आता पर्यंत् अनेक प्रहासन ऐकलेत सर्वांचीच छान आहेत. परंतु चितळे माई चे प्रथम ऐकले व नर्मदा परिक्रमा चि उत्सुकता चालवाळी गेली, तसेच तुमचे ऐकल्यावर वेगळीच जाणीव होते, ते उस्पुर्त कळकळीची, तन्मयता वाटते. कारण न. मैया आगम्य, अलौकिक,दिव्या, अडभूत आहे.. नर्मदे हर...,🌷🙏💐.
खूप छान तुम्हाला आलेले अनुभव सांगत आहात.तुमच्या सांगण्यातील खरेपणा तळमळ मनाला स्पर्श करून जातो.अजून थोडा मोठा भाग कराना.समरस झाल्यामुळे असे वाटते की लगेच संपलं.हूरहूर उत्सुकता पुढील भागाची वाट बघणं सुरू होते.नर्मदे हर.❤❤❤❤❤❤❤
To enjoy complete process is the key. Very well highlighted by you.👍 Seen many Marathon Runners getting exhausted at the finishing line. It is visible that these runners have not enjoyed the Run
शूलपाणीच्या झाडीमध्ये भाबरी गावापासून वृक्षारोपण आपण मैयाच्या कृपेने सुरु केले आहे . एक मराठी शाळा पण उगवली आहे ! नर्मदे हर !
नर्मदे हर, प्रशांत जी
खूप वेगळ्या दृष्टीकोनातून आपण परिक्रमा करत आहात. सगळ्या भागात आम्ही सगळे तुमच्या सह असणार. नर्मदे हर शंतनूदादा.
आता पर्यंत् अनेक प्रहासन ऐकलेत सर्वांचीच छान आहेत. परंतु चितळे माई चे प्रथम ऐकले व नर्मदा परिक्रमा चि उत्सुकता चालवाळी गेली, तसेच तुमचे ऐकल्यावर वेगळीच जाणीव होते, ते उस्पुर्त कळकळीची, तन्मयता वाटते. कारण न. मैया आगम्य, अलौकिक,दिव्या, अडभूत आहे.. नर्मदे हर...,🌷🙏💐.
😂❤ फारच सुंदर, अगदी संपूच नये असं वाटतं.पुढील भागाची प्रतिक्षा आहे.आपले संपूर्ण परीकरमेचे आपण घेतलेल्या आनंदाची चुणूक अनुभवायला खूप आवडेल धन्यवाद
❤❤❤ नर्मदे हर...
नर्मदे हर
नर्मदेहर खूप सुंदर अनुभूती❤
तिकडचे कोंबडे नर्मदे हर असाच आवाज काढतात हे पण तंतोतंत खरे आहे..
नर्मदे हर नर्मदे हर
आपण बोलत रहावे व आम्ही ऐकत रहावे असा हा मणिकांचन योग आहे.मंत्रमुग्ध करणारे वर्णन.पण फारच लौकर उत्तरतटाचे वर्णन सुरु झाल्यासारखे वाटत आहे.नर्मदे हर!!!
आपण अगदी अचूक बोललात.very much live
🙏 नर्मदे हर
अप्रतिम कथन
नर्मदे हर !! ❤
NarmAde har
खूप छान तुम्हाला आलेले अनुभव सांगत आहात.तुमच्या सांगण्यातील खरेपणा तळमळ मनाला स्पर्श करून जातो.अजून थोडा मोठा भाग कराना.समरस झाल्यामुळे असे वाटते की लगेच संपलं.हूरहूर उत्सुकता पुढील भागाची वाट बघणं सुरू होते.नर्मदे हर.❤❤❤❤❤❤❤
प्रत्यक्ष आपणही परिक्रमा करतो आहोत असे वाटते. चित्त शुद्ध होणे म्हणजे कर्म!....... तिथला कोंबडादेखील नर्मदे हर म्हणत असावा हॆ वाटणे. व्वा!
शंतनु खूप छान अनुभव सांगत आहेस व त्यांनी मला छान वाटत आहे
To enjoy complete process is the key. Very well highlighted by you.👍
Seen many Marathon Runners getting exhausted at the finishing line. It is visible that these runners have not enjoyed the Run
होय पारिजातका चे जंगल अतिशय सुगंधि आहे..मी पण अनुभव घेतला आहे..
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
नर्मदे हर 🙏🏽🌹
नर्मदे हर 🙏
Proud feeling
नमर्द हर
Narmade har
शूल पाणी च्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या
Tanajipandhareatichagle
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर
नर्मदे हर