धन्य तो शिरूर मतदार संघ ज्यांनी अवघ्या देशाला असा लोकप्रतिनिधी दिला, आभिमान आहे तुमचा,,, हे कुठल्याही पक्षात राहू द्या,, यांनाच निवडून द्या,,, यांनी ज्या सहज सत्ता सोडली,,,,,मुजरा कोल्हे साहेब तुम्हांला,,,, 👌👌🙏🙏💐💐
नैतिकतेला जागलात,कोल्हे साहेब, आपणास धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. आणि अखिल महाराष्ट्राची परंपरा आणि नैतिकता कशी असावी, हे एकदा सर्वांना चैतन्य निर्माण करणारी वाटली, धन्यवाद कोल्हेसाहेब
ज्या शिवाजी महाराजांचा इतिहास व जेधे यांची नैतिकता सांगताहात कोल्हे साहेब शरद पवार तर त्यांच्या नावावर काळे फासत आहेत ज्या संभाजी महाराजांचा गौरव तुम्ही केला त्यांच्या नावाने नवीन नवीन झालेले शहर पवार साहेब त्याला औरंगाबादच म्हणतात यावर काही उत्तर असेल तर सांगा.
मी ह्या माणसाच्या मतदारसंघातून आहे जसा बोलतो तसा हा माणुस वागत नाही, हा माणूस फक्त 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसला आणि परत फक्त TV मधेच दिसतो.
एक नंबर कोल्हे साहेब बोलले साहेब तुम्ही पवार साहेबांच्या मागे खंबीर उभे राहा 2024 मध्ये तुम्हीच खासदार आहेत एवढं पक्क तुम्हाला परत उद्धव साहेबांची साथ राहणार जय महाराष्ट्र
आपण आपल्या नेत्याशी कसं एकनिष्ठ असावं हे कोणी खासदार अमोल कोल्हे साहेबांच्या कडून शिकावं शिकता शिकता इतर आमदार खासदारानी त्यांच्या पुढे नतमस्तक झुकावं ...................... खऱ्या अर्थानं आजच्या या भिषण संकट काळात संपूर्ण महाराष्ट्रानं आपल्या मराठी मनाची आन-बान शान असलेल्या आपल्या लाडक्या शरद पवार रुपी सह्याद्रीच्या पाठीशी अगदी ठामपणे उभं राहायला हवे ! हिच सुसंस्कृत महाराष्ट्राची आजची सर्वात मोठी गरज आहे 😊
Amol sir I respect you. सर 😢खरच आमच्यासारखी कित्तेक जनता आशि भरकटत गेली पण तुम्ही एक नवी उर्जा दिलात . धन्यवाद सर आम्ही शरद पवार साहेब यांच्या पाठीशी आहे
धन्य तो शिरूर मतदार संघ ज्यांनी अवघ्या देशाला असा लोकप्रतिनिधी दिला, आभिमान आहे तुमचा,,,
हे कुठल्याही पक्षात राहू द्या,, यांनाच निवडून द्या,,,
यांनी ज्या सहज सत्ता सोडली,,,,,मुजरा कोल्हे साहेब तुम्हांला,,,, 👌👌🙏🙏💐💐
मुळ पक्षासोबत रहाणारे लोक सुरक्षित आहे,जे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी होते ते सुरक्षित आहे शिंदे गट थोडे काळ सुख सत्ता मिळाली आता राजकीय भविष्य संपले
नैतिकतेला जागलात,कोल्हे साहेब, आपणास धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत.
आणि अखिल महाराष्ट्राची परंपरा आणि नैतिकता कशी असावी, हे एकदा सर्वांना चैतन्य निर्माण करणारी वाटली, धन्यवाद कोल्हेसाहेब
वशव
कठण.ळ
ज्या शिवाजी महाराजांचा इतिहास व जेधे यांची नैतिकता सांगताहात कोल्हे साहेब शरद पवार तर त्यांच्या नावावर काळे फासत आहेत ज्या संभाजी महाराजांचा गौरव तुम्ही केला त्यांच्या नावाने नवीन नवीन झालेले शहर पवार साहेब त्याला औरंगाबादच म्हणतात यावर काही उत्तर असेल तर सांगा.
@@kashinathchavan5500 asha goshtin cha jaab tyanna vicharaicha nasto. Te soyiskar pane durlaksha kartat. Te serial wagaire fakt paisa kamavnya sathi aste.
आपलं भाषण ऐकून असे कुठे तरी वाटतं शिवरायांचे विचार जिवंत आहे जय जिजाऊ जय शिवराय
खुप छान भाषण, मार्गदर्शन खासदार अमोल कोल्हे साहेब... 👌👌👌
मला राजकारण पटत नाही. पण तुम्ही जय शिवराय बोलात. त्या बद्दल तुमचे आभार.
अतिशय व सुंदर भाषण तुमचे सारखे नेतेचे देशाला गरज आहे.
सन 1600 मधले छत्रपती ऐकले होते पण 2023मधले बघीतले डोळ्याच पारण फिटल. बस.कोल्हे मालक 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तुमचा आम्हाला अभिमान आहे.मा. कोल्हे साहेब. विजयी भव साहेब .
खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण ऐकले. सुंदर. मनापासून बोलले. खूप सुंदर.
I like Amol Khloe speech very much, every Politician should take the inspiration from Amol K..
अरे बाबा त्याच्या मतदार संघात विचार किती काम केलीत
समाधानी झालो साहेब भाषण बघुन ,🙏🙏⏰
Bhai ab new party ki jaroorat hai Maharashtra me ye sab chutiya bana rhe hai Maharashtra ko 😡🤣🤣
@@SDL-m6lमग तु काय मोदीच गाजर खातो का 😂😂
खुपच. छान. कोल्हेसाहेब. भाषा एकदम अप्रतिम व कडक.
@@SDL-m6l😊😊😊😊
@@SDL-m6l😂
खूपच प्रेरणादायी भाषण... अशाच लोकांची आज महाराष्ट्राला गरज आहे.
मानाचा कडक जयभीम कोल्हे साहेब
मी ह्या माणसाच्या मतदारसंघातून आहे जसा बोलतो तसा हा माणुस वागत नाही, हा माणूस फक्त 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसला आणि परत फक्त TV मधेच दिसतो.
Bhamta ahe ka???
खरं आहे
🤣🤣
बरोबर आहे कोल्हे आमच्या आंबेगाव तालुक्यात कधी आले नाही, कोल्हे फक्त कोल्हेकुई करतो, मतदान करुन फसलो आम्ही,
👍👍👌👌
शिवसेना शिवसेना सोडताना हे विचार कुठे गेलते
हे विचार भारी आहेत तुम्ही शिवसेनेतून राष्ट्रवादी आलात निष्ठावंत म्हणून बोलतो
पक्ष सोडणे वेगळे असते.. आणि पक्ष चोरणारी टोळी हे वेगळं असत.
एक्सलेंट अभिनय 👌👌👌👌👌
हृदयाला भिडणारी आपली बोली साहेब ❤🎉
ज्ञान सांगे लोकांना.शेंबुड आपल्या नाकाला. शिवशेनेला सोडल तुम्हीच ना?
एक नंबर कोल्हे साहेब बोलले साहेब तुम्ही पवार साहेबांच्या मागे खंबीर उभे राहा 2024 मध्ये तुम्हीच खासदार आहेत एवढं पक्क तुम्हाला परत उद्धव साहेबांची साथ राहणार जय महाराष्ट्र
Salute
खूपच प्रेरणादायी भाषण
अमोल साहेब शाबास निष्ठावंत रहा
शिवसेने बरोबर तूम्ही तरी कोठे ठेवली निष्ठा कोल्हे साहेब..🙏🙏
Mg BJP sobat jaun nishtha thevli Asti ka , ani atta Kona sobat vichar kar
@@rathodajay3755 arey kuthlach rajkarni nishtavan nasto ugach tumhi lok bhandat basta😅😅😅😅
P
शिवसेनेने धमकावून युती केली नव्हती
Tyane fkt ticket sathi paksh change kela...gaddari nhi keli
भावी मुख्यमंत्री डॉ अमोल कोल्हे मी तुमच्या बरोबर आहे ❤
🤣🤣🤣🍌🍌
अफजल व कुलकर्णी यांच्या पासून सावधान
काही लोकांना तुमचे हे शब्द समजणार नाही साहेब.
चू
@@HINDUTVASAWARKAR तू
@@SDL-m6l तुला नाही समजले वाटत. मिर्ची लगी
@@rationalist455 तुझ्या आईसाहेबाना तू होईच्या आधी बरोबर 9 महिने भेटलो होतो मी 😂😂
विचार नक्की तुझ्या मातोश्रीला 😂
@@maharaj707 तुझ्या डोक्यात डुक्कराचा गु भरलेला आहे म्हणुन तुला जरा जास्त समजते 😂😂😂
आपण आपल्या नेत्याशी कसं एकनिष्ठ असावं
हे कोणी खासदार अमोल कोल्हे साहेबांच्या कडून शिकावं
शिकता शिकता इतर आमदार खासदारानी
त्यांच्या पुढे नतमस्तक झुकावं
......................
खऱ्या अर्थानं आजच्या या भिषण संकट काळात संपूर्ण महाराष्ट्रानं आपल्या मराठी मनाची आन-बान शान असलेल्या आपल्या लाडक्या शरद पवार रुपी सह्याद्रीच्या पाठीशी अगदी ठामपणे उभं राहायला हवे ! हिच सुसंस्कृत महाराष्ट्राची आजची सर्वात मोठी गरज आहे 😊
जय महाराष्ट्र साहेब
धन्यवाद
हा एपिसोड नाही राजकारण आहे
खुपच छान भाषण आणि विचार....
Very true sir 🙏 👍 👏
खतरनाक भाषण...🫡 🚩🚩🚩🚩🚩 🫡
खूप आनंद झाला
कोल्हे साहेब तुमचे विचार खुप छान आहे
जो पर्यंत अमोल दादा आहेत...तो पर्यंत राष्ट्रवादी संपत नाही
😂😂😂
@@HINDUTVASAWARKARtata bye good bye ncp
@@noob-gx5bu 🤣🤣🤣
नाहीच संपणार
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी भाषण दिले तुम्ही अमोल साहेब 🔥
Amol sir I respect you. सर 😢खरच आमच्यासारखी कित्तेक जनता आशि भरकटत गेली पण तुम्ही एक नवी उर्जा दिलात . धन्यवाद सर आम्ही शरद पवार साहेब यांच्या पाठीशी आहे
Amol mama you are Great...Jai Jyoti Jay Kranti....
चाकण तळेगाव शिक्रापूर रोडचा पहिला प्रश्न आता लोक येडे राहिले
फार सुंदर भाषण सर
अप्रतिम भाषण! अतिशय स्वच्छ, शुद्ध उच्चार! आणि शिवराजे व संभाजीराजांचे विचार. खूप खूप शुभेच्छा कोल्हेसाहेब!❤
Jai Maharashtra
Very nice speech
क्या बात है.....
जय शिवराय
अमोल कोल्हे अजूनही नाटकाच्या भूमिकेतून बाहेर आलेले नाही 😂
सर्व जनता सोबत आहेत तुमच्या
एकनिष्ठ अभ्यासु व्यक्तिमत्त्व कोल्हे साहेब👍❤️
प्रिय मित्रवर्य अमोल तूझे अभिनंदन
कोल्हे साहेब ❤❤
दमदार, सुंदर, विचार पुर्ण मनोगत
तुम्ही बोलले साहेब आख्या महाराष्ट्राला समाधान वाटले🙏🙏🙏🙏
अमोल कोल्हे साहेब अतिशय सुंदर आणि अभिमान आहे या तुमच्या निर्णय चा
Paksh nishthaaaa 🔥🔥🔥🔥 paristhiti Kashi pan aao… this is called Loyalty 🔥🔥
Ha ch shiv sena sodun aala hota ani aata nishthe chya bata sangtoy 😂
हो कधीतरी सेनेत होते हे, तेव्हा कुठे गेली निष्ठा. फक्त dialouge
@@dinesh675 Gatat Shinde gele nhi agodar gale
@@dinesh675
ध
@@बापूठोंबरे प
अतिशय सुंदर आणि सुरेख नेता असावा तर असा,
❤❤❤ jay Maharashtra
I wish I should understand Marathi properly. God bless all Marathi people and indian.
00000000000
P
L
P
Pp
Pp
ppl
pll
Plpl
P
L
L
Pp
Pp
PpPpllp0l
अमोल दादा बरोबर बोललात तुम्ही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस ची साथ सोडु नका जे गद्दार खोके सरकार ला धडा शिकवा
It's similar to Hindi
BAJARU"VICHARVANT" MADHYE BJP MDHYE JAYLA CHALLALA KI
Are ha sharad pawaRanna khush krnyasathi bolatoy...
Good spich
भाजप ला राष्ट्रवादी आणि अजित पवार अचानक गोड कसे वाटू लागले.. 🤣 भाजप किती धूर्त आहे बघा
साहेब भाजपा सोबत तूम्ही गेलात ते आले नाहीत तूम्हच्या कडे
जे शिंदे गटाचे झाले तेच अजित पवार गटाचा होणार आहे , कारण बीजेपी कधीच कोणाची होऊ शकत नाही
@@sagaragasar2261 विचार धारा आणि नितीमत्ता कुठे गेली भाजप ची.. उद्या ला ओवेसी किंवा इम्तियाज जलील ला पण मांडी ला मांडी लावून बसवतील... 👍
@@bonk5575 😂😂😂😂
Pulavi khayal👍
@@bonk5575त्यांच्याकडे तेवढे आमदार नाहीयेत😂
Khupach chan saheb
जय जिजाऊ अमोल दादा
❤sahi hai
खूप छान, अप्रतिम भाषण! जय महाराष्ट्र! धन्यवाद अमोल साहेब! 🙏💐🚩🚩
Ek no dr saheb
जो राम को लाये हम उनको लायेंगे 🚩🚩
खुप आभिमान आहे तुमच्यावर आमाेल साहेब तुमचे विचार ऐकून समाधान आहे
आम्ही सदैव पवार साहेबांसोबत आहोत पवार साहेबांना प्रधानमंत्री झालेल पाहायचं आहे. पवार साहेबांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी खूप काही केले आहे 🥰
Supar
तुमचे भाषण ऐकुन साहेबाना त्यांच्या जुन्या कर्माची आठवण नक्कीच झाली असेल..
Great
Ek no kadak bhashan❤👌
Lay bhari sir sunder information ❤❤❤❤
Great 👍👍👍👍👍
1No
❤ वा
खूप छान 🙏🙏
❤❤❤ ग्रेट सर
U R 🌅🔥🔥🔥🔥
अगदी बरोबर दादा
Veree naes amol Saheb jay rashtravadi
कडक जय भीम कोल्हे साहेब ❤❤
खुप छान भाषण आहे आमी तुमचा पाठिश आहे पवार साहेबा सोबत। आहे
मा.शरद पवार साहेब मनात म्हणत असतिल की जनता किती मुर्क आहे मी 2019 ला पण नाटक केल होत आणी आत्ता ही हे सगळं नाटक आहे आणी या सगल्याना खर वाटतंय ....
Ho na. Kahi divsa pirvi rajinama natak kela hota. Anki kevha paryant kiti natka karnar ahe ha baba dev jaane
Vait vatatay ki Amol kolhe sarkhi jativant vyaktila Sharad Pawaranche rajkaran disat nahi..Evdhe Sunder bhashan kele pan mulatach Sharad pawarani Maharashtra naitiktecha rajkaran Ani bharshtachar karat kititari shetakryanchya potacha ghas hiravla. Shetkaryanchya Amthatyela saglyat jast jababdar he Sharad pawarch ahe. Avghya magarshtacha rajkaran tyani satat dhvalat thevalay. Amol Kolhe hyana koni tari sadbuddhi dhyavi. Naitiktecha chikhal karnyachi suruvat aadhi Sharad Pawar hyanich vasanta dada hyana daga deun Keli hoti..Fadanvis yogya tech bolle.
शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची काही देणे घेणं नाही आहे पवार साहेबांना.... खुप छान अभिनय.... तसं असतं तर सेनेची साथ सोडली नसती.. १ नबंर अभिनय
जबरदस्त
खूपच छान
Jabardast❤
1no
Kya bat hai Kolhe saheb🙏🙏👌👌
Ek no.khasdar Saheb
अमोलजी तुमच्या सारखे लढवय्ये कार्यकर्ते राष्ट्र वादी ला मिळाले तर महाराष्ट्राचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही.
खासदार साहेब खुप छान इतिहास सांगितला सर्व सामान्य जनतेला 🎉❤
स्वतःला Sambhajj नको समझूँ कोल्हाया 😂😅
👌👌
अमोल कोल्हे जय महाराष्ट्र
अगदी खर आहे
काकांची धडपड फक्त सुप्रिया साठी - जनता किवा कार्यकर्त्यांसाठी नाही😮 ..
Wa
Khataranak speach
Great saheb
अगदी बरोबर साईड घेतली कोल्हे साहेब
Great spich saheb
उत्कृष्ठ अभिनय डॉक्टर 😂