Ajit Pawar speech Sharad Pawar Retirement : शरद पवारांची निवृत्ती, दादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 дек 2024

Комментарии • 393

  • @rohanpatil2013
    @rohanpatil2013 Год назад +217

    दादा खुश झाले आहेत

  • @rajendramohitkar4421
    @rajendramohitkar4421 Год назад +114

    योग्य निर्णय आहे.भावनिक होवू नका प्रत्येक गोष्टीला काही कालमर्यादा असते.वय व प्रकृती लक्षात घेता घेतलेला निर्णय उचित आहे.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Год назад +39

    Sanjay Raut Berozgar Zala Aaj Pasun🤣🤣

  • @amrutjadhav944
    @amrutjadhav944 Год назад +34

    साहेबांनी भाकरी फिरवली पण.... शिवसेना संपवुन............😅😅😅

    • @AdiiiOriginal
      @AdiiiOriginal Год назад +2

      😅😅

    • @howdareu135
      @howdareu135 Год назад

      Ha माणूस bjp madhe asta tar 😂😂😂😂

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi Год назад +86

    निर्णय बरोबर आहे..कारण शेवटी वय सुद्धा पाहायला हवे...अजित दादा बरोबर बोलतात..

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Год назад +55

    दादा दमान! काका गेमाड आहे??

    • @TheVkrant
      @TheVkrant Год назад +2

      Tuja i cha game ghetlela ahe sahebanna

    • @sunilthakur7662
      @sunilthakur7662 Год назад +4

      @@TheVkrant तु त्यातूनच जन्मास आला दिसतंय

    • @TheVkrant
      @TheVkrant Год назад

      @@sunilthakur7662
      Tuja i la vichar mala vicharnya peksha...

    • @sunilthakur7662
      @sunilthakur7662 Год назад +1

      @@TheVkrant तुला राग आला समजू शकतो तुझा बाप असणार रोगट

    • @maheshmangade4557
      @maheshmangade4557 Год назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏

  • @priyadarshanpatil9491
    @priyadarshanpatil9491 Год назад +7

    नेहमीप्रमाणे साप सोडून बघितलाय .... मनावर घेऊ नये

  • @shashanksawant1986
    @shashanksawant1986 Год назад +19

    It's really inspiring....this is an example of how to be ambitious without feeling ashamed.

  • @kirankkadam
    @kirankkadam Год назад +10

    अजित दादा हे सगळं तुमच्या मुळे शक्य झालं. तुमचे आभार.

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 Год назад +72

    Hats off Dada ❤

    • @The_206
      @The_206 Год назад +3

      "Hats off" आहे ते .... उगीच चुकीचा अर्थ होतोय

    • @rdkrdk2038
      @rdkrdk2038 Год назад +2

      @@The_206 दुरुस्त केले

    • @ganeshrewatkar9044
      @ganeshrewatkar9044 Год назад +1

      ​@@The_206)≥

  • @mukundjoshi6757
    @mukundjoshi6757 Год назад +97

    हा निर्णय आधीच घ्यायला पाहिजे होता. . खूप उशीर झाला आहे.

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 Год назад +4

      तरी पन पवार घराने राजकारणातुन संपणार नाही।

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 Год назад +12

      Khup nuksan kela ya mansane Maharahtracha

    • @abhishek_o_5320
      @abhishek_o_5320 Год назад +6

      अनाजी पंत गप बसा तुम्ही अमित शहा ने असा निर्णय घेतला तर देशात फटाके फुटतील

    • @shamraoshinde2051
      @shamraoshinde2051 Год назад

      गप रे भटा
      एक मराठा लाख मराठा

    • @rajubhosale4301
      @rajubhosale4301 Год назад

      ​@@abhishek_o_5320 एक नंबर भावा

  • @SB-yt3ud
    @SB-yt3ud Год назад +15

    परिपक्व, अभावनिक अजित पवार.

  • @indian-n1b
    @indian-n1b Год назад +6

    *शरदजी पवार साहेब यांचा राजीनामा शरदजी पवार साहेब यांनी फेटाळला😂😭*

  • @Sujitlokhande
    @Sujitlokhande Год назад +3

    New Shivsena...upcoming...

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Год назад +41

    Right decision at right time, every body has to take such decisions looking to health and give opportunity to younger generations.

    • @prashantdhotre
      @prashantdhotre Год назад

      Right time ? 😂😂 tyani 15 varshe adhich ghyayla havi hoti but greed for the power….

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 Год назад +88

    देशाला राजकारण शिकवणार्या नेत्याला सुद्धा आपला पुतन्या समोर हार मानावी लागली.

    • @rajnarayannarad9333
      @rajnarayannarad9333 Год назад

      😊

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Год назад +6

      त्याला राजकारण म्हणूच नये त्याला काड्या करणे म्हणतात

    • @skyb378
      @skyb378 Год назад +1

      चिखल केला सगळा...

    • @ganeshshinde9641
      @ganeshshinde9641 Год назад +3

      कमली च्या कारटयांनी, हळकुंडानी पिवळे होऊ
      नये.. अध्यक्ष शरद पवार च राहणार...
      Wait and watch...

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Год назад +2

      @@ganeshshinde9641 ते पार्थला सांग

  • @KSP611
    @KSP611 Год назад +52

    दादाला खूप घाई आहे...घरी बसवायची...

  • @keshawdkhairnar1828
    @keshawdkhairnar1828 Год назад +33

    अजित दादा, संजय राऊत चां तरी विचार करा. 😎

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Год назад +3

    मा.शरदजी पवार साहेब यांचे भरपूर वय झाले आहे विश्रांती घेऊ दे

  • @Omiee537
    @Omiee537 Год назад +23

    अजितदादा राष्ट्रवादीतीलच अनेकांना नकोय, कारण दादा हिशेब परफेक्ट चुकते करतात. आव्हाडला आणि जयंत पाटीलला या साठीच रडू कोसळलेय 😝🤣🤣🤣🤣

  • @VkPatil-Edit
    @VkPatil-Edit Год назад +2

    4:15 😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂 दादा गीरी 😂😂😂

  • @musamunir5366
    @musamunir5366 Год назад +9

    योग्य निर्णय, ग्रेट सर.

  • @nareshhadal7697
    @nareshhadal7697 Год назад +11

    बरोबर आहे दादा,चांगला निर्णय आहे,🙏🙏🙏🥀🥀🥀👍👍👍

  • @najeerbirajdar1199
    @najeerbirajdar1199 Год назад +3

    🎉🎉🎉🎉अजित पवार साहेबांना द्या 🎉🎉🎉

  • @dbtatya
    @dbtatya Год назад +24

    अल्पसंख्यांक....शब्द महत्वाचा.,.

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo Год назад +37

    नवा पक्ष अध्यक्ष पवार घरण आणि जयंत पाटील यांच्या व्यतिरिक्त असावा हीच अपेक्षा 😊

    • @Shadow-uw3ld
      @Shadow-uw3ld Год назад +1

      Hyanchya madhilch honar

    • @kaitanmain6534
      @kaitanmain6534 Год назад +3

      २०२४ ची निवडणूक होऊन जाऊदे.मगच साहेबांनी निवृत्त व्हावे.

    • @purnchandraraghuvanshi4937
      @purnchandraraghuvanshi4937 Год назад +4

      हो नवीन पक्षाध्यक्ष BJP चाच असावा.. Rss चा असला तर उत्तम..😊👍

    • @chetanbhapkar9806
      @chetanbhapkar9806 Год назад +1

      ​@@purnchandraraghuvanshi4937 40 पैश्याचा रेट वाढला बहुतेक

    • @amitbhau
      @amitbhau Год назад +2

      संजय राऊत ला करा 😇

  • @Lion-emperor
    @Lion-emperor Год назад +7

    सॅल्यूट सर

  • @indian-n1b
    @indian-n1b Год назад +2

    अल्पसंख्यांकाच्या मागे उभे राहणार आणि किडा ज्योतिषाची गरज नाही यातून कळते तुमचे प्रेम

  • @Woodartdentist
    @Woodartdentist Год назад +35

    शुप्लिया ताई अध्यक्ष व्हनार काय?
    अजित दादा ना मुंडक्यावर.... 😎

  • @ravindrasonar6189
    @ravindrasonar6189 Год назад +51

    भाषण संपवल्यावर दादांनी माईक काय जोरात फेकला😅😅

  • @jayakarkotian1838
    @jayakarkotian1838 Год назад +6

    Ncp Splits

  • @sahilaksapure5811
    @sahilaksapure5811 Год назад +5

    अजित दादा जिंदाबाद आगे बढो सब तुम्हारे साथ है

    • @sandipkhedkar7818
      @sandipkhedkar7818 Год назад +4

      सब नाही फक्त तूम्ही

    • @sahilaksapure5811
      @sahilaksapure5811 Год назад

      @@sandipkhedkar7818 तुम्ही नाही का भाऊसाहेब

  • @dnyaneshwarjadhav7847
    @dnyaneshwarjadhav7847 Год назад +44

    वयोमानानुसार, निवृत्ती ठिक आहे साहेब परंतु वेळ योग्य नाही. राजकिय अनागोंदी मधे आपल्यासारखा खंबीर योध्दा रणांगणात असणे आवश्यक आहे!! 🚩🙏🚩

    • @Mjpatil5050
      @Mjpatil5050 Год назад

      💯 Percent ✅

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 Год назад +2

      vaat lavli hyane, tumchya paschuim maharashtra madhe leader banva

  • @AniketPawar-ln9tk
    @AniketPawar-ln9tk Год назад +18

    पक्षाचे नवीन अध्यक्ष संजय राऊत ला करा 😂

    • @Omiee537
      @Omiee537 Год назад

      😂😂😂😂😂

  • @shyampatil6931
    @shyampatil6931 Год назад +2

    म्हणजे आता भावी-माजी PM राहणार.
    स्वप्न अपूर्ण राहिले.

  • @pandurangpatil4763
    @pandurangpatil4763 Год назад +22

    दादा बिलकुल तुम्ही बरोबर बोलत आहात

  • @shudhodhannarwade6918
    @shudhodhannarwade6918 Год назад +2

    भाकरी पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर फिरवा🎉🎉

  • @mayurtapkir3887
    @mayurtapkir3887 Год назад

    Very much practical approach

  • @kishoratpadkar5048
    @kishoratpadkar5048 Год назад +1

    Ajit pawar dada speak directly
    Sometimes people think he is rude or he wants ncp Adhyash.
    But personally i know
    Ajit dada pawar is good man ..

  • @brightman1398
    @brightman1398 Год назад +1

    शरद पवार साहेब महापुरुष आहे. त्यांचा शब्द सरआंखोपर .
    शरद पवार साहेब सुपरमॅन आहे . त्यांच्या निर्णयाला अमान्य करू नये.

  • @kendrenathrao6322
    @kendrenathrao6322 Год назад +3

    आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्राचे वटवृक्ष आहेत वयोमानानुसार त्यांचा निर्णय योग्य आहे

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Год назад +11

    दादा खुश आहे एवढं मात्र खरं आहे.😂😂

  • @vbh4315
    @vbh4315 Год назад +22

    म्हणजे हिंदू मजोरिटी चे ह्याला काही देणं घेणं नाही.

  • @sushant518
    @sushant518 Год назад +5

    Ajit dada chalak bro chalak bro......
    Adhyaksh dada ch.....😂😂😂

  • @tanishqspares9740
    @tanishqspares9740 Год назад +6

    संपादक ला अध्यक्ष करा कारण तोच खरा प्रचारक आहे ncp चा

  • @gayatrigole5325
    @gayatrigole5325 Год назад +1

    NCP President: Supriya Sule
    NCP CM candidate: Ajit Pawar

  • @Maulisarees
    @Maulisarees Год назад +40

    दादागिरी सुरू झाली......

  • @sandipkapadi6162
    @sandipkapadi6162 Год назад +3

    अजित दादा ,एकच वादा.

  • @Unbelievably_Real
    @Unbelievably_Real Год назад +22

    "मला पक्ष प्रमुख करा. मी पक्ष सोडेन. चाललो भाजपात"
    "ओके. ठीक आहे."

  • @Ameya_pardeshi
    @Ameya_pardeshi Год назад +1

    Ajit dada khup khush ahe 😂😂

  • @yogeshpatil101
    @yogeshpatil101 Год назад

    शाळा

  • @umesh9630
    @umesh9630 Год назад +1

    Dada full khush

  • @king-ie4mo
    @king-ie4mo Год назад +2

    Ajit dada manatun खुश आहेत 😂😂😂😂

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Год назад +3

    Every person must retire for health issues ☑️👍 Let new Gen work.

  • @vamanraopatil
    @vamanraopatil Год назад

    Very right decision in right time Hon.Sharad Pawar saheb will choose right eligible Person to that Post Now Pawar Saheb guide to NCP leading party in India Best of luck.

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 Год назад +1

    हे नाही गेलं तर मी कसा येणार याची धास्ती

  • @surajkharade3861
    @surajkharade3861 Год назад

    0:43 saheb manje cha party 😂😅😅

  • @avinashjadhav6874
    @avinashjadhav6874 Год назад +4

    अजित दादांना अध्यक्ष व्हायच आहे 💯✌️💪

  • @sagarmantri5838
    @sagarmantri5838 Год назад +1

    आधी पावसात भिजण आणि आता राजीनामा भावनिक राजकारण.
    Well played pawar saheb.

  • @siddharthsatbhai6979
    @siddharthsatbhai6979 Год назад +3

    संजू बाबा रॉत be like - आता माझा एनसीपी पक्षप्रवेश कोण करवणार? 😂😂😂

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 Год назад +2

    शरद पवार साहेब यांनी निवृत्ती चा घेतलेला निर्णय योग्य आहे , आता अध्यक्ष पद हे जर राष्ट्रवादी काँग्रेस ला महाराष्ट्र चे भल् व्हावे अस वाटत असेल तर अजित पवार सुप्रिया सुळे सोडून इतला कुठलाही गरीब घराचा असावा. ..

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada Год назад +6

    माईक का फेकला,,,, 😂😂😂

  • @pirajilagalwad1154
    @pirajilagalwad1154 Год назад +1

    अजित दादांनी बरोबर बोलले खडके साहेब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत पण सोनिया गांधी कारभार बघतात

  • @AP-743
    @AP-743 Год назад +3

    जंत पाटील.. थोड रडून दाखवतो...साहेबांनी मला बनवलं तर बनवलं अध्यक्ष 😂😂😂

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Год назад +1

    सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करा

  • @HiteshP22
    @HiteshP22 Год назад

    So ajit pawar knew it well ahead of everyone..

  • @dattajiraopatil2902
    @dattajiraopatil2902 Год назад

    Ha khara leader

  • @anonymous-wc6fj
    @anonymous-wc6fj Год назад +14

    Ajit dada. Kase yogy boltay ? Samjlena?

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 Год назад +2

    आरे जातियवादी आहे हा पक्ष......

  • @najeerbirajdar1199
    @najeerbirajdar1199 Год назад +2

    🎉🎉🎉मा.अद्यक्ष माज पाटिंबा अजित दादान्ना 🎉🎉🎉

  • @shashikantkore1491
    @shashikantkore1491 Год назад +1

    जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्या चेहरा काय सांगतो

  • @vishumane9077
    @vishumane9077 Год назад +1

    हा तुम्हाला पाहिजे आहे ना अजित दादा आणि हे असच होणार.....🙏

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Год назад +3

    ED..?😷😷

  • @Dream-hh1xi
    @Dream-hh1xi Год назад +8

    Ise bolte BJP ki takat🚩🚩🚩🚩🦾🔥🔥

  • @avinashmmane-dq3bn
    @avinashmmane-dq3bn Год назад +1

    दादा आ आ आ आ खुश हुआ......

  • @rajendraulare2684
    @rajendraulare2684 Год назад

    Barobar dada.

  • @navnathbhagatlandscapephot1017

    👌🔥

  • @maheshsolunke5985
    @maheshsolunke5985 Год назад

    Dada ❤

  • @vitthalyewale2094
    @vitthalyewale2094 Год назад +3

    मार्गदर्शन असणार पण तुम्ही सुद्धा जबाबदारी घ्या.नेतृत्व तयार करा.भविष्यात आपल्याला पक्ष चालवायचा.

  • @शेतकरीराज्य-च3ङ

    जयवंत पाटलाला अध्यक्ष करून टाका

  • @chandanthakur424
    @chandanthakur424 Год назад

    Dada cha anand disto aahe

  • @rajaramhadawale8048
    @rajaramhadawale8048 Год назад

    Ajit dada correct

  • @gauravgosavi2536
    @gauravgosavi2536 Год назад +3

    अजित पवार बरोबर बोलताय , आज राष्ट्रवादी ला असेच खंबीर नेतृत्व पाहिजे

  • @jaimaharashtra5327
    @jaimaharashtra5327 Год назад +4

    Senior pawar is playing game, he wants to know who thinks which way.

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 Год назад +3

    साहेब सन्मान पूर्वक निवृत्ती दादा आदरपूर्वक स्वीकार

  • @novinabadges
    @novinabadges Год назад +9

    Hell with him we never took any interest in him nor we r in good favor of him infact its too late he took this decision to get retired

  • @sayajideshmukh5584
    @sayajideshmukh5584 Год назад

    Supriyatai Sule would be ncp president n next chief minister of Maharashtra .

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 Год назад

    दादा बराेबर आहे तुम्ही वहा अध्यक्ष

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 Год назад +1

    दादा आता सगळा पक्ष BJP मध्ये घेऊन जायला मोकळे 😢😢

  • @prashant_1333
    @prashant_1333 Год назад +2

    निवृत्ती वैगरे काही नाही.. सूत्र हेच चालवणार

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 Год назад

    धनंजय मुंडे अध्यक्ष पदासाठी योग्य पर्याय आहे

  • @dnyaneshwarrindhe3974
    @dnyaneshwarrindhe3974 Год назад +6

    दादा रोख ठोक. ❤

  • @kdadhao8742
    @kdadhao8742 Год назад

    Khup great manus hote Saheb..

  • @prashant_1333
    @prashant_1333 Год назад +19

    दादांना मोकळं राण झालं..

  • @shamraoshinde2051
    @shamraoshinde2051 Год назад

    जरी राजीनामा दिला तरी पवार साहेब ग्रेट आहेत.ग्रेटच राहणार.
    यावर विरोध बोलणार्या नालायकानो थोडा धीर धरा.

  • @maheshchavan1240
    @maheshchavan1240 Год назад +1

    Ajit dada only

  • @yashnarvekar834
    @yashnarvekar834 Год назад +5

    Kahi pan mhana pan dada manatun bharpur khush vattayt 😂

  • @sandipkaranke5449
    @sandipkaranke5449 Год назад

    Dada khush huaa

  • @meghmalaudas1801
    @meghmalaudas1801 Год назад

    4:30 उद्या काही साहेबांचं

  • @najeerbirajdar1199
    @najeerbirajdar1199 Год назад +1

    माजी आवड अजित दादा