नवविधा भक्ती कशी करावी?- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai | Guru Purnima Vishesh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • नवविधा भक्ती कशी करावी?- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Guru Purnima Vishesh
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #gurupurnima
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Комментарии • 48

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Год назад +1

    Vithal deva deva

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Год назад +1

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏

  • @manmhada4884
    @manmhada4884 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद सतगुरू

  • @manjushreeabhang9008
    @manjushreeabhang9008 Год назад +1

    श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Год назад +1

    खुप खुप धन्यवाद सद्गुरू.

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Год назад

    ATI Sundar margdarshan thank you Mauli Dada 🙏👍🙏♥️

  • @vrushalidenkar1675
    @vrushalidenkar1675 Год назад +1

    Sadguru Vachon sapdena soy dharave te pay adeade 🙏 🌻

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +2

    # Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Год назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @rajandegawekar2820
    @rajandegawekar2820 Год назад

    Satgurunath maharaj ki jay

  • @sushamapawar601
    @sushamapawar601 Год назад +1

    jai sadguru

  • @kirandusharekar2771
    @kirandusharekar2771 Год назад +1

    Thank you sadguru

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 Год назад

    आदरणीय वंदनीय पूजनीय सकळांसी आचरणीय कौशल्ययोगी सदगुरु माऊली यांचे कृतज्ञतापूर्वक आभार.... जय सद्गुरू जय जीवनविद्या.....

  • @milindpatil2870
    @milindpatil2870 Год назад

    Vitthal Vitthal 🙏🌹 Sadguru 🌹

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 Год назад

    Sadguru is GOD

  • @nitin3126
    @nitin3126 Год назад

    खूप खूप धन्यवाद सद्गुरू आणि दादा 🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад +1

    सद्गुरुं कडे जाताना अहंकार आणि अभिमानाचे जोडे बाहेर ठेवून आत जायचे.
    शुध्दश्रवण,स्मरण,कीर्तन ,वंदन,अर्चन, दास्य, पादसेवनम,आत्मनिवेदम, सख्य म्हणजे नवविधा भक्ति. दिव्य बोध आणि दिव्यसाधना करण्यास पात्र होण्यासाठी नवविधा भक्ती करायची असते.
    "सद्गुरू हाच देव."
    Excellent Gaidencs 👍👌🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Год назад

    सद्गुरूंना अपेक्षित नवविधा भक्ती.🙏

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt Год назад

    Koti koti pranam sadguru

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Год назад

    अप्रतिम निरूपण

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Год назад

    हे ईश्वरा...,
    सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Год назад

    अप्रतिम मार्गदशन

  • @mohansonar3400
    @mohansonar3400 Год назад

    खूपच सुंदर मार्गदर्शन सद्गुरू

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 Год назад

    शुध्द श्रवण

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 Год назад

    खरा देव सद्गुरु सद्गुरूंना नवविधा भक्ती अपेक्षित आहे ती आपण सर्वांनी मनापासून केली पाहिजे खूप खूप सुंदर मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹

  • @rajughatge2948
    @rajughatge2948 Год назад +1

    😊

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Год назад

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @sushmabaswankar6914
    @sushmabaswankar6914 Год назад +1

    Really great thought Thank You Sadguru 👏

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 Год назад

    सद्गुरु हेच खरे दैवत आहे. फक्त सद्गुरु

  • @snehalbane5533
    @snehalbane5533 Год назад +1

    Vithal vithal

  • @mayamogam4590
    @mayamogam4590 Год назад

    Khupch chan mauli

  • @santoshdixit6767
    @santoshdixit6767 Год назад +1

    सद्गुरुकृपेने माझा संसार दिवसेंदिवस अधिकाधिक सुखाचा होत आहे यासाठी मी सद्गुरूंचा मनापासून कृतज्ञ आहे

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Год назад

    Pai Mauli is the ONLY Satguru describing the real way of नवविधा भक्ती!🙏🙏🙏🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +3

    Thank you Satguru Mauli Apratim pryaktikal Margdarshan 🙏🙏

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 Год назад +5

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली! धन्यवाद दादा! आपले कृतज्ञतापूर्वक आभार! 🙏🙏🙏आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! 🙏🙏🙏 Sadguru bless all !🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад +2

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 Год назад +6

    वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Год назад +2

    Satguru mukhatun Shravan hi atyanta mahatvacha ahe khup khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Год назад +2

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे🙏🙏

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 Год назад +2

    श्रवणभक्ती फार महत्त्वाची आहे सद्गुरू बदल प्रेम व आदर असला कृतज्ञता असेल तर ती श्रवणभक्ती होते अप्रतिम मार्गदशन केले माऊली खूप खूप धन्यवाद

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +2

    He Satguru Mauli Niradec Aeese Satguru Hone Nahi Koti koti Annat Koti Vandan Dhanyvad Satguru Mauli DADA JVM Tim 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Год назад +1

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Год назад +3

    Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Navhe Navhe Annat Annat Kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏🇮🇳❤️

  • @anitapanat746
    @anitapanat746 Год назад +2

    सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @priyankaparab5826
    @priyankaparab5826 Год назад

    Thank you Satguru for everything 🙏🏻🌹 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏🏻🌹

  • @sandy4print
    @sandy4print 11 месяцев назад

    श्रवणभक्ती : 85%
    : कृतज्ञता वाढविते
    किर्तन: कथन , सदगुरू चे महत्च
    वंदन: नम्र होवुन जाणे अहंकार व अभिमान बहिर ठेवुण जाणे
    अर्चण: अर्पण ,सदगुरूची आवड ती आपली आवड
    दास्य: सदगुरु कार्यासाठी तत्पर
    सख्य: सहवास
    पादसेवनम: काळजी घेणे
    आत्मनिवेदन: आपल मन मोकळे करने
    आशांना सदगुरू दिव्यबोध व दिवसाधना देतात

  • @mayamogam4590
    @mayamogam4590 4 месяца назад

    Thank you sadguru