Sharad Pawar साहेबांनाही वेदना होतात, त्यांनाही रडू येतं ; Jitendra Awhad यांना अश्रू अनावर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 965

  • @navnathnanaware9986
    @navnathnanaware9986 Год назад +44

    खरच शरद पवाराचा खरा मुलगा मानसपुत्र जितु दादा

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Год назад +174

    माननीय छगन भुजबळ आणखी किती वेळा पक्ष बदलणार आहे प्रसारमाध्यमांना सांगितले पाहिजे.

    • @werrnerasdasada1822
      @werrnerasdasada1822 Год назад

      जितक्या वेळेला शरद पवारानी पक्ष बदलले तितक्याच वेळेला छगन भुजबळांनी बदलले.माणूस कितीही मोठा झाला तरी इतिहास त्याची नि: पक्षपाती नोंद ठेवतो.

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 Год назад +70

    कशाला जनतेला मुर्ख बनवताय? हे सर्व नाटक आहे, जनता ओळखून आहे।

  • @admalkin94
    @admalkin94 Год назад +18

    मा.कै.वसंतदादा पाटील यांचा तळतळाट
    त्यांना किती वेदना झाल्या असतील त्यापण आठवा😮

  • @vishaljadhavthakur4043
    @vishaljadhavthakur4043 Год назад +149

    दुसऱ्याची घरे फोडताना ते लोक कसे रडले आस्तील आज तुमची आवस्था तीच झाली आहे नियती कोणालाच सोडत नाही ही तर सुरूवात

    • @Avi5678-o6u
      @Avi5678-o6u Год назад +6

      Karma is back

    • @SachinPatil-mv3nq
      @SachinPatil-mv3nq 11 месяцев назад

      तुला काय शेट माहित lavdya

    • @rajkiranG24
      @rajkiranG24 11 месяцев назад

      जैसे करणी वैसी भरणी

  • @onlyhindutva5771
    @onlyhindutva5771 Год назад +76

    पवार साहेब हे...संबंध आयुष्य कपटी डावपेच करत राहिले ..लोकांची घरं फोडली..भावा भावात .. भांडणं लावली... पक्षातील.. नेते फोडले.. म्हणून तर नियतीने त्यांना समोर हे दिवस आणले..

    • @rajendrapadalkar7709
      @rajendrapadalkar7709 Год назад +5

      तुमचे दैवत मोदी साहेब सुद्धा त्यांना राजकीय गुरु म्हणतात.

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 11 месяцев назад +1

      राष्ट्रीय समलैंगिक संघ सारख्या मोदी सारखी बायको तर नाही सोडली ना😂

  • @umesh5469
    @umesh5469 Год назад +107

    सगळी नोटंकी आहे 😂 नाटकबाज जितूउद्दीन मिया

    • @मायकल-प7ल
      @मायकल-प7ल Год назад +4

      😂

    • @deepakjagtap7480
      @deepakjagtap7480 Год назад +5

      खरं बोलणारा नटकबाजच वाटतो आणि खोटं बोलणारा शेवटी तमाशात नाचतो 😀😀

    • @gorakshatondale2086
      @gorakshatondale2086 Год назад +5

      ​@@deepakjagtap7480andha bhakt Kay bolnar

    • @umesh5469
      @umesh5469 Год назад +2

      @@gorakshatondale2086 लाळ चाटे पण काय बोलणार

    • @OK.toptallk
      @OK.toptallk Год назад

      @@gorakshatondale2086 मोदी विरुद्ध बोलता तेव्हा आईघाल्या भेंचोत कर्म भोगा तुमच्या आईची पुच्ची

  • @9422256838
    @9422256838 Год назад +110

    सर्वजण स्वतःचे घर भरायचा विचार करतो आहे, कोणीही जनतेचा विचार करत नाही. तेंव्हा जनतेने जागे होणे गरजेचे आहे.

  • @AvdhutBDhole
    @AvdhutBDhole Год назад +93

    जे पेरलं जातं तेच उगवलं जातं
    आयुष्य भर जे केलं त्या कर्माचे फळ दिलं देवाने आज

  • @sachinbhoir9252
    @sachinbhoir9252 Год назад +102

    राष्ट्रवादीचा संजय राऊत

    • @sd6795
      @sd6795 Год назад +2

      बरो्बर

    • @SanataniMandar
      @SanataniMandar Год назад +3

      Ekdam barobar bhau. Yala nakkich motha padh pahije asnar rastrawadi madhye , mhanun ha chatat ahe. 😂😂

    • @amarmali1135
      @amarmali1135 Год назад

      😂😂

    • @m15-u3q
      @m15-u3q Год назад

      Ho pan eknishta ahe ,dalali nahi.
      Ani ajun Te Gujratinchya Gotya tar Nahi cholat.

    • @mestrisandeshdattaramtybco9355
      @mestrisandeshdattaramtybco9355 Год назад

      Yachyavarti kon vishwas thevil durth
      Nautangi manus ahe ha

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Год назад +112

    पवार साहेबांनी 1978साली वसंत दादा पाटलाना धोका दिला आणि मुख्यमंत्री बनले त्यावेळी दादाना किती वेदना झाल्या असतील.आज फक्त पक्ष फुटला आहे.नियतीचा खेळ निराळा.मार पडतो त्यावेळी सावरायला वेळ मिळत नाही.जनता सहानुभूतीवर जगत नाही.

    • @swatideshmukh6314
      @swatideshmukh6314 Год назад +13

      Ha niyticha khel BJP cha hi honarch aahe

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 Год назад +3

      Chala manala na dhokha aahe sampala vishay 😂

    • @gorakshatondale2086
      @gorakshatondale2086 Год назад +1

      ​@@redfilms2289vikratpana

    • @Akshayhomo
      @Akshayhomo Год назад +5

      Are murkha tyanni paksh aapla ahe mhantl nhi .. thik ahe vichar vegale asu shaktat.. pn Sagalch maz ahe ass mhant nsatts

    • @sandeepsakate9080
      @sandeepsakate9080 Год назад +1

      अगदी बरोबर आहे

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 Год назад +59

    जसे संजय राऊत शिवसेना संपली तशीच हे आवाड राष्ट्रवादी संपविल

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 Год назад +1

      तुमच्या सारख्या कावल्या ने गाय मरत नाहि तुम्हीं संपाल शिवसेना वाढणारच

    • @enjoylife9648
      @enjoylife9648 Год назад +1

      Right

    • @swapnil155
      @swapnil155 Год назад

      Ata sakalchya meetings.. Version 2 chi jababdari.. Mr avhad 😂😂

  • @sanjaykeluskar8759
    @sanjaykeluskar8759 Год назад +46

    इतिहास सांगतो.इतिहासाची पुनरावृत्ती होते. कर्म कधी सोडत नाही.वसंत दादांना अशाच वेदना झाल्या होत्या.

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 Год назад +31

    तुम्हाला भरभरुन दिले वाटतय 👍👍मोठे केले साहेबांनी,आमदार रहाणे जाने जनतेच्या हातात आहे

  • @vaishalishinde253
    @vaishalishinde253 Год назад +43

    धर्म अधर्माची भाषा करतोय आणि घरात नेऊन मारतो हा आवहाड

  • @vikramgaikwad4694
    @vikramgaikwad4694 Год назад +23

    कसली मस्त अ‍ॅक्टींग केली....आम्ही तुमचं राजकारण चांगले समजते , जनता गेली यांना यांचं पडले आहे

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 Год назад +64

    हे लोक हिंदू धर्म मानत नाही ,कशाला पाहिजे परिवार वाचवण्यासाठी एवढी धडपड ,जनतेला माहीत आहे😂😂😂

    • @YogeshGhuge-xv2xm
      @YogeshGhuge-xv2xm Год назад +1

      बरोबर

    • @indiasane9420
      @indiasane9420 Год назад +1

      ekdam barobar. Ha jitya jalidar topi ghalaychich baaki ahe.

    • @vinitdeore9800
      @vinitdeore9800 7 месяцев назад

      तूझ्या बायकोच भोक झवतो भाडया

  • @rahulgc7923
    @rahulgc7923 Год назад +26

    साहेबानी जी वाट लावली महाराष्टाची आणि त्याच्या राजकारणाची, आता काही तरी भरावं लागेल ना परत, आता जुना हिशोब होतोय

  • @JB6364
    @JB6364 Год назад +37

    स्व. वसंतदादा पाटील हे पण कोणाचे तरी बाप आणि गुरू होते. "बोया पेड़ बबूल का तो आम कहाँ से होय" आयुष्यभर बाभळीच्या झाडाला पाणी घालून मोठं केलं आणि आता हापूस आंब्याची अपेक्षा ठेवता? रडायचा अभिनय फार खालच्या पातळीवरचा केला म्हणून कदाचित लोकांना आवडला पण नसेल. म्हणून एखादी नाटक कंपनी स्थापन करून अभिनयाचा सराव नक्की करा.

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Год назад +43

    यांना अजित पवारांनी सोबत घेतलं नाही याचंच यांना फार मोठं दुःख झालं आहे...

  • @Ashu.D0807
    @Ashu.D0807 Год назад +77

    कोणाला च जनतेच घेणं देणं नाही अपणा काम बनता तो भाड मे जये जनता खूप अवघड आहे

  • @umeshpadwal263
    @umeshpadwal263 Год назад +15

    भावनेवर नाय गेलं पाहिजे शरद पवार यांनी नाहीतर 100% उध्दव ठाकरे पार्ट 2 होईल🙏

  • @narayanmkorde4198
    @narayanmkorde4198 Год назад +56

    खरा नाटका माणुस आहे हा आव्हाड

  • @shilpa0780
    @shilpa0780 Год назад +4

    इतिहासाची पुनरावृत्ती झाली.... वसंतदादा पाटील यांना काय वाटलं असेल . जरा बापाला विचार तुझ्या ..😡😡

  • @sandippatil2084
    @sandippatil2084 Год назад +67

    वसंत दादा पाटील आठवते का❓

  • @shreebhosale6531
    @shreebhosale6531 Год назад +118

    Ek no actor 😂

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Год назад +41

    हे सगळे नाटक कंपनीत पाहिजे होते.नटसम्राट शरदचंद्र पवार यानी आपली प्रतिमा मलीन केली.स्वार्थाला आज थारा नाही.भावनेवर जग चालत नाहीत, सत्य परिस्थिती पहा

  • @HINDUSTANTTVLIVE
    @HINDUSTANTTVLIVE Год назад +10

    बाप एकच असतो रे!
    राजकारण्यांना आदर्श मानू शकता पण बाप मानून स्वतःच्या बापाचा अपमान करू नका...
    बाकी... ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न🙏🙏🙏

  • @iamganeshghanekar
    @iamganeshghanekar Год назад +39

    माहेरच्या साडीतील अलका कुबल फिकी पडली आज जितुडीन समोर🤣🤣🤣.... Crocodile tear..

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 Год назад +1

      😂😂😂

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 Год назад

      जित्या ची खोड मेल्याशिवाय जाणार नाही

    • @MyPankaj101
      @MyPankaj101 Год назад

      😂😂😅😅😅

    • @indiasane9420
      @indiasane9420 Год назад +1

      lai bhari. Barobarch mhatlay - Jitychi khod ...

  • @hambirraoulape575
    @hambirraoulape575 Год назад +48

    वसंत दादा चा तळतळाट

  • @maratami6953
    @maratami6953 Год назад +43

    आहो साहिबानी आयुष्य भर दुसर्याच्या घराची वाट कशी कशी लावली ते पण सांगा

    • @swatideshmukh6314
      @swatideshmukh6314 Год назад +1

      BJP tar deshachich wat lawato aahe tyache kai?

    • @maratami6953
      @maratami6953 Год назад +3

      @@swatideshmukh6314 बीजेपी देशाची नाही वाट लावत देशातील काही नालायक लोकांची वाट लावत आहे

  • @ambhiregautam
    @ambhiregautam Год назад +9

    भारी अभिनय करतो हा माणूस....
    मानल बुवा

  • @umeshpadwal263
    @umeshpadwal263 Год назад +20

    आव्हाड संजय राऊत पार्ट - 2 आहे 😂पण शरद पवार यांनी थांबायला हवे 🙏

  • @shriharipandit9887
    @shriharipandit9887 Год назад +100

    व्यक्तीनिष्ठेपेक्षा देश मोठा

    • @opq5474
      @opq5474 Год назад +9

      देशाला कोठे नेऊन ठेवला.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Год назад +2

      Exactly

    • @jayeshsheth2353
      @jayeshsheth2353 Год назад

      ​​@@opq5474..KUTHE NEVUN THEVLA..?....SANGHA ZARA...AAMHI DESACHA BAHER RAHTOY ..?????

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv Год назад +7

      Tech mhantoy me...modi chya i chi dang. Bharat desh zindabad.
      🚩🚩🚩Jay shree raaaam🚩🚩....jay hanumaan🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @SanjayChavan-sz5dk
      @SanjayChavan-sz5dk Год назад +2

      Tumich vat लावली

  • @shivajigophane3266
    @shivajigophane3266 Год назад +8

    शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा खरा वारसदार आव्हाड साहेब .

  • @qds21
    @qds21 Год назад +10

    काय फालतूपणा लावलाय. सगळं कळतंय लोकांना, आता सहानुभूती नाही मिळणार, पावसात भिजा नाहीतर ढसाढसा रडा.

    • @ajitpatil5881
      @ajitpatil5881 Год назад

      Ny pavasat nko chandoli mde tya sharad pawar la budava Jyane bhav bandhki mde bhandane lavale tyala lagech dev ny maf karanar ajun Lay bhogayala laganar aahe

  • @gajananchapole1607
    @gajananchapole1607 Год назад +52

    नौटंकी आव्हाड 😂

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 Год назад +1

      💯💯💯✅✅✅✅👍👍👍👍👍

    • @ajitpatil5881
      @ajitpatil5881 Год назад

      Ny chutiya chor mumbrya che dukkar

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector Год назад +67

    रडू येते हे पाहून. काही लोकं बापाला आश्रमात टाकतात इथे वेगळं दुख दिलं

    • @sandipjorvekar6616
      @sandipjorvekar6616 Год назад +10

      साडे तीन जिल्ह्याचे का

    • @saffronwarrior3738
      @saffronwarrior3738 Год назад +5

      कोणीही भावनिक झालेलं नाही पण सायबाची पाळीव मीडिया कामाला लागलीय भावनिक करण्यासाठी पण ह्यावेळेस फसणार

    • @gorakshatondale2086
      @gorakshatondale2086 Год назад +1

      ​@@saffronwarrior3738BJP chsagla khar

    • @vikramgonge7457
      @vikramgonge7457 Год назад +3

      Ka radu yete aahe bhau tumhla ..

    • @hemalataraut8511
      @hemalataraut8511 Год назад

      😀😀😀

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Год назад +3

    सुप्रिया सुळे यांनी हसू नये तर आता आक्रमक भूमिका घ्यावी. दादा दादा करू नये.

  • @indumatihowale4936
    @indumatihowale4936 9 месяцев назад +2

    खूप दुःख वाटले😢

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Год назад +13

    साहेबांनी हेच केलय रे आयुष्यभर,म्हणून सुखासुखी मरण नाही येत,भोग भोगतोय,,,

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Год назад +45

    महाराष्ट्राच्या विकासासाठी किती हि चढाओढ 😂😂🤣🤣🤣

  • @sanjaykeluskar8759
    @sanjaykeluskar8759 Год назад +22

    यांना आता निवडून येणार की नाही ही भीती आहे.म्हणून एवढे रडकुंडीला आले आहेत.मनात काहूर माजलं आहे.

  • @ganagaikwad7361
    @ganagaikwad7361 Год назад +34

    Oscar winning acting 😂😂😂

    • @Mayur_gurav371
      @Mayur_gurav371 Год назад +2

      ५० रुपय काट इस्के ओव्हर ॲक्टितिंग के

    • @shilparokde3612
      @shilparokde3612 Год назад

      😂😂😂

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 Год назад +6

    पांडव विरुद्ध अर्जुन असे युध्द कधी घडले? अहो आव्हाड काय बोलताय 🤔

  • @user-th4yu5nn5t
    @user-th4yu5nn5t Год назад +33

    नाटकी कपटी धूर्त...

  • @अरुणोदयफार्म

    आव्हाड शरद पवारांना इतक्या वेळा बाप बाप म्हटलंय की मला थोडी शंकाच यायला लागली आहे.😂

  • @manchakkadam2535
    @manchakkadam2535 Год назад +43

    जैसी करनी तशी भरणी

  • @natureloverrohan5611
    @natureloverrohan5611 Год назад +8

    एक नंबर आव्हाड साहेब ❤❤❤..खरा कार्यकर्ता

  • @perindarukhanawala2506
    @perindarukhanawala2506 Год назад +62

    That's loyalty towards the party. ❤

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 11 месяцев назад

    यांच्यापेक्षा वाईट दिवस अजित पवारांना येणार आहेत .हे नक्कीच आहे.

  • @vishaldakre5090
    @vishaldakre5090 Год назад +38

    He is better actor than Salman Khan 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @indians4781
    @indians4781 Год назад +2

    हा बाबुराव ऑर्केस्ट्रा मध्ये होता गाणं म्हणायला , गाता रहे माझं दिल, तू ही माझी मंजिल

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Год назад

    मला एकच कळत पवार साहेबांनी याना सगळ्यांना जन्म दिला म्हणून आज हे इथे आहेत बोलायला उभं राहिले जन्मदात्या बापाला लाथ दिली ही मराठी संस्कृती आहे लक्षात ठेवा कायम इथं काम नका करू पण एकनिष्ठ रहा 💯🙏जय महाराष्ट्र

  • @rajunikam1993
    @rajunikam1993 Год назад +47

    हा तर दारू पिला😮😮😮

  • @Saimed-c5w
    @Saimed-c5w Год назад +2

    साहेब वाचले तर आव्हाड वाचतील ........एक नं चा अभिनेता.....💐

  • @jamungaming2538
    @jamungaming2538 Год назад +17

    अपना काम बनता तो भाड मे गयी जनता

  • @ravindrajadhav2801
    @ravindrajadhav2801 11 месяцев назад

    शेवटी धर्माचाच विजय होतो, शेवटी धर्मच आठवतो, शेवटी धर्मचं शिल्लक राहतो....

  • @kanahiyasanap3061
    @kanahiyasanap3061 Год назад +3

    शेती मालाला बाजार भाव नाय त्याच्या साठी थोडे रडले असते तर चालले असते

  • @Stissp
    @Stissp Год назад +2

    जबरदस्त प्रतिसाद भाऊ ❤❤❤

  • @pradeepmahadik7687
    @pradeepmahadik7687 Год назад +38

    नाटकी

  • @laxmanasawale4635
    @laxmanasawale4635 Год назад +1

    हे लोभी गदार मराठे यांनी मराठी माणसाला कमजोर करीत आहेत❤❤❤❤

  • @dattatraylondhe567
    @dattatraylondhe567 Год назад +22

    ईश्वर सगळ्य भ्रष्टाचाऱ्यांना बीजेपी रुपी टायटॅनिक वर एकत्र करून राहिलाय जे 2024ला नक्कीच बुडणार आहे.........

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho Год назад +1

    अनंत करमुसे ह्यांना अमानूषपणे मारहाण केली..
    त्याविषयी देखील बोला
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @प्रतिककोहळे-घ4घ

    काय भारी ऍक्टिंग ऑक्सर दया याले सर्व साले एकाच मळ्यातले मनी

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 Год назад +28

    आहे असेच रहा नाही तर शिवसेनेचाही ऐक आमदार असाच रडत होता आणी लगेच पळुन गेला

    • @Aditya-pq1dr
      @Aditya-pq1dr Год назад +4

      Tikde Balasaheb Thackeray navte ekde Sharad pawar ahe.....😂😂😂😂

    • @ashokyadav7652
      @ashokyadav7652 Год назад

      तो बांगर आहे

  • @kashinathhalkude4863
    @kashinathhalkude4863 Год назад +3

    जैसी करनी..वैसी भरती..

  • @mahendrajadhav9213
    @mahendrajadhav9213 Год назад +4

    अजित पवार साहेब बरोबर बोलले ,की एक ठराविक वय असते राजकारणातून सण्यास घेण्यासाठी ,पण शरद पवार काही सण्यास घेत नाहीत ,हाच मूळ problem आहे

  • @sahilpawar6987
    @sahilpawar6987 Год назад +4

    ह्यानी एखाद्या मालिकेत काम करावे
    मस्त रडतो😂

  • @sureshmule91
    @sureshmule91 Год назад +7

    मुळशी पैटर्न reatern ~ वसंतदादा पाटिल आठवते का जे पेराल ते उगवेल ही महाराष्ट्रा ची भूमि आहे 🙋‍♂️

  • @Happyhub104
    @Happyhub104 Год назад +10

    अजित पवार पण माणूसच आहे😂

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 11 месяцев назад

    समोरच्यांची संस्कृती जर चांगली असती तर पवार साहेबांनीच काढलेला राष्ट्रवादी पक्ष होता .म्हणून समोरच्यांच्या फ्लेक्स वर पवार साहेबांचा निदान आजही फोटो असायला हवा होता बरं ....?
    पवार साहेब जिंदाबाद !!

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Год назад +4

    राज्यातील जनतेला या भानगडीशी काही देणे घेणे नाही. जनतेला रोजच्या गरजा कशा भागवायचया याची चिंता आहे.

  • @makarand7925
    @makarand7925 Год назад

    अनंत करमुसे याला मारहाण करताना ही संवेदना कुठे गेली होती.का साहेब माणूस आहेत आणी करमुसे काय जनावर होता का? करमुसे याला मारहाण केली त्यावर एक बाप एक साहेब थोबाड बंद ठेउन होता.नाटकी आहे साहेब.

  • @cartoonverdya09
    @cartoonverdya09 Год назад +4

    अमोल कोल्हेनी राजकारण सोडून अभिनय क्षेत्रात जावे ते चांगले कलाकार आहेत

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 Год назад

      आधी म्हणाला निवडून आल्यावर नाटक आणि फिल्म बंद
      पण निवडून आल्यावर ते चालूच ठेवले

  • @bapuraovairat5816
    @bapuraovairat5816 11 месяцев назад

    शरदराव पवार साहेब आप आगे बढे हम आपके साथ है.

  • @bhanudasghadage8422
    @bhanudasghadage8422 Год назад +3

    आव्हाडांना आता स्वताःची शिटही वाचवता येणार नाही

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 Год назад +1

    ऊगी ऊगी 😂😂आसच काळीज रडल आसेल स्व गोपीनाथ मुंडेच जेव्हा आमचा धन्या फोडला😊

  • @atulnamde4855
    @atulnamde4855 2 месяца назад

    बळीराजाचा वाली शरदचंद्रजी पवार साहेब ❤

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 Год назад +3

    राजकारणात एवढ भावनाशील असुन चालत नाही, जरी असल तरी दाखवायचे नाही.

  • @vilasdeshmukh7875
    @vilasdeshmukh7875 Год назад +1

    आजही रामायणातील मधुरा आणि महाभारतातील शकुनी यांचा वारसा जपणारे लोक आहेत म्हणून राष्ट्रवादी पक्षांची हि अवस्था ... ?

  • @akshaykasar5668
    @akshaykasar5668 Год назад +19

    नटसम्राट 😮😮😮

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Год назад

    उदयन राजेच आता सुप्रियाताई सुळेना या संकट समयी मदत करतील.
    कारण शरद पवार यांच्यावर ही वेळ येणार होती म्हणून ते राजेचे वाढदिवसानिमित्त भेटीस मोका बघून लोटांगण घालून आले.
    हे सत्य आहेच.

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav Год назад +3

    नाटके करण्यात हा माणूस एक नंबर

  • @sunandadongre3511
    @sunandadongre3511 11 месяцев назад

    खरोखर डोळ्यातून आसू आले आव्हाड सर

  • @Rk-rt7cg
    @Rk-rt7cg Год назад +4

    घरातले गप्प आणि हे यडं रडतय तसं ते रडणारं नाही फक्त ड्रामा आहे

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 Год назад

    जितेंद्रजी आव्हाड साहेबांचा मी ऋणी आहे.मानल जितेंद्रजी.साहेबांची बरोबरी करणारा आज कुणीही लोकनेता नाही. देत राहणं हाच धर्म साहेबांचा.आहो दिलीप वळसे तुम्हीपण काय कुठं ठेवली संस्कृती आणि संस्कार.राष्ट्वादी एक विचार एक परिवार. काय तो पडळकर काय त्याची भाषा अशा लोकांसोबत तुम्ही नवाचे नऊ.पहिले खोके वाले तुम्ही धोके वाले.मी निषेध करतो या कृतीचा

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews Год назад +12

    याच तुमच्या बापाने वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा त्यांना किती दुःख झाले असेल

  • @namjoshisunita6916
    @namjoshisunita6916 11 месяцев назад +2

    Salute to Jeetendra Awadh Saheb 🙏

  • @sopanghodechor5783
    @sopanghodechor5783 Год назад +5

    रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाची नाती रडतात. रक्ताची नाती फक्त प्रॉपर्टी आणि सत्ता याचीच अपेक्षा धरतात.स्वतः चा पक्ष असल्यावर सत्ता घराच्याच लोकांना न देता पक्ष टिकवण्यासाठी इतरांना पदे वाटावी लागतात.घराच्यांनीच हट्ट करत कचकच करणे योग्य नाही.

  • @nikhiljoshi2292
    @nikhiljoshi2292 Год назад

    राष्ट्रवादी फुटली यापेक्षा चांगली एन्टरटेन्मेंट नाही.

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Год назад +15

    असा निष्ठावंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होणे नाही.

  • @mddadas
    @mddadas 3 месяца назад

    एकच बाप शरद पवार , आमचे शरीर कापले तरी एकच आवाज येईल शरद पवार

  • @opq5474
    @opq5474 Год назад +8

    गुजराती जोडी सारखी महाराष्ट्रात जोडी तयार होत आहे. -रेंद्र आणि अ-त.

  • @YogeshGhuge-xv2xm
    @YogeshGhuge-xv2xm Год назад

    बाळासाहेब ठाकरे सारखा माणुस महाराष्टा मध्ये होणे अशक्य

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 Год назад +5

    राजकारणात रडुबाईला किंमत नसते.. भावनिक गोष्टींना ही किंमत नाही.. राजकारणात शह काटशह चालतच असतात... जो जीता वही सिकंदर.. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा त्यांना किती यातना झाल्या असतील हेही आता आठवा.... मग आता तुमच्यावर वेळ आल्यावर मात्र सगळे चुक तुम्ही तेवढे बरोबर.. करावे तसे भरावे... आव्हाड भाऊ जनतेची काम करुन मन जिंका... नाटकी रडुन जनतेला फसवु नका... तुमच्या फायद्यासाठी हा रडुबाईचा खेळ आहे... ये तो होना ही था...

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 Год назад

    साहेब जनता सोबत आहे तुमच्या👍

    • @werrnerasdasada1822
      @werrnerasdasada1822 Год назад

      तुमच्या पोस्टला टाकून पाच तास झाले पण एक देखील लाईक सुद्धा मिळाले नाही.यावरूनच लक्षात येते की तुमच्या साहेबांना जनतेचा किती पाठिंबा आहे.ते राजकारणातून निवृत्त झाले तर बरे हेच या पोस्टला लाईक न करणे सांगते.

  • @maratami6953
    @maratami6953 Год назад +14

    साहिबानी सगळ्यांना भापूर दिले पण सत्ता गेल्या नंतर एक निष्ठ कसे रायाचे ते नाही शिकवले

    • @saffronwarrior3738
      @saffronwarrior3738 Год назад +1

      कोणीही भावनिक झालेलं नाही पण सायबाची पाळीव मीडिया कामाला लागलीय भावनिक करण्यासाठी पण ह्यावेळेस फसणार

    • @gorakshatondale2086
      @gorakshatondale2086 Год назад

      ​@@saffronwarrior3738Kay he

  • @indianarmylovers8074
    @indianarmylovers8074 Год назад +1

    Bjp मध्ये अटळ बिहारी वाजपेयी म्हणायचे त्या काळात आमचे पण दिवस येतील.पण दुसऱ्या पक्षात सामील नाही झाले

  • @yashwantbhagat9184
    @yashwantbhagat9184 Год назад +22

    निष्ठा दुर्मिळ झाली आता

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад

      आहे निष्ठा खा आता ताजी विष्ठा