ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं त्यांना तुम्ही डीवचताय तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःची भाकरी भाजायला बघत होते इथं साहेबांबद्दल भरभरून बोलताय आणि साहेबांना धोका देताय ज्या माणसाने तुम्हाला घडवलं त्याला तुम्ही निवृत्ती घ्यायला लावताय स्वार्थ सोडून बोला
अजित पवार यांची खेळी आहे .सगळ्यांना वाटतं शरद पवार अध्यक्ष पद परत स्वीकारावं पण हा लोकांना समजवत आहे .की निर्णय कसा चांगला आहे.वा रे पट्ट्या तुला कोण मत देतील शरद पवार सोडलं तर राष्ट्रवादी 00 आहे आजित तुला समजलं वेळ लागेल पण नक्की कळलं हा निर्णय दबावाखाली घेतला आहे. फडणवीस सोबत सरकार मध्ये जयायाला मोकळे झाले दादा
अजितदादांचे काम म्हणजेच बुलंद आवाज ते योग्य मार्ग काढून राष्ट्रवादी काँग्रेस यशाची पायरी माजी पंतप्रधानशरद पवार साहेबांचे सर्व सर्व राजकारणी एकनिष्ठता त्यांचा गोड स्वभाव देशभरात गोड गोड😊😊❤❤
सरळ सरळ गणित आहे काही दिवसात सरकार बनविण्यासाठी भाजपला सहकार्य करावे लागेल त्यामुळे विधानसभा सदस्य अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची सुत्रे हातात राहतील सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाकडे येतील पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल
Chalnar hya sathi nahi Karan tumchyat Ani pawar saheb hyat farak ahe ...backup strong hava ...tumhi confidence dakhwarnr pan nantr kai nai asach oradnar manacha karnar
भाकरी फिरवा घरातल्या घरात बाकीचे सतरंज्या उचला 😂
Layki
Your absolute right
एकदम बरोबर
👍
Right
अजितदादा तुम्ही खूप खुश दिसता
अजित पवारांना अध्यक्ष व्हायचे आहे.
100%😂😂😂😂
अजितभाऊ तुम्ही उघडे पडला100%
अजितदादा तुमचा भरवसा नाही तुम्ही बोलता एक करता एक छुपा रुस्तुम
Tumchi kye garati
😂😂😂😂😂
Ajit dada...true leader and professional and practical...and having command
अरे अजीज पवारचा गेम फसला!😊
उकळ्या फुटत आहेत... पोटात 🤣🤣🤣
भावनिक पेक्षा हसायला जास्त येतंय 😄
अस वाटतय लहान पोरांची भातुकली ची मीटिंग आहे..! 😅
@@बाबाआठवले😂🤣
Bondsya
खा. शरद पवार साहेब यांनी गद्दारांना बाजूला काढले हे खुप समाधान वाटलं.
अजित पवार खंबीर मजबूत नेतृत्व 😊
अजित दादा सोडून कुणीही चालेल
या वर्षी पाऊस पाणी कसं आहे...
धरणं भरतील की नाही?
😂😂😂😂
😂😂😂
काका मला वाचवा... 😂😂😂
Correct that:- काका तुम्ही जावा 😂😂
@@shrikantpotdar1242 काकांनी भल्याभल्यांना घरी पाठवलं आहे... 😂😂😂
@@iindia18 म्हणून दादा म्हणत असतिल मनात काका आता तुम्ही जावा!🤣🤣
@@shrikantpotdar1242 😂😂😂
🙏
दादा ,
काही ही होणार नाही,
तुम्ही उघडे पडणार,
तुमच्या काकाचीं मोठी खेळी आहे.
ऊताळा नवरा घुडघ्याला बाशिंग ,
अजितदादा तुम्ही गद्दारी करू नका तुमचा भरवसा नाही
Abe chal na.. bhikari Sharad
💯😂
जयवंतराव पाटील फुल टेंशन मधे
जयंत पाटील चिंताग्रस्त झाले
Tyachi may meli vatatay...
ATA ED,CBI pasun Kon vachwnar
Dada is very true,he is talking in professional way
😂😂😂😂🎉🎉
you are right ajit dada
अंधारे बाई ना करा ना
ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं
त्यांना तुम्ही डीवचताय
तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःची भाकरी भाजायला बघत होते
इथं साहेबांबद्दल भरभरून बोलताय
आणि साहेबांना धोका देताय
ज्या माणसाने तुम्हाला घडवलं त्याला तुम्ही निवृत्ती घ्यायला लावताय स्वार्थ सोडून बोला
Udhav thakre - adhyaksh Ani
Sanjya up adhyaksh
Ajit dada can lead NCP well
Dada you right
दादा तुम्ही सागा की मी अध्यक्ष पद घेणार नाही रोहित पवारला द्याना
दादा उपाशी ताई तुपाशी?
😂😂
नजर काढतांना भाकरी फिरवतात, सर्वांची नजर काढली
अजित पवाराचे पंटर तटकरे अन पटेल बघा.. मागे खुशीत गाजर खातात
4:25
Ajya khush zalay😂😂...
Tikde jant patil tond paadun baslet😂
😂😂😂😂
Great👍
I support Ajit ji
He is true Man
But angree Man😊
अजित बापू तुला चुकणही अध्यक्ष नाही बनवणार लक्षात ठेवां
😂😂😂
एकाच व्यक्तीचा कुठे परिवार असतो का..??😂😂 काय पण बोलतात
🤣🤣🤣 isko banna tha adhyaksh
अजित पवार सोडून कुणीही चालेल
नवीन अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना करा
अजितदादा नको
Dada ekdum barober
मागचे दोन बगा तटकरे आणि पटेल
कुटुंबात नव्हे तर...महाराष्ट्रातील दुसऱ्या तरुणाकडे नेतृत्व हवे
Dada
एक मिनीट.
साहेब तुम्ही खूप चांगला आहे आदरनिथ पवार साहेब खूप चांगले आहेत तर धनगराचे आरक्षण कुठे गेलं आहे
Happy sundy sir🎉😊
दादा योग्य तेच बोलले! समाजमाधयम, जनसप्रतिनिधींनी त्याचा वेगळा अर्थ लावला!
भुजबळ योग्य असतील
फक्त अजितदादा च नेतृत्व करणार🎉🎉
Aplyala Kay kel bhetnar...Kon zal ter... aplyala thod ticket bhetnar ahe...ata aplya garib ani middle class lokana tickets bhetale pahije.....
शरद भाऊ जर बाहेर गेले तर राष्ट्रवादीच अवघड आहे 👍 कडू पण सत्य आहे
शरद पवार साहेब भावी मुख्यमंत्री होणार आहेत भावनिक होऊ नका
नवाब मलिक एक नेतृत्व खंबीर
Ale ka Jail mdhun navab Malik😄
Ajit dada... I have become a fan of you ❤. Love and loads of respect 💐
Ajit dada chi khup iccha diste adhyaksh banaychi...
पोटात एक ओटात एक 😂😂😂
अजित पवार यांची खेळी आहे .सगळ्यांना वाटतं शरद पवार अध्यक्ष पद परत स्वीकारावं पण हा लोकांना समजवत आहे .की निर्णय कसा चांगला आहे.वा रे पट्ट्या तुला कोण मत देतील शरद पवार सोडलं तर राष्ट्रवादी 00 आहे आजित तुला समजलं वेळ लागेल पण नक्की कळलं हा निर्णय दबावाखाली घेतला आहे. फडणवीस सोबत सरकार मध्ये जयायाला मोकळे झाले दादा
Va re va
ज्ञ
Balasahen
तुम्ही अल्पसंख्यांक बरोबर आहे किंवा नाही आम्हाला काही फरक पडत नाही
ये बाबा तुझा बेत फसला रे दादा😂😂😂😂😂
🤣🤣🤣
रोहित पवार
योग्य नेतृत्व सुप्रिया सुळे करू शिकतील कारण एकनिष्ठ आहेत इतर पक्षात जाणार नाही
बापाच्या पक्षात पोरगी एकनिष्ठ चा राहणार भाऊ ... काय बोलाय.. पोरी साठीच चाल आहे
अजित दादा
खर म्हणजे पवार साहेब तुम्ही आराम केलात तर खूप चांगल होईल कशासाठी यवडि धडपड
पाठीमागे जे सतरंज्या उचले आहेत त्यांना खुर्ची तर द्या बसायला का,,,,,,, बसवतात का त्यांना
Uddhav thakrela banva please 😢
I. M int rested as leader ncp
सिनीयरीटी गृहीत धरता अजित पवार अध्यक्ष व्हायला पाहिजेत पण सुप्रियाताई अध्यक्ष होईल यात निश्चितच शंका नाही.
Are hi party band karun taka..
अजित योग्य
He natk ahe
Ajit Dada speak clearly...
भाजप मध्ये विलीन करायची आहे❓ राष्ट्रवादी
only ajit dada leader shi
धोबी पछाड ,अजित पराजित
विचारे कोरियर हो बाकी सगळे बिचारे कोरीयोरग्राफर 🎉😂😂
तटकरे, पटेल लय ed ला घाबरून आहेत वाटत
Supriya.tai.na.banva.pramukh.
Dada...rahun gel ya veli, well try next time💐💐💐
Well done Dada
Join Congress.
Not necessary to have seperate Party.
मोदी ne lolipop दाखवला असेल म्हणुन
काकाची भाकरी फिरवायला निघाला
अजितदादांचे काम म्हणजेच बुलंद आवाज ते योग्य मार्ग काढून राष्ट्रवादी काँग्रेस यशाची पायरी माजी पंतप्रधानशरद पवार साहेबांचे सर्व सर्व राजकारणी एकनिष्ठता त्यांचा गोड स्वभाव देशभरात गोड गोड😊😊❤❤
Comedy show😄🎃
Rohita dada Pawar 🎉
I agree with him on this opinion instead they should have done this organizational reschuffal after 2014 loss.
अजित पवार सोडून कोण पण करा
Ajit dada next leader
Shree sadguru Sainath.
अजित दादा तुम्ही जरा...तुमचा स्वार्थ बाजूला ठेवा.... रुसका बैल
सरळ सरळ गणित आहे काही दिवसात सरकार बनविण्यासाठी भाजपला सहकार्य करावे लागेल त्यामुळे विधानसभा सदस्य अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची सुत्रे हातात राहतील सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाकडे येतील पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल
Ajit dada great man
Ghanta
😂😂
नया अध्यक्ष बनावो
सुनिल तटकरे
घरगुती पक्ष
Sanjay Raut la NCP cha President Kara....
बडबड बंद करा हो, काकांनी तुमची चांगली मजबूत ठासली आहे.
Chalnar hya sathi nahi Karan tumchyat Ani pawar saheb hyat farak ahe ...backup strong hava ...tumhi confidence dakhwarnr pan nantr kai nai asach oradnar manacha karnar
1 may maharastra din ahe he mahit nahi vatatay
पवार साहेब अध्यक्ष्य पद हे अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या कडेच सोपवणार.
Only one saheb
Dr amol kolhe sir chan work kartil ..