सगळीकडे महागाई वाढली त्यामुळे कांदा उत्पादन खर्च भरमसाठ होतोय इतर महागमहागमहागाईतुलनेत 50 रुपये भाव पाहिजे दहा वर्षापूर्वी दोन रुपये किलो दराने विकला तरी परवड होता
याद राखा तुम्ही जे खाता पिता नायाद राखा तुम्ही जे खाता पिताना तो आमच्या शेतकऱ्यामुळे खाता-पिता नाहीतर परत तुम्हाला खायला नाही हे फिरायला पण मुश्किल होईल
2रू किलो पण विकला कांदा आम्हि आमाली काय दिल का आमी गपच बसलो की नालायक लोक भाव कराकुटला कमि ते कळत का दारू पेट्रोल डीजल हेचा कमी करा पेट्रोल पण परतेकाला लागत शेतकरी ला नका मारू रे बाबा
महाराष्ट्र राज्यातील पुढारी सर्व नपुंसक झाले आहेत कारन दी लीला 29ची बैठक झाली होती तिथे महाराष्ट्र राज्य तुन एक सूधां मैत्री गेला नाही कारण शेतकरी मेला का गेला तेसी काही एक घेणे देणे नाही
भाजपणी खेड्यात मतदान माघायला यायचं नाही. रेशनावर शेतकऱ्यांना 5 kg आणि आमदारांना 50kg. कांदा आयात करा आणि मतदान सुद्धा आयात करा. मोदी, शाह, आणि पियुष गोयेल यांना भावपुर्ण श्रद्धांजली. धन्यवाद
सतत कांदा धोरण सरकार बदल करते त्यामुळे शेतकरी कांदा कमी पिकवतो खताच्या, औषधाच्या किंमती वाढल्या आहे त्यामुळे कांदा यापुढे 50/60 च्या पुढे घ्यावा लागणार
कांद्याना पाणी लावायला मोदी ला आणावं लागेल. म्हणजे समजेल. रात्री किती थंडी वाजते. आणि दिवसा किती ऊन लागतो म्हणजे समजेल. ज्यांना फुकट पाहिजे ते आमच्या शेतात या पाणी लावायाच आणि निमे निमे कांदे वाटून घेऊ
सरकारला एक कळकळीची विनंती आहे कांदा कांदा निर्यात चालू करा कांदा पिकवायला एक किलोला 22रूपये खच येतो पन माझा कांदा आज 12रूपये किलो गेलाय मला खर्च पन आला नाही
Kahi nahi he rajkarni lok kahi zal tari shetkaryanach marnar aahet....mhnun sheti vikun tya paise ghevun nivant basun khava as vataty.....kypn lavl tari bhav nahi ....gayi aahet tr dudhach pn tsch.....sgl vikty aani dudh vikana ky chally raw
स्टॉक बंदी व निर्यात बंदी उठवावी,ही संबंधितांना विनंती आहे.
नालायक लोक.१० महिने फुकट खायला लाज नाही वाटत २ महिने भाव आला तर कांदा खायला परवडत नाही तर मग💩💩💩 खावा
केंद्र सरकारचा जाहीर निषेध शेतकर्याची हाय लागेल यांना
कांदा परवडत नसेल तर मुळा खावा रताळ खावा शेतकरी काजू बदाम सफरचंद खात नाही
शेतकऱ्याची मुल आतेरेकी होऊन सत्ताधाऱ्यांना संपवतिल
वर्षातून 10 महिने फुकट खातांना लाज नाही वाटली
केंद्र जबाबदार आहे
सरकारला लाज वाटली पाहिजे
BJP सरकारचा जाहीर निषेध 🔥🔥🔥🔥🔥
नालायक सरकार, किती दिवस रेषेन वर द्याल कांदा, एक दिवस शेतकरी दाखवून देतील
जय महाराष्ट्र जय माता दि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्याला परवडत नाही त्यांनी खाऊन नये
फसून आलेलं सरकार शेतकऱ्यांना पण फसवते
शेतकरयावर अन्याय केला खाणारयासाठी मोदी तु नकोच कधीच
शेतकऱ्याचा कांदा चार ते पाच रुपये किलो वीकत होतात त्या टायमाला मोदी सरकारची झोपले होते दात खेळ बसली होती लाज वाटू द्या थोडी शेतकऱ्याची
शरद पवार साहेब तुम्हाला कळकळीची विनंती शेतकऱ्याला कांदा भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याचा खर्चसुद्धा निघत नाही
नरेंद्र मोदी साहेब तुम्ही फक्त चहाच विकला आगोदर शेती केली असती तर तुम्हाला आमची अवस्था कळली असती 🙏🙏
हि त शेतात काम करताना कळतय रौप 4 वेळेस टाकून गेले पाऊसान दरोज फवारनी करून सुधा तुमाली काय यशीत बसुन बोलाया
😂😂😂😂😂😂
जिथे कांदा पिकतो त्या भागातले आमदार खासदार निवडून न देण्याची काळजी घ्या
बडे साहेब सलाम
सगळीकडे महागाई वाढली त्यामुळे कांदा उत्पादन खर्च भरमसाठ होतोय
इतर महागमहागमहागाईतुलनेत 50 रुपये भाव पाहिजे
दहा वर्षापूर्वी दोन रुपये किलो दराने विकला तरी परवड होता
बरोबर आहे धन्यवाद
नुसते चालु करा असे नाही भाव6000ते8000पाहिजे आहे असेही सागा
किसान विरोधी,
नरेंद्र मोदी 😡🏴🏴🏴
याद राखा तुम्ही जे खाता पिता नायाद राखा तुम्ही जे खाता पिताना तो आमच्या शेतकऱ्यामुळे खाता-पिता नाहीतर परत तुम्हाला खायला नाही हे फिरायला पण मुश्किल होईल
शेतकरी बांधवांनी फक्त स्वतःसाठी अन्नधान्य पिकवा एकत्र या संघटीत व्हा या कारने शेतकरी मुलांना मुली मिळत नाही लग्न जमत नाही
सरकार ने एवढा पण विचार केला पाहिजे की शेतकर्यानी कांदा स्वस्त होता तेव्हा पण विकलाय
औौ
2रू किलो पण विकला कांदा आम्हि आमाली काय दिल का आमी गपच बसलो की नालायक लोक भाव कराकुटला कमि ते कळत का दारू पेट्रोल डीजल हेचा कमी करा पेट्रोल पण परतेकाला लागत शेतकरी ला नका मारू रे बाबा
L
P on.
जीवनावश्यक तुमची मतदान आहे
12माही 32रु घ्या आम्ही पुवनार
कांदा चे भाव तर पडले तर मला फासी घेवी लागेल माझा भरपुर खर्च झाला आहे तो ही व्याजाने काढून तेला केंद्र सरकार जवाबदार आसेल
bhau nako
बीजेपी सोडून मतदान करायला पाहिजे
जय महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यातील पुढारी सर्व नपुंसक झाले आहेत कारन दी लीला 29ची बैठक झाली होती तिथे महाराष्ट्र राज्य तुन एक सूधां मैत्री गेला नाही कारण शेतकरी मेला का गेला तेसी काही एक घेणे देणे नाही
शेतकरी विरोधी सरकार वाट दाखवा यांना
Kisan virothi sarakar
कांद्याच्या राजकारणात सरकार सडनार 100 टके भाजप सरकार नी शेतकऱ्यांना लावला आयब शेतकरी करणार भाजप सरकार ला गायब भाजप सरकार चा जाहिर निषेध निषेध निषेध
भाजपणी खेड्यात मतदान माघायला यायचं नाही. रेशनावर शेतकऱ्यांना 5 kg आणि आमदारांना 50kg. कांदा आयात करा आणि मतदान सुद्धा आयात करा. मोदी, शाह, आणि पियुष गोयेल यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
धन्यवाद
हे सरकार शेतकर्यणा संपवणार
महाराष्ट्र त कांदा दहा रुपये किलो घ्या
सतत कांदा धोरण सरकार बदल करते त्यामुळे शेतकरी कांदा कमी पिकवतो खताच्या, औषधाच्या किंमती वाढल्या आहे त्यामुळे कांदा यापुढे 50/60 च्या पुढे घ्यावा लागणार
कांद्याना पाणी लावायला मोदी ला आणावं लागेल. म्हणजे समजेल. रात्री किती थंडी वाजते. आणि दिवसा किती ऊन लागतो म्हणजे समजेल. ज्यांना फुकट पाहिजे ते आमच्या शेतात या पाणी लावायाच आणि निमे निमे कांदे वाटून घेऊ
शेतकरी.आणी.व्यापारी.युतीकरा.शेतकरी.पंतप्रधान.करा.एवढाच.पर्याय.शेतकरी.आत्महत्या.करतात.नोकरीवाले.काचेचे.बंगले.बांधतात.
महाराष्ट्रात मिडिया ठराविक लोकांचा गुलाम बनला जनतेचे प्रश्न नेत्यांना विचारत नाही उदा कोरोणा ,पुर वादळ महिला अत्याचार कसला लोकशाहीचा चौथा स्तंभ
कांदा खाऊ नका मरणार नाही नालायक
अरे मोदी भाडखाउ तु गेला उडत समज
Yash
Yash
सगळ्याला स्वतःच्या मालाचा भाव ठरवण्याचा हक्क आहे पण शेतकऱ्याला नाही
शेतकरयाची माती करू नका सरकारला विनंती आहे
कमळाचे अच्छे दिन आ गये जय मोदी सरकार
कांदा भाव पाडाल , आम्ही तुम्हाला पाडू ,भाजप सरकार ,
हे सरकार शेतकर्यणा भिकारी करणार
खर्च सुधा भेटत नाही
बीजेपी सरकारने शेतकरी भाव जर दिला नाही तर बीजेपी सरकार पाडून टाका जाहिर निषेध या सरकार चा
अरे येवड पण नालाईक होऊ नका शेतकरी होऊन बघा
शेती,करून,बगा,मग,समजलं,तूमाला
शेतकरी ला परवडत का हा विचार पन करा
शेतकरी से कोणती शेतीला भाव नाही
सरकारला एक कळकळीची विनंती आहे कांदा कांदा निर्यात चालू करा कांदा पिकवायला एक किलोला 22रूपये खच येतो पन माझा कांदा आज 12रूपये किलो गेलाय मला खर्च पन आला नाही
तरी आम्ही शेतकरी बीजेपी लाच मतदान करणार कारण आम्ही हिंदू आहोत 😂😂
शेतकरी गोवा मावा खात नाही दारू पीत नाही कारण तो महाग आहे
Kaju badam आम्हाला परवडत नाही ते पण राशन कार्ड वर कमी दरात द्यावे
कादा महाग झाला तर खाउ नये
शेतकरी विरोधी मोदी सरकारचे धोरण आहे 4-5रूविकलातेव्हा केंद्र सरकार झोपी गेल होत का शेतकऱ्यांच पिकाचे नुकसान होत
वाडीलालमदनराठो
खाणारे मरत नाही पिकवनार मरतो
कांदा खायला परवडत नसेल तर शेतकरी ने पिकवलेले केळ खा
शरद पवार इन्कम टॅक्सच्या दाडी साठी काय करु शकतात, फडणवीस डोळे मिटून घेतले त्या विषय आपण काय बोलू शकत नाही का?
BJP चार निषेध
मटन चिकन खाता का सहाशे किलोने घेऊन😡🤬🤬
सर्व सध्या लोक आहेत का आपल्या देशात त्यांनी गाजर खावेत
पवासाहेब जिंदाबाद
आज कांन्दे ला 7000भाव पाहिजेच होता पण हिटलर शहा शेतकरि द्वेशिला देखवत नाहि दुर्देव
अरे नालायकांनो मिळूद्याना शेतकऱ्यांना थोडे पैसे तुमचा एवढा काय जिव चाललायं अरे राजा धरा .
मास्क का लावलेत हे
शेतकरे कडून 30ते40रूपये। लास्ट आहे आणी लगेच सरकार चा डौले फूटले का
मोदी पडणार महाराष्ट्र हाहे भाऊ शेतकरी च राज्ये हाहे
आम्ही कांदा करणार नाही केळ खा सफरचंद खा मुळा खा आणि भाजपला मत देणार नाही
शेतकरेला कमीदराणे देयला परवडतो का शेतकरी स्वाताचे कुटुबाला लागनारे अंनधाणे भाजीपाला कुटुबा ला जरुरथपेकशा पिकवला नाहि पाहिजे तेचवेळेश सरकाचे धोरण
ह.
Satkrayche vatole kel
😭😭😭
सरकार नालायक आहे कोट बोलत ahe येतील दिवस शेतकरी शे तेव्हा मदाना करू नकार
कांदा महाग झाला तर खाऊ नका केळखा
महत्वाचा घटक कांदा महाग झाला तर गु खाऊन दिवस काढा
Yash
मोदींना देशातील शेतकरी संपवायचा आहे
कांदा फूकट नका खावू
सतुपोकळे
मोदी जबाबदार आहे
माहाग झाला तर खाऊं नका ना
अरे सरकार कही कमाची नही पवार अनि ठाकरे सुधा
Yes bro
कांद्याला का बाजार नाही
pp
कादामहागवाटतोतरखाऊनकापणबोबलतबसुनकानिरयातचालूकरा
टमाटे खा टमाटे
हा निर्णय चुकीचा आहे.
New laly lakay prm ahe shetkarna bhav milaki lagech tumi sarvmana ch sagtat
उघडा चमन काही करणार नाही शरद पवार
Kahi nahi he rajkarni lok kahi zal tari shetkaryanach marnar aahet....mhnun sheti vikun tya paise ghevun nivant basun khava as vataty.....kypn lavl tari bhav nahi ....gayi aahet tr dudhach pn tsch.....sgl vikty aani dudh vikana ky chally raw
खाऊनका
नको आता भाजप
Aata khau nakana
जाला कांदा फरवड सह नसेल ताने खाऊ नये 1रूपय किलो हैतो तैव्हा काय तुमच्या पुन विराम शेतकर्याची समझी शेकेल
L
तुम्हाला जरा लाजा वाटु द्या
Bjp nished