नमस्कार सतीषराव आढाव पाटील. फारच छान माहीती दिली आहे. टोमॅटोची जात व रोपे घरी तयार केली की नर्सरी मधून आणली ते सांगा. मी विजय कोथिंबीरे. श्रीगोंदे. अहमदनगर.
Sir, tomato KE paudhe jis jagah he udhar bahot pani (water) he kheti se pani Jane KE liye jagah Nahi he paudhe takriban 60 day's ki huyi he. Kya Vo pudhe usi jagah se nikalkar sukhi jagah par lagaye to Vo fir se aayenge kya plz reply sir
लाल कोळी हे कीटक पानाच्या खालच्या बाजूने पहिल्यांदा अटॅक करतात रसशोषक किडींमध्ये सगळ्यात घातक कीड आहे . याच्या नियंत्रणासाठी सल्फर.ओबेराॅन. ओमाईट. अॅटना यापैकी कोणत्याही फवाऱ्याने कंट्रोल करू शकतो
@@balirajaspecial सर ज्या ठिकाणी तांबाटे लागवड करायची आहे ना त्या बेडवर मी भेसळ ढोस नाहि टाकलेला काकडी होती तेव्हा ग्रेनोन टाकल होत फक्त खाली आता त्याच बेडवर तांबाटे लागवड करायची आहे मंग लिकविड मधे चांगले खत सांगा ना ड्रीप मधुन सोडायला
@@balirajaspecial ok sir thanks.. And sir you are doing good job... M getting confidence coz of ur videos that one can earn in Crores by the help of farming
@@balirajaspecial any bhau majhi request aahe ki thoda video kami gap madhe taka Karan ki amhala jast fayda honaar.. No doubt tumhi khup mahenat aste pn try kra.. Any tumha changla part mahnje Baga ek video hota tomato Cha je bhumiputra agro walyancha tyat tumhi step by step shoot kela hota tasa kela tar abhari
baliraja special सर मी आज जवळच्या क्रुषीविकास केंद्रात जाउन आलो आहे तर तीथे मला माझी चुक समजली की मी टरगा सुपर हे टोमॅटो चे तणनाशक खाली गवतावर मारले होते आणि मी तो शिखर पंप आगोदर मातीने आणि परत निरमाच्या पाण्याने धुऊन घेतला आणि टोमॅटो ला कीटकनाशक फवारणी केली तर त्या तणनाशकाचा अंश त्या पंपात असल्यामुळे इंजुरी झाली तर मला रैपिग्रो हे एमिनो एसीड आणि सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त औषध फवारायला सांगीतले आहे तर फरक पडेल का किंवा आपणही काही तरी उपाय सुचवावा मो 9325271470
मनापासून खरी माहिती मिळाली, धन्यवाद
धन्यवाद सर
Khupch chan mahiti dili 👌👍👍🙏🙏
धन्यवाद 🌹
खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद सर.. शेतीविषयक अजून नवीन माहिती बळीराजा स्पेशल च्या फेसबुक पेज वरती पाहायला मिळेल
छान माहिती👍
धन्यवाद 💐
Khup Chan video any khup Chan channel.
Thanks bhau
Thanks
फार चांगली माहिती दिली.
धन्यवाद सर..
Very nice and Grate Work Sire
Great 👌👌👌 👌💪💪💪 very Nice Information
नमस्कार सतीषराव आढाव पाटील. फारच छान माहीती दिली आहे. टोमॅटोची जात व रोपे घरी तयार केली की नर्सरी मधून आणली ते सांगा. मी विजय कोथिंबीरे. श्रीगोंदे. अहमदनगर.
टॉमेटोचे रोप नर्सरी मधून विकत घेतले होते
@@balirajaspecial narsarich pho no dyva Ani kute ahe pata dyaw sair pilij Maja pho no 8788718436
नामधारी कंपची 501 व्हरायटी एकदम सुपर आहे तसेच समर मध्ये सिजंटा कंपनीची अभिनव ही व्हरायटी चांगली आहे
धन्यवाद
Pn konti variety 20-25kg per plant production denar?
Very nice very good👌👌👌🙏
Thank you 🙏
सर वरिल व्हिडिओ कुठल्या भागातील आहे आम्हाला तार बांधनी बघायची आहे कुठे बघायला मिळेल
Nashik
Kupach Chan Sir maheeti dili ahe kup dynyvadh
धन्यवाद
Khup chhan mahiti ahe sir....ty
Thanks
Diwate Patil khup Chan mahiti dili
धन्यवाद
टोमॅटो लागवड करताना आपन जी भेसळ डोस सांगीतली आहे .त्याचे एकरी प्रमान कीती आहे हे सागीतले नाही ? कु्पया लवकर सांगा
Thanks Bliraja khup Chan mahiti dili
Thanks sir
Very good " Baliraja"
Thanks
Thanks sir
व्वा खूपच छान.. टोमॅटोच्या कोवळ्या पाल्याची भाजी केली तर चालेल का..?
असा प्रयत्न अजून केलेला नाही
नाहि
Khup chan mahiti
Thanks sir
Khup chhan
Very useful suggestions and video
Thank you very much
#KADAMAGROGOATFARM#खूप छान sir
Sir shednet madhe tomato lagte ka...
Yes
Best
Thank you
Kontya jatichi lagvad karavi tomato chi
सर कृपया टोमॅटो बांधणीचा सरविस्तर video बनवावा🙏
🙏🙏
Sar sednet madhe tomyato kele tar chalate ka
शेडनेटमध्ये टोमॅटो लागवड करू शकता.
शेतीचे योग्य नियोजन
धन्यवाद
Sir, tomato KE paudhe jis jagah he udhar bahot pani (water) he kheti se pani Jane KE liye jagah Nahi he paudhe takriban 60 day's ki huyi he. Kya Vo pudhe usi jagah se nikalkar sukhi jagah par lagaye to Vo fir se aayenge kya plz reply sir
टोमॅटो जिस जगह लगाया है उस जगह से पानी निकालने की कोशिश कीजिए दूसरा कोई रास्ता नही है.
टमाटया च्या झाडाची बांधणी किती दिवसांनी करावी सर आणी उणाळी वाण कोणत वापरावे
रोपांच्या वाढीवर अवलंबून 30 ते 40 दिवसांमध्ये बांधणी करायला पाहिजे
Good video sir
Thank you 🙏
September made konti vharayti ghyavi Dist Nashik
सर डिपर किती फुटांवर आहे
राम राम सर शेडनेट मधे टाँमेटो लागवड करायची आहे मार्गदर्शन करावे
शेडनेट मधील टोमॅटो लागवडीचे प्लॉटचे शूटिंग चालु आहे. थोड्या दिवसात व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल.
सर लाल कोळी वरील काही माहिती सांगा
लाल कोळी हे कीटक पानाच्या खालच्या बाजूने पहिल्यांदा अटॅक करतात रसशोषक किडींमध्ये सगळ्यात घातक कीड आहे . याच्या नियंत्रणासाठी सल्फर.ओबेराॅन. ओमाईट. अॅटना यापैकी कोणत्याही फवाऱ्याने कंट्रोल करू शकतो
1057 segenta company tometo lavu shakato ka sir 8march 2020 madhy
उन्हाळ्यामध्ये वीर व्हरायटी चांगली चालते
सर काकडीचे वावर रिकामे झाले आहे त्याच बेडवर तांबाटे होतील का
Yes
बुरशी नाशक कोनते सोडु पहिल्यांदा.
रेडिमिल + ह्युमिक ऍसिड
@@balirajaspecial सर ज्या ठिकाणी तांबाटे लागवड करायची आहे ना त्या बेडवर मी भेसळ ढोस नाहि टाकलेला काकडी होती तेव्हा ग्रेनोन टाकल होत फक्त खाली आता त्याच बेडवर तांबाटे लागवड करायची आहे मंग लिकविड मधे चांगले खत सांगा ना ड्रीप मधुन सोडायला
Footava honyasathi ky waprave 40 days Cha plot ahe muli pn lock zali ahe
12:61सोडा
Koni मार्गदर्शन करणारे आहेत का
October lagvadisathi suitable variety konti asel sir ??
2352 हिवाळी आणि उन्हाळी वाण
Sir kakadi lagvadivishayi videvo banva
व्हिडिओ ची तयारी चालू आहे
सप्टेंबर मध्ये लावले तर चालेल का
nice , good information sir...
Thanks
December mahinyat tomato lagvad kelatar chaalel kay,, drakshe baag made
Chalat
सर हि व्हरायटी कोणती व लागवड कधी केली
व्हिडिओचा डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती दिलेली आहे
थंडी मधे कोणती पिके घ्यावी लागली ?
दोडका कारली दुधी भोपळा ही पिके आत्ता चालू आहेत
Sar 21 days zala aahe tre konta spr maru
बेनिव्हिया चा एक स्प्रे घ्या
नमस्ते सर माझा टमाट्याचा प्लॉट एक महिन्याचा आहे गोजा झाला आहे.औषध सांगावे
सर आत्ता टोमॅटो लावलं तर चालेल का लोक डॉन मुळे भाव राहील फरक पडणार नाही ना काही 20 48 निवडलेली आहे साधारण एकरी किती खर्च येतो
तार,बांबू,ठिबक सिंचन,मल्चिंग पेपर सर्व नवीन करायचे असेल तर संपूर्ण लागवड ते तोडणी खर्च प्रति एकरी एक लाख ते सव्वा लाख रुपये.
लोक डाऊन मुळे चांगले बाजार भाव मिळण्याची शक्यता कमी आहे
तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक देता ❓
🍅 tomato chi lagavad kdhi keli
Sar 20 me lagvad kariychi ahe tar tomatar hoial ka
15 मे नंतर लागवड करा काही अडचण नाही. या कालावधीमध्ये मेघदूत वाण चांगला चालतो
👌
Good
Thanks sir
टॉमेटो 10दिवसाचे जाले.काय ड्र चिंग करावे
रेडोमिल + ह्युमीक
टोमॅटोच्या फळांवर काळा डाग आला आहे त्यासाठी काय करावे
कोसाईड + कासुबी यांचा स्प्रे घ्यायला पाहिजे होता सुरवातीच्या कालावधीमध्ये.
@@balirajaspecial आता काही उपाय नाही का ??
बॅक्टेरियानाशक कोणतेही घ्या थोडा फरक पडेल
February madhe lau shakto ka
Yes
Supb
Thanks
मी पण विर2182ही वरायटी निवडली कसी आहे. ऊंची फळ फूगवन मला माहीती द्या🙏
Thank you 🙏
माहिती विचारली आहे
Behesal dohs ekri kite kite kg vapraychi. Te samajla nahi te sagave sat
10/26/26 50 किलो
12/32/16 50 किलो
14/35/14 50 किलो
किसान फाॅस 50 किलो
किसान भारती 50 किलो
निंबोळी 80 किलो
सिलीकाॅन ग्रॅन्युल्स 40 किलो
कारबोफिराॅन किंवा फोरेट 10 किलो
मायक्रोन्युट्रेन 20 किलो
ह्युमिक ग्रॅन्युल्स 20 किलो
आमच्या कडे टोमॅटो लागवड भरपूर चालू आहे
आत्ता सध्या आमच्या गावात एक लाख पंचवीस हजार रोपांची लागवड झालेली आहे 🙏
7 दिवस झाल्यानंतर कोणते फवारणी केली पाहिजे
लागवडीनंतर सात दिवसांनी ह्युमिक ऍसिड ड्रिप मधून सोडा.. फवारणी मध्ये उलाला + साफ एकत्र फवारणी करा
Mandal sathi lagnaara je baas aahe tyacha contact number aahe ka mala nanded la bhetat nhi baas
Sorry sir no idea
@@balirajaspecial ok sir thanks..
And sir you are doing good job...
M getting confidence coz of ur videos that one can earn in Crores by the help of farming
@@balirajaspecial any bhau majhi request aahe ki thoda video kami gap madhe taka Karan ki amhala jast fayda honaar..
No doubt tumhi khup mahenat aste pn try kra..
Any tumha changla part mahnje Baga ek video hota tomato Cha je bhumiputra agro walyancha tyat tumhi step by step shoot kela hota tasa kela tar abhari
ओके सर ..तुमच्या सूचनेबद्दल धन्यवाद. नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दाखवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू.
@@balirajaspecial thanks thanks a lot sir...
सर कारली लागवडीवर एक video करा
सर नक्कीच व्हिडिओ बनवू
maheshkumar shitole
खरीप लागवड कधी करावी
15 मे नंतर
Mala November ending la Palghar yethe tomato lavayche ahet tar kuthla vaan changla rahil
Nice
Thanks
Ok
@@jakknnamali7906 mast
फूल.सेट.होनयासाठि.कोनती.फवारनी.क रावी
व्हरायटी कोणती आहे
विर
टोमॅटो फुटव्यासाठी काय वापरावे
१३:४०:१३... सोडा
@@balirajaspecialthanks सर
Thanks sir
60व्या दिवशी फळ तोडायला नाही येत
टोमॅटो झाडावर लागल्यावर
कीती दिवसात पिकं तील
सांगा
15/20 दिवस कळी अवस्थे पासून तोडणी पर्यंत
प्रेरणादायी
#krishived
👌🏿
Mast
Madap cha kharch kiti yeto
प्रति एकरी 50 ते 60 हजार संपूर्ण नवीन मंडप साठी.
Sir tomato chi pane Bidi sarkhi ka hotat
थ्रिप्स किंवा कोळी यांचा अटॅक असु शकतो ..ऊलाला+नुवान चा स्प्रे घ्या
Thanks sir
आम्हाला टोमॅटो लावायचे कशा पद्धतीने लावा
सर टोमॅटो च्या प्लॉट वरती ईथेफोन 100 मीली या प्रमाणात उडाले आहे तर काही अडचण येणार नाही ना
व्हायरस आल्यानंतर झाड जसे दिसते तसे दिसत आहे काय करावे
मोबाईल नंबर द्या
baliraja special सर मी आज जवळच्या क्रुषीविकास केंद्रात जाउन आलो आहे तर तीथे मला माझी चुक समजली की मी टरगा सुपर हे टोमॅटो चे तणनाशक खाली गवतावर मारले होते आणि मी तो शिखर पंप आगोदर मातीने आणि परत निरमाच्या पाण्याने धुऊन घेतला आणि टोमॅटो ला कीटकनाशक फवारणी केली तर त्या तणनाशकाचा अंश त्या पंपात असल्यामुळे इंजुरी झाली तर मला रैपिग्रो हे एमिनो एसीड आणि सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त औषध फवारायला सांगीतले आहे तर फरक पडेल का किंवा आपणही काही तरी उपाय सुचवावा मो 9325271470
राम राम भाऊ
राम राम
Variety konte ahe
वीर
Marca madyae kontay jatici lau
Amul83
Nicee
🙏
1 ekar sathi kiti banbu lagtat
Tomytochi jat sangavi
व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे
ek acre mandap sathi kiti kharch yeil sir?
एक ते दीड लाख पुर्ण खर्च
Make video on drumstick farming
Ok.sir next video
Aushadhe schedule sangitle ast tr br zal asat
सर हि जात कोणती आहे
वीर
tomato bhav kay chalu aahe
प्लेस्टोर वरून मार्केटयार्ड ॲप्लिकेशन डाऊनलोड करा प्रत्येक दिवशी बाजार भाव माहिती होतील
सचिन
🙏
Sar maz shednet purn pyak ahe
Sir mg shednet madhe tomato lagle hote ka
Mast
कोनती टाॅमेटाॅ लावू चांगले बीयाने सांगा
मेघदूत किंवा 1057
Tomato size barik aahe
प्रति एकरी
पोटॅशियम सोनाईट 2 किलो
13/00/45. 2 किलो
00/00/50. 2 किलो
ड्रिप मध्ये सोडा
0.52.34 soda
Nice sir good information
वान कोण ता भगवान साहेबराव मखर वझर
विर
पोसण्यासाठी उपाय
Sir ha plot kiti tarkhecha aahe
Wert
२०-०१-२०१९ ला लागवड केलेली आहे
वाण कोणता
वीर
पेपर् टाकायचा कारण काय
मल्चिंग पेपर मुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकाला पाणी कमी लागते. पिकाची वाढ झपाट्याने होते.
chup chan
Thanks
Sar ami indo amirecon gavrani hai seeds che rop takle tar chalte ka
सर.. त्यांचे टोमॅटोचे भरपूर वान आहेत पावसाळ्यात चालणार्या वानांची माहिती घ्या व नंतर रोप टाका किंवा नर्सरी मधून तयार करून घ्या