Narmada Parikrama । शंतनू गुणे | Shantanu Gune । भाग ६ - खरी परिक्रमा सुरु!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 25

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 5 дней назад

    नर्मदे हर 🙏🏽🌹
    विश्वास हरवून बसलो आहोत हे अगदी खरे.

  • @sayalidiwakar120
    @sayalidiwakar120 6 дней назад +1

    नर्मदे हर, असं वाटलं की माझ्याच मनाची उलघाल मला समजली.
    शब्द तुमचे आणि उत्तरे नर्मदा माता देत होती.
    अप्रतिम आणि अद्भुत.

  • @gauridatar2683
    @gauridatar2683 5 дней назад

    सुंदर अनुभव कथन. सगळे एपिसोड बघीतले.🙏🙏 नर्मदे हर

  • @yagneshbhatt6358
    @yagneshbhatt6358 День назад

    I came across your talk by chance. You have a wonderful art to communicate your experience which probably must a lifetime.
    I never knew about Narmada Parikrama.
    Best wishes

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 4 дня назад

    नर्मदे हर

  • @girishabhyankar6519
    @girishabhyankar6519 6 дней назад +2

    पूर्ण बुद्धीवादी मनुष्याचं परिवर्तन श्रद्धाळू मनुष्यात झालेलं बघितलं की मजा येते.
    नर्मदे हर 🙏

  • @pushpanayak8460
    @pushpanayak8460 5 дней назад +1

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @suvidhashetkar1527
    @suvidhashetkar1527 5 дней назад

    नर्मदे हर 🙏

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 6 дней назад +1

    तिथल्या लोकांच्या साधेपणा नी आपल्याला खरा जीवनाचा अर्थ कळतो.

  • @ravishivde
    @ravishivde 6 дней назад +1

    खरोखर हृद्य वर्णन! परिक्रमा डोळ्यासमोर उभी राहिली. हा भारत माहीत नव्हता.

  • @atulkhiste5796
    @atulkhiste5796 6 дней назад +2

    व्यवहारिक ते आध्यात्मिक बदल 🌹🙏 सुंदर 🌹🙏
    ❤️नर्मदे हर ❤️

  • @umasawant3015
    @umasawant3015 6 дней назад +1

    विश्वास, सहजता, DNA, जीवनाची परिक्रमा ........ अंतर्मुख झाले.

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 6 дней назад +2

    निरंजन का जीवन दर्शन! बहोत खूब!

  • @rajendramandlik8643
    @rajendramandlik8643 6 дней назад +2

    नर्मदे हर 🌹🌹🙏🙏

  • @mohangune1553
    @mohangune1553 6 дней назад +1

    शंतनु, आणखी एक आगळा वेगळा अनुभव आज आला. तुझी भाषा खूपच छान ओघवती , पुढचा भाग उद्याच का नाही असे वाटते. पुढील शुक्रवार पर्यंत वाट पाहतो.

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 10 часов назад

    NarmAde har

  • @vijaymali6096
    @vijaymali6096 6 дней назад +1

    ओघवती भाषा, सहज सुलभ अनुभव कथन

  • @manjushajoshi9812
    @manjushajoshi9812 6 дней назад +2

    Narmade har.

  • @madhuripandit9155
    @madhuripandit9155 6 дней назад +2

    नर्मदे हर!

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw 6 дней назад

    आपले कथन अद्भूत आहे. अतिशय अवघड वाट/ किंवा रस्ता कुठला होता, शुलपाणी सोडुन. नर्मदे हर.

  • @bhagyashreethakur1237
    @bhagyashreethakur1237 2 дня назад

    Wa

  • @umasawant3015
    @umasawant3015 6 дней назад +1

    सगळ्यात महत्वाचं कुठे थांबावं हे कळलं

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 4 дня назад

    नर्मदे हर

  • @sunilbhide1674
    @sunilbhide1674 5 дней назад

    नर्मदे हर

  • @maheshchandrakanth5104
    @maheshchandrakanth5104 6 дней назад +2

    Narmada Har