खूप छान आसे गाव आहे खूप आवडले तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितले पहिल्यांदा च बघीतले खूप छान वाटले हे सगळे बघून tumche gane pn chan vatle kutele hi gane asudya te avdnarch khup chan as sgle sangtat tumhi khup chan gan gayan kele very nice ❤❤❤❤❤😊🎉👑😎😎😎😍😍😍😍😍😍😍😍😎😎😎😎😎👑👑👑👑👑👑👑👑❤❤❤
काही कारणाने मागच्या सोमवारी अभिप्राय पाठवण्याचे राहिले होते हे लेणी प्रकारातील शिवमंदिर ही थोडेसे गूढ रम्य तरीही मन वेधून घेणारेच आहे 'तिथे नांदे' तर सदासर्वदा वेगळीच आन्ंदानुभूती देणारे गीत आहे. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
ओम नमः शिवाय...☘️🙏 आज तुझ्यामुळेच हे लेणी स्वरूपातील मंदिर पाहायला मिळाले..खूप खूप धन्यवाद खूप पुण्ण्याचे काम करतो आहेस...तुझं गाणं अप्रतिमच...देव बरे करो...🙏
Thank you sir.... आज श्रावणी सोमवार आणि आजच्या या सुंदर दिवशी तुम्ही आमच्या वेळगिवे गावच्या श्री रामेश्वर चा व्हिडिओ share केला....once again Thanks a lot
धन्यवाद प्रथमेश... वेळगिवेचे महादेव मंदिर खूप च प्राचीन आहे.. आज प्रथम श्रावणी सोमवार च्या ऊत्तम दिनी दर्शन घडले.. तुझ्या मुळे.. पांडवांनी त्या काळात केवळ एका रात्रीत हे कसे निर्माण केले असेल असा प्रश्न पडतो.. परंतु साक्षात भगवान श्री कृष्ण कृपा असताना.. अशक्य ते काय... पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद बाळा. 🙏
Leni swarupatle sadhe pan jagrut devsthan pahayla milale. Each monday amhi Shabho darshan karu shakto he bhagya ahe. Tuzi mahiti sangnyachi padhat farch chan ahe. Bolane aikat rahave vatate. All d best God bless u ❤👌🌹🙏👏😊
एपिसोड आवडला???
खूप खूप खूप आवडला.
अप्रतिम!
Tumchyamule mazya rameshwarach darshn ghadal
खूप छान आसे गाव आहे खूप आवडले तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितले पहिल्यांदा च बघीतले खूप छान वाटले हे सगळे बघून tumche gane pn chan vatle kutele hi gane asudya te avdnarch khup chan as sgle sangtat tumhi khup chan gan gayan kele very nice ❤❤❤❤❤😊🎉👑😎😎😎😍😍😍😍😍😍😍😍😎😎😎😎😎👑👑👑👑👑👑👑👑❤❤❤
🌹🙏ॐ नमः शिवाय 🙏🌹
ओम नमः शिवाय 🙏🙏 गाणं अप्रतिम 👌
प्रवास आणि प्रवास वर्णने ऐकायला आवडत असेल त्यांच्यासाठी ही तुझी शिव श्रावणी आणि गाणं म्हणजे दिलकूष पर्वणी !
प्रथमेश लगाटे
खूप खूप अभिनंदन.
साक्षात श्री देव रामेश्वराचे दर्शन
घडवलेस.
Very nice Mandir Apratim Gayan
ॐ नमः शिवाय 🌹🙏🙏🙏
लेण्याद्री च्या गणपती मंदिरा नंतर महादेवाचे हे लेणी स्वरूपातील मंदिर पहिल्यांदाच ऐकले आणि पाहिले.खूप छान वाटले.नेहमी प्रमाणे च तुझे गाणे अप्रतिम झाले.
खरोखरच आगळेवेगळे असे लेणीरुपातील स्थापत्य वैशिष्ट्यपूर्ण आहे.
ओम नमः शिवाय !!
प्रथमेश बुवा खूप खूप धन्यवाद !!
हे मंदिर देखील खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे.
खूप छान माहिती सांगितली.
खूप छान, प्रथमेश तुझ्या मुळे आम्हांला घर बसल्या दर्शन मिळतंय, धन्यवाद, तुझं गाणं पण खूप छान झालं.
प्रथमेश खूप छान आणि वेगळ्या रामेश्वराचे दर्शन घडवलेस आणि तुझ्या गाण्याने बहार आणलीस.खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
स्वरनैवेद्य दाखवलात महादेवांना आणि आम्हाला दिला सुरेल स्वरप्रसाद
खूप छान संकल्पना आणि सादरीकरण 🙏🙏
Sundar prachin Shree Dev Rameshwar Mandir 🙏 Tithe Nande Shambhu Kailasacha Pati 🕉🙏 Sundar Mandir tyat tuz sundar gan🙏Apratim🙏Khup Chan 🙂
गाणं नेहमीप्रमाणे अप्रतिम!!!!!!🙏🏻👌🏻👌🏻
ओम नमो शिवाय
खुप छान मंदिर आहे गाण पण अप्रतिम🙏🙏
खुपच प्राचीन आणी वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे, कैलास पतीची केलेली गान आराधना,आसमंत भारावून टाकते 👌👌👌🙏🙏🙏
तुझ्याच मुळे घर बसल्या दरशन घडते आणि गाणे ऐकायला मिळत असच गात रहा शुभेच्छा
❤खूपच सुंदर , सुरेख , गुढ पण प्रसन्न करणारं असा श्री रामेश्वर . खूपच छान ! खूप शुभाशीर्वाद प्रथमेश !❤
काही कारणाने मागच्या सोमवारी अभिप्राय पाठवण्याचे राहिले होते हे लेणी प्रकारातील शिवमंदिर ही
थोडेसे गूढ रम्य तरीही मन वेधून घेणारेच आहे 'तिथे नांदे' तर सदासर्वदा वेगळीच आन्ंदानुभूती देणारे गीत आहे. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
Har har shambu
ओम नमः शिवाय...☘️🙏
आज तुझ्यामुळेच हे लेणी स्वरूपातील मंदिर पाहायला मिळाले..खूप खूप धन्यवाद
खूप पुण्ण्याचे काम करतो आहेस...तुझं गाणं अप्रतिमच...देव बरे करो...🙏
Jitke kautuk karave tevdhe kamich. Pratekveles manala sukhavun jato tuzha episode. Abhari ahe. 🙏🙏🙏🙏
Beautiful Temple& your song looking forward to next monday😊
खूप सुंदर, भावपूर्ण गायन. मन भरून येत, खूप प्रेम.
Thank you sir.... आज श्रावणी सोमवार आणि आजच्या या सुंदर दिवशी तुम्ही आमच्या वेळगिवे गावच्या श्री रामेश्वर चा व्हिडिओ share केला....once again Thanks a lot
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ओम् नमः शिवाय 🌺🙏खूप सुंदर प्राचीन मंदिर आहे 👌🙏🙏🙏....
धन्यवाद प्रथमेश...
खूप खूप आवडला मंदिर खूपच छान आहे 😊
धन्यवाद प्रथमेश आमच्या गावातील प्राचीन मंदिराला ह्या व्हिडिओ द्वारे सर्वांना दर्शन घडवलंस🙏🏻😊
देवस्थळी तुझ्याशी बोलले ते माझे काका!😊
Very nice Prathamesh
गोंदवलेकर महाराजांच्या उपासनेतील रामपाठ तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल
Waaa 🎉🎉🎉
🙏🌹🌺 Prathamesh khoop sundar mahiti ani darshan. Ani gaana suddha!!!! ❤
Om namo shivaya
खूप छान दादा एकदा खारेपाटण ला पण जा
Super darshan. Bit more footage of the drive will be muchg appreciated as I will never be able to visit these places. Thanks for sharing.
वाह... आमच्या इथले वेळगिवे मधील रामेश्वर मंदिर...😍 खूप धन्यवाद तु ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवलीस... 👌👌🙏
make a vid on shree trishund ganpati temple pune
_ _ _ namah shivay_ _ _
Sade teenshe chya aivaji sade teen hazaar varshe ase Laad Sahebanna mhanayche hote bahutek.😊
खूपच छान मंदिर आहे.🙏🙏
❤
Very interesting and pleasant darshan
धन्यवाद प्रथमेश... वेळगिवेचे महादेव मंदिर खूप च प्राचीन आहे.. आज प्रथम श्रावणी सोमवार च्या ऊत्तम दिनी दर्शन घडले.. तुझ्या मुळे.. पांडवांनी त्या काळात केवळ एका रात्रीत हे कसे निर्माण केले असेल असा प्रश्न पडतो.. परंतु साक्षात भगवान श्री कृष्ण कृपा असताना.. अशक्य ते काय... पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद बाळा. 🙏
खूप छान
विष्णुसहस्रनामाप्रमाणेच शिवमहिम्न स्तोत्र पण कराल का जमलं तर?
Leni swarupatle sadhe pan jagrut devsthan pahayla milale. Each monday amhi Shabho darshan karu shakto he bhagya ahe. Tuzi mahiti sangnyachi padhat farch chan ahe. Bolane aikat rahave vatate. All d best God bless u ❤👌🌹🙏👏😊
एकदा वेंगुर्ला येथील सागरेश्वर मंदिराला भेट दे.ते सुद्धा प्राचीन मंदिर आहे.🌹🙏🙏
ruclips.net/video/VorICP0-_Mo/видео.html
नक्की बघा..😇
ruclips.net/video/VorICP0-_Mo/видео.html
अरेच्या...मी ही हेच केलेय
How to come here from Devgad main S.T. stand..pls give details regarding Travel to this temple
Is near ny talere
🕉️🙏🌺😵 खूप खूप छान 😂🖕👌
Om namaha shivya