Lok Sabha LIVE : Amol Kolhe यांनी Narendra Modi सरकारला कानपिचक्या देताना काय टीका केली?
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #AmolKolhe #Loksabha #Budget2022 #Modi #NarendraModi
खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदी सरकारवर टीका केली. यावेळी बेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रपतींच्या भाषणात उल्लेख नसल्याचं त्यांनी सांगितलं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
अभ्यास पुर्ण भाषण, great personality.
Sir, we are proud of your thoughts towards our nation.
Young generation will follow your thoughts and build
Strong modernand digital India.
We all bara balutedar of Maharashtra are with you
Go ahead
Correct
Faltu masnus aahe ha saglyat
सर नक्कीच योग्य सल्ला केंद्रासरकरला दिला तसाच राज्यसरकार ला पण द्या
So proud of this MP, we require such more MP's in Parliament today👌👌👍
अमोल कोल्हे ग्रेट
Whole Maharashtra is Proud of you ❤
खूप छान भूमिका मांडली, अमोलजी 🙏
अभ्यासपूर्ण भाषण ! ग्रेट!
उच्च शिक्षित राजकारणी (MBBS) जर आपण संसदेत पाठवले तर संसद कशी असेल याच उत्तम उदाहरण.
नाहीतर नारायण राणे सारखे अडाणी मंत्री पण आहेत संसदेत..😂😂
Zavlaya
@@hmmumm2164 gharat aaila /bapala pn asch bolt asnar tumhi,
तुमच्यावरच संस्कार दिसले.
@@sawant1655 tula nai bollo balasaheb bolle. Tyanche Sankar vatta
Excellent speech by the Dr.kolhe
मा. कोल्हे साहेब आपण लोकसभेत केलेल्या भाषण बाबत सर्वप्रथम अभिनंदन. कोरोना काळात काम केलेल्या कोविड 19 कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने कामावरुन काढुन टाकले. कोविड वैश्विक महामारी काळात लाखो-करोडो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं. ज्यांनी लोकांचे प्राण वाचवले त्या कर्मचाऱ्यांन बद्दल कोणती मिडिया अगर राजकारणी साधि कृतज्ञता व्यक्त करत नाही. पडत्या काळात कोणी काम करत नव्हते त्या काळात या कर्मचाऱ्यांनी सरकायला साथ दिली. त्याची परतफेड म्हणून सरकारने त्यांना कामावरून कमी करून बेरोजगार केलं. या कर्मचा-यांबददल कोणी काही का बोलत नाही. असा माझा सवाल अमोलजी साहेबांना आहे.
Amol Jadhav साधी गोष्ट आहे साहेब जेव्हा तूमच्याकडे एखादे काम असेल तेव्हा तूम्ही काही लोकांना रोजाने आणुन ते काम करून घेता . काम केल्याचा त्यांना मोबदला देता . त्यानुसार ते काम करतात व निघून जातात . मला सांगा यात तुम्ही त्यांच्या पोटावर लाथ मारली का . तुम्ही त्यांना कामावरून कमी केलं का . तसाच या कंत्राटी कामगारांचा आहे . त्यामुळं तुमचा मुद्दा चुकीचा आहे.
एकनंबर साहेबा
Each and every MP should question this govt and their agenda. Good work Dr. Kolhe
Best
अमोल कोल्हे आगे बढो.आप सही बोल रहे है.यही सही है.धन्यवाद.
अमोल जी आप तो बहुत अच्छा बोलते है महाराष्ट्रातील पहिले नेते गोपीनाथ मुंडे नंतर लोकसभेत बोलणारे म्हणून मला तर खूप आणि तसच व्यक्तिमत्व दिसते
महाराष्ट्राचा वाघ संसदेत गरज ला जय जिजावू जय शिवराय जय शंभूराजे
We need to elect such a great leaders to Parliament like Dr. Amol Kolhe Sir!
Great speech sir......your thoughts is complete contstution related
अभिनंदन
खुपच छान भाषण आहे, अभिमान आहे महाराष्ट्राला तुमचा
Very truly said
Well said...
Excellent
Very powerful speech Amol kolhe sir keep It up.
नेता आणि अभिनेता यातला फरक स्पष्ट दिसतोय
ग्रेट भाषण केले आहे
खूप मस्त भाषण.
👍👍👍👍👍great
अमोल कोल्हे साहेब अभ्यास पूर्ण भाषण 👌👌👌
Supper
Right 👍
Great Dr. Amol Kolheji
Very nice sir... 👍👍👍
On Pin point🙌🏻 Khup khup abhimaan tumcha Raje🙏🏻🚩
Ek no 🔥
Right sir ji
अभ्यास छान
Nice Great
आसे व्यवस्थसिर बोलनारे लोकसभेत सदस्य असतील तर त्या बद्दल महाराष्ट्रातील जनतेला गर्व आहे. त्या बद्दल धन्यवाद !
*अमोल कोल्हे महाराष्ट्र राज्य के भावी मुख्यमंत्री तथा भविष्य के प्रधानमंत्री* 💐🌹🙏😊
मालिकेत की चित्रपटात....
@@ramnathfunde2 🤣🤣🤣
@@ramnathfunde2 🤣👏
गंभीरपणे घ्यायच नाही.! नाटकच करतोय..
True ... proud of sir keeping our thoughts
वाह क़ाय स्पीच आहे कोल्हे साहेब सुंदर
कोल्हे कोल्हे कोल्हे , संभाजी राजे कोल्हे, नथुराम गोडसे कोल्हे , उत्तम अभिनेत्याचा सर्वोत्तम अभिनय
Great
👌👌👌 barobar
Opportunistic
Rojgar💯💯
We are struggling in acche din..
Wah👌👌ise kahate hai bhashan.... no Gali galouch, smooth sweet language, perfect point presentation , achhi baton ki prasansha,....bjp wale sikhe inse kuch...khaskqr modiji...i n fan of him
Proud of u sir!
Khup chan
1 नंबर व मुद्देसूद भाषण.
Asome Sir
Very good sir
Marathi manus ch he sarv bolu shakto
Proud of raje🇮🇳
Extremely well prepared speech..classical example on public speaking.....one observable point is fluency in Hindi language....regardless of any party Marathi speaking people are extremely good orator....may be it's in their blood or may be Maharashtrian culture....wishing best to dr.amol kolhe.
He is really good speaker. His language is very good. His observations n nothing's are well studied.
Very nice speech. I proud of u.
शिक्षण, रोजगार 👍
Very good kolhe sir👍👍👍👌👌🙏🙏
सुपर कोले साहेब
खूपच छान अमोल कोल्हे साहेब 🙏
पण अजूनही आमचा राग तुम्ही केलेल्या गोडसेच्या उदात्तीकरणाचा गेलेला नाही 😡
इंका भाषणभी एज्युकेशनल इफे्ट है, नजर अंदाज करना भारी पडेगा सल्यूट सर 🙏🙏
Ek Number ek Number
Strong talking points
ही लोकसभा आहे रंगमंच नाही. ह्या शब्दफेकीला काही फार तथ्य नाही. कारण हे भाषण सत्यापासून दूर आहे.
नुसत्या शायऱ्या करून काही नाही होणार काका.... काही तरी डेव्हलोपमेंट करा education मधें....
Te khaasdar ahet..Mantri ani khaasdar hyatla farak mahitiy na ?
@@JustChillbro482 इथेच तर आपण मागे आहो मित्रा.... बाप काम करतो मनून tu काम नाही करत असे असते का... अडाण्या 🤬
@@destinyshorthanddictation brochya tula maja prashn smjto ka ??
Ek number 🔥💥💥💥
Wah!wah!
Ha abhyas bagha, ka ugich lok Amol sir na nav thevat hoti. Great Sir, we all proud of you 👏
कोल्हा
महाराष्ट्र सरकारला बी काही सांगा।फार बेकारी चालू आहे mva मध्ये
Ase politicians hawet....
Amol ji we feel proud on u
Nice Speech
साहेब Great
हेच काश्मीर मधिल पथर बाजां विषाई बोलायला हवे होते. त्या लोकाना हे सागाण्याची ज्यास्त आवश्यकता होती.
We need more leaders like Dr. khole
Sahi hai sir
💯
👍👍🙏🙏
तुम्ही मतदार संघामध्ये काम सांग काय केलं नुसतं भाषण देता तुम्ही गोड बोला
राज्य सरकारवर कधी बोलायची हिम्मत नाही राज्य सरकार मधील कारनामे बघा
Well researched speech, far sighted leader. Well done. Leader aisa ho jo facts bata kar sab ko chup kara de.
BBC has clear agenda .. Being anti BJP that's all
Kyu kya hua baki ke channel Modi Bhakti thak gaye hai😂
बीजेपी हटाव
👌👌
Kadak
राज्य सरकारची काही जवाबदारी पण असते की नसते....?
Dynamic speech by dynamic personality 🇮🇳
डाकू पेक्षा चोर बरा म्हणून bjp बरी आहे रे बाबा तुमचा 2-4 काँग्रेस पेक्षा
Only modi jai shree ram 🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪
Well educated leader
Proud of Amol ji
Kolha saheb rocking
हा माणूस म्हणजे परिपूर्ण package आहे,जेवढी पकड मराठी भाषेवर आहे तेवढीच हिंदीवर
Only shiner.
म्हणून तर महाराष्ट्रामध्ये अमृत म्हणून वाइन विकल्या जाणार आहे
अमोल कोल्हे साहेब तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुमच सरकार महाराष्ट्र मध्ये असून सुद्धा तुम्ही औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करू शकत नाही आणि मोदी सरकारवर टीका करता तुमची लायकी नाही आहे.
अमोल जी हिंदुत्व सोडायचं का
हप्ता वसुली सोडा सगळ्यांना रोजगार मिळेल तुमचे पगार भत्ते भ्रष्टाचार सोडा म्हणजे सर्व जनता सुखी होईल 😄😄😄😄