लोकांची फक्त दिशाभूल करताय आहेत मोदी सरकार आणि भारती पवार
शेतकऱ्यासाठी असेच निर्णय घेतला आभारी आहे
तुम्ही जे निर्णय घ्यायचे होते ते घेतले नाही.तुम्ही स्वतः केंद्रीय मंत्री असून शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही तुमचा देखील निषेध आहे
तूकाहीकामाची नाही
तुमचे सरकार 100% सरकार पडणार आहे
कुठल्याही परिस्थितीत इला मतदान करू नका चा पराभव झाला पाहिजे
निव्वळ वेड्यात काढायचं काम चालू आहे
नाशिक जिल्हातील सगळे आमदार खाखदार शेतकच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे आणि 350 रुपये अनुदान एकाच टप्यात दिले पाहिजे नाही तर तुमची जागा हया वेळेस शेतकरी दाखवुन देतील
Good 👍
वाईट अवस्था
शेतकऱ्यांचा तळतळाट लागणार तुम्हाला
हे सरकार शेतकऱ्यांचे नाही, हे सरकार व्यापारी लोकांचे आहे.व्यापार्याने शेतकऱ्यांचा ९५%कांदा स्वस्तात खरेदी करून ठेवला आहे,
सरकार थोड्या दिवसांनी कांदा निर्यात बंदी उठवणार , कांदा ७ रुपये किलो ने घेतलेला कांदा ८० किलो ने परदेशात पाठवणार, म्हणजे फायदा व्यापारी लोकांचा होणार, हे व्यापारी सरकारला निवडणूकी साठी पैसे देणार.
कांदा निर्यातीला परवानगी शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून, व्यापारी लोकांच्या फायद्यासाठी आहे.
म्हणून या भाजप सरकारला मातीत इतके खोलवर गाडा की,परत या नालायक सरकारने शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळले नाही पाहिजे.
अवघड आहे सरकाच पूर्ण वाटूळ करून टाकलय शेतकरी वर्गच
सरकारने कांदा आणि तबाटे याची वाट लावली परत आम्ही सगळे शेतकरयाचया पाठीशी खंबीरपणे उभे आहोत थोडी तरी सरकारला लाज वाटली पाहिजे
लवकर माजी व्हा तुमच्या साठी आम्ही रातरा दिवस प्रचार केला आता त्याचाच पस्शाता प होत आहे. BJP मुक्त भारत व्होओ अशी इश्वर चरणी प्रार्थना निफाड
कांदा भाजपच वांदा करणार पवार ताई शेतकरी इतका ओयतकला आहे कि तुम्ही निवडून याल असं वाटत नाही
कोणत्याही शेतकरीच कांदा खरेदी केले ला नाही ताई साहेब
2410 रुपयाचा भाव जाहीर करायचा अन् ऑनलाईन बाजार भाव काडायचा याला काय अर्थ आहे हे धंदे बंद करा बोलायचं एक कराय एक सरकारचे धोरण असे आहे वाघ दाखून सर्कस बंद करायची
खासदार हा शेतकर्याच्या बाबतीत उदासीन आहे यांना घरी पाठवा
थापा मारण बंद करा .. तुम्ही 2024 ला घरी बसा
फक्त इलेक्शन साठी.शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर मतांसाठी आहे.
भाजप हटाव देश किसान बचाव...जय शिवराय
शेतकरी हिताचा हा निर्णय नाही हा निर्णय तुम्ही तुमच्या हिताचा आहे येड बनवुन पेढ नका वाटु 2024 जवळ आहे.
फालतू कृषिमंत्री
टक्के वारी मिळाली का
खासदार ताई तुमचे फडणवीस व तुम्ही किती शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतला आहे हे देशातील शेतकरी पाहुन देशातील शेतकरी बेधुंद नाचत आहेत. हे पाहून खासदार व महाराष्ट्रातील भाजप चे मंत्री गण नाशिक ला शेतकर्यांच्या आनंदात सहभागी झाले तर बरे होईल.
अफगाणिस्तान चा कांदा काय तुमच्या डोक्यावर वाटायला आणला का
आरोग्य मंत्री भारती पवार तुम्ही कशाला याच्यत हेर फेर करु नये
नाफेड खरेदी करून कुठं जपान ला विकणार का😂😂
आता कांदे संपले द्राक्ष संपले आता काय ढेकळं आणायचे का
शेतकरी.वीरोधी.सरकार
महाराष्ट्राचे खासदार भारती पवार यांनी माझ्या शेतात कांदे लावण्यासाठी येण्यात आहेत का बघा रोजगार मिळेल
700ते 1200भाव. आहे तु जोपात आहे का
फक्त हे सरकार घोषणा करत असतात.
त्यानी एक तरी काम केलं का ओ.
कर्ज माफी करू फक्त घोषणा केली ओ.
काय सरकार तुमच्या पेक्षा छके बरे.
दहा रूपये दिले की आशिर्वाद देतात ओ ते.
मंत्र्यांनी घरी येवून शेती करा तेव्हा समजेल तुम्हाला
बरोबर
शेतकरीदाखवतीलहिसका
शेतकार्यांच्या हिताचे निर्णय, 1सोयाबीन पेंड आयात केली सोयाबीन ला कवड़ी मोल भाव, कांदा निर्यात बंदी केली त्यामुले कांदाला कवड़ीमोल भाव, कापसला पण भाव नाहित, टोमाटोला भाव काय मिलतो तर नेपाल वरुण आयात करुण त्याचे भाव 5 रूपये किलो वर आनलेत हेच काय शेतकरी हिताचे निर्णय
नाफेड मार्फत कांदा खरेदी शेतकऱ्यांचे कोणी सांगितलं नाही शेतकऱ्यांनी तुम्हीच केला हा निर्णय
जेव्हा लाल कांदा होता तेंव्हा निर्यात बंद केलीत आत्ता काय ढेकळे शिकायची काय. भूलथापांना शेतकरी बळी पडणार नाही
मतदान मागाया या आमी फेर वीचार करु
टरबूज टीम
लाजलज्जा आहे का बेशरम सरकार
सारवासारव नका करु. तुम्ही शेतकऱ्यांना नाडले आहे.
तुमच्यासारखालाा कंटाळा आला
लायक सरकार पाडल्या शिवाय आता शेतकरी शात बसनार नाहीत वाटोळ केल अनुदान एका शेतकर्यांना मिळाल नाही
Bhartitai 1 divas Kanda lagvad kara mag samjel kay barobar. She te
तुझ्या मनानेच बोलती शेतकयाच्या हिताचा निर्णय आहे
1175 भाव येवला बगा नाहितर पुड
नाफडे एन सी सी सरसगट घेतिलका नहीर आमि सेतकारयाच्या पाठीसी आहे का बोकाडी बसायला आहे
किती ही प्रतिक्रिया करा तुम्ही पडणार
Ok
. हेच तुमचे जे बोलणे आहे शेतकऱ्याला योग्य नाही ते तुम्ही सध्या शेतकऱ्याला मारणारा सरकार आहे
अतिशय खोटं बोलून शेतकऱ्यांना माऊली
हीचा गावात येऊन देऊं नका
खोटारडी दिले नाही कांदा अनुदान अजून
Hi Bhai khup labad bolat aahe modi peksha jast feku nigali 2024 la padnar he nakku
सरकार का बाबा अमला बैठक माही
Garat Bas Tu Ata
शेतकरी हिता चा नाही सरकार च्या हिताचा
Gujarat Kandha Swast Munim niryat chalu ke liye hai
हिला लाज नाही वाटत का खोटे बोलताना
मोदी खटाव किसान
ताई काहीतरी सहकार्य करा
तु शेती करायला येती का प्युशाला महीत आहेका तुझा ल कोन शेतीच्या मालाचा भाव ठरवनारा
तूज भागतय म्हनून नेत्यांची खोटी साहनभूतीसाठी नाव घेती ना.
Bjp hattao jay Maharashtra
काही कामाची नाही
The tare bk sarkar she radkoly
😅🎉
Radkoly naphedana phayda konale vahirahana
तुमची खरेदी बंद करा आमचा फुकट खाऊं घालु तुमच्या सरकार च दर्शन काळ करा तीकडे
Tila kanda lawaala ghay Ranat lagwdi chalu zalit
Tumhi ahmala davlat samjta kay
°°
@a@3l
😅😢😂🎉
Hila. GhariBhande. GhasaylaPathwa