EP 06 | Shri Lingeshwar Mandir | Vengurle | Shiv Shravani | Season 3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 48

  • @vrushaliphadke1507
    @vrushaliphadke1507 Год назад

    शंकरा चे मंदिर सुंदर व परिसर पण मस्त
    गाणे नेहमी प्रमाणे मस्त

  • @saritakulkarni7313
    @saritakulkarni7313 Год назад

    अप्रतिम सुंदर गायन,या शिव श्रावणी सिरीज मुळे विविध मंदिरांची माहिती मिळत आहे स्तुत्य आहे

  • @rashmik2296
    @rashmik2296 Год назад +2

    एपिसोड खूपच सुंदर...वेंगुर्ला अतिशय छान आहे..देऊळ अप्रतिम...तुझे गाणे उत्कृष्ट...यापुर्वी मी तुझ्या युट्यूबवर बघितल आहे....गुरुजी म्हणाले तसे तुझ्यामुळे आम्हाला विविध मंदिरांची माहिती मिळतेय..श्रीमहादेवांची कृपा तुझ्यावर सदैव राहो हीच सदिच्छा...🙏

  • @meenalaghate8273
    @meenalaghate8273 Год назад +1

    खूपच छान प्रथमेश.....
    चित्रीकरणासाठी वेळ एकदम परफेक्ट निवडली आहे... माहिती खूपच छान

  • @snehals8078
    @snehals8078 Год назад +1

    अतिशय सुंदर नयनरम्य परिसर, मंदिर पण छान, गायन नेहमीप्रमाणेच उत्तम 👌👌

  • @ranjananaresh6758
    @ranjananaresh6758 Год назад

    Om namaha shivya

  • @vidyas4906
    @vidyas4906 Год назад

    Khup Chan. Aaj tuzyamule aamhala shravan mahinyat vegveglya prakarche mahadevacya mandiranche darshan ghadat aahe 🕉 Tuze khup khup aabhar 🙏 Tyach barobar mahadevanche vegvegli ganihi aikayala miltat🙂 Apratim 🕉🙏

  • @nayanadeshpande1983
    @nayanadeshpande1983 Год назад

    खूप सुंदर मंदिर... नयनरम्य परिसर👌🙏

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll Год назад

    धन्यवाद जोशी गुरूजी 🙏🍀🍀🍀

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 Год назад

    देव देव महादेव !!
    फारच छान. ह्या विशिष्ट अशा शिवमंदिरातील लिंगेश्वराचं आम्हाला दर्शन घडविले. त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
    गुरूजींनी देखील खूप छान माहिती दिली.
    आणि प्रथमेशबूवा आपल्या स्वरांनी कान
    तृप्त झाले.
    खूप खूप धन्यवाद !!

  • @vasudeotandel7189
    @vasudeotandel7189 Год назад

    खूपच छान 👌👍🌹🌹❤❤

  • @Mrdesidownunder
    @Mrdesidownunder Год назад

    Thanks for sharing. Beautiful location for Mahadev Mandir and song. Because of you I could see this place and temple from so far away, other side of the world. Thanks

  • @rohinihatwalne4687
    @rohinihatwalne4687 Год назад

    खुप सुंदर वर्णन ऐकून कान तृप्त झाले.खुप छान माहितीपूर्ण वर्णन केले आहेस. आम्हास घरी बसून दर्शन सर्व
    कोकणातील शंकर मंदिर, महादेव दर्शन. खुप छान.

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 Год назад

    खूप सुंदर आहे वेगुर्ला.गावी गेले की नक्की भेट देईन या मंदिराला .🙏 तुझे गाणे खूप सुंदर 👌👌

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 Год назад

    खूप छान व्हिडीओ

  • @shrutitalwadekar2900
    @shrutitalwadekar2900 Год назад

    Apratim, om namah Shivay

  • @suchetanaik
    @suchetanaik Год назад

    🙏🌸🌸🌸 Jai Shiv Shambho 🎉 Jai Ravalnath 🌺

  • @vidyadharkhare4032
    @vidyadharkhare4032 7 месяцев назад

    Mahadevache Sundar varnan

  • @rutaantarkar5134
    @rutaantarkar5134 Год назад

    Wa,Sundar👌👌👌

  • @ashasawant948
    @ashasawant948 Год назад

    खूप सुंदर, संवाद, खूप प्रेम. गायन.

  • @shirishthite4577
    @shirishthite4577 Год назад

    Very very nice location

  • @sandhyakudchadkar641
    @sandhyakudchadkar641 Год назад

    Feeling blessed 🙏

  • @shobhanamarathe2546
    @shobhanamarathe2546 Год назад

    खूप छान माहिती.शिव श्रावणाची आतुरतेने वाट पहाते.तुला अनेक आशीर्वाद.

  • @kalpanamoghe5367
    @kalpanamoghe5367 Год назад

    Nitant sunder parisar, Mandir hi chaan ahe. Dev dev Mahadev hi mastch 👌👌
    Acharyache Rameshwar Mandir sudhha paha. Laakadi koriv kaam ani dagadi bandhakaam asalele 500/600 varsha June , malvan talukyatle he Mandir tula nakki avadel.

  • @suchitrakulkarni7669
    @suchitrakulkarni7669 Год назад

    हर हर महादेव

  • @prasadshembekar
    @prasadshembekar Год назад

    Khup chan 🎉🎉🎉

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Год назад

    🔱 हर हर महादेव प्रथमेश खूपच सुंदर व मंदिर परिसर आहे.. पण हा एपिसोड खूपच गडबडीने केलेला जाणवतो. असच तू खूपच छान सुरेल गायलास. तू रुद्र पठण करुन ते तिस-या श्रावण सोमवारच्या आधी सादर कर. मागेही मी तूला लिहले होते. चौथ्या सोमवारी मुग्धासह देवदर्शन व गायन सेवा सादर करावी ही विनंती व अपेक्षा. शुभेच्छा व आशिर्वाद

  • @manjirikashelkar8118
    @manjirikashelkar8118 Год назад

    Khoop surekh Prathmesh

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 Год назад

    कधी न ऐकलेले पद ऐकायला मिळाले .गातोस मस्त समरस होतो. खूप शुभेच्छा

  • @prashantdeole174
    @prashantdeole174 Год назад

    Har Har Maha deo

  • @Surajchavan587
    @Surajchavan587 Год назад

    🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад

    जय शंकर

  • @shrikantmalekar6724
    @shrikantmalekar6724 Год назад

    एकदम छान

  • @ashamarathe6324
    @ashamarathe6324 Год назад

    यावेळी मंदिराचा आतला गाभारा दाखवला नाही. असो पण बाकी संपूर्ण भाग नेहेमी प्रमाणे उत्तमच👌👌

  • @samatajoshi1812
    @samatajoshi1812 Год назад

    खुप सुंदर

  • @shirishthite4577
    @shirishthite4577 Год назад

    Apratim gane

  • @sudhirbhatkhande1127
    @sudhirbhatkhande1127 Год назад

    सुंदर

  • @bhushanprabhu6338
    @bhushanprabhu6338 Год назад

    कृपया 'इथे का रे उभा श्री रामा' हे गीत गाव....🙏

  • @pritichavan5171
    @pritichavan5171 Год назад

    कोंडूरा बीच खूपच छान निसर्ग रम्य आहे.एवढया जवळ येऊन भेट घडली नाही ह्याची खुप खंत वाटते.तूझ्या मध्ये परमेश्वराच रुप आहे.पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आर्शिवाद बाळा . धन्य तूझे आई बाबा.नमस्कार🙏🌹🥰

    • @vijayajayant1017
      @vijayajayant1017 Год назад

      श्रावणातला जलधारांनी घातल्यासारखा स्वच्छ तजेलदार
      निसर्ग, सागर सानिध्य, सांज वेळी मंदिराच्या गाभाऱ्यात रेंगाळलेली प्रसन्न मावळतीची सूर्यकिरणं. सगळच सुंदर, अप्रतिम देखणं आहे. सर्वांवर कळस म्हणजे आजची तुझी भावमय, सुस्वर गायन सेवा. प्रत्यक्ष महादेवांना ही ऐकायला या वसंत वाटलं असेल. इतक्या प्रसन्न एपिसोड साठी खूप धन्यवाद. आणि शुभाशीर्वाद.

  • @snehalrawle3890
    @snehalrawle3890 Год назад

    Khupach chaan Prathamesh khupach sunder parisar. Mahadevache darshan jara javlun ani thoda jaasta vel baghayla milale aste tar bare watle aste. 👌👍🏻

  • @shubhangikarkhanis
    @shubhangikarkhanis Год назад

    Khoop khoop chan

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Год назад

    चिं त्र. खानोलकर म्हणजे आरती प्रभू, यांच हे गाव.

  • @vishwanathchhatre8424
    @vishwanathchhatre8424 Год назад

    रत्नागिरीपासून जायचे कसे तेपण सांगायला हवे.

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Год назад

    कोंडूरा परिसरात चिं त्र. खानोलकर यांच्या कादंबरीवर च नाव आहे.

  • @ashishpadgaonkar436
    @ashishpadgaonkar436 Год назад

    एवढे सुंदर स्पॉट शोधता मी वेंगुर्ल्याचा आहे तुम्हाला माहिती असेल असं वाटलं नव्हतं अर्थात तुम्ही एक्सप्लेन केलेलच आहेत की जोशी गुरुजींनी आपल्याला सुचवलं पण असे अनेक हेडन स्पॉट आहेत सिंधुदुर्गात

  • @manasic6013
    @manasic6013 Год назад

    Khhpach nayan ramya parisar ahe mandiracha. Gane atishay surekh. Mi ya aahi aaiklele navhate. Thodi mahiti kalel ka

  • @manjirikashelkar8118
    @manjirikashelkar8118 Год назад

    Beech pen khoopch surekh