तुकोबारायांचे आजोळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 66

  • @PrakashRampure-o1g
    @PrakashRampure-o1g 4 месяца назад +4

    गायकवाड सर नमस्कार, आपलं संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित जी माहिती आपण तुकाराम महाराज यांच्या भक्तांना उपलब्ध करुन देत आहात त्या बद्दल भक्त मंडळी धन्यवाद देत आहेत. सकाळी भागीरती माता यांच्या विषयी व्हीडिओ पाहिला आहे. लोहगाव मधील मंदिर, अंघोळीच्या ठिकाणची शिळा मंदिर पाहिलं माणसाने कितीही प्रवास करुन पाहिलं तरी अशी माहिती समजत नाही. फारच सुंदर. 🚩🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🌹

  • @mkadam5005
    @mkadam5005 7 месяцев назад +5

    राम कृष्ण हरी आजही लोहगाव ची मंदिर पाहून मन तितकेच प्रसन्न झाले जितके लहानपणी होते होते आम्ही मोझे कराचीवाले मोझे आळी

  • @khandvepatilboys..0071
    @khandvepatilboys..0071 3 месяца назад +2

    Good information Jagadguru shri sant tukaram maharaj..❤🙏

  • @Maratha_Heroism
    @Maratha_Heroism 6 месяцев назад

    डॉक्टर साहेब खूप चांगली माहिती समोर आणत आहात आपल अभिनंदन

  • @RameshRao-di7el
    @RameshRao-di7el 4 месяца назад

    फारच. सविस्तर माहिती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल

  • @BhagwatAnna
    @BhagwatAnna 6 месяцев назад

    दादारामकृषणहारी खूप सुंदर माहिती दिली

  • @RahulPawar-zz6zn
    @RahulPawar-zz6zn 2 месяца назад +1

    Jai Hari vitthala

  • @BibhishanDhale
    @BibhishanDhale 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली तुकोबाराय याबद्दल आपण खूप सुंदर माहिती देत आहात अधिकाधिक बारकाव्याने माहिती देत रहा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहा जय तुकोबाराया

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 6 месяцев назад

    Dada sant tukobarayanche aajol chatrapati shivaji maharaj bhetle li jaga junya vihri gavkari chan japtat tukobarayanchya janam sthal thyanchya paduka tarun mandli khupch chan kary kartatat apratim

  • @ArunSuryawanshi-t2k
    @ArunSuryawanshi-t2k 6 месяцев назад

    प्राचीन काळापासून माहिती ती आज आता चा पिढीला देणे हे काम गरजेच आहे

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 7 месяцев назад +1

    आपण खूपच छान अगदी सल्ला देता त्याबद्दल आभारी आहे असे वारंवार उत्तम असे आरोग्य विषयी माहिती द्या आभारी आहे राम कृष्ण हरी

  • @sanjayvarpe6604
    @sanjayvarpe6604 3 месяца назад

    Ram krishna hari mauli God bless you and your family

  • @SuvarnaPaigude
    @SuvarnaPaigude 3 месяца назад +1

    🙏🙏🌹🌹👌👌👍👍

  • @ratanvyavhare8485
    @ratanvyavhare8485 7 месяцев назад +1

    धन्यवाद माउली अशिच सर्व संताचि माहीती टाका

  • @manikc4082
    @manikc4082 7 месяцев назад +2

    सुंदर माहिती दिली आहे आपण जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या बद्दल धन्यवाद

  • @rajuninawe581
    @rajuninawe581 3 месяца назад

    Jagatguru Mauli Tukaram Maharaj ki jai 🚩🌹🙏

  • @vedaRaut
    @vedaRaut 7 месяцев назад +2

    खूप सविस्तर माहिती मिळाली सर आपल्याकडून खूप खूप धन्यवाद

    • @maheshmujmule9921
      @maheshmujmule9921 7 месяцев назад

      तुकोबा नावाचं विद्यापीठ...🙏🍃🚩

  • @ganpatpachore5071
    @ganpatpachore5071 7 месяцев назад +1

    🌹🙏तुकाराम महाराज की जय 🙏🌹

  • @meghabhojane1447
    @meghabhojane1447 7 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी तुकाराम महाराजांची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @vasuwankhede3354
    @vasuwankhede3354 3 месяца назад

    खुप छान गायकवाड सर❤🎉

  • @amrutakaran1330
    @amrutakaran1330 7 месяцев назад +1

    माउली खुप छान माहिती सांगीतली

  • @savitagurav1315
    @savitagurav1315 7 месяцев назад +1

    खूप खूप धन्यवाद माऊली

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 7 месяцев назад +2

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद.

  • @nitinsakat4390
    @nitinsakat4390 6 месяцев назад

    Khup chhan sir

  • @ashoklabade4053
    @ashoklabade4053 7 месяцев назад +1

    खूपछानमाहीतीसागितलीधन्यवाद

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 6 месяцев назад +2

    Ram Krishna Hari

  • @दत्तात्रयखांडेभराड

    🙏🏻संत तुकाराम महाराज 🙏🏻

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb 7 месяцев назад

    आम्ही लोहगाव मध्ये राहतो पण आता खुप अभिमान वाटतो

  • @UmaJadhav-g8j
    @UmaJadhav-g8j 7 месяцев назад +1

    Ramkrishna Hari

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 7 месяцев назад +1

    Thanks sir🙏🚩

  • @uddhavkarale8104
    @uddhavkarale8104 7 месяцев назад +1

    Ram Krishan Hari.

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 7 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली आहे .
    मी पण लोहगाव चाआहे

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 7 месяцев назад +1

    Khuapch Chan Mahiti Dilee❤😂🎉❤

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 7 месяцев назад +2

    Mast sambhal आहे

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 7 месяцев назад +2

    वृक्ष वल्ली आम्हा सोयरे

  • @siddhaprabhaphulsundar4665
    @siddhaprabhaphulsundar4665 7 месяцев назад +1

    रामकृष्ण हरी

  • @UmaJadhav-g8j
    @UmaJadhav-g8j 7 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sadhanawadsinge6585
    @sadhanawadsinge6585 3 месяца назад

    चक्र जे सापडले ते कुठे ठेवल आहे त्याची माहिती दिली तर बर होईल.

  • @VedantGaikwad-b4i
    @VedantGaikwad-b4i 7 месяцев назад +1

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @sonalisarpane298
    @sonalisarpane298 7 месяцев назад +1

    Chan mahiti mihi sadhya lohegoan madhech rahate

  • @mahadevKolse-oo7qu
    @mahadevKolse-oo7qu 6 месяцев назад

    राम कॄष्ण हरी

  • @vikasdeshamukh
    @vikasdeshamukh 6 месяцев назад

    सर, छानच

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 7 месяцев назад +1

    Tys eyes full year because tukaram ji

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 7 месяцев назад +1

    बापरे, त्या वेळी पण बाया एवढ्या लबाड होत्या, फक्त संसार हवा असायचा ,

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225 7 месяцев назад +5

    गाडी चालवत असताना बोलण टाळा छान माहीती मिळते

    • @sudhirjadhav4705
      @sudhirjadhav4705 7 месяцев назад +4

      बरोबर, काळजी घेतली पाहिजे

  • @dragcareditz4118
    @dragcareditz4118 7 месяцев назад +21

    छान माहिती दिली धन्यवाद दादा मला ऐक रिक्वेस्ट करायची आहे तूम्ही पारनेर तालूक्यात संत नािळोबाराय पिंपळनेर ईथे जाऊन माहीती देऊ शकताका

  • @rajulokamwar9137
    @rajulokamwar9137 7 месяцев назад +1

    धन्यवाद माऊली तुमच्यामुळे आम्ही तुकोबाराय आणि त्यांचे जिवन जवळुनच काय तर तुकोबारायांच्या सोबत आसल्याचा आनुभव झाला🙏

  • @BaluJagtap-zv5in
    @BaluJagtap-zv5in 7 месяцев назад +1

    देहूगाव मध्ये असणारा जन्मस्थान मंदिर याचा आणि याचा काय तपशील

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 7 месяцев назад +1

    श्री रंग गायकवाड राव

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 7 месяцев назад +2

    Ka vlkat होतय jamin

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 7 месяцев назад +1

    Hu vastu sambhalun tayv please

  • @saidattmahilabhajnimandall5885
    @saidattmahilabhajnimandall5885 6 месяцев назад

    डॉक्टर तुम्ही छान माहिती सांगितली... पण सोपान काका मोझे नाही..... तर ते सोपान काका खांदवे आहेत.... जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला ते स्थळ आमच्या शेतात आहे.
    मोझे हे त्यांचे मामा आहेत.... 🙏

  • @ShashikantKadam-k6e
    @ShashikantKadam-k6e 7 месяцев назад +2

    सर गाडी चालवत असताना बोलन करू नका बाकी सर्व ठीक आहे काळजीपूर्वक करा ❤ .🙏🙏🙏🙏

  • @ShdashivVidhate
    @ShdashivVidhate 7 месяцев назад +1

    🎉😂❤😅

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 2 месяца назад

    😂😂 खूप छान माहिती दिली गायकवाड सर तुम्ही असेच सगळे संतांची माहिती काढा अशीच आधुनिक संत पर्यंत ची माहिती जतन करा आणि लोकांसमोर आला

  • @OmkarKhandve
    @OmkarKhandve 6 месяцев назад

    Sopan kaka khandve ahe moze nahi

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 7 месяцев назад +1

    Itki वर्ष rahun suda marati ajun bolta yat nhi

  • @dnyanobawanjale
    @dnyanobawanjale 6 месяцев назад

    Fakt pardeshat pathu naka

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 7 месяцев назад +1

    विहिरीला जाळी laun ghayla sanga manjay taycht pan padnar nhi

  • @kirankale5399
    @kirankale5399 7 месяцев назад

    FARCH

  • @krushnamundhe7210
    @krushnamundhe7210 7 месяцев назад +1

    Ram krishna hari