नर्मदे हर नर्मदे हर आज सकाळपासून तुमच्या एपिसोड ची वाट बघत होती डोक्यात एकच विचार होता खूप छान वाटतं नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकून नर्मदे हर नर्मदे हर मी बसने परिक्रमा केली आहे पुढची परिक्रमा पायी करणार आहे
खूप दिवस मी नर्मदा परिक्रमा अनुभव ऐकत असते, पण तुमचे शब्द ऐकले की वाटते, मी हेच ऐकण्याची वाट पाहत होते, प्रत्येक शब्द भारावून टाकणारा, जिवंत अनुभव देणारा. नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर
आज सकाळपासून तुमच्या एपिसोड ची वाट बघत होती डोक्यात एकच विचार होता खूप छान वाटतं नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकून नर्मदे हर नर्मदे हर मी बसने परिक्रमा केली आहे पुढची परिक्रमा पायी करणार आहे
कालपासून 7वेळा ऐकलं. प्रामाणिक, उस्फूर्त अनुभव, तेवढंच उस्फुर्त शब्दांकन
खुप छान. ऐकताना सुध्दा आनंद मिळतो
GREAT GREAT EXPLANATION WHAT U EXPERIENCE PROUD FEELING" NARMADE HER"
अप्रतिम विश्लेषण!निशब्द...
शब्दांच्या पलीकडे अविसर्मनीय अनुभव. आपल्या मतानुसार अनुभव व अनुभूती याचे स्पष्टीकरण ऐकायला आवडेल.. नर्मदे हर !!!"""""!!!!!!!
ruclips.net/video/6Xj0pXaomEo/видео.html
नर्मदे हर,जीवन भर.
Wonderful feelings. Narmade Har.
Narmade har 🙏🙏
नर्मदे हर ❤❤❤
नर्मदे हर 🙏🏽🌹
नर्मदे हर 🌹🙏
....................... शब्द नाहीत...................👍
व्वा व्वा व्वा खूपच भारी अनुभव!!! त्याचे वर्णन पण खूप छान.
खूप दिवस मी नर्मदा परिक्रमा अनुभव ऐकत असते, पण तुमचे शब्द ऐकले की वाटते, मी हेच ऐकण्याची वाट पाहत होते, प्रत्येक शब्द भारावून टाकणारा, जिवंत अनुभव देणारा.
नर्मदे हर
wow!! Excellent spiritual divinity exploration about self.
NarmAde har
निःशब्द 🙏
Narmade har 🎉🎉
हा एक खूप महत्त्वाचा साक्षात्कार झाला तुम्हाला
खुप छान सांगताहेत....
नर्मदे हर!
Excellent , explanation sir👏
Great great description of ur experience " Narmade her"
ईशा फाऊंडेशन निर्मित माती वाचवा अभियान यशस्वी 131 देशात
Tanajipandhareatichagle