आणि युट्युब सुरु केलं | Bhargavi Chirmuley |
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- अभिनेत्री भार्गवी चिरमुले अभिनयात नृत्यात कुशल असली तरी देखील योगा टीचर म्हणून तिची एक वेगळी बाजूसुद्धा आहे . अभिनेत्री म्हणून साठवलेल्या आठवणी आणि माणूस म्हणून जगताना आलेले अनुभव . सोबतच जीवनाची शैली ठरलेल्या योगासोबत घातलेली सांगड
या सगळ्यावर मनमुराद गप्पा झाल्यात
चला तर मग नवरात्रोत्सवाच्या नवव्या माळेवर explore करूया अभिनय , ऍनिमल रेस्क्युइंग आणि खरंच काही . कारण आपण साजरा करतोय
उत्सव ‘ कर्तृत्वाचा ‘... रंग ‘ स्त्रीत्वाचा .
__________________________________________
CREDITS :
Host by : Neha prabhu
Videography by : Yogesh Ambekar
__________________________________________
TAGS :
Bhargavi chirmule interview
Colors marathi Serial
Aai mayech kavach serial
Swarajyajanani jijamata serial
Mediatalk marathi interview
Bhargavi chirmule dance
#bhargavichirmule #marathiactress #yoga #yogateacher #marathipodcast #yotuber #bhagyavidhata #aaimayechakavach #gappagoshti #colorsmarathi #swarajyajananijijamata #mediatalkmarathi #navratri #womenpower #mediatalkofficial #beingactres
संपूर्ण इंटरव्ह्यू थेट तुमच्या व्हॉट्सअँप चॅनल वर मिळवा...👇👇👇
whatsapp.com/channel/0029VaDrm442v1IpfvEsT72N
नवनवीन इंटरव्ह्यू पाहण्यासाठी इथे क्लिक करा: 👇👇👇
youtube.com/@MediaTalkmarathi?si=4LJFF2DGFQM4kJGx
Wow नेहा तो किस्सा ऐकून अगदी nostalgic व्हायला झालं 😅 भार्गवी ताई माणूस खूप छान आहे.
Mla tr photo aatavla aapn kadlela
भार्गवी ताई short tempered आहेत. त्यामुळे त्यांचे दोन्ही संसार मोडले तसेच त्यांच्या लहान बहिणीच्या नवऱ्याबरोबर देखील त्यांचं खूप मोठे भांडण झालं होतं.
मला भार्गवी खूप आवडते. छान झाली मुलाखत
Chan jhali mulakat,Bhargavi superb actress ahe❤
.
Hindi mein bataiye na