काका तुमचा निर्णय योग्य,पक्षाला नवा अध्यक्ष चालेल - अजित पवारांनी शरद पवारांसमोर नेत्यांना सुनावलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 569

  • @sureshchandanksr6010
    @sureshchandanksr6010 Год назад +24

    🙏जय हो. जे होणार ते योग्यच होणार आहेत. त्यामुळे शंका व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाहीय. जय हो🙏🙏🙏🙏🙏

  • @mannoj6547
    @mannoj6547 Год назад +23

    अजित दादा the great positive man 👍👍👍👍

  • @ruturajjadhav188
    @ruturajjadhav188 6 месяцев назад +488

    एक वर्षाने आज हा विडियो बगताना कोणत्यातरी कॅामेडी ड्रामा मधील एक सीरियस सीन बघितल्या सारखं वाटतय 😂😂😂

  • @vaibhavkutwal2692
    @vaibhavkutwal2692 Месяц назад +30

    आज 28 नोव्हेंबर 2024 रोजी समजतंय... दादांच बोलणं किती रास्त आहे... ✅✅✅

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад +1

      दादा आणि साहेब दोघे आतून एकच आहेत.. हे लक्षात घ्या😅

  • @dattatrayjagtap1925
    @dattatrayjagtap1925 Год назад +39

    साहेबांचा"नर्णय"योग्य आहे...
    तो सर्वानी आनंदानं मान्य करावा...

    • @gunduhome2021
      @gunduhome2021 7 месяцев назад +3

      Pn sahebanna adhyaksha pad sodaychach nahi naaaa😆

  • @mukundrajpawar7991
    @mukundrajpawar7991 4 месяца назад +31

    4:45 iconic dialogue😂😂😂

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 Год назад +197

    मला का वाटतंय की हा ड्रामा आहे 😂😂😂

    • @shitaldeshmukh9054
      @shitaldeshmukh9054 Год назад +10

      Perfect वाटत्ये आहे कारण actually नाटकच आहे 😂😂😂

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 Год назад +83

    हे अगदी गावच्या पंचायतीसारखं चाललंय 😂😂😂😂

  • @Indianprepper2478
    @Indianprepper2478 Год назад +40

    राजीनामा नाट्य बघण्यासाठी तरी मला बाहेर सोडा: नवाब मलिक

  • @murlinavle4000
    @murlinavle4000 Год назад +185

    जयंत पाटील बिनकामाचे फुल टेन्सन मधी दिसतय

    • @jayrane7682
      @jayrane7682 Год назад +27

      ओव्हर एक्टर आहे तो😂😂😂

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 8 месяцев назад +5

      😂😂😂😂😂👌

    • @vijayraobondre3202
      @vijayraobondre3202 5 месяцев назад +2

      भाजपचा माणूस आहे तो

    • @jalandardorugade9477
      @jalandardorugade9477 2 месяца назад +6

      जयंत पाटील खरे होते हे वेळ आल्यावर कळलं

    • @mwagh8577
      @mwagh8577 2 месяца назад +1

      JP ch full rada zala asta 😂 vachala jitu ani JP teva hahah

  • @jayantdeshpande881
    @jayantdeshpande881 Год назад +17

    राजीनामा मागे घेतील हा एक प्रकारचा प्रयोग आहे आपले पार्टी मध्ये विरोधक किती आहे हे तपासून पाहत आहे, पुढे सुप्रिया सुळे यांना पक्षाची जबाबदारी सोपवतील.

  • @Ankur2273
    @Ankur2273 4 месяца назад +40

    2024 मध्ये कोण कोण बघतय आणि हसतयं 😂

  • @jayrane7682
    @jayrane7682 Год назад +109

    अध्यक्ष कोण पण झाल तरी दुसऱ्या दिवशी बंडखोरी होणार 100%😅😅😅😅

    • @amolkaswade6192
      @amolkaswade6192 9 месяцев назад +15

      जबरदस्त भविष्यवाणी

    • @WVATarchive
      @WVATarchive 4 месяца назад +6

      जबरदस्त

    • @Birdslovermayu27
      @Birdslovermayu27 Месяц назад +2

      भावा खतरनाक भविष्यवाणी 😂😂❤

  • @harishchandrapanchal5815
    @harishchandrapanchal5815 Год назад +21

    दादा खुप खर आणि रोखठोकपणे बोलतात....

  • @krishnapawar912
    @krishnapawar912 Год назад +220

    अजीत दादाला हेच पाहीजे होत. याच दिवसाची अजित दादा वाट पाहात होते.

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 7 месяцев назад +6

      Barobar ch aahe mag tar na

    • @shindepn
      @shindepn 6 месяцев назад +6

      2024 - बरोबर

  • @balajiambad6446
    @balajiambad6446 Год назад +30

    संजय राऊत यांचाही विचार घ्यावा, बेस्ट ड्रामा , best actor ceremony function

  • @सोनुहिंदुस्थानी

    स्क्रिप्टेड वाटत आहे कार्यक्रम 😂😂😂😂

  • @vaibhavghorpade4036
    @vaibhavghorpade4036 Год назад +218

    पवार साहेब मजा घेत्यात ....सगळ्यांची.😊👍

    • @kavitachougule5522
      @kavitachougule5522 Год назад +11

      हो ना, ते अजून कोण कोण, काय काय बोलत आहेत ते वाट पाहत बसलेत.

    • @shindepn
      @shindepn 6 месяцев назад +13

      एक वर्षाने - हे वाक्य तंतोतंत फीट 😂😂😂

    • @INDIAAA750
      @INDIAAA750 2 месяца назад +4

      साहेब आहेत ते 😂😂

  • @vishald.gholap5249
    @vishald.gholap5249 Год назад +27

    अजिदादांच्या भाषणावरून सध्या तरी अस वाटतंय की ते अध्यक्ष नसणार 😊

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 28 дней назад +1

    हे हयातीत पक्षाची धुरा कुणाकडे सोपवणार नाही कारण त्यांना कुणावर विश्वास च नाही,मुलीवर सुध्दा नाही

  • @LovelyAquariumFish-ii5tn
    @LovelyAquariumFish-ii5tn Месяц назад +2

    अजित दादा यंग निर्णय घेतले ✌️✌️✌️👌👌👌

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Год назад +140

    भाकरी फीरवणे सोपे असते पण साहेबां प्रमाणे बातमी फीरवणे कठीण आहे.

  • @ssssr4650
    @ssssr4650 Год назад +71

    दादा चा विचार हा सुद्धा एक विचार आहे अनि तो कुणीच् चुक म्हणु शकत नाही. दादाना स्पष्ट विचार मांडला ज्याला खरच हिम्मत अनि प्रगलभता लागते अन्यथा मागे घ्या मागे घ्या बोलने खूपच सोपे

    • @prakashkuvar2717
      @prakashkuvar2717 Год назад +2

      सत्य वचन जीवनाचे आहे

    • @dattatraybhalerao9469
      @dattatraybhalerao9469 Год назад +2

      फक्त एक वर्ष थांबावे.

    • @WVATarchive
      @WVATarchive 4 месяца назад

      ​@@dattatraybhalerao9469एक वर्ष नंतर....

    • @WVATarchive
      @WVATarchive 4 месяца назад +1

      या विषयावरील आपली मते अशीच आहेत का

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 Год назад +4

    सध्याच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व माननीय शरद पवार साहेब....

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 Год назад +35

    दादांनी योग्य विचार मांडले आहेत। धन्यवाद।

  • @GorakhMandrupkar
    @GorakhMandrupkar Год назад +17

    साहेबांच्या वयाचा विचार करायला हवा 🙏🙏 सर्वात बुजुर्ग राजकारणी आहेत ते 🙏🙏

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Год назад +28

    आजपर्यंत कुणालाही न कळलेली व्यक्ती म्हणजे आदरनीय पवार साहेब.

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 Год назад +15

    पवार साहेबांचा निर्णय योग्यच आहे वयाचा विचार करता

  • @ashokhaldive4755
    @ashokhaldive4755 Год назад +6

    पवार सा हेब राजीनामा मागे घेणार. हे फक्त नाटक आहे.

  • @SunilDhumal-op3ls
    @SunilDhumal-op3ls 7 месяцев назад +4

    दादा नेहमी वरिष्ठांचे आदर आणि चरणस्पर्श करून देवता मानणारे आतून आणि बाहेरून आहेत म्हणून ते स्पष्ट वक्ते आहेत

  • @ashokbare9077
    @ashokbare9077 Год назад +7

    आज तरी ठाम आहेत.उद्या ठाम असणार का ?
    अल्पसंख्याकांची काळजी, मग बहुसंख्य वाऱ्यावर ?:हेच तर तुमचं राजकारण पण बहुसंख्यांकांच्या हे का लक्षात येत नाही?

  • @ajinkyapatil3255
    @ajinkyapatil3255 3 месяца назад +12

    लोकसभेच्या निकालानंतर हा व्हिडिओ बघताना हसू येते आहे😂

    • @ShivrajIndia27
      @ShivrajIndia27 Месяц назад +8

      आता विधानसभेच्या निकालानंतर खूपच हसू येत आहे 😂😂😂😂😂

  • @saiG9159
    @saiG9159 Месяц назад +2

    साहेबांनी शेवटी भाकरी न फिरवल्याने अजितदादा तवाचं घेऊन गेले 😅

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 Месяц назад +3

    ओन्ली अजितदादा ❤️🔥⏰

  • @mohitshirke6640
    @mohitshirke6640 Месяц назад +1

    अजित दादा rock बाकी shook 😂😝🫣

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes Месяц назад +3

    अजित पवार best ❤

  • @user-shanaya
    @user-shanaya 7 месяцев назад +7

    साहेबांचे राजकारण लगेच समजत नाही. आता वर्ष झाल्या वर थोड समजले😊😊😊

  • @mahammadrafiq287
    @mahammadrafiq287 Год назад +8

    उद्या साहेबांच काय कमी जास्त झाल की हे लोग पदासाठी मारामारी करणार त्या पेक्षा साहेबांनि घेतलेले निर्णय योगशिर आहे .

  • @beunique9632
    @beunique9632 Месяц назад +3

    Oscar award level acting by these actors especially Jayant patil supriya duke and Mehboob Shaikh and king of acting Sharad Pawar saheb

  • @ismailshaikh354
    @ismailshaikh354 Год назад +14

    राष्ट्र वादी. ला. सत्ता. पाहिजे.
    सत्तेची. चाल. आहे.

  • @ishiva4265
    @ishiva4265 Год назад +7

    आज मी मान्य करतो की शरद पवार हे सर्वात बुद्धिवान व्यक्तिमत्त्व आहे....
    शिवसेना सारखी पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी सर्वात उत्तम पाऊल उचलले पक्ष प्रमुख म्हणून राजीनामा द्यायचा निर्णय म्हणून सांगायचं आणि बाजार मांडून तमाशा बघायचा.
    उदा. वाजपेयी यांना पायउतार व्हावे लागले तेव्हा वाजपेयींनी असाच सर्वासमोर भावनिक आव्हान केले होते तोच दाखला येथे वापरला👍👍👍

  • @Anis_Qawwal
    @Anis_Qawwal Год назад +4

    राष्ट्रवादी जिन्दा बाद पवार साहब जिन्दाबाद

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes Месяц назад +2

    जयंत पाटील उगाच BP वाढून बसलाय फुकट 😂😂😂

  • @SunilDhumal-op3ls
    @SunilDhumal-op3ls 2 месяца назад +2

    जय सद्गुरू भाऊ श्रीराम समर्थ

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 9 месяцев назад +7

    #लोक_माझे_सांगाती
    #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
    माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
    साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
    ~तुषार विजयराव वाघमोडे
    @बारामती

  • @chetansonawane391
    @chetansonawane391 Год назад +12

    शरद पवार साहेबांचे वय झालंय, शरीर थकते, पण त्यांची विल पॉवर प्रचंड आहे,ते काहीही चमत्कार करू शकतात....

  • @akarn7
    @akarn7 Месяц назад +4

    Watching it again after maharashtra assembly election 2024...this RUclips algorithm 😊

  • @hellboy7543
    @hellboy7543 Год назад +17

    अजित दादा बाहेर जाऊ नये म्हणून लढवलेली शक्कल आहे अजित दादाला गॅस वर ठेवायचं आणि सुप्रिया ला डायरेक्ट सत्ता द्यायची😂😂😂

  • @hiteshwarke2480
    @hiteshwarke2480 8 месяцев назад +2

    पूर्ण राष्ट्रवादी मध्ये एक नंबर माणूस... अजितदादा पवार🔥🔥

  • @कलाकार-007
    @कलाकार-007 2 месяца назад +5

    म्हातारा जाण्याची वेळ आली आहे😂

  • @prakashkale6190
    @prakashkale6190 Год назад

    पवार साहेब तुम्हीच अध्यक्ष रहा.निसर्गाला संशोधन करूण आपन नियम बदलायला भाग पाडू.😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @Akki7776
    @Akki7776 7 месяцев назад +7

    16:38,,, 18:06 ajita dada mehboob sheikh😂😂

  • @Anilkofficial33
    @Anilkofficial33 7 месяцев назад +6

    याच दिवसाची वाट पाहत होता अज्या

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 3 месяца назад +5

    धन्या मुंडे कसा चोरून बघतोय😂😂

  • @chandankashikar4386
    @chandankashikar4386 Год назад +1

    आतापर्यंत जी सभा झाली ती एका राजकीय पक्षाला शोभत नाही आणी हे देश चालवायला निघालेत

  • @sunitadive976
    @sunitadive976 Год назад +4

    सुप्रिया बाई कशी हसतेय bagha हा निव्वळ स्वार्थी विचार आहे सहानुभूती मिळवण्याचा नवा draama आहे हे शरद जिना माहीत आहे काही राष्ट्रीय pana राहिला नाही त्यामुळे पब्लिक चि सहानुभूती मिळवण्यासाठी चालू आहे हे सर्व

  • @Happy-life20
    @Happy-life20 Год назад +10

    जीवनात कधी तरी अशी वेळ येते की, सर्व असून नसल्यासारखं वाटतं. काही मिळवण्याचा प्रयत्न करतो पण मिळत नाही. मन उदास होते. काही नको वाटतं.......... कधी कधी दुसर्याबरोबर स्पर्धा करून त्याला हरवण्याच्या नादात आपण काही तरी मौल्यवान हरवत असतो. याची जाणीव असते पण. नसते पण.
    मोदी सत्तेत आल्यावर किती कट करस्तान केली गेली. पण मोदी अजून ही शान बाळगून आहेत..... आपल्या image ची आणि तब्यतीची सुद्धा.
    यालाच नियती म्हणतात...... 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @suchitra5581
      @suchitra5581 Год назад

      Karan te fkt deshasathi saglyancha shivya andane jhelt ahet karan te manane swach ahet tyanch parmeshver kadhihi kahi hi vaeet hou denar nahi 👍👌🚩

  • @SomnathSavle-g8k
    @SomnathSavle-g8k 3 месяца назад +1

    शरद पवार पक्ष अध्यक्ष राहायला हवे परंतु शरद पवार हा माणूस धृतराष्ट्राच्या भूमिकेत राहून काम करीत आहे शरद पवार ला पुत्री मोह आवरणार नाही एवढे मात्र खरे

  • @ismailshaikh354
    @ismailshaikh354 Год назад +2

    अजित पवार. कडे. अध्यक्ष. पद. द्या

  • @rahulvasantthakur
    @rahulvasantthakur Год назад +2

    साहेबांच्या अनुभवाचा विचार करा आणी स्वतःच्या भल्यासाठी शांत बसा....

  • @rahulmohite8405
    @rahulmohite8405 Год назад +1

    आपल्या लोकशाहीमध्ये हाच मोठा प्रॉब्लेम नवीन पिढीला तुम्ही संधी देण्याचा प्रयत्न करत नाही. साहेबांच्या डोळ्यादेखत एखादा नवीन अध्यक्ष झाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले काय प्रॉब्लेम आहे कुणाला . माझं मत आहे अजित दादांना तुम्ही अध्यक्ष बनवा . एक्स्ट्रॉ नेतृत्व अजित दादांच्या मध्ये आहे. आणि ते पक्ष पुढे घेऊन जातील याचा mala विश्वास आहे.

  • @RahulChawhan-me8st
    @RahulChawhan-me8st Месяц назад +4

    Ajit dada cha barobar aahe

  • @ssd0902
    @ssd0902 Месяц назад +2

    साहेब आता विश्रांती घ्या..
    बाकीच्यांना आता संधी द्या..
    जय शिवराय 🚩

  • @AshitoshPatil-o3m
    @AshitoshPatil-o3m Месяц назад +3

    Ajit dada brand ❤

  • @pravingaikwad3603
    @pravingaikwad3603 Год назад +7

    अरे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहे मग राष्ट्रीय अध्यक्ष कसा राहील.

  • @nilkantheshwargayke4724
    @nilkantheshwargayke4724 2 месяца назад +1

    दादा is ग्रेट 🎉🎉🚩🚩👌🙏🙏

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 2 месяца назад +2

    हा २० मिनिटाचा एपिसोड अवश्य निरखुन पहा व ऎका!चेहरे अन मुखवटे बघा कसेकसे बोलत होते
    कारण यानंतर जे जे घडले बोलले ते सर्वांनाच माहित आहे
    @सुप्रिम कोर्टाचे सोडा पण पक्ष व चिन्हासह राष्ट्रीय अध्यक्षपद पण कसे पळवले गेले यावर आता जनतेच्या न्यायालयात सुनावणी होउन अंतीम फैसला होण्याचे दिवस लोकसभेत येउन गेले आता विधानसभेत पण शिक्कामोर्तब होणार आहे यासाठी हा २० मि चा व्हिडिओ पहा व ऎका

  • @RupaliDeshmukh-be4ng
    @RupaliDeshmukh-be4ng Год назад +1

    साहेबांनी निर्णय घेतला तो योग्य आहे त्यांच्या साक्षीने जो अध्यक्ष होईल त्याच्यामुळे पक्ष करू शकत नाही नंतर पूर्ण पक्ष महाराष्ट्रातून हद्दपार होईल अजित दादा पवार साहेब बोलतात योग्य आहे

  • @jayrane7682
    @jayrane7682 Год назад +21

    काही होणार नही नाटक चालू आहेत😂😂😂😂😂😂

  • @suryakantbadbe8505
    @suryakantbadbe8505 Год назад +2

    सुप्रियाच.......

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 Год назад

      मग दादांचं काय ?

  • @shirulalme6514
    @shirulalme6514 Месяц назад +1

    Dada ❤

  • @vishwanathgaikwad7199
    @vishwanathgaikwad7199 Год назад +3

    वयोमानानुसार निर्णय घेणे योग्य आहे

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Год назад +1

    आता नाही 2024 नंतर आपण बघू.
    आता निर्णय मागे घ्या.

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Год назад +6

    अ जित पवार साहेब तुम्ही 100टक्के बोलता हो

  • @ktpatil1
    @ktpatil1 7 месяцев назад +2

    धन्याची ॲक्टिंग बघा😂😂

  • @Birdslovermayu27
    @Birdslovermayu27 Месяц назад +1

    एक वर्षांनी हे सगळ ग्रामपंचायत च नाटक आहे आस वाटतंय
    तोंड बघा सगळ्यांची 😂😂😂😂😂😂😂

  • @ankushtopale7678
    @ankushtopale7678 Год назад +2

    बावळट आहेत कार्यकर्ते..... राष्ट्रीय पक्ष राहिलाच नाही तर.... काका कसे अध्यक्ष राहतील..... काका मोठे माणूस .... असल्या छोट्या पक्षाचे अध्यक्ष ...... ????

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 Год назад +2

    वातावरण निर्मिती चालू आहे

  • @SunilDhumal-op3ls
    @SunilDhumal-op3ls 2 месяца назад

    पाण्यावर काठी मारली म्हणजे पाणी दुभंगले जात नाही म्हणून पाणी कधी काय पिलं याला अजिबात महत्त्व नाही हे महत्व आहे साहेबांच्या संस्कारातून दादांना मिळालेले विचार श्रीराम समर्थ जय सद्गुरू

  • @Haaa..007
    @Haaa..007 3 месяца назад +1

    दादा च्या मनातलं ओठावर आणलं... अन दुसरा राज केला... यालाच राजकारण म्हणतात 😂😂😂

  • @tushardalvi7337
    @tushardalvi7337 Год назад

    पवार साहेब बगत आहेत किती माझ्यावर प्रेम आहे....2 दिवसांनी ठाम राहतील पदावर पवार आहेत te

  • @God-is-my-protector
    @God-is-my-protector Месяц назад

    शरद पवार मते जिंकत नाहीत, पक्षाने कोणाला पुढे न्यायचे ते पक्षाने निवडावे. हा एकमेव निकष असावा

  • @SunilDhumal-op3ls
    @SunilDhumal-op3ls 7 месяцев назад

    भावनिक होऊन कुठलीच गोष्ट सुधारता येत नाही म्हणून काही गोष्टी परलोक साधने अगोदर देवावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार हे माझे वडिलार्जित प्रेम घराणं आणि प्रेमातून जपलेलं खानदान अनिता खानदानात हे रक्त उसळून प्रामाणिकपणा स्पष्ट बोलणार नेतृत्व आहे

  • @SunilDhumal-op3ls
    @SunilDhumal-op3ls 7 месяцев назад

    ज्या माणसाने आतून आतून देवतेवर प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून थकलेल्या शरीराला विश्रांतीची गरज असते हेच या ठिकाणी आपल्या प्रेमाच्या कळवल्या आणि कळवळा हा आत्मिक देहाच्या थकल्यावर प्रेम करणारा उद्याचा महाराष्ट्राचा राजा आहे

  • @sagartelangi4704
    @sagartelangi4704 7 месяцев назад +1

    दादा म्हातारं लय खमकं आहे त्यांनी तुम्हाला घरी पाठवलं🤣🤣🤣🤣

  • @patilkrishna77
    @patilkrishna77 Год назад +6

    भावपूर्ण श्रद्धांजलि शरोद्दीन चांद खान 😂

  • @vasantgangadhar2749
    @vasantgangadhar2749 Год назад

    शेवट पर्यंत साहेबानी कशी भाकरी फिरवली हे समजलेच नाही कांहोअसो साहेब महाराष्ट्रासाठी तुम्ही खरे च ग्रेट अपात पण आमची इच्छा होती तुम्ही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हावे आणि अजून आहे यामध्ये कांही तरी भाकरी फिरवावी

  • @SunilDhumal-op3ls
    @SunilDhumal-op3ls 2 месяца назад

    येथे स्वतःलाच खुर्ची पाहिजे असा भावार्थ मुखातून आला नाही हे सेवेतच भाग मुखातून येत आहे यापलीकडे काय आहे म्हणून भविष्य हे वर्तमान ठरवत असतो हे येथे नेतृत्वाचे शब्द आहेत श्रीराम समर्थ

  • @prakashsaste64
    @prakashsaste64 Год назад +6

    आता आघाडीच काय होणार पोटात गोळा आला राव,

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 Год назад +5

    चांगला निर्णय आहे नीवीन अध्यक्ष नीवडा

  • @dattatraydeshpande4203
    @dattatraydeshpande4203 Год назад +3

    योग्य निर्णय पुढील आयुष्य समाधानानी जाओ ईशचरणी प्रार्थना. 💐💐💐💐

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 Год назад

    अजितदादा पवार बरोबर बोलत आहेत, शरद पवारांच्या हयातीत नवीन येणाऱ्या अध्यक्षांना चांगले मार्गदर्शन मिळेल.

  • @SunilDhumal-op3ls
    @SunilDhumal-op3ls 2 месяца назад

    वर्तमान हेच भविष्य आहे हीच भूमिका दादांनी छत्रपतींच्या काळातले विचार ओपन केल्या. मुळे अंतर बाह्य पवित्रता वैचारिक पातळी अतिशय उत्तम साहेबांनी दादांच्या वर रुजवली आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 4 месяца назад +2

    00:09 हे धनंजय मुंडे होते का?

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 Год назад +6

    अध्यक्ष कोणीही होवो पण बहूजन समाजावर अन्याय होऊ नये. हे लक्षात ठेवावे लागणार .जय‌ महाराष्ट्र जय संविधान.

  • @shindepn
    @shindepn 6 месяцев назад +1

    एक वर्षाने क्लीप बद्दल 😂😂😂😂 अशा तर्हेने अजित उघडा पडला 😂😂😂😂 . प्रफुल पटेल उघडा पडला 😂😂😂😂 तटकरे उघडा पडला 😂😂😂 प्रफुल थंडा एम सी आहे 😂😂😂 तटकरे अजून संभ्रमात 😂😂😂😂 जयंतराव ठाम 😮😮😮 अजित चा भ्रमनिरास होतोय 😂😂😂 त्याच्या भाषेत दिसतय 😂😂😂 महबूब ठाम आहे 😮😮😮

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 Год назад

    दोन दिवस जाऊ द्या पवार साहेबच अध्यक्ष राहतील.

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra Год назад +2

    2 तारखेला ठरलं हे दादा ला माहीत.माणूस खोटं बोलता बोलता खर बोलून जातो. काही पण असो पण दादा ल फाट्यावर मारलं कार्यकर्त्या नी😂

  • @VishalPawar-j3r
    @VishalPawar-j3r 3 месяца назад +2

    Sharad Pawar.. like.... KESA LAGA MERA MAJJAK 😃😃😃😃

  • @dilipmali9254
    @dilipmali9254 Месяц назад +1

    83 वय झालं, कुठे थांबायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कपाळ करंटे आहात. शरद पवार आता तुम्ही थांबा!