नर्मदेचे वाहतेपण आपल्या बोलण्यातून जाणवले. साठलेला डोह कुचकामी होतो. कुणाच्याही कामाचा नसतो. त्यावरील तवंग दूर करण्याचे मोलाचे बोल आपण ज्या सहजतेने करता आहात, त्या प्रत्यक्ष अनुभवाला सलाम!
शंतनू दादा, एक विचारावसं वाटतं-माणसाला एक ना एक दिवस हा शिळेपणा येणारच. कालांतराने मनुष्याचे ज्ञान, अनुभव, हे सगळं redundant व्हायला लागणारच . हे सहजासहजी accept करता येणे....... निश्चितच कठीण आहे.पण ते जितक्या लवकर स्विकाराल तितकी पुढची वाटचाल सोपी, स्वत:करीता तसेच इतरांकरीता. एखादा उत्तम गायक किती दिवस उत्तम गाऊ शकेल!?एखाद्या surgeon ने, आपले ज्ञान, कौशल्य किती जरी up dated ठेवले तरी तो किती दिवस surgeries करू शकेल, वयाच compulsion हे येणारच नाही का? म्हणूनच अध्यात्माकडे पावलं नकळत वळतात. सगळा ego नाहीसा होतो. स्वतः ची स्वतः ला नव्याने ओळख होते. आपल्या परिक्रमेचे वर्णन ऐकायची खूप उत्सुकता राहिल. आपण काय साध्यं केले, आपल्यात काय attitudinal changes घडले हे ऐकायला आवडेल. खूप छान बोलता शंतनू दादा तुम्ही!!! पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत. ...🙏
मनुष्याची बुद्धी आणि संवेदना क्षीण होऊ शकते पण जसा निसर्ग सदा टवटवीत असतो तशी माणसाची प्रज्ञापण सतेज राहू शकते. ह्यासाठी जीवनाला गुरु मानून त्याचे शिष्यत्व पत्करावे लागते . पुढील विडिओ आला आहे. नक्की बघा आणि आपली प्रतिक्रिया कळवा. नर्मदे हर !
Wonderful way of your expression why Narmada Parikrama. ?? अनुभव!! 100 वर्षाची म्हातारी ला अनुभव हवा आहे .ती पण म्हणत असते की मला माझ्या पणतुंचे मुख दर्शन हवे . तो कसा दिसतोय तो नेत्र सुख आनंद अनुभव धेते मग ते समाधान घेत शेवटचा श्र्वास घेत पांडुरंगा कडे कायम ची मुक्कामाला जाते.
खूपच छान विवेचन केले आहे पण अजून परिक्रमेला सुरवातही झाली नाही, अर्थात नमनाला घडाभर तेल अशी स्थिती माझ्या सारख्या श्रोत्यांची झाली. असो पुढील भागात आपण नक्की भेटूयात. मी किरण गोंधळेकरचा चुलत चुलतभाऊ परिक्रमावासी श्रीकांत गोंधळेकर २००८ मध्ये मला परिक्रमा घडली. नर्मदे हर हर हर!🙏
शंतनू खूपच छान विचार करून निर्णय घेतला होता. व त्या प्रमाणे तो प्रत्यक्षात आणला आहे. पुढील भागामध्ये आणखी माहिती मिळणार याची उत्सुकता आहे
नर्मदे हर!
खूप उत्तम झालाय हा भाग.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
नर्मदेचे वाहतेपण आपल्या बोलण्यातून जाणवले. साठलेला डोह कुचकामी होतो. कुणाच्याही कामाचा नसतो. त्यावरील तवंग दूर करण्याचे मोलाचे बोल आपण ज्या सहजतेने करता आहात, त्या प्रत्यक्ष अनुभवाला सलाम!
शंतनू दादा,
एक विचारावसं वाटतं-माणसाला एक ना एक दिवस हा शिळेपणा येणारच. कालांतराने मनुष्याचे ज्ञान, अनुभव, हे सगळं redundant व्हायला लागणारच . हे सहजासहजी accept करता येणे....... निश्चितच कठीण आहे.पण ते जितक्या लवकर स्विकाराल तितकी पुढची वाटचाल सोपी, स्वत:करीता तसेच इतरांकरीता.
एखादा उत्तम गायक किती दिवस उत्तम गाऊ शकेल!?एखाद्या surgeon ने, आपले ज्ञान, कौशल्य किती जरी up dated ठेवले तरी तो किती दिवस surgeries करू शकेल, वयाच compulsion हे येणारच नाही का?
म्हणूनच अध्यात्माकडे पावलं नकळत वळतात. सगळा ego नाहीसा होतो. स्वतः ची स्वतः ला नव्याने ओळख होते.
आपल्या परिक्रमेचे वर्णन ऐकायची खूप उत्सुकता राहिल. आपण काय साध्यं केले, आपल्यात काय attitudinal changes घडले हे ऐकायला आवडेल.
खूप छान बोलता शंतनू दादा तुम्ही!!!
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत. ...🙏
मनुष्याची बुद्धी आणि संवेदना क्षीण होऊ शकते पण जसा निसर्ग सदा टवटवीत असतो तशी माणसाची प्रज्ञापण सतेज राहू शकते. ह्यासाठी जीवनाला गुरु मानून त्याचे शिष्यत्व पत्करावे लागते . पुढील विडिओ आला आहे. नक्की बघा आणि आपली प्रतिक्रिया कळवा. नर्मदे हर !
पहिल्या भागातील माहिती जी आपल्या स्वतःच्या जीवनाचे महत्व व आध्यात्म या विषया बद्दल
मला खूपच छान वाटले
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर🪷🙏
Very well said... perspective...has a new definition.
खूप छान अभ्यास पूर्ण विश्लेषण 👍
खूप छान विचार मांडले आहेत. 👏👏
खुप छान शंतनु, पुढील भागाची वाट पाहत आहे
सुरेख मांडणी! मनःपूर्वक अभिनंदन 🙏🏻
शंतनू दादा खुप छान, नर्मदे हर
Shantanu. Khoop chaan. Proud to be associated with you
खूप छान आणि खूपच वेगळं दादा 😊
खूप छान, म्हणजे परिक्रमा करण्याची कारण ही वेगवेगळी असू शकतात.
परिक्रमा ही अंतर्मुख करणारी असावी कदाचीत.
उत्तम विचार. उत्तम स्पष्टता. छान मांडणी. 👏🏽👏🏽
खूप छान विचार.नर्मदे हर
खूप छान शंतनु....
जय चंबळ मैय्या ! जय गंगा मैया ! जय तापी मैया ! जय नाईल मैया !
नर्मदे हर जिंदगी भर.
Wonderful way of your expression why Narmada Parikrama. ?? अनुभव!!
100 वर्षाची म्हातारी ला अनुभव हवा आहे .ती पण म्हणत असते की मला माझ्या पणतुंचे मुख दर्शन हवे . तो कसा दिसतोय तो नेत्र सुख आनंद अनुभव धेते मग ते समाधान घेत शेवटचा श्र्वास घेत पांडुरंगा कडे कायम ची मुक्कामाला जाते.
जीवनाबद्दल असलेली जाण, कला क्षेत्रात विहार, सूर, तालाचे उत्तम ज्ञान सर्व असूनही नव्या वाटेने जाण्याची उत्कंठा वाखाणण्याजोगी
नर्मदा परिक्रमा कधी करतात
Khap. Chan sangitale ahe
Logical thinking Shantanuji
खूपच छान विवेचन केले आहे पण अजून परिक्रमेला सुरवातही झाली नाही, अर्थात नमनाला घडाभर तेल अशी स्थिती माझ्या सारख्या श्रोत्यांची झाली. असो पुढील भागात आपण नक्की भेटूयात. मी किरण गोंधळेकरचा चुलत चुलतभाऊ परिक्रमावासी श्रीकांत गोंधळेकर २००८ मध्ये मला परिक्रमा घडली. नर्मदे हर हर हर!🙏
किती भाग आहेत तीसरा भाग आला आहे का
वाह!
नर्मदे हर
Well said ❤
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर !!
Narmade har 🙏
विमलाताईंचे कोणते पुस्तक आहे कृपया नाव सांगा
आधार आहे पण आश्रय नाही !
छान कृपया कमीत कमी इंग्रजी वापरली तर बरे होईल बाकी आपला निर्णय स्तुत्य
नर्मदे.हर
नर्मदे हर
Hyane Kay sadhya hote.
Tanajipandhareatichagle
NarmAde har
विषय खुप छान आहे पण शब्द खुप अवघड वापरले आहेत. कॉर्पोरेट लेक्चर वाटते
गूरू तूम्ही डोळे उघडेलेत.
Nermde her her
खुप छान 🎉
काहीतरी निश्चित संसारात घडलं असेल .थोड खर बोलावं.
शंकी मन,अस्वास्थ्य सांगतो.
केवळ शब्दच्छल!
एकदम परफेक्ट..👍👍👍👍
खर आहे कारण मी तुकोबा chi गाथा प्रमाण मानतो नमस्कार फ्रॉम belgav
किती कड जड शब्द वापरताय....😢😢😢😢😢
खूप छान
नर्मदे हर 🙏🙏
Narmade har
Narmade Har
Narmade har
Narmade Har