√ पावसाळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व प्रकारच्या पीक समस्येवर लागवडीपासून ते मालविक्रीपर्यंत संपूर्ण माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण. कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचे त्वरित मार्गदर्शन, हवामानाचा अचूक अंदाज आणखी बरंच काही. प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाइलमध्ये असायलाच हवे असे लाखमोलाचे ॲप म्हणजेच भारतॲग्री
    खाली दिलेल्या लिंकवर क्लिक (टच) करून मोफत इन्स्टॉल करा भारतॲग्री ॲप! कमी खर्चात जास्त उत्पादन घ्या आणि निश्चिंत राहा.
    play.google.co...
    श्री सुरेश किसन औटी
    श्री सुधीर सुरेश औटी
    मु पो पारनेर ता पारनेर जी अहमदनगर
    मो.नं.9657629505 (सुधीर भाऊ)
    पावसाळी वांगी लागवड 3 एकर #पंचगंगा सीड्स वरायटी गौरव.6/2 या अंतरावर लागवड केलेली आहे. वांगी पिकांमध्ये सर्वात त्रासदायक म्हणजेच शेंडे आळी फळ पोखरणारी आळी याच्या नियंत्रणासाठी कमी खर्च मधील सर्वात चांगला रामबान असा उपाय ते करतात.
    C10H16O (कापूर) वापर कसा करावा
    पाण्याचा PH प्रथम 6 असावा.75 ली पाण्यामध्ये 10 रुपयांचा कापूर मिक्स करून घ्या. नंतर त्या पाण्यामध्ये जे कीटकनाशक फवारणी करायचे आहे ते योग्य प्रमाणात मिक्स करून फवारणी करावी. फवारणी करताना तोंडाला मास्क,डोळ्यावर चष्मा,हातामध्ये ग्लोज असावेत. (कापूर +कीटकनाशक +स्टिकर) यामध्ये दुसरे कोणतेही बुरशीनाशक मिक्स करू नये
    आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेलको नोटिफिकेशन चालू करा.
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    www.instagram....
    ट्विटर
    Di...
    Sponsored by BharatAgri

Комментарии • 384

  • @BaluGonde
    @BaluGonde 3 месяца назад +1

    चांगली माहिती आणि महत्त्वपूर्ण

  • @Ram....1982
    @Ram....1982 4 года назад +2

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @prakashnimase3984
    @prakashnimase3984 5 лет назад +3

    धन्यवाद खूप चांगली माहिती दिली

  • @marotipanchal4021
    @marotipanchal4021 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली

  • @chittranjunkadam5509
    @chittranjunkadam5509 5 лет назад +6

    शेतकरी मित्रा खुपच छान

  • @jalindarsase4403
    @jalindarsase4403 Год назад

    खुप छान आहे सुनील भाऊ

  • @pavanraut2520
    @pavanraut2520 4 года назад +2

    अतिशय छान पण भाऊ तुम्ही औषध कोणते वापरले ते सगीतल नाही आणि त्यासाठी आम्ही तुमचा विडिओ बघितला . आणि तेच तुम्ही कट केलं.😊😊

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे

  • @vikasgaikwad2720
    @vikasgaikwad2720 3 года назад +3

    सुधीरभाऊ धन्यवाद

  • @SunilGaikwad-je2yp
    @SunilGaikwad-je2yp 4 года назад +5

    अतिशय सुंदर छान पद्धतीने वांगेचे पीक घेतले 👌👌👍

  • @surajmane1357
    @surajmane1357 4 года назад +3

    सुधीर भाऊ नमस्कार..आळीसाठी कोणते कीटक नाशक वापरावे. प्रमाण किती 15 लिटर पाण्यासाठी.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      इमामेक्टीन बेंझोएट, डेलिकेट ,कोरोजन , स्पिनोसॅड.

    • @swapnilwakhare5550
      @swapnilwakhare5550 4 года назад

      Emecrtin benzoate mara jai kisan ch 1 no result kontach rog nahi yenar burshi ani pan pokhar me pan thambnat

    • @pratikbhoir1894
      @pratikbhoir1894 2 года назад

      @@swapnilwakhare5550 timcha number send kra na

    • @pratikbhoir1894
      @pratikbhoir1894 2 года назад

      Tumcha num send kra na

  • @ghostgamerj3950
    @ghostgamerj3950 4 года назад +3

    खुप छान माहिती

  • @sagarpawar1784
    @sagarpawar1784 4 года назад +8

    Sudhir bhau sampoorna mahiti sanga mahiti lapvoon theu naka sarvanaaa fayda hoiel. Tyalach smart shetkari mantattttt

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +1

      व्हिडिओचा डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @hrithikarkile2410
    @hrithikarkile2410 4 года назад +4

    जर आत्ता वांगी लागवड केली तर भविष्यात वांगिला चांगला बाजाभाव मिळेल का.

  • @akashandhale5439
    @akashandhale5439 Год назад +1

    कलर साठी काय करावे पंचगंगा सुपर आहे

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 года назад +4

    उत्तम नियोजन केले आहे 🙏🏻

  • @dattabhaudhakane1485
    @dattabhaudhakane1485 4 года назад +1

    माहीत छान शेतकरी सुखी होईल

  • @mahitimedium778
    @mahitimedium778 4 года назад +4

    धन्यवाद साहेब अतिशय छान माहिती दिली
    मी आपले विडिओ नियमित पाहतो व share सुद्धा करतो

  • @mdpatil2275
    @mdpatil2275 3 года назад +4

    Very well.

  • @milindmali8529
    @milindmali8529 4 года назад +3

    Neem oil +kapur chalel kay

  • @dr.manojpatil8289
    @dr.manojpatil8289 4 года назад +1

    Khup Chan hardik abhinandan dada

  • @vipmarathicom4203
    @vipmarathicom4203 4 года назад +1

    Lay bhari mahiti Dili sir nice

  • @sanjaykharode6032
    @sanjaykharode6032 2 года назад +1

    खूप छान

  • @pravinpundkanifnathdarbarc5115
    @pravinpundkanifnathdarbarc5115 4 года назад +1

    वा चांगले मार्गदर्शन केले👌👌👌

  • @surendrasakore8805
    @surendrasakore8805 3 года назад +1

    वांगी झाडांची मर होते आणि किडी वर प्रभावी उपाय सांगा सर , व कापुर आणि पाणी किती व कसा वापर केला जातो, कृपया सांगा सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती आहे

  • @RushabRaut-n2x
    @RushabRaut-n2x Год назад

    कोणत्या कीटकनाशका सोबत कापूर वापरला

  • @swapniljadhal1701
    @swapniljadhal1701 4 года назад +5

    कोणत्याही कीटनाशकां सोबत कापूर वापरला तर चलेलना

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      कापूर मिक्स केल्यानंतर जर औषध फुटले नाही तर वापरण्यास काही हरकत नाही.

    • @swapniljadhal1701
      @swapniljadhal1701 4 года назад

      मला समाले नाही पुन्हा सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      @@swapniljadhal1701 तुमचा मोबाईल नंबर द्या

    • @rushikeshaiwale1080
      @rushikeshaiwale1080 4 года назад +2

      सर कोणत्या औषधा सोबत कापूर वापरायचे आहे

    • @swapniljadhal1701
      @swapniljadhal1701 4 года назад +1

      ट्रेसर + स्टिकर + कापूर चालेले ना

  • @santoshsawant5381
    @santoshsawant5381 5 лет назад +3

    सुधिर भाऊ योग्य नियोजन केले तर सेंद्रिय पद्धतीने वांग्याचे उत्पन्न घेऊ शकतो का.
    🙏🙏🙏

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад

      योग्य नियोजन केले तर सेंद्रिय पद्धतीने सुद्धा वांगी उत्पन्न चांगल्याप्रकारे घेऊ शकता

    • @sagarpawar1784
      @sagarpawar1784 4 года назад

      Ho

  • @pralhadkale9507
    @pralhadkale9507 Год назад +1

    वांगी लागवड कोणती व्हरायटी केली हे पण सांगा

  • @dhebesachin8749
    @dhebesachin8749 4 года назад +1

    Kup chan mahiti sagatli

  • @machindrawavdhane8426
    @machindrawavdhane8426 4 года назад +1

    Very nice information🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 2 года назад +1

    1acre mdhe kiti vangi lagwad hoil?

  • @जयखटकेश्वरबाबा

    पंचगंगा बियाणे सुपर आहे

  • @rajusaoji7583
    @rajusaoji7583 4 года назад +1

    अति उत्तम

  • @नानादत्तुमाळी-ज2ट

    भाऊ वांगे मधे बुवा जास्त प्रमाणात असते बुवा त्याचा वर उपाय सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      अशा प्रकारची रोपे उपटून टाका त्या जागी नवीन रोपांची लागवड करावी.

  • @bhausahebchavhan5598
    @bhausahebchavhan5598 4 года назад +2

    छान माहिती

  • @prashantjadhav2599
    @prashantjadhav2599 4 года назад +1

    सर, लागन कोणत्या महीन्यात करावी.एप्रिल महीन्यात केली तर चालेल का.plz sanga.

  • @dnyaneshwardevare5163
    @dnyaneshwardevare5163 4 года назад +2

    Bhau majya kade panyachi soy nahi tar pavsachya panyavar karta yeil ka vangi lagvad

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +1

      वांगी पिकासाठी पाण्याची उपलब्धता असणे गरजेचे आहे

    • @dnyaneshwardevare5163
      @dnyaneshwardevare5163 4 года назад

      Thanks dada yevdya lavakar sangitlya badl ..zatki fat uattr dile tumi

    • @dnyaneshwardevare5163
      @dnyaneshwardevare5163 4 года назад +1

      Dada mala thodi mahiti havi hoti ki mi pavsachya panyavar konti pike geu shakto ki je chngylya parkare mala don pese midun detil

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      पावसाळी वाटाणा AP3 पेरणी करा. कमी दिवसात कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळेल

    • @dnyaneshwardevare5163
      @dnyaneshwardevare5163 4 года назад

      Thanks dada

  • @mahagoswami
    @mahagoswami 4 года назад +7

    खत.कोणची व कशी वापरली. पाणी कीती पाळ्या व किती अंतराने दील्या

  • @hanumantkawade7751
    @hanumantkawade7751 5 лет назад +3

    Sir vagivalychi hach problem ki avshat kunala sagat nahi pn rav ami kunala sagat nahi

  • @bapuraomalge4014
    @bapuraomalge4014 4 года назад +2

    सर कापूर कोणत्या कीटकनाशक सोबत वापरावेत ते सांगा.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +2

      कोणत्याही कीटकनाशक का सोबत फवारणी करता येते.

    • @शेतीजुगाडवकला
      @शेतीजुगाडवकला 3 года назад

      @@balirajaspecial पँपाला किती कापूरवडी वापरावी

  • @chindhudahale9535
    @chindhudahale9535 4 года назад +6

    वागि पिकांचे मोठे उत्पादन कसे करावे मार्गदर्शन करावे

  • @patilrajendramanga6779
    @patilrajendramanga6779 4 года назад +3

    biyane kiti lagale

  • @iamdondon5797
    @iamdondon5797 4 года назад +2

    Sir, mala 1 ekar vangi lagwad karaichi ahe lagwadipasun te vikripryant sampurna guides milel ka?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      आम्हाला शक्य होईल तेवढी मदत करू

  • @SatyajeetGari
    @SatyajeetGari 5 месяцев назад +2

    वाण कुठलं ते सांगा ?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 месяцев назад

      🙏 व्हिडिओ संपूर्ण पहा

  • @rameshwarpatil1432
    @rameshwarpatil1432 4 года назад +1

    Changli mahiti dili bhau

  • @arunpatil2337
    @arunpatil2337 4 года назад +2

    Very nice.

  • @ajitraikar950
    @ajitraikar950 4 года назад +1

    वांगे लाऊन 1 मंथ झाले आहे झाडांची हाइट फूटवा नाही....आणि गोगलगाय वर उपाय सांगा

  • @tejeshshinde2406
    @tejeshshinde2406 5 лет назад +1

    Khup changli mahiti aahe

  • @kannewadyogesh6875
    @kannewadyogesh6875 4 года назад +3

    1 g कापूर15 लिटर पंपाला जमते का

  • @jagannath4308
    @jagannath4308 2 года назад +1

    कापूर कसा वापरावा... सविस्तर माहिती द्या

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये माहिती आहे

  • @rohinimokashi8513
    @rohinimokashi8513 Год назад

    khup chan dada

  • @keshavkarate986
    @keshavkarate986 4 года назад +4

    भाऊ पाण्यात कापूर विरघळत नाही काय करावे लागेल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      पाण्याचा पीएच कंट्रोल करून बारा तास आधी कापूर पाण्यामध्ये मिक्स करा.

    • @दैनंदिनकापसाचेभाव
      @दैनंदिनकापसाचेभाव 4 года назад

      कापुस पिकावर फवारणी करावी का कापुर ची

  • @balasahebjadhav2457
    @balasahebjadhav2457 2 месяца назад

    आळी साठी कोणता ंऔषदवापरावे

  • @sainathkharse9677
    @sainathkharse9677 4 года назад +1

    मस्त भाऊ मला ऊणाळी वांगे लावाचे दीड एकर लावाचे थोडी माहिती त्या

  • @yogeshthengil3151
    @yogeshthengil3151 4 года назад +3

    कापूर चालतोय का

  • @mr.sweetucreation2530
    @mr.sweetucreation2530 5 лет назад +3

    Kateri vange ah Ky bhau

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад +1

      वांगी काटेरी आहेत. मार्केट मध्ये सुद्धा चांगल्या बाजार भावाने विकतात

  • @bhushanwagh7419
    @bhushanwagh7419 4 года назад +1

    फूल गळती साठी काही उपाययोजना सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +1

      कॅल्शियम नायट्रेट आणि बोराॅन पाण्यामधून सोडा.

  • @ddahivadkar
    @ddahivadkar 3 года назад +1

    कोराजन देलिकेट मध्ये कापूर चालतो का

  • @sudhakar983
    @sudhakar983 3 года назад +1

    Vangi cha pala gucha sarkhi hot ahe kay karu

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      वायरल इन्फेक्शन असू शकते बॅक्टेरियानाशक किंवा स्ट्रेप्टोमायसीनची फवारणी करून पहा

  • @ajayughade0349
    @ajayughade0349 4 года назад +1

    भाऊ नमस्कार.
    मला पावसाली वांगी लागवड करायची आहेत.तर मी अत्ता वाफे तयार करनार आहे.तर कोनत्या वरायटी लागवड करू. माहीती द्या.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      तुमच्या जवळच्या लोकल मार्केटला ज्या वाणाची मागणी जास्त असेल तो वाण लागवड करा

    • @dadaraothakre747
      @dadaraothakre747 4 года назад

      पंचगंगा

  • @maheshmunde7323
    @maheshmunde7323 2 года назад +1

    Tracer chalel ka sir

  • @Rokingstar900
    @Rokingstar900 4 года назад +1

    आम्ही 1093 जातीची वांगी केली आहेत पण अळी थांबत नाही pls reply

  • @umeshlande7034
    @umeshlande7034 4 года назад +1

    Lot of thanks

  • @dattatrayshelke6728
    @dattatrayshelke6728 5 лет назад +3

    एक मजूर एका दिवसात किती किलो वांगी तोडतात

  • @saibhere6811
    @saibhere6811 4 года назад +1

    Khup chhan

  • @krishna6069
    @krishna6069 5 лет назад +1

    छान व्हिडीओ झाला
    .
    कापूर कोणत्याही केमिकल बरोबर मिक्स केल तर चालत का...

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад

      कापूर मिक्स करताना कीटकनाशक घेतात त्यामध्ये कोणतेही टॉनिक,बुरशीनाशक घेत नाहीत. सर्व प्रकारच्या कीटकनाशकं मध्ये वापर केलेला आहे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад +1

      कापूर मिक्स करून फवारणी करताना संपूर्ण सुरक्षा बाळगावी तोंडाला मास्क असावे डोळ्यावर चष्मा असावा हातामध्ये ग्लोज असावेत.

    • @abhishekbavale7698
      @abhishekbavale7698 5 лет назад

      डिसेंबर महिन्यात वांगी लावली तर कोणती लावावी

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад

      @@abhishekbavale7698 तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये ज्या वांग्याला मागणी जास्त आहे त्या वांग्याची लागवड करा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад +1

      @@n.ksharma3180 आपका मोबाईल नंबर भेजीये

  • @JeevanChavan-kv9wz
    @JeevanChavan-kv9wz 4 года назад +2

    माझे वांगे किडके होतात कोनती औषधी फोवारनी करावी 🙏🙏

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +3

      १)प्रोकलेम अधिक कापूर..
      २) डेलिकेट किंवा कोरोजन
      या दोन फवारण्या दर पंधरा दिवसाच्या अंतराने घ्या. फवारणी शक्‍यतो संध्याकाळच्या वेळी करा.
      आळीचा अटॅक जास्त असेल तर. दोन फवारण्या च्या मध्ये एक साधी फवारणी करा.

  • @rameshwarghumre1254
    @rameshwarghumre1254 4 года назад +1

    ग्रेट

  • @dipikaghatesav5960
    @dipikaghatesav5960 3 года назад +1

    Chan vatle

  • @siddharthdhembre9146
    @siddharthdhembre9146 3 года назад +1

    लागवड कधी केली

  • @RajendraJadhav-gm3vv
    @RajendraJadhav-gm3vv 4 года назад +1

    वांग्या वरील लाल कोळी वर उपाय सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +1

      कृषी सेवा केंद्र मधून कोळी नाशक औषधे घेऊन फवारणी करा. ओमाईट,ओबेराॅन असे तीन-चार प्रकारचे कीटकनाशके मिळतात त्यापैकी कोणतेही एक फवारा.दुसरी फवारणी गंधक ची करा.पाण्याचा पि एच 6 असावा.

  • @rahulkolpe5897
    @rahulkolpe5897 4 года назад +1

    Amacha 18gundhe vangi ahe tar amhala start to end Khare ani favarni day to day chart sanga amchi 2 mahinhachi vangi ahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +1

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा व माहिती घ्या

    • @anilgaikwad2073
      @anilgaikwad2073 4 года назад

      .

  • @dattatraypatil8708
    @dattatraypatil8708 4 года назад +1

    3 एकरा मध्ये किती रोप लागले

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      प्रति एकरी 3630 रोपे

    • @ganeshkungar9264
      @ganeshkungar9264 4 года назад

      10 गुठें जमीनीला किती रोपे लागतील उदया लागवड करायची आहे लवकर सांगा plz

  • @vishnupantdivekar3160
    @vishnupantdivekar3160 4 года назад

    लागवड कोणत्या महिन्यात लावली आहे

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 5 лет назад +2

    Nice video sir

  • @babasahebnikam5712
    @babasahebnikam5712 5 лет назад +3

    कापूर मिक्स कसा करावा माहीती सांगा

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад +1

      पाण्याचा ph पहिला 6 पर्यंत करावा.नंतर 75 लिटर पाण्यासाठी 10 रुपयांचा कापूर पाण्यामध्ये मिक्स करावा . कापूर मिक्स केल्यानंतर जे कीटकनाशक फवारणी करायचे आहे ते मिक्स करून फवारणी करावी

    • @rajkhandare1204
      @rajkhandare1204 4 года назад

      @@balirajaspecial Burshinashak vaprayche ki nahi

  • @sjmarathi1374
    @sjmarathi1374 4 года назад +1

    कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची नवे काय आहेत?? Please

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +1

      तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @nilamkhomane5074
    @nilamkhomane5074 2 года назад +1

    कीड नियंत्रणात येत नाही काय करावे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 года назад

      तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @balasahebjadhav2457
    @balasahebjadhav2457 Год назад +1

    3*पंपालाकितिकापूरटाकावे

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 года назад +1

    👍👍👍

  • @jugajichavda2516
    @jugajichavda2516 Год назад

    Konse seed.varyti sa

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 2 года назад +1

    🙏

  • @ramdasjadhav8360
    @ramdasjadhav8360 3 года назад +1

    Very nice

  • @vijaychandanshive461
    @vijaychandanshive461 4 года назад +2

    आळिला औषध कोनत

  • @conference-jj2de
    @conference-jj2de 4 года назад +1

    Khup chan

    • @bharatkawale985
      @bharatkawale985 Год назад

      कधी रोपे लागवड केली होती तेची माहीत सांगा भाऊ

  • @shankarsahane9582
    @shankarsahane9582 Месяц назад

    तिन एकराच्या मनाने वांगे नाही निघत तूमचे माझे वांगे 14 फेब्रुवारी 2024 ला लावलेले आहेत
    दहा गुंठे
    पंचवीस केरट माल काढतोय

  • @vikrampatil3517
    @vikrampatil3517 4 года назад +1

    galan vangi chagli ki hi market mdhe magni kunala adhik aahe sarkari kunalas Ashok bahv milato

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      गॅलन विक्री मुंबई मार्केट मध्ये होते..

  • @yallappawaghmode6175
    @yallappawaghmode6175 3 года назад +1

    Ali sathi konte kitaknashak vaparle aahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      इमामेक्टीन बेंजोएट . डेलीगेट . प्रोफेनोफॉस+सायपरमेथ्रीन . क्रॉस शूटर . स्पिनोसॅड

  • @raosahebkalbhor9039
    @raosahebkalbhor9039 4 года назад +2

    Nice

  • @satishpawar9729
    @satishpawar9729 4 года назад +1

    सर चालू वर्षांचा गॅलन वांग्यावर व्हिडिओ बनवा ना

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад

      सर.. वांग्याच्या प्लॉटवर शूटिंग चालू आहे

    • @devidashrathod7217
      @devidashrathod7217 4 года назад

      @@balirajaspecial सर विटेवरि कपूर। किया फुहारा करावा

  • @narayanjadhav3053
    @narayanjadhav3053 4 года назад +3

    शेन्डअळी साठी माहीती द्यावी

    • @yogeshaher3817
      @yogeshaher3817 2 года назад

      बायर कंपनी च alanto मारा बंधू

  • @prashantkarmore3402
    @prashantkarmore3402 4 года назад

    पावसाळ्या साठी स्पेशल वांगी सांगा

  • @nikhilgaikwad9103
    @nikhilgaikwad9103 3 года назад +1

    Time period mentions kra sir lgvadicha..

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे

  • @shribobhate8722
    @shribobhate8722 7 месяцев назад +1

    माहीती पुर्ण दिलेली नाही...लागवड कधी 10:15 केली. पावसाळ्यात वांग्याला सड येतय का .कारण पाऊस जास्त प्रमाणात झाला तर खुप वांगे सड होतात. तर हि जात पावसाळ्यात लागवडीला जमते का सड होतेय की नाही ही माहिती तुम्ही सविस्तरपणे सांगा म्हणजे शेतकरी लाऊन बेजार व्हायला नको.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  7 месяцев назад

      आपल्या कमेंट साठी खूप खूप धन्यवाद 💐💐 हा व्हिडिओ साधारण तीन वर्ष जुना आहे नवीन व्हिडिओ मध्ये आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊ 🙏

  • @swapnilgawade7877
    @swapnilgawade7877 5 лет назад +7

    👌💯💯

  • @prashantjadhav2599
    @prashantjadhav2599 4 года назад

    सर, चाळीस दिवस झाले.शेंड आळी दिसत आहे..

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 года назад +1

      शेंडे आळी ची फवारणी करा

    • @prashantjadhav2599
      @prashantjadhav2599 4 года назад +1

      @@balirajaspecial कोनती फवारणी करावी..

    • @ravichavan8064
      @ravichavan8064 4 года назад +1

      @@prashantjadhav2599 tracer,delegate,proclaim,corogen ,15 divasanater altapalat karun mara

  • @sopanlahane695
    @sopanlahane695 4 года назад +1

    छान

  • @GaneshRaysingPallaye
    @GaneshRaysingPallaye 4 года назад +2

    जय बळीराजा

  • @kailasshelar2941
    @kailasshelar2941 5 лет назад +1

    Bhava no tumhi daun market asalele shetakri che video ka va dakhava

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 лет назад

      तुमच्या सूचनेचा आम्ही नक्की विचार करू.. धन्यवाद सर

  • @शेषरावखरात-झ8ज
    @शेषरावखरात-झ8ज 3 года назад +1

    कोनती व्हराटीआहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 года назад

      व्हिडिओ संपूर्ण पहा