Parli | परळी तालुक्यात 109 जणांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची नोंद;दर तीन दिवसांनी सापडतो एक मृतदेह

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии •

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 17 часов назад +627

    परळी ला केंद्रशासित प्रदेश घोषित करा 😱😱

    • @tushartavhare167
      @tushartavhare167 16 часов назад +18

      Vegla desh karun taka 😂😂😂bhava bahinich rajy chalu dyaat apunhich boss asel vatel tyana😂😂😂

    • @Yash_1049
      @Yash_1049 15 часов назад +2

      Laj vatat nahi hasayla

    • @Omkarpatil457
      @Omkarpatil457 15 часов назад

      ​@@Yash_1049chokya kay chalu ahe mang

    • @rajuphalke5133
      @rajuphalke5133 14 часов назад +1

      ऊपटा जय Dm

    • @NitinAshture
      @NitinAshture 13 часов назад

      Kon dm re

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 17 часов назад +713

    परळीच्या बातम्या बघून तालिबानी, पाकिस्तानी, दहशतवादी पन घाबरत असतील 😭😭😭

  • @SachinBhosale-y1e
    @SachinBhosale-y1e 16 часов назад +324

    अंजली दमानिया चांगल काम करत आहेत,त्यांना सरकारने संरक्षण देन आवश्यक,

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 16 часов назад +275

    ताई आणि दादा च्या आशीर्वादाने

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 16 часов назад

      😂

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 15 часов назад +8

      पिंकी आणि जीगोलो/प्लेबॉय धन्या मुंडे का?

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 15 часов назад

      😅

    • @BankatPachbail
      @BankatPachbail 15 часов назад

      इंग्रजांचा DNA मॅच होणाऱ्या लोकांचे काम असेल

    • @Don-x9b
      @Don-x9b 11 часов назад

      ​@@PK-qe2py
      पिंकी नाही वाल्याची आयटम उर्फ बिडची सनी लियोने म्हण...😅😅
      पहिली वंजारी पॉर्न स्टार महिला...

  • @sandipdhangar2997
    @sandipdhangar2997 16 часов назад +283

    परळीत काश्मिरची आर्मी पाठवा 😮

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 17 часов назад +309

    सर्व अनैसर्गिक सापडलेल्या मृतदेहाची कसून चौकशी झाली पाहिजे.

  • @SamaMane-p9o
    @SamaMane-p9o 14 часов назад +74

    बीडच्या वंजारी समाजाकडून महाराष्ट्राने आदर्श घ्यावा.😢😢 एवढे सगळे खून होणे आणि आरोपीच्या बचावासाठी प्रतिमोर्चे काढने ,आमरण उपोषण करणे दुसऱ्या कोणत्याही समाजाला जमणार नाही... जय भगवान बाबा चांगले संस्कार केले तुमच्या समाजावर तुम्ही😢😢😢

  • @ramnathkolhe8152
    @ramnathkolhe8152 17 часов назад +250

    खरंच मन सुन्न झालय ऐकून

  • @the_kingOfBahubali567
    @the_kingOfBahubali567 16 часов назад +238

    मुंडेचा बालेकिल्ला परळी 😢😢😢.. मुंडे हटाओ मराठवाडा बचाओ

  • @patiltalks_
    @patiltalks_ 17 часов назад +231

    त्यामुळे लोक लवकरात लवकर देश सोडण्याच्या तयारीत आहेत😢

    • @manojushir3610
      @manojushir3610 15 часов назад +1

      हे खरं आहे. रावसाहेबांनी राजकीय कारकीर्द च्या सुरुवातीला च सांगितले आहे.

  • @VILASCHAURE-jr5qf
    @VILASCHAURE-jr5qf 17 часов назад +284

    बिहार पेक्षा बेकार परिस्थिती आहे.

  • @SantoshKadam-e1j
    @SantoshKadam-e1j 16 часов назад +137

    किती कठीण आहे 109 मृतदेह

  • @sunilshindepatil1996
    @sunilshindepatil1996 16 часов назад +130

    नोंद एवढे आहेत.. बिना नोंदीचे किती असतील

  • @shailesh4297
    @shailesh4297 16 часов назад +155

    109 असतील रेकॉर्ड ला बाकी न मोजलेले किती असतील

  • @paraskakdeeducationclassng8700
    @paraskakdeeducationclassng8700 17 часов назад +180

    यालाच प्रगती म्हणतात 😢

  • @TheGreatHinduRashtra
    @TheGreatHinduRashtra 16 часов назад +83

    खरच धन्या व वाल्या यमदूताच काम करत आहेत

  • @rathodrathod8380
    @rathodrathod8380 15 часов назад +79

    ताई तूमचे खूप खूप धन्यवाद दमानिया ताई तूमचे धाडस धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Nk77910
    @Nk77910 15 часов назад +42

    "परळी पॅटर्न" लवकरच सिनेमा येणार वाटतय.😮

  • @gajananpawde3140
    @gajananpawde3140 17 часов назад +152

    अजित पवार चा जाहीर निषेध

  • @bhushanpatil947
    @bhushanpatil947 17 часов назад +226

    धन्या आणि वाल्याचे कारनामे,कुठे फेडाल ही पापे ?धन्या आणि वाल्या मेल्यावर देवाला पण उत्तर द्यायचे आहे.असे किती लागतात पैसे रोज जगायला?तुम्ही दोघांनी मिळून किती निष्पाप लोकांना मारले किती लोकांच्या जमिनी हडपल्या,काय कराल इतक्या संपत्तीचे ?लोकांचे तळतळाट घेऊन?

    • @vilasd3u
      @vilasd3u 16 часов назад

      ये बुल्ल्या भाषा निर वापर

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl 15 часов назад

      Kay karnares ? Marnares ? Ek deshmukh gela ankhi amhala pan marto ka ?​@@vilasd3u

    • @dasheathmate4975
      @dasheathmate4975 15 часов назад

      @@vilasd3u तुझ्या आईचा दाना तुझ्या धन्याच्या आई भोसडा अन कराड भाडखाऊ च्या आई भोका उपट काय उपटायचे

    • @OnlyLegend755
      @OnlyLegend755 14 часов назад +1

      ​@@vilasd3uकेळ्या

    • @bhushanpatil947
      @bhushanpatil947 14 часов назад +9

      @vilasd3u तू त्यांचा लाभार्थी वाटतो आहे.

  • @patiltalks_
    @patiltalks_ 17 часов назад +109

    हे फक्त नोंद झालेले आहेत पण यापेक्षा दहा पट लोकांची मृतदेह तर यांनी ठिकाणी लावली असतील आणि 10 पट सापडली तरी पोलिसांनी नोंद केली नसेल...

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 16 часов назад +104

    त्या,109 मृतानी लोकसभेला आणि विधानसभेला मतदान पण करून घेतल असेल.... धनू भाउ आहेत ते😂😂

  • @Ruturajkale315
    @Ruturajkale315 16 часов назад +77

    पंकजाताई बाग फुलवते रे😂😂

  • @vishalkumar-xf6ur
    @vishalkumar-xf6ur 16 часов назад +58

    परळीला बिहारचा भाग म्हणुन जाहिर करा... 🙏🙏

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 16 часов назад +72

    वाल्याच्या, धनाचा राझन भरले आहेत...

  • @MahadevMunde-y8r
    @MahadevMunde-y8r 17 часов назад +190

    पोलिसांना विचारा पोलिसांना सगळे माहित आहे

    • @prashantshinde1537
      @prashantshinde1537 16 часов назад +20

      Beed police var kunala vishwash nahi...ekach jatiche adhikari ahet

    • @shubham-dt4oc
      @shubham-dt4oc 16 часов назад +1

      Police ✖️
      जातीवादी गुंड ( dm समर्थक)✔️

    • @RajeshMungal-p9j
      @RajeshMungal-p9j 16 часов назад +8

      ​@@prashantshinde1537janjari 😂😂😂ahet

    • @Ekadhav
      @Ekadhav 15 часов назад +10

      पोलीस सगले वंजारी आहेत् कुणाला विचारणार

    • @Chaitanya-x4z
      @Chaitanya-x4z 14 часов назад

      ​@@RajeshMungal-p9j बीड मध्ये लोकसंख्या कोणत्या जातीची जास्त आहे ते पण पहावा नंतर हस 😂

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 16 часов назад +56

    अंजलीताईंनी सर्व महाराष्ट्रात दौरा केला पाहिजे.आणि कुठे कुठे अशी परिस्थिती आहे याची माहिती घेतली पाहिजे.

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 16 часов назад +78

    परळीला एक देश घोषित करून धनंजय मुंढे पतप्रधान आणी पालवे यांना राष्ट्रपती करावे

    • @prashantshinde1537
      @prashantshinde1537 16 часов назад +2

      😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 16 часов назад

      कराडला गृहमंत्री आणि अर्थमंत्री करा...😂

    • @surajdhas8131
      @surajdhas8131 16 часов назад +7

      Barobar hi ghan Maharashtrat nako

    • @dattashinde2728
      @dattashinde2728 16 часов назад

      😂😂

    • @wofacts2546
      @wofacts2546 14 часов назад

      😂😂😂😂😂😂😂

  • @santoshkarhale4209
    @santoshkarhale4209 16 часов назад +77

    फडणवीस साहेबांनी लक्ष द्यावं.... नीच राजकारण लावलय... 🙏

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 16 часов назад +41

    धनंजय मुंडे कराड ला देव नरकात पण जागा देणार नाही.काय करायची दुसऱ्याची प्रापर्टी पैसा माणूस जन्माला येतो तेव्हा रिकामा येतो मरताना पण रिकामा जातो.

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 16 часов назад +42

    एक दोघांच्या नावावर पुर्ण परळीतील प्रॉपर्टी करून द्या सर्व खुन बंद होतील अस वाटतय.

  • @AashaKank
    @AashaKank 16 часов назад +46

    परळीचा पालकमंत्री 5 वर्ष काय करत होता. हाकेला सांगा चौकशी करायला.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 16 часов назад +80

    कुठल्या जातीचे आहेत ते यण सांगा... म्हणजे प्रति मोर्चे बंद होतील...😂

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 16 часов назад +46

    पालकमंत्री नव्हते काय परळी ला???? जनतेचा विकास म्हणजे हाच काय????

  • @gajananpawde3140
    @gajananpawde3140 16 часов назад +52

    परळीला एक स्वतंत्र तालिबानी देश म्हणून मान्यता देण्यात यावी .

    • @dattashinde2728
      @dattashinde2728 16 часов назад +1

      😂😂

    • @iUncleScrooge
      @iUncleScrooge 3 часа назад +2

      तालिबाण ला परळी ची उपमा देणे ही तालिबानची बदनामी आहे 😂😂

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 часа назад +2

      तालिबान बरे यापेक्षा

  • @ratnakarmaske
    @ratnakarmaske 17 часов назад +51

    Parli ravnachi Lanka ahe .

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 16 часов назад +9

      रावण स्वतःच्या लोकांना मारत नव्हता...😂

  • @ajittat7388
    @ajittat7388 16 часов назад +27

    दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 16 часов назад +31

    काश्मीरमध्ये विलीन करा परळी😂

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 часа назад +1

      परळी ला अरबी समुद्रात विलीन करा

  • @parmeshwarbarakule3088
    @parmeshwarbarakule3088 13 часов назад +8

    लक्ष्मण हाकेला ही न्यूज बघायला आवर्जून सांगायला पाहिजे

  • @SandipThorve-k2s
    @SandipThorve-k2s 16 часов назад +22

    चौकशी झाली पाहिजे

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 15 часов назад +8

    समाज सेविका आदरणीय अंजली दमानिया ताईंना पण सरकारने संरक्षण दिले पाहिजे. तसेच आदरणीय विद्यामान आमदार मा. सुरेश धस साहेब यांनाही २४ तास संरक्षण देण्याची गरज आहे.

  • @Sunflower_729
    @Sunflower_729 15 часов назад +9

    पंकजा ताई :- कोयते घासून ठेवा

  • @atulsable5670
    @atulsable5670 16 часов назад +16

    परळी 😂व्वा रे धन्या भाऊ 😂

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 16 часов назад +16

    भयंकर... हैवान हैदोस म्हणतात याला . एवढी भूत मागे लागली आहेत.. अतृप्त आत्मा सोडणार नाहीत येवढे खर

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 15 часов назад +11

    Its so horrible 😱😱😱
    परळी मध्ये एवढी भयानक परिस्थिती आहे

  • @vjj799
    @vjj799 16 часов назад +18

    आमच्या गावातला एक युवक परळीत रहात होता त्याला मारून नाल्यात फेकले होते ,अजुन तपास नाही .

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 16 часов назад +14

    ग्रह मंत्री फडणवीस यांचे अपयश आहे तुमचे राजकारण गेले चुलीत सर्वसामान्य नागरिकांना जगणे अवघड झाले आहे

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 16 часов назад +15

    यालाच "शासन आपल्या दारी" म्हणतात ... 😂😂😂

  • @राजारामकिरकाडे
    @राजारामकिरकाडे 15 часов назад +6

    एक नंबर जी,24,तास, आवडलं ताई

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 16 часов назад +15

    मुंडे नागवे झालेले आहेत चोहीकडून लफडे झाकले जात नसतात मग तो कोणीही असो

  • @ssgssg1992
    @ssgssg1992 12 часов назад +5

    परळीत वाल्मीक कराड ची लंका आहे आणि त्याला धनंजय मुंडे चा आशिर्वाद आहे

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 16 часов назад +12

    सत्ता आणि पैसा...... में हू Don.... Don.
    गोर गरीब, विरोधक मार दिया फेक दिया. कोणीच प्रश्न विचारणार नाही. फक्त धाक धाक आणि धाक पण कुणाचा?????
    महाराष्ट्रात काही वर्षा पासून कायद्याचा तमाशा आणि प्रसाशानात गोंधळ झाला आहे.

  • @KisankiDuniya-q5q
    @KisankiDuniya-q5q 16 часов назад +7

    आणि पोलीसांनी त्याचा शोध घेतला नाही . हे किती भयंकर आहे .

  • @haridisle6734
    @haridisle6734 10 часов назад +4

    पंकजा ताई बाग फुलवते...मृतदेहाची 😢😢😂😂

  • @saurabhgore7
    @saurabhgore7 16 часов назад +10

    परळी नेमकी महाराष्ट्र त आहे का

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 16 часов назад +9

    परळी चां बिहार झाला...निष्क्रिय पोलीस

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 11 часов назад +5

    चिक्की आणि धन्याने वाट लावली

  • @jeet4242
    @jeet4242 15 часов назад +6

    ते सदया हेकन्याला सांगा

  • @Daya44
    @Daya44 16 часов назад +18

    गृहमंत्री बघा

  • @Anita-en5no
    @Anita-en5no 16 часов назад +13

    याचे उत्तर पोलिसांकडे च आहे पोलीस खोटे बोलतात

  • @ballashebkirtane7010
    @ballashebkirtane7010 15 часов назад +5

    परळी मध्ये बेपत्ता केस किती दाखल किती यांचाही शोध घेतला पाहिजे

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 16 часов назад +8

    तरीपण ग्रहमंत्री वाल्मिक कराड वर गुन्हा दाखल करत नाही म्हणजे अजून खुनाची अपेक्षा आहे ग्रहमंत्री ला

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 17 часов назад +50

    बापरे एका वर्षात १०९ मृत्यु.....😳

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 16 часов назад +9

    अजित दादा.....😢😢

  • @Satirecomic55
    @Satirecomic55 16 часов назад +6

    तरीही लोक यांना पाठीशी कस घालू शकतात???

  • @user-fb2dq4us1h
    @user-fb2dq4us1h 16 часов назад +6

    पोलिसांना चौकशीत घ्या...न्यायिक तपासणी करा.

  • @parmeshwarbarakule3088
    @parmeshwarbarakule3088 13 часов назад +3

    महाराष्ट्र पुढं परळीची सत्य परिस्थिती समोर येत आहे समर्थन करणाऱ्यांनी विचार करून कराव

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 15 часов назад +4

    परळी वैजनाथ बिहार केलाय धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 14 часов назад +3

    अजीत पवार यांचा धिक्कार आहे, ताई तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 15 часов назад +4

    स्वगीय गोपीनाथ मुंडेची कृपा आहे त्यांना सुध्दा पश्चात्ताप झाला असता हे पाहून

  • @tanhajinawale5821
    @tanhajinawale5821 13 часов назад +2

    हे. फक्त नोद असलेले आहे नोंद नसलेले‌ दहा पट आहेत सर्व सामान्य जनता दहशतीच्या छायेखाली आहे
    आदरनिय पंतप्रधानानी यांनी याची नोंद घ्यावी

  • @BalasoMali-u7c
    @BalasoMali-u7c 14 часов назад +3

    परळी महाराष्ट्र बाहेर काढा त्यासोबत त्याला पर्याय नाही

  • @ganeshnade9992
    @ganeshnade9992 13 часов назад +2

    109 जणांचे सुद्धा मतदान झाले असेल चेक करा 😡😡

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 15 часов назад +7

    ईतके.मोठाले.पराक्रम.आहेत.या.मुंडे.घराण्याचे.तरी.दादा.मन्हतातपुरावे.पाहिजे.कमाल.आहेना.आमच्यादादाची

    • @NitinAshture
      @NitinAshture 13 часов назад

      Dada aasel ghri ajit pawar aase nahi zaale pahije

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 16 часов назад +5

    काय लोक आहेत 😮

  • @nandadsouza9246
    @nandadsouza9246 15 часов назад +2

    One of the Best chanel is ZEE 24 TAAS

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 15 часов назад +3

    हे सर्व १०९ मृतदेह ची चौकशी व्हायला पाहिजे ्वालमिक कराड च समोर येईल नाव

  • @NandkumarDevkule-oh1xx
    @NandkumarDevkule-oh1xx 15 часов назад +2

    परळीला फक्त भारतीय सेनाच पाठवा आणि चौकशी सुरू करा

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 16 часов назад +2

    मुंडे gharanyacha आशीर्वाद

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 16 часов назад +2

    अजित दादांची विधानसभेत मागणी , परळी सारखाच महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी धनु भाऊंना मुख्यमंत्री करा

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 Час назад +1

    बीड ची सखोल चौकशी करा..🌑

  • @Mrsonufitness92
    @Mrsonufitness92 2 часа назад +1

    इथे बिहार पेक्षा 100 पटीने बेकार परिस्थिती आहे😢😢😢

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 16 часов назад +8

    खुन काय फक्त परळीत च होतात का ❓- हागे

  • @babasahebpawar1738
    @babasahebpawar1738 16 часов назад +5

    109/365 strike rate changla ahe. Week made 2 out.

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t 14 часов назад +2

    अख्ख्या महाराष्ट्रात लातुर सारखा जिल्हा नाही, बीड, परभणी, धाराशिव, हिगोली हे जिल्हे विकासापासून दुर राहिले, द ग्रेट देशमुख साहेब

    • @Kunbi123
      @Kunbi123 35 минут назад

      त्यानंच्या मुलाला पाडले लोकांना नेमके काय पाहिजे असते हे समजत नाही

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 15 часов назад +2

    का नाही राजीनामा घ्यायचा यांचा हे पालकमंत्री राहिलेले तिथले या फाईल खोलल्या पाहिजे

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 16 часов назад +3

    हाके साहेब आवाज काढा

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 15 часов назад +1

    झी टिव्ही चा खुप खुप धन्यवाद मैडम भारत देशात लोकशाही धोक्यात आली आहे महाराष्ट्र चे 2014पासुन गुंड गीरी वाढलीय

  • @SalimMulla-lr9ix
    @SalimMulla-lr9ix 14 часов назад +2

    परळी ने तालिबान ला मागे टाकले...... नादच नाय परळी चा 😂

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 часа назад

      तालिबान ला बदनाम करू नका

  • @RajPatil-fq2dx
    @RajPatil-fq2dx 17 часов назад +9

    Hyat police involve astat

  • @atulkokode1148
    @atulkokode1148 17 часов назад +6

    बापरे शासन झोपी गेला आहे वाटे एवढं होऊन पण

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq 14 часов назад +1

    हे सर्व पोलीस आणि सरकार चे अपयश,साथ आहे. त्यामुळेच
    गुंडगिरीला व निर्घुणतेला चालना मिळाली.

  • @kishorpatil9609
    @kishorpatil9609 12 часов назад

    धन्य आहे, महाराष्ट्र माझा😢

  • @anonymous9899-o7n
    @anonymous9899-o7n 16 часов назад +3

    धनु भाऊंची मेहेरबानी आहे..

  • @AredfLoujb
    @AredfLoujb 17 часов назад +6

    ३ divsatun १ अनैसर्गिक मृत्यु

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 16 часов назад +1

    देवाभाऊ बघताय ना... कृपया 🙏काहीतरी करा याच 🙏

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq 15 часов назад +1

    सरकार लाज असेल तर सर्व योग्य मार्गाने व निपक्ष पाती
    न्याय व माहिती घ्या. कठोरातील कठोर शिक्षा फाशी द्या.
    मग तो मंत्री , आमदार, खासदार असो.

  • @bpatil3011
    @bpatil3011 16 часов назад +3

    परली che पालकमंत्री वाल्या होता😂😂😂😂

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk6665 14 часов назад +1

    महाराष्ट्रातला पश्चिम बंगाल बीड त्यात परळी राजधानी

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 14 часов назад +1

    परळी ते पूर्ण महाराष्ट्र असा प्रवास सुरू होऊ नये यासाठी हे प्रकरण मुळापासून उपटून टाकले पाहिजे v मुसक्या आवळल्या पाहिजे गृह घटे आहे का महाराष्टातील गेल्या कित्येक दिवसांपासून