Lok Sabha LIVE मध्ये Narendra Modi बद्दल Amol Kolhe यांनी काय म्हटलं? | BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #BBCMarathi
    खासदार अमोल कोल्हेंनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान भाषण केलं. देशाची अर्थव्यवस्था, सामाजिक सलोखा याबद्दल अमोल कोल्हेंनी भाषण केलं. इंदिरा गांधींनंतर देशावर प्रभाव पाडणारे पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी असं ते म्हणाले. पण त्याचवेळी त्यांनी मोदींना एक सावधानतेचा इशाराही दिला.
    ___________
    बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी तुम्ही पुढील लिंकवर मत देऊ शकता
    www.bbc.com/ma...
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии •

  • @overtaker3295
    @overtaker3295 2 года назад +9

    खूपच सुंदर भाषण 👌👌👌👌
    सर्व धर्मांना एकसाथ तोलले आहे
    जय हिंद वंदे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @avinashbhise3327
    @avinashbhise3327 2 года назад +4

    उत्कृष्ट भाषण 🙏🏼🙏🏼👍🏻

  • @vidyamarathe5857
    @vidyamarathe5857 Год назад

    कोल्हॆ साहेब आपले अभिनंदन खूप छान विचार आहे त

  • @vaibhavdandade8656
    @vaibhavdandade8656 2 года назад +10

    जे वास्तव आहे ते मान्य केल्याबद्दल अमोल कोल्हेंच मनापासून आभार

  • @vishnumirgane7913
    @vishnumirgane7913 2 года назад +6

    खूपच छान

  • @prashantkadam1326
    @prashantkadam1326 2 года назад +6

    Such speeches are rarely heard in parliament these days. Amol sir great speech!

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog 2 года назад +12

    Great amol kolhe

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 года назад +1

    अप्रतिम,👌👌👌💐💐💐👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravikantpadalwar3544
    @ravikantpadalwar3544 2 года назад +3

    Very Talented Speech...The Gentleman Speech ....

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 2 года назад +3

    एक नंबर कोल्हे साहेब आपले विचार

  • @archananagtilak4643
    @archananagtilak4643 2 года назад +7

    Amazing speech

  • @allenalmeida7250
    @allenalmeida7250 2 года назад +3

    GREAT SPEECH, GOOD ORATOR .

  • @unknownvideo5748
    @unknownvideo5748 2 года назад +4

    Great job 👍

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 2 года назад +22

    Very intelligent speech 👍🏻👍🏻👍🏻👌👌🙂

  • @sandipgaikwad7518
    @sandipgaikwad7518 2 года назад +2

    Khupach chan 👌👌

  • @Dattadhanaa
    @Dattadhanaa Год назад

    सत्य परिस्थिती मांडली दादा 👏

  • @rushikesh7499
    @rushikesh7499 Год назад

    Great job amol sir 🔥

  • @sakshi259
    @sakshi259 Год назад

    True statement sir 👍

  • @miningskillsandtechnology5999
    @miningskillsandtechnology5999 2 года назад

    Chan

  • @Omkar24940
    @Omkar24940 Год назад

    This is the true fact sir 🔥

  • @vishalwankhede1425
    @vishalwankhede1425 2 года назад

    जबरदस्त स्पीच

  • @samruddhijadhav6679
    @samruddhijadhav6679 Месяц назад

    True fact

  • @Indiewindie
    @Indiewindie 2 года назад +24

    अरे देवा ! आता हा पण जाणार वाटतं BJP मध्ये 😁😂😂😂😂

    • @Khavchat
      @Khavchat 2 года назад +4

      निष्ठा प्रकार ह्याच्याकडे नाही!! नुसते रोल करून अंगी गुण येत नाहीत! हा शिवसेनेत होता… त्याला २०१९मधे मोदी परत येत नाहीत असे वाटून काकाकडे गेला आणि खासदार झाला. आता भाजपकडे जाऊ पाहतोय.😂😂😂

    • @sunnygoikar9788
      @sunnygoikar9788 2 года назад +1

      👍

    • @sunnygoikar9788
      @sunnygoikar9788 2 года назад +1

      जायलाच पाहिजे

  • @sahitig
    @sahitig Год назад

    He is a great leader 🔥

  • @sandeeppathare9140
    @sandeeppathare9140 2 года назад

    🙏

  • @sureshsathe3747
    @sureshsathe3747 2 года назад +3

    👏🏼👏🏼👏🏼👏🏼👍🤝

  • @SalimShaikh-dh6ym
    @SalimShaikh-dh6ym 2 года назад +2

    Very nice 👌

  • @ABHIJEETKADAM-lw7kr
    @ABHIJEETKADAM-lw7kr 2 года назад

    Grt

  • @dr.vinodkedari9849
    @dr.vinodkedari9849 2 года назад

    Great speech MP.....

  • @bhausaheb322
    @bhausaheb322 2 года назад +1

    👍👍👍

  • @Khavchat
    @Khavchat 2 года назад +9

    😁😁😁 हा भाजपच्या वाटेवर आहे… एक-दोन महिन्यांपूर्वी अमित शहांना भेटला होता. पण ह्याच्या जातीयवादी प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीमुळे ह्याला घ्यायचे का नाही हा प्रश्न पडला आहे!!

    • @The_verdadero
      @The_verdadero 2 года назад +3

      Ho na
      Fakt Tujhi sahi baki aahe...

    • @Khavchat
      @Khavchat 2 года назад +2

      @@The_verdadero मी तर सही देणारच नाही… पण मोदींजींनी सांगितले तर करावी लागेल!😁😁😁

    • @mmk2044
      @mmk2044 2 года назад

      @@Khavchat तुझी पेठेतली डुकरे नाराज आहेत त्यांना सांभाळ

  • @sohelnaikawadi7931
    @sohelnaikawadi7931 2 года назад +1

    Very good saheb

  • @jitendramhatre4942
    @jitendramhatre4942 2 года назад +1

    कोल्हे साहेबाना फक्त एकच सवाल - लव जिहाद आणि हिंदु धर्मांतरण वर काय मत आहे?

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 года назад +2

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @balabhai4214
    @balabhai4214 2 года назад +1

    2024 ला कोल्हा 🦊 भाजपच शेन खानार हे सत्य आहे

  • @YogeshPatil-qs1ln
    @YogeshPatil-qs1ln 2 года назад

    हर् हर् मोदी मंजे 2024 la परत् मोदी जी jai hind jai Maharashtra

  • @Khavchat
    @Khavchat 2 года назад +15

    1:52 👈😁 ‘धूर्त कोल्ह्या’चे हे रूप पाहून मागच्या ‘लबाड लांडग्या’लाही हसू आवरेना!!
    🦊😾😁😁😁

    • @mmk2044
      @mmk2044 2 года назад +1

      आणि शेंडी वाले डुकरांचा जळफळाट चालू झाला

    • @armanescreation5474
      @armanescreation5474 2 года назад

      @@mmk2044 bullya landya gao

    • @mmk2044
      @mmk2044 2 года назад +1

      @@armanescreation5474 tu chtya 40 paise chhap.

    • @The-earh
      @The-earh 2 года назад

      इकडे धर्माच्या नावावर चांगले कमावतोय....आणि आता असली भाषणे देतोय 🤦🤦🤦🤦🤦

  • @purnchandraraghuvanshi4937
    @purnchandraraghuvanshi4937 2 года назад

    याला शरद पवार बिजेपीत पाठवत आहेत की काय शंका येतेय.. लई कौतुक चाललंय..😂🤣🤣

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 2 года назад +1

    गोडसे चा चित्रपट करणारे कोल्हे दादा आरे कहना क्या चाहते हो

  • @Sakshi_sharma_11
    @Sakshi_sharma_11 2 года назад +48

    कोल्ह्याला द्राक्ष आंबट

    • @meonmaau7452
      @meonmaau7452 2 года назад

      तुझ्या मोदीला अडनीचा गू आंबट

    • @Sakshi_sharma_11
      @Sakshi_sharma_11 2 года назад

      @@meonmaau7452 येड झव्या ना मोदी माझा ना निळा अंडा आंबेडकर माझा 😁

    • @Avinash-ln4uj
      @Avinash-ln4uj 2 года назад +9

      Andh bhakt

    • @Sakshi_sharma_11
      @Sakshi_sharma_11 2 года назад +3

      @@Avinash-ln4uj निळा अंडा

    • @ashokspowar4410
      @ashokspowar4410 2 года назад +4

      And bhakt

  • @babajikolekar7262
    @babajikolekar7262 2 года назад +3

    Sansad Ratna amol kolhe sir

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 2 года назад +6

    परंतु मोदीजी अडाणी अंबानी यांच्यासाठी सेल्समन चे काम करत आहेत.. आणि आपल्या प्रभावाचा वापर ते भारतीय जनतेला मुर्ख बनविण्यासाठी करत आहेत..
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 2 года назад +4

    अरे वाह अमोल कोल्हे उत्तम कलाकार आहेतच,
    शिवाय उत्तम व प्रभावी वक्ता पण आहेत. मोदीजी ची
    प्रशंसा केली हे मात्र पक्षाला किती आवडेल हा प्रश्न आहे😃 मोदीजी बद्दल त्यांनी वस्तुस्थिती च सांगितली हे मात्र खरं.

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 года назад

      डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाषणाकडे बारकाईने पाहिल्यावर हे स्पष्ट होते की,शासन प्रमुखाला नाण्याच्या दोन्ही बाजू स्वीकाराव्याच लागतील -
      एक देशाच्या आंशिक प्रगतीची आणि दुसरी देशाच्या अधिकांश देशाच्या अधोगतीची.😊😊😊

    • @chandrashanker6204
      @chandrashanker6204 2 года назад

      @@tularammeshram2170 देशाची काय अधोगती झालीय गेल्या आठ वर्षांत? प्रगतीच झालीय....म्हणजे गेल्या ५०/६० वर्षात झाली त्याच्या किती तरी पट अधिक झाली..हां,. विरुद्ध पक्षाचे म्हणून टिकाच करायची असेल तर गोष्ट वेगळी.

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 года назад

      @@chandrashanker6204 ज्यांना वाटते की देश 15 आग.1947 ऐवजी 2014 ला स्वतंत्र झाला ,मला वाटते त्यांनाच अंधभक्त म्हणत असावे.😊

    • @chandrashanker6204
      @chandrashanker6204 2 года назад

      @@tularammeshram2170 देश १५ ऑगस्ट १९४७ लाच स्वतंत्र झाला... May २०१४ मधे नाहीं. तुमच्या मताशी सहमत नाहीत ते ' अंधभक्त ' कसे! आपण स्वतः च ठरवलं असेल ते दुसऱ्या कोणाला बदलता येणार नाही हे निश्चित.

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 года назад

      @@chandrashanker6204 मग मोदी सरकारच्या प्रगतीचा आलेख आपण कसा काढता?
      सरकार धार्जीने,कर्जबुडवे उद्योगपती,कारखानदार श्रीमंत म्हणजे देश श्रीमंत का?
      विशिष्ट वर्गाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती का?
      बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, शेत-विजटंचाई इ.समस्याचा भस्मासुर बलवान झाला की कमकुवत?

  • @hemantrjbr2079
    @hemantrjbr2079 7 месяцев назад

    कोल्हे साहेब खूप छान आपण बोललात पण आपण ज्या पक्षात आहात त्याचा जो मुखिया आहे तो किती प्रामाणिक , सच्चा आणि धुतलेल्या तांदळा सारखा आहे का पाहिलं हे स्पस्ट करा त्याने जे राजकारण आपल्या उभ्या आयुष्यात केल ते तुम्हाला मना पासून सांगा योग्य वाटत का आणि खर सांगा तुम्ही जेव्हा दुसर्यांवरती टीका करता पण पाहिलं तुमचा स्वतःचा पक्षात असलेला मुखिया किती योग्य होता हे स्पष्ट करा
    तुम्ही तुमचे विचार खूप चांगले असेलही पण तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहात ते पक्ष किती योग्य होता भूतकाळाच्या कार्यकीर्दीत हेही समजावून सांगा

  • @sachhinGB
    @sachhinGB 2 года назад +4

    मुस्लिम से द्वेष नहीं सहाब
    अस्मानी किताब से
    दिक्कत है
    जो कहता के दूसरे dbarm वालों को hook या crook अपना मजहब मनवावो.

    • @AsifShaikh-wu5iq
      @AsifShaikh-wu5iq 2 года назад

      हिंदू से द्वेष नहीं पर RSS की गंदी सोच का विरोध हैं। देश की संपत्ति मित्रों के झोले में डालने वाले फेकू मोदी का विरोध हैं।

  • @chuntumhare2554
    @chuntumhare2554 2 года назад

    कोल्हेकुई बारामती पर्यन्त

  • @patil9207
    @patil9207 2 года назад +10

    मोदी हि है
    आगे भी 2024 की फिरसे

  • @Khavchat
    @Khavchat 2 года назад +6

    🙏निष्ठा प्रकार ह्याच्याकडे नाही!! नुसते रोल करून अंगी गुण येत नाहीत! हा शिवसेनेत होता… त्याला २०१९मधे मोदी परत येत नाहीत असे वाटून राष्ट्रवादीत गेला आणि खासदार झाला. आता काकाचेच दिवस भरले आहेत त्यामुळे भाजपकडे जाऊ पाहतोय.😂😂😂

    • @तुमचाकायफायदा
      @तुमचाकायफायदा 2 года назад

      जलील तोंड बघ😂

    • @The-earh
      @The-earh 2 года назад

      नुसते रोल करून....रोल मॉडेल होता येत नाही ....हेच खरे ...! चांगलीच दिशाभूल करतो ....नुसते रोल करून ....! 🤦🤦🤦

  • @shanuganake4436
    @shanuganake4436 2 года назад

    कोल्हे साहेब तुमसे अनुयाई वंदे मातरम का म्हणत nahit

  • @umeshmarathe3845
    @umeshmarathe3845 2 года назад

    आधी शरद पवार यांना विचारा की तिथे भगवा झेंडा लावायचा की नाही आणि त्यांनी जे दिले ते उत्तर जनतेला सांगावं आणि जातीचे राजकारण महाराष्ट्रात कोणी सुरू केले हे सर्वाना माहीत आहे

  • @batwadeg7764
    @batwadeg7764 2 года назад

    Vastavyachi Jan karun dilit 👍

  • @nageshwadekar6067
    @nageshwadekar6067 2 года назад +4

    जा भाजपत

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 года назад

    सही बात हॆ l

  • @THE_GR8_PAWAR
    @THE_GR8_PAWAR 2 года назад +2

    हा वेळ बघून १००% पालटणार आहे राष्ट्रवादी ने सतर्क राहावे...

  • @bharatmhase4256
    @bharatmhase4256 2 года назад +1

    खासदार साहेब आपला मतदार बोलतोय
    शिरुर मतदार संघात विकास कामावर जास्त लक्ष्य द्या जास्तीत जास्त निधी आणा
    रेल्वेप्रकल्प विमानतळ २०१४ च्या आत पुर्ण करा म्हणजे आम्हाला पुन्हा तुम्हाला मतदान करता येईल एकदा मतदान करून चुक केली अस नको वाटायला

    • @bharatmhase4256
      @bharatmhase4256 2 года назад

      २०२४ च्याआत कामे पुर्ण करा

  • @ranjanmore2133
    @ranjanmore2133 2 года назад

    Saheb lokanche mobile check kara kon bhed bhav kartoy te disel

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 года назад +7

    स्वर्गीय इंदिरा गांधी याच्या शेट्ट बरोबरी करू शकत नाही हा फेकू. She was she but she was a hi man.

    • @armanescreation5474
      @armanescreation5474 2 года назад

      Modi lion ahe india mde modi gandhi peksha popular ahe😂

  • @dk2602
    @dk2602 2 года назад +1

    Itke divas congress ne hindu dharmavr kiti nyay kela??

  • @AnilPawar-bd2kk
    @AnilPawar-bd2kk 2 года назад +2

    कोल्हे तुम्ही माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी कसं Camperisen कसं करु शकता.अहो माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी कुठे आणि हे कुठे काय ! यांच्या बाबतीत काय अभ्यास केला. का तुम्ही पण !

  • @sandeepgade5530
    @sandeepgade5530 2 года назад +1

    सास अभी goa पे ठेला डाल के भेहठी है
    साथ में beef bhi rakhna hai

  • @sanketvaidya2616
    @sanketvaidya2616 2 года назад

    Loksabha Speaker seems not interested

    • @vishalvaidya685
      @vishalvaidya685 2 года назад

      Where from you bro.

    • @sanketvaidya2616
      @sanketvaidya2616 2 года назад

      @@vishalvaidya685 I was talking about person seating on chair, Loksabha Speaker

    • @vishalvaidya685
      @vishalvaidya685 2 года назад

      अरे भावा गाव कोणत आहे तुझ. because our surname is same

  • @jitendramane9491
    @jitendramane9491 2 года назад +2

    Kiti khot bolto ahe ha ,

  • @sanjayburte7216
    @sanjayburte7216 2 года назад +1

    Kolhe cha 🎱🎱 आवळ्या vate Ed ne
    Lagech mughal zala

  • @bkshotscreat
    @bkshotscreat 2 года назад +2

    pleceful cuminity vichrun baga kolhe buva Adi desh ka dharm

  • @KingKing-cm1uc
    @KingKing-cm1uc 2 года назад

    Rastravadi congress is responsible for this

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 2 года назад

    🤣🤣🤣,

  • @jitendramane9491
    @jitendramane9491 2 года назад

    Achari dusrkay

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 2 года назад

    इंदिराजी कुठ हे फेकू कुठ

  • @manojhodawadekar1137
    @manojhodawadekar1137 2 года назад

    Wah... Pawarji blessed... But... Jihadi also have tallented... Bolachi kadhi bolacha bhaat

  • @jayashripatankar3162
    @jayashripatankar3162 2 года назад

    Shivji maharajancha sanman bhagva dhwaj lavun kashala hava? Maharajani aapl kartutv swa kartutvane nirman keley mhanun te aaj hi vismarnat gele nahit. aatache rajkiya aaj yacha bajune udhya tyacha bajane as anguli charat kartat raj karnat mashi sarkh chiktun rahanya sathi! . Yani aaplya swartha sathi uthsuth maharajanch nav ghevu naye janta sujan aahe.

  • @jittujain3837
    @jittujain3837 2 года назад

    Kolhe yeh desh sirf hinduo ko ,

  • @vitthalbhise6371
    @vitthalbhise6371 2 года назад

    Jisane amir desh ko chalaya o garibi ko kya samjhega...congress hi hai Jo garib aur constitution k vichar se chalte hai... hospital aur school ka modi se dur dur tak sabandh nahi hai...

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 2 года назад

    Amol kolhe ji aata kutla paksh badlu naka nahitar tumhala kahi ezzat nahi rahanar.

  • @prachikate7951
    @prachikate7951 2 года назад

    Shalutun jode 😄

  • @sachinjadhav3013
    @sachinjadhav3013 2 года назад

    Indiraji sachya hotya........Modi la vikala gelela midiyane fugavla pan fuga futel nakki

  • @sunilkale5226
    @sunilkale5226 2 года назад +1

    Very nice sir