विराज बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. तुमच्या परिवाराला लवकरच मिळणार आहे हिच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना
Ratri झोपताना ha video बघण्यात आला..khup radu आले..really..😢😢 अक्षरशः यांच्या कर्ता व्यक्ती गेलाय 😢 मुलगी खूप खंबीर वाटते. तिच्या व शिक्षणासाठी सरकारने योग्य मार्गदर्शन देऊन निधी मंजूर केला पाहिजे... छोट्या मुलाला हार्दिक शुभेच्छा 🎉😢
7:00 ते कुटुंब एवढ्या दुःखात असताना सुद्धा नराधम वकील त्यांचा उपयोग करू पाहत होता.. 😞😞😞... मयत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या डुबलीकेट सह्या करणे ही किती धोकादायक बाब आहे.. उद्या त्या कुटुंबावर कोणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असता तर वकील हात वर करून मोकळा झाला असता😢😢😢
@@shubhamnikhate8654vote nahi karat te,kiti gair prakar zhale atta vidhansabhet beed madhye mahit ahe ka? Sampurn ghatna ekda research kara aani mag apla mat prakat kara.
विराज बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्रातील सर्व चांगल्या लोकांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. तू खूप शिक, मोठा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
मीडिया आणि पत्रकारिता जर अशीच निर्भीडपणे व नि:पक्षपातीपणे केली गेली तर असे अनेक अनुत्तरित प्रश्न, ज्या फायली कायमच्या close झालेल्या आहेत अशांना न्याय मिळण्यासाठी मदत होईल... अत्यंत भावनाविवश करणारा हा व्हिडिओ आहे. कुलकर्णी साहेब आपल्या निर्भीड पत्रकारितेला सलाम...
मला व्यक्तिशः वाटत छोट्या मुलांना,दीदी ला आणि आईनां परत परत कुठ्ल्याही व्यक्तींनी परत परत तेच प्रश्न विचारू नये. धनंजय व वैहिणी सक्षम आहेत. या संपूर्ण कुटुंबाला सलाम.
पाटील आडनाव ,जात आणि धर्म याच्या पुढे जा आरोपी चि एकच जात असते.ती म्हण जे आरोपी..पन जरंगे डोक्यात खुळ जातिच्या अस्मितेच..कायदयाला त्याच काम करू द्य ..त्या पेक्षा कोणी मोठा नाही..जी घटना घडली ती अत्यंत दुर्देवी आहे.
राहुल कुलकर्णी आणि मुंबई तक चे वाबळे साहेब यांचे खरंच मानावे तेवढे आभार, एक विनंती आहे जो पर्यंत न्याय मिळत नाही .तो पर्यंत थांबू नका.. तुम्हा दोघांकडून खूप अपेक्षा आहे..😢😢😢
भयानक असत राव राजकारण.. माणूस किती हैवान होत चालला आहे.. या पोरांच्या मनाला काय यातना होत असतील राव 😢 या पोरांच्या जागी आपली स्वतःची मुलं डोळ्यासमोर आणून पहा... खुप खुप दुःख होतंय 😢😢 मारेकऱ्यांना समाजात राहण्याचा आजिबात अधिकार नाही.
राहुल सर तमचे खूप खुप आभार संतोष दादांच्या हत्येमधील आजपर्यंतची ही सर्वोच्च मुलाखत आहे. सर्व आरोपिंना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबाला अशीच साथ द्या .
राहुल कुलकर्णी सर , तुमच्या पत्रकारितेला सलाम.! तुम्ही एक माणुस म्हणुन सुद्धा ग्रेट आहेत.! तुम्ही बोलत असतांना त्यांच्या भावना योग्य पद्धतीने जाणुन घेतल्या .! तुमचे हे एक पाऊल योग्य त्या दिशेने या केसला नक्कीच घेऊन जाईन.
आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची मुलगी सुधा ह्या ताईचा वयाची असेल मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत महाराष्ट्राला. एक हुशार मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो ....साहेब महाराष्ट्र न्याय मागतोय..
मी निशब्द झालो आहे. ज्या परिस्थितीत हे कुटुंब आहे, ती पाहून मन सुन्न होत आहे. ही एक भयंकर सत्यता आहे. या माजलेल्या गुंडांचे अत्याचार असह्य आहेत. काय बोलावे, शब्दच हरवले आहेत! राहुल सर, कृपया तुम्ही नेहमी या कुटुंबासोबत उभे राहा आणि त्यांच्या न्यायाच्या लढ्यासाठी आवश्यक ती मदत करा, हीच आमची मनापासूनची विनंती आहे.
कुलकर्णी साहेब तुमची पण मुलगी १२ वीला आहे व तीची परिस्थीती व त्यांच्या कुंटूबावर फार भयानक वेळ आली साहेब तुमची ही मुलाखत आखा देश पाहतोय पुर्ण महाराष्ट्र देशमुख कुटुंबीयाच्या पाठीमागे आहे देवा भाऊ पहा ही मुलाखत
तपास अतिशय सुंदर पद्धतीने सुरू आहे ,आरोपी गाडीत येतो ऐटीत मग पोलिस लिफ्ट मध्ये घेऊन जातात ,गाडी निघून जाते कोणाची गाडी कुठून आली विचारायची पण तसदी घेत नाहीत ,आता लोकांनी सांगितल्यावर पोलिस बोलले ठीक आहे गाडी जप्त करतो ! अतिशय सुंदर !मला आता महाराष्ट्रात राहतोय त्याचा अभिमान वाटतोय .
राहुल सर आयुष्यभर देशमुख कुटुंब तुमचे आभारी आहे. डोळ्यातील आसू तुमच्याच लहाने भावाचेआहेत असं समजून तुम्ही विचारता. खरोखरच काळजाला मनाला लागते. असा एकच रिपोर्ट आहे ज्याचा नाव राहुल कुलकर्णी हँड्स ऑफ यू
या घटनेत नुसते आरोपीच नाही तर आरोपी ला सपोर्ट करणारे जे आहेत त्यांना पण या गुन्ह्यात घ्यायला पाहिजे ....राजकारणी सपोर्ट शिवाय एवढं गढू शकत् नाही हे पण तेवढाच सत्य आहे
राहुल सर धन्यवाद 🙏🏻खरेच डोळ्यातून पाणी थांबत नाही.. आपन्नच न्याय देऊ शकणार सर... लावा जोर सर अख्खा महाराष्ट्र फक्त तुमच्या कडे पाहतोय आता 🙏🏻द्याल न्याय तुम्ही सर 🙏🏻
सर आपण ग्राउंड वर या बीड ला, भयानक सत्य समोर येईल... माणसाचं आयुष्य थोड आहे 😢 आपण माणूस योग्य आहात म्हणून सत्य सांगत चला.. आज ना उद्या बदल नक्की होईल...
कुलकर्णी सर मी आतापर्यंत सगळ्या मुलाखती निर्भीड पाहिला आहेत आज अशी पहिली मुलाखत अशी की तुम्हाला भावनिक होताना पाहिलं आणि जेव्ह आम्हाला समजत आज या गोंडस बाळाचा वाढदिवस आहे आणि उद्या मासिक आहे साहेब रात्री चा 12 वाजलेत कधी डोळ्यात पाणी आलं काळातसुद्धा नाही शतशः आभार तुमचा पत्रकारितेला सलाम 🙏🙏🙏
आदरणीय कुलकर्णी सर प्रथम आपले मनापासून धन्यवाद. आपण या कुटुंबासोबत परिपूर्ण न्याय मिळेपर्यंत आपल्या माध्यमातून सोबत राहावे. ईश्वर नक्कीच आपल्या सोबत असेल.
7:00 ते कुटुंब एवढ्या दुःखात असताना सुद्धा नराधम वकील त्यांचा उपयोग करू पाहत होता.. 😞😞😞... मयत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या डुबलीकेट सह्या करणे ही किती धोकादायक बाब आहे.. उद्या त्या कुटुंबावर कोणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असता तर वकील हात वर करून मोकळा झाला असता😢😢😢
राहुल सर . खुप खुप धन्यवाद . अन्याय झालेल्या कुटुबांत शामील .त्याचे दुःख म्हणजे आपल्या सर्वांच दुःख अरे तुम्ही दाखवून दिलं की अन्य तुमच्या स्वतःवर पण झाला करावं तेवढं कौतुक कमीच आहे पण तुमच्यासारखा माणूस हा प्रत्येक कुटुंबात लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
राहुल सर खुप चांगलं काम करत आहात . देशमुख कुटूंबाला नाय मिळणासाठी तुमचा खूप मोठा वाटा राहील, अशी अपक्षा आहे, महाराष्ट्रातील लोक तुमाला विसरणार नाहीत, नवीन महारष्ट्राचा पत्रकार,
कुलकर्णी साहेब महाराष्ट्राला आदर आहे तुमचा काळजी भिडणारी पत्रकारिता करुन देशमुख कुटुंबीयांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी करत असलेल्या कामाबद्दल देशमुख साहेब तुम्हाला माझा सलाम
राहुल सर खरच डोळ्यातून पाणी आलं मुलाखत बघताना😢😢😢
जो कोणी व्हिडिओ पाहिल
त्याच्या डोळ्यातून 100% पाणी येईल
खरंच निशब्द
फक्त वंजारी सोडून
भावा माझ्या भावना तू व्यक्त केल्या.. खरच खूप वेदना होत आहे हे दृष्य बघून. 😢😢
😢😢😢😢😢
खरंच अतिशय वेदनादायी आहे ह सगळं..😮😮😮
जाती पातीच राजकारण बंद कर ईथे माणूस गेला तो बघ पाहिल@@प्रतापकावळे
आदरणीय श्री कुलकर्णी साहेब...या गरीब देशमुख कुटुंबीयांना न्याय भेटे पर्यंत... आपण वाचा फोडत रहा....हिच माफक अपेक्षा आहे
विराज बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. तुमच्या परिवाराला लवकरच मिळणार आहे हिच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना
Ratri झोपताना ha video बघण्यात आला..khup radu आले..really..😢😢 अक्षरशः यांच्या कर्ता व्यक्ती गेलाय 😢
मुलगी खूप खंबीर वाटते. तिच्या व शिक्षणासाठी सरकारने योग्य मार्गदर्शन देऊन निधी मंजूर केला पाहिजे...
छोट्या मुलाला हार्दिक शुभेच्छा 🎉😢
राहूलजी... ग्रेट आजच्या व्हिडीओने महाराष्ट्राच्या डोळ्यातून अश्रू काढले भयानक राजकारणाने महाराष्ट्राची गावांची शांतता बिघडली
जे लोक गुन्हेगारांचे समर्थन करतात, त्यांनी एकदा ही मुलाखत बघा, माणूस गेल्यानंतर काय दुःख आणि वेदना असतात, ते समजेल सर्वांना.
हे रानमानस आहेत साहेब यांच्या डोकयात,हृदयात शेण भरलेलं आहे.
माणूस असतील तर समजेल... रक्षसांच, पिसाळ कुत्र्यांचं काय?????????
जे समर्थन करतात ते उलट्या आहेत
कुलकर्णी साहेब महाराष्ट्राला आदर आहे तुमचा काळीज भिडणारी पत्रकारिता देशमुख कुटुंबीयांसाठी शब्द नाहीत माझ्याकडे...... नाय द्या
जो पण हा व्हिडिओ पाहणार त्याला डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत कुलकर्णी सर 🥺🥺 निःशब्द
7:00 ते कुटुंब एवढ्या दुःखात असताना सुद्धा नराधम वकील त्यांचा उपयोग करू पाहत होता.. 😞😞😞... मयत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या डुबलीकेट सह्या करणे ही किती धोकादायक बाब आहे.. उद्या त्या कुटुंबावर कोणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असता तर वकील हात वर करून मोकळा झाला असता😢😢😢
खरे आहे
Khar ahe mazya dekhil dolyat pani ale
हो खरय
ताई खुप वाईट वाटलं. डोळयांतून अश्रू आले
सच्चा पत्रकार. माणुसकीला काळीमा फासणारी घटना. नराधमाना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. हिच अपेक्षा.
खूप खूप धन्यवाद राहुल सर..
.तुमचे मनापासून धन्यवाद साहेब...🙏🏻
काळीज चरर होतय है एकूण... ज्यांना मूल बाळ आहेत त्यांना नक्कीच या वेदना समजतील..😢😢
भाऊ आमचं अजून लग्न नाही झालं तरी पण माणूस जर असा मारल्यावर खूप दुःख झालाय. जेव्हा विचार करतो तेव्हा डोळ्यातून पाणी येतंय सारखं
डोळे कायम पाणवतात जेव्हा जेव्हा ही बातमी बघतो एवढं निर्घृण मारणे बेकार दानव सुद्धा लाजले असते
Dada lagn jari nasal zal tari tumhi pn bal ahetch n tumchya aai vadilanch...kuthle mul aplya vadilanche aasle haal zalele sahan kartil..aai vadilana jas vatat apl baal khush rahav tasach mulana pn vatat aple aai vadil kayam khush asave😢😢 khup vait zal😢😢😢😢@@prafullasawant8044
कुलकर्णी साहेब खरंच हा व्हिडिओ पाहताना या मुलांकडे पाहून माझ्या डोळ्यातील अश्रू मी आवरू शकलो नाही असली वेळ कोणावर पण येऊ नये. निशब्द.
Tech
हया मुलीचे अश्रू पंकजा मुंडे यांना दाखवा..धन्यवाद कुलकर्णी साहेब
पंकजा आणखी या कुटुंबाला साधी भेट द्यायला सुद्धा गेली नाही
@@sachinjadhav-yo1fm त्यांना गरीबांचे अश्रू दिसत नाही, कळत नाही.
लय नीच आहेत... हे उघड झालं आहे... नाहीतर असले किती तर खुन पाचवालेत बहीण भावाने
He ustode amdarki खासदारकी क्या लायकीचे नाहीत यांना कधीच ओबीसी मधील लोकांनी मतदान करू नये
खर आहे ... हसुन हसुन बोलते काय प्रश्न विचारले का .. खर रूप बाहेर आलाय त्यांचे आता .. अशा किती लोकांचा बळी गेला असेल.
राहुलजी
काळजावर दगड ठेऊन
हा व्हिडीओ बघितला
आम्ही आणि महाराष्ट्र गहिवरला आज परत एकदा
या मुलाखत प्रसंगाने
😢😢😢😢😢😢😢😢
राहुल कुलकर्णी साहेब..... तुमच्या सारख्या मुळे आज मानवता धर्म जीवंत आहे....साष्टांग दंडवत तुम्हाला
खरचं डोळ्यात पाणी आलं या निष्पाप निरागस मुलांना ऐकून 😢😢😢😢😢😢😢😢😢
मन सुन्न करणारी घटना, देशमुख कुटुंबियांच्या मागे सर्व समाज आहे.
देशमुख कुटुंबासोबत सगळा महाराष्ट्र आहे बांधवांनो,
खुपच वाईट झाले संतोष भाऊ सोबत
हे राजकारणी कोणाचे नसतात हे ओळखून जनता आहे..
निशब्द डोळ्यात आपोआप पाणी आले😢😢 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विराज बाळा😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
राहुल सर खरच डोळ्यातून पाणी आलं. काळीज चरर होतं हे ऐकून..
मी पाटोद्याचा आहे अत्यंत बिकट अवस्था आहे इथली खूपच भयंकर आहे संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय द्या ........
बांगर फॅमिली बदल माहिती आहे का?
Vote konala karta
कर्फ्यु उठला का साहेब 😂
@@shubhamnikhate8654vote nahi karat te,kiti gair prakar zhale atta vidhansabhet beed madhye mahit ahe ka?
Sampurn ghatna ekda research kara aani mag apla mat prakat kara.
@@PK-qe2py tech mantoy mi चांगले माणसं nahit ka tithe tyana vote kra ki
न्याय तर मिळलाच पाहिजे ,, आणी काहीही झाले तरी संपुर्ण आम्हि सर्व महाराष्ट्राची जनता तुमच्या परीवारा सोबत आहोत ❤❤❤❤
Fakta comment karnyapurti
विराज बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
महाराष्ट्रातील सर्व चांगल्या लोकांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. तू खूप शिक, मोठा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
मीडिया आणि पत्रकारिता जर अशीच निर्भीडपणे व नि:पक्षपातीपणे केली गेली तर असे अनेक अनुत्तरित प्रश्न, ज्या फायली कायमच्या close झालेल्या आहेत अशांना न्याय मिळण्यासाठी मदत होईल...
अत्यंत भावनाविवश करणारा हा व्हिडिओ आहे. कुलकर्णी साहेब आपल्या निर्भीड पत्रकारितेला सलाम...
कुलकर्णी साहेब न्याय मिळेपर्यंत विषय उचलून धरा या कुटुंबीयांना न्याय हा मिळालाच पाहिजे
सत्यमेव जयते
खरच सर तुमच्या सारखे ह्या महाराष्ट्र मध्ये पत्रकारांचे खूप गरज आहे 💯
कुलकर्णी साहेब, 🙏 लक्ष ठेवा माझ्या गोरगरीब जनतेवर जर कुठं अन्याय होत असेल तर 🙏. खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून
निर्भीड पत्रकार राहुलजी या कूटूंबाला न्याय मिळे पर्यन्त आपण त्यांच्या मागे रहावे, फार फार वाईट वाटते
पांडुरंगा.... 😢😢😢 खुप वेदना होतात हे ऐकून 😢😢😢माऊली दुख:तुन सावरण्याची शक्ति द्या हो यापरीवाराला.... 🙏🙏🙏😭😭😭😭🙏🙏
दीदी तुझ्या या हिम्मतीला माझा सलाम
मला व्यक्तिशः वाटत छोट्या मुलांना,दीदी ला आणि आईनां परत परत कुठ्ल्याही व्यक्तींनी परत परत तेच प्रश्न विचारू नये.
धनंजय व वैहिणी सक्षम आहेत.
या संपूर्ण कुटुंबाला सलाम.
अगदी बरोबर ! 🙏
अगदी,कोणत्याही पत्रकाराने तेच प्रश्न विचारु नये,,
विराज बेटा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎊🎂🎈
राहुल सर, खरंच आज आपल्या आडनावाच्या कितितरी पुढे निघून गेलात,खरंच माणसातला बुध्दीजीवी साक्षात उभा आहे आणि ईश्वररूपी उभा राहीलात धन्यवाद राहुल सर.
आहो जात आडनाव यावर पत्रकारिता अवलंबुन नसते . पत्रकाराला असणारी सामाजिक जाणिव महत्वाची असते .
पाटील आडनाव ,जात आणि धर्म याच्या पुढे जा आरोपी चि एकच जात असते.ती म्हण जे आरोपी..पन जरंगे डोक्यात खुळ जातिच्या अस्मितेच..कायदयाला त्याच काम करू द्य ..त्या पेक्षा कोणी मोठा नाही..जी घटना घडली ती अत्यंत दुर्देवी आहे.
"हे पाहणं किंवा ऐकणं खरंच अवघड आहे, आज या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्याला हे सगळं सहन करावं लागत आहे... खूप दुःख होतंय, ही घटना फारच वेदनादायक आहे."
🙏
राहुल कुलकर्णी आणि मुंबई तक चे वाबळे साहेब यांचे खरंच मानावे तेवढे आभार, एक विनंती आहे जो पर्यंत न्याय मिळत नाही .तो पर्यंत थांबू नका..
तुम्हा दोघांकडून खूप अपेक्षा आहे..😢😢😢
विराज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
या कुटुंबातील सर्वांना बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भयानक असत राव राजकारण..
माणूस किती हैवान होत चालला आहे..
या पोरांच्या मनाला काय यातना होत असतील राव 😢
या पोरांच्या जागी आपली स्वतःची मुलं डोळ्यासमोर आणून पहा...
खुप खुप दुःख होतंय 😢😢
मारेकऱ्यांना समाजात राहण्याचा आजिबात अधिकार नाही.
अजित पवारर्ड्यानी पाळलेली पिलावळ आहे ही.
टरबूज्या कडे सुद्धा आहेत खूप पाळीव,वेळ आल्यावर त्यांची सुद्धा कुंडली बाहेर येईल
खूप भावनिक , पाणी आल अक्षरशः डोळ्यातून
राहुल सर तमचे खूप खुप आभार संतोष दादांच्या हत्येमधील आजपर्यंतची ही सर्वोच्च मुलाखत आहे. सर्व आरोपिंना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबाला अशीच साथ द्या .
खरच कुलकर्णी साहेब तुम्ही ग्रेट आहात खरच कुटुंब बघुन आम्हाला पण डोळे भरून आले
सर तुम्ही सच्चे पत्रकार आहात! आज तूमच्या डोळ्यांत पाणी आले हे बघुन पत्रकारिता अजुनही जिवंत आहे. 😢😢
राहुल कुलकर्णी सर , तुमच्या पत्रकारितेला सलाम.!
तुम्ही एक माणुस म्हणुन सुद्धा ग्रेट आहेत.!
तुम्ही बोलत असतांना त्यांच्या भावना योग्य पद्धतीने जाणुन घेतल्या .!
तुमचे हे एक पाऊल योग्य त्या दिशेने या केसला नक्कीच घेऊन जाईन.
त्याना वकील चांगलं मिळालं नाही राव गद्दार कोण आहे बघा
विराज बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देव तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खरच सर डोळ्यात पाणी आलं तुम्ही न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहा
निर्भीड पत्रकार राहुल जी आपण देशमुख कुटुंबाच्या मागे ठामपणे उभे राहाल आणि राहतच आहात याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार
डोळ्यातून पाणी आलं राव 🥹
आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची मुलगी सुधा ह्या ताईचा वयाची असेल मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत महाराष्ट्राला. एक हुशार मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो ....साहेब महाराष्ट्र न्याय मागतोय..
हे कुठल्या जातीच्या विरोधात नाही पण राकायशिवृती च्या विरोधात आहे,यांना न्याय मिळाला पाहिजे😥
साहेब तुम्ही पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.तुम्हीच या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मोका व हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी जोर लावावा.
95% मार्क, खूपच छान ताई 💐सर्वांना तुझा व तुझ्या कुटुंबाचा अभिमान आहे. तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्ही तुमच्यासोबत आहोत🙏
विराज बेटा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या🎉 देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
मी माणूस आहे obc नंतर, अक्षरशः डोळ्यात पाणी आले 😥😭
कुलकर्णी साहेब तुम्ही पन रडला राव तुम्ही सत्य मांडणारे पत्रकार आहात सलाम तुम्हाला ❤
खूप खूप धन्यवाद राहुल सर..... तुमचे मनापासून धन्यवाद साहेब.....
असा प्रामाणिक पत्रकार परत होणार नाही कुलकर्णी साहेब तुम्ही खुप थोर आहात व खरे श्रीमंत आहात
कुलकर्णी साहेब खूप खूप अभिनंदन खऱ्याच गोष्टी उजेडात आणला तुम्ही आणि सत्याला वाचा फोडत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद
निशब्द केलंस ताई तू....... डोळ्यातून आपोआप पाणी आलं.
मी निशब्द झालो आहे. ज्या परिस्थितीत हे कुटुंब आहे, ती पाहून मन सुन्न होत आहे. ही एक भयंकर सत्यता आहे. या माजलेल्या गुंडांचे अत्याचार असह्य आहेत. काय बोलावे, शब्दच हरवले आहेत! राहुल सर, कृपया तुम्ही नेहमी या कुटुंबासोबत उभे राहा आणि त्यांच्या न्यायाच्या लढ्यासाठी आवश्यक ती मदत करा, हीच आमची मनापासूनची विनंती आहे.
कुलकर्णी साहेब तुमची पण मुलगी १२ वीला आहे व तीची परिस्थीती व त्यांच्या कुंटूबावर फार भयानक वेळ आली साहेब तुमची ही मुलाखत आखा देश पाहतोय पुर्ण महाराष्ट्र देशमुख कुटुंबीयाच्या पाठीमागे आहे देवा भाऊ पहा ही मुलाखत
तपास अतिशय सुंदर पद्धतीने सुरू आहे ,आरोपी गाडीत येतो ऐटीत मग पोलिस लिफ्ट मध्ये घेऊन जातात ,गाडी निघून जाते कोणाची गाडी कुठून आली विचारायची पण तसदी घेत नाहीत ,आता लोकांनी सांगितल्यावर पोलिस बोलले ठीक आहे गाडी जप्त करतो ! अतिशय सुंदर !मला आता महाराष्ट्रात राहतोय त्याचा अभिमान वाटतोय .
चिमणी पाखर पिक्चर च्या वेळेस नकळत डोळ्यातून अश्रू आले होते ती फिल्म होती
पण आज खरोखर चिमणी पाखर त्यांचे अश्रू पाहतोय
......... निशब्ध.......
भावपूर्ण श्रद्धांजली संतोष देशमुख 💐💐💐😢😢😢😢😢😢😢😢
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या बाळं तुझ्या वाढदिवसानिमित्त तुमच्या वडिलांनी न्याय मिळू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
मा.मुख्यमंत्री सॊ आपण या प्रकारणात चांगलं लक्ष घालून एका सर्वसामान्य कुठूबाला न्याय द्या.
सलाम आपल्या पत्रकारिता... 😭😭😭
कुलकर्णी साहेब बीड जिल्ह्यात सरकारी नोकरीत एकाच समाजाची जी बोगस भरती आहे ती उजेडात आणा.......
तेवढी हिम्मत नाही त्यांच्यात
जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दया,
Socail मिडिया वर टाकल्याने फक्तं तेढ वाढेल दुसरे काही नाही...!
@@Deadpooll-012का रे बाबा आव्हान देतोस की शंका घेतोस
बदल्यान वर प्रश्न उठवू शकता.... पण भरतीच बोगस म्हणू शकत नाही....!!!
निशब्द
राहुल सर आयुष्यभर देशमुख कुटुंब तुमचे आभारी आहे. डोळ्यातील आसू तुमच्याच लहाने भावाचेआहेत असं समजून तुम्ही विचारता. खरोखरच काळजाला मनाला लागते. असा एकच रिपोर्ट आहे ज्याचा नाव राहुल कुलकर्णी हँड्स ऑफ यू
खरं च मी कधीच भावनिक होत नाही पण आज डोळ्यात पाणी आले.सत्य मेव जयते
विराज बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना
खरच डोळ्यात पाणी आलं राहुल सर..... एवढी कशी निर्दयी माणसं आहेत..... माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे ही...
खरंच डोळ्यात पाणी आलं आहे ऐकून
Kulkarni sir पत्रकार जर चांगले वागले तर खुप काही बदल घडू शकतो फक्त तुम्ही म्हणल पाहिजे झुकेगा नही साला ♥️🔥🔥🔥🔥
विराज तुला आई जिजाऊ
तुला उदंड व निरोगी आयुष्य देवो
या कठीण प्रसंगी लढण्याचे बळ देवो
याच वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा.... 🚩💐🎂🐅
राहुल जी सलाम तुमच्या पत्रकारतेला
महाराष्ट्रातच मराठा समाज पोरका झालाय ....
काय बोलाव .....😭
स्वर्गीय संतोष देशमुख ला भावपूर्ण श्रद्धाजंली
विराज बेटा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
या घटनेत नुसते आरोपीच नाही तर आरोपी ला सपोर्ट करणारे जे आहेत त्यांना पण या गुन्ह्यात घ्यायला पाहिजे ....राजकारणी सपोर्ट शिवाय एवढं गढू शकत् नाही हे पण तेवढाच सत्य आहे
कुलकर्णी साहेब मी तुमचा मोठा फॅन आहे तुम्ही श्री संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा
कोणाच्याही परिवारावर अशी वेळ येऊ नये संतोष भाऊ देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
राहुल सर धन्यवाद 🙏🏻खरेच डोळ्यातून पाणी थांबत नाही.. आपन्नच न्याय देऊ शकणार सर... लावा जोर सर अख्खा महाराष्ट्र फक्त तुमच्या कडे पाहतोय आता 🙏🏻द्याल न्याय तुम्ही सर 🙏🏻
निशब्द..पत्रकारितेला सलाम
सर आपण ग्राउंड वर या बीड ला, भयानक सत्य समोर येईल... माणसाचं आयुष्य थोड आहे 😢 आपण माणूस योग्य आहात म्हणून सत्य सांगत चला.. आज ना उद्या बदल नक्की होईल...
देशमुख परिवाराला न्याय द्यावा ही मुख्यमंत्री ना माझी हाथ जोडून विनंती... 😢😢😢
आदरणीय श्री कुलकर्णी साहेब...या गरीब देशमुख कुटुंबीयांना न्याय भेटे पर्यंत - आपण त्यांच्यासोबत उभे राहा - आम्ही आपल्या सोबत आहोत
कुलकर्णी सर मी आतापर्यंत सगळ्या मुलाखती निर्भीड पाहिला आहेत आज अशी पहिली मुलाखत अशी की तुम्हाला भावनिक होताना पाहिलं आणि जेव्ह आम्हाला समजत आज या गोंडस बाळाचा वाढदिवस आहे आणि उद्या मासिक आहे साहेब रात्री चा 12 वाजलेत कधी डोळ्यात पाणी आलं काळातसुद्धा नाही शतशः आभार तुमचा पत्रकारितेला सलाम 🙏🙏🙏
कुलकर्णी साहेब खरोखर असंच मी महाराष्ट्राला दाखवा तुमचे पत्रकारिता काळजाला भेटते
राहुलजी आपले जाहीर आभार❤❤❤
आदरणीय कुलकर्णी सर प्रथम आपले मनापासून धन्यवाद. आपण या कुटुंबासोबत परिपूर्ण न्याय मिळेपर्यंत आपल्या माध्यमातून सोबत राहावे. ईश्वर नक्कीच आपल्या सोबत असेल.
सर अतिशय तळमळीने आपण दाखवून दिले धन्यवाद
विराज बाळा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तुझ्या वडिलांचा ईश्वराचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो तुला उदंड आयुष्य लाभो 😢
Heartbreaking,
कमीत कमी जिवंत तरी ठेवलं असत.....!
3:37
दीदी,
😢 भयानक काय वेळ आली
7:00 ते कुटुंब एवढ्या दुःखात असताना सुद्धा नराधम वकील त्यांचा उपयोग करू पाहत होता.. 😞😞😞... मयत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या डुबलीकेट सह्या करणे ही किती धोकादायक बाब आहे.. उद्या त्या कुटुंबावर कोणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असता तर वकील हात वर करून मोकळा झाला असता😢😢😢
@@thedarkknight9959 मी तर रडले
कुलकर्णी साहेब, संतोष भाऊंची खरोखर इतकी चुक होती.का....आज ह्या कुटुंबातील परिस्थिती पाहून 5 मि डोळ्यातील पाणी थांबले नाही सर 😢 v.bad f.
कुलकर्णी साहेब खुप चांगले पत्रकार आहेत खुप छान साहेब
राहुल सर . खुप खुप धन्यवाद . अन्याय झालेल्या कुटुबांत शामील .त्याचे दुःख म्हणजे आपल्या सर्वांच दुःख अरे तुम्ही दाखवून दिलं की अन्य तुमच्या स्वतःवर पण झाला करावं तेवढं कौतुक कमीच आहे पण तुमच्यासारखा माणूस हा प्रत्येक कुटुंबात लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
राहुल सर खुप चांगलं काम करत आहात . देशमुख कुटूंबाला नाय मिळणासाठी तुमचा खूप मोठा वाटा राहील, अशी अपक्षा आहे, महाराष्ट्रातील लोक तुमाला विसरणार नाहीत, नवीन महारष्ट्राचा पत्रकार,
राहुल सर तुमच्या सारखे पत्रकार पाहिजे धन्यवाद सर
राहुल सर तुमच्या सारखी माणसं या जगात खूप कमी आहे गरीबाच्या पाठीशी उभे रहा देव तुमचं खूप चांगले करणार 🙏🙏🙏🙏🙏
अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं साहेब...
कुलकर्णी साहेब महाराष्ट्राला आदर आहे तुमचा काळजी भिडणारी पत्रकारिता करुन देशमुख कुटुंबीयांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी करत असलेल्या कामाबद्दल देशमुख साहेब तुम्हाला माझा सलाम
खूप वाईट वाटलं, आणि डोळ्यात पाणी आलं व्हिडिओ पाहताना 😢😢
विराज बाळा खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
डोळे भरून आले राहुल जी लढा चालू ठेवा तुमच्या मुळे न्याय नक्की भेटेल