महाराज मी तुमचे प्रत्येक कीर्तन प्रवचन अगदी मन लाऊन ऐकतो पण तुमचे विचार ऐकल्यापासून माझे मन अगदी प्रसन्न झाले आहे. माझी तुमच्याशी भेट ही माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात आनंदाचा क्षण असेल.तुम्हाला एकदा समोरून डोळे भरुन पाहायचं आहे. रामकृष्णहरी 🙏
मार्मिक सद्गुरु महिमा वर्णन केला महाराजांनी ❤ जो उत्तम शिष्य असतो त्याच्याच मुखातून सरस्वती, सद्गुरू बोलते स्त्रवते असे मला वाटते. खुप खुप छान, अप्रतिम. महाराज चरणी कोटी कोटी वंदन 🙏❤️ श्री गुरुदेव, राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏❤️
राम कृष्ण हरी, मी काल पासून तुमची वेग वेगळी कीर्तने व गुरु पौर्णिमा चे प्रवचन ऐकले. सध्याच्या कोरोनाच्या काळात घरी असताना एक खजिनाच सापडला. मन तृप्त झाले. राम कृष्ण हरी.👋👋👋
महाराजांचे विषय आणि प्रयोजन व मांडणी म्हणजे "देशी गाईचे शुद्ध आणि सकस तुप आहे...! सदगुरु श्रीपाद बाबा,रामदास बाबा,नारयण बाबा,रोहीदासबाबा आणि आबा-बाबा, कि जय.....!!!
संतचरणरज बाळकृष्ण दादा यांच्या वरती भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व दर्शक मायबाप बंधू भगिनींच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. दादांच्या किर्तनाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स म्हणजे भरभरून दिलेला आशीर्वाद आहे... तोंड भरून केलेल्या कौतुकामुळे आम्हाला प्रेरणा मिळते... असेच प्रेम अखंड राहू द्या. आमच्या चैनल चे सदस्य व्हा.. आणि दादांचे नवनवीन कीर्तने प्रवचने ऐकण्याचा आनंद घ्या. राम कृष्ण हरी 👏🌹
khup chan Guru Ha Sukhacha Sagar Jai Shree Ram Krishna Hari | jayaja jayaja Sthali He Man Janar Maze | Tayata Tayata Sthali He Nijrup Tuze | Me Thewita Mastak Jayaja Thakani Thethe Sadguru Tuze Charan Doni|
मला एक माहिती मिळाली ती खरी की खोटी माहिती नाही नासा चे अवकाश यान गेले होत अवकाश तुन तेथून मेसेज दिला की पृथ्वी कडून अवकाशात एक सफेद रंगांचा झोत अवकाशा कडे झोपवत आहे काय आहे पहा
माउली नमो नारायण महाराज पायीची वाहन पायी बरी है आपला मानाचा मोठे पना आहे साक्षात माउली ला जरी प्रश्न केला तरी हेच उत्तर देतील वसंतगड़कर मा झे प्राण आहे त्यांनी माझे तत्व अंगिकरले ते जसे बोलतात तसे आहेत ही हर हर ची अवस्ता आहे प्रणाम गुरुदेव आत्मा जीव आणि ब्रम्ह यावर बोध करा ही प्रार्थना
Jay Jay राम कृष्ण हरी sundar किरतन ,काकडा प्रवचन, अभंग, haripat अति सुंदर गुरु महाराज बाळकृष्ण दादा vasantgadakar कोटी कोटी pranam गुरु dev अशीच akhand seva आणि संत संग amchaprayant pohuchudet हीच पांडुरंग parmatmashi प्राथना करतो v tumachi सेवा jan janpryant pohuchudet ram कृष्णा hari
गोड प्रवचन
महाराज मी तुमचे प्रत्येक कीर्तन प्रवचन अगदी मन लाऊन ऐकतो पण तुमचे विचार ऐकल्यापासून माझे मन अगदी प्रसन्न झाले आहे. माझी तुमच्याशी भेट ही माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात आनंदाचा क्षण असेल.तुम्हाला एकदा समोरून डोळे भरुन पाहायचं आहे. रामकृष्णहरी 🙏
🙏🙏 Ram Krishna Hari दादा,,🙏🙏
अस्सल परमार्थ खुप छान आहे.🌹🙏🌹
दादा तुमच्या चरणी साष्टांग प्रणाम राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙇♀️🙇♀️
मार्मिक सद्गुरु महिमा वर्णन केला महाराजांनी ❤ जो उत्तम शिष्य असतो त्याच्याच मुखातून सरस्वती, सद्गुरू बोलते स्त्रवते असे मला वाटते. खुप खुप छान, अप्रतिम.
महाराज चरणी कोटी कोटी वंदन 🙏❤️ श्री गुरुदेव, राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏❤️
जय रामकृष्ण हरी माऊली बोधातमक प्रवचन💐💐💐🌷🌷🌷
धन्यवाद दादा अतिशय मार्मिक प्रवचन तुमच्या मुखातून येणाऱ्या वाणीला कोटी कोटी प्रणाम जय जय रामकृष्ण हरी 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
मन भरून गेले
गुरु हा परमात्मा परशु
ऐसा ज्याचा दृढ विश्वासु
देव तयात अंकिला
स्वयं त्याचे घरी संचिला
सदगुरुपुत्र वचने ऐकून अंतकरणाचे कान तर त्रूप्त झालेच झाले...!
परंतु रांगोळी खूप खूप छान काढलेली आहे, कलाकाराचे हार्दिक अभिनंदन...!
💐💐💐
Khup Chan kitankar ahet maharaj🌹🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
जय गुरुदेव 🌹👏
जय जय सद्गुरु माऊली 🙏🚩🙏🙏🙏
राजाधिराज भाऊसाहेब महाराज की जय
राजाधिराज सिध्दरामेश्वर महाराज की जय
राजाधिराज तुकाराम कवले महाराज की जय
राजाधिराज कोंडीराम बढे महाराज की जय
🙏जय जय राम कृष्ण हरि माऊली🙏
ओम दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व सद्गुरूंचे सद्गुरु श्री गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमेच्या प्रवचन आवर श्री दत्तगुरु वर चिंतन करावे
श्रीहरी गीतेला आमचा कोटी कोटी कोटी दंडवत नमन प्रणाम चरण पादुका प्रभु दर्शनाची जय हरी वीठ्ला
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी, सुंदर प्रवचन
Vitthal vitthal Mauli vitthal vitthal khup khup chhan margadrshan God bless you dhanyavad
Thank you vitthal vitthal
रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
खुपच सुंदर माऊलि सदगुरु वाचून सापडेना सोय पार धरावे आदि
खरे तर शब्दच नाही बोलायला पण मार्मिक असे प्रवचन आहे हे.
सावर्डे येथे संगीत शिक्षक म्हणून सहवास लाभला. आता आपली ज्ञानसाधना पाहून अचंबित होतो.
उत्तम लोकशिक्षण.
मंडोलकर सर धन्यवाद रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खुपचं सुंदर महाराज
माऊली नमस्कार
अलौकिक परवचन जयहरि दादा
अप्रतिम यापूर्वीचे गुरुपौर्णिमा निमित्ताचे किर्तन खूप सुंदर होते बाबा अहंकार निशी घनदाट
राम कृष्णा हरी
राम कृष्ण हरी, मी काल पासून तुमची वेग वेगळी कीर्तने व गुरु पौर्णिमा चे प्रवचन ऐकले. सध्याच्या कोरोनाच्या काळात घरी असताना एक खजिनाच सापडला. मन तृप्त झाले. राम कृष्ण हरी.👋👋👋
Maharaj tumhala triwar vandan. Nagarhun rekha joshi
बाबांच्या मुखातून बाहेर पडणारा एक एक शब्द अमृता समान आहेत...🙏जय सदगुरू,🙏
माऊली आजच्या काळात जिव शिवाची भेंट घडवनारे सदगुरू कोठे भेटतील सांगा माऊली🙏🙏🙏❤️❤️❤️
बाळकृष्ण महाराज vasantgadkar
महाराजांचे विषय आणि प्रयोजन व मांडणी म्हणजे "देशी गाईचे शुद्ध आणि सकस तुप आहे...! सदगुरु श्रीपाद बाबा,रामदास बाबा,नारयण बाबा,रोहीदासबाबा आणि आबा-बाबा, कि जय.....!!!
जय हरी
जय श्रीपाद
Jai shripad mauli
सद्गुरु शरणम्! सद्गुरु शरणम्!
रावसाहेब कोबरणे 🙏🙏
संतचरणरज बाळकृष्ण दादा यांच्या वरती भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व दर्शक मायबाप बंधू भगिनींच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. दादांच्या किर्तनाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स म्हणजे भरभरून दिलेला आशीर्वाद आहे... तोंड भरून केलेल्या कौतुकामुळे आम्हाला प्रेरणा मिळते... असेच प्रेम अखंड राहू द्या. आमच्या चैनल चे सदस्य व्हा.. आणि दादांचे नवनवीन कीर्तने प्रवचने ऐकण्याचा आनंद घ्या. राम कृष्ण हरी 👏🌹
Jo
Jay Hari
Vasantgadacha address kay ahe
जय हरी माऊली
दादाचा आवाजात जनार्दन जनार्दन पुन्हा पुन्हा ऐकायला आवडते
अप्रतिम 🙏
सुंदर दादा.....💐💐💐
DADA Thumhi TUmchyya Kutumbas Mi AAshirvadd Deto sadiv sukhi v AAnandhi rahot Bhagvant
🙏🙏
ब्रमज्ञानि महात्मा खरच धन्य मता पिता तयाचिया जय हरी
हरी हरी विठ्ठल
Ram krusna hari Gurudev mauli
जय गुरु देवाय नमः बाबा जी तुमचे प्रवचन फारच सुंदर आहे जसे आत्मा आणि प्रत्माची ची भेट करून दिली आहे. जय कृष्ण हरि ॐ गुरु देव
जय जय जय जय
Sundar pravachan maharaj
*जय गुरुदेव माऊली*
🙏🕉🚩💐
*श्री संत सदगुरु अमररत्न तवाडे बाबा की जय*
🙏🕉🚩💐
Shri sant sadguru mauli Amarratn tawade baba ki jay
Jai gurudev mauli
Sadguru varnan khup khup chan dada
Subject is super correct only we can fallowing!!
जय हरि
रामराम🙏🙏
।। जय हरि बाबा ।।
Sadguru sarkha satara jivala. Ramkrishna hari
देवा जय गुरुदेव
खरच महाराज देव रूपि संत आहेत pradeep more village kondhavi poladpur Raigad
Jay ho bhagvanta👏👏🌹
Swantsukhaya 🚩🚩
गुरु वर्णन खूपच सुंदर केले आहे दादांनी, दादा जय गुरुदेव।
राम कृष्ण हरी
महाराज
ज्ञान माऊली तुकाराम माऊली
खूपच छान बोधत्मक आहे हे कीर्तन
ऱाम कृष्ण हरी गुरुदेव
राम राम अतिशय सुंदर माऊली
माऊली जवळ यवडीच ईच्या आयुष्या मध्ये तुमची भेट झाली पाहिजे
माझी झाली ना वारीमध्ये
Jai hari
माउली राम कृष्ण हरी
हरी ओम सद्गुरू देव भगवान की जय
राजधीराज गणपती महाराज की जय
जय चयराम कष्ण हरी 🙏🙏🙏🙏महाराजांमध्ये कित्रन करीत असताना वेगळेच चैतन्य आवतरते.🤚🤚🤚🤚🙏🙏
जय गुरुदेव
खुपच छान देवा
Dada tumcha awaj mange daneswar wani mauli
Ram Krishna heri
गुरुवर्णन खूपच सुंदर दादाजी साक्षात श्री कृष्ण अर्जुन संवादच अति सुंदर
khup chan
Guru Ha Sukhacha Sagar
Jai Shree Ram Krishna Hari
| jayaja jayaja Sthali He Man Janar Maze | Tayata Tayata Sthali He Nijrup Tuze |
Me Thewita Mastak Jayaja Thakani
Thethe Sadguru Tuze Charan Doni|
श्रीराम जय राम जय जय राम !!
जय हरी माऊली आदेश
Jay Hari
I from Beed
जय हरी
मला एक माहिती मिळाली ती खरी की खोटी माहिती नाही नासा चे अवकाश यान गेले होत अवकाश तुन तेथून मेसेज दिला की पृथ्वी कडून अवकाशात एक सफेद रंगांचा झोत अवकाशा कडे झोपवत आहे काय आहे पहा
मग अमेरिके ने
मग अमेरिका ने रडार वर पाहिले असता तो सफेद झोत आळंदी च्या समाधी मधून अवकाशात झेपावत आहे अशी माहिती रडार ला मिळाली
जय जय राम
माय माझी माऊली
जय माऊली
जय गुरुदेव समर्थ 🙏🙏
🌹🌹🌹🌹🙏
जय जय रामकृष्ण हरी...
जय श्री गजानन माऊली...
Far chhan pravchan
जय गुरुदेव महाराज
Ram Krishna hare
रामकृष्ण हरि
Ram Krishna Hari
Jay Hari Maharaj.....
जय जय राम कृष्ण हरि
ram krishna hari deva GURU MAHIMA UTTAM SANGITALAT
💐 जय जय गुरुमहाराजा गुरू💐
💐 जय जय परब्रह्म सतगुरु 💐
अप्रतिम प्रवचन महाराज 👌👌
विशेष म्हणजे दादांची पटवून देण्याची कला खूप छान आहे. धन्य हो महाराज 💐
À
क्कलकलममममममममम
@@SudhakarGatmane❤
जय जय राम कृष्ण हरी
Eryuji
Jay jay ram Krishna hari.....!
खुप छान आहे
जय हरी
Jai गुरु देव
ram krishna hari
जय हरी दादा
Khup chan jay hari
जय राम क्रुष्ण हरी ....🙏🙏🙏🙏🙏
जय गरुदेव
गुरुवर्नण खूपच सुंदर .. राम कृष्ण हरि ..🌹🌹
खुप छान गुरु माऊली
कशाची उपमा दयावी कळतच नाही
🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Jay. Ho. Sadguru. Deva
जय हरी
जय सदगुरु
Jay.hari.chan
माउली नमो नारायण महाराज पायीची वाहन पायी बरी है आपला मानाचा मोठे पना आहे साक्षात माउली ला जरी प्रश्न केला तरी हेच उत्तर देतील वसंतगड़कर मा झे प्राण आहे त्यांनी माझे तत्व अंगिकरले ते जसे बोलतात तसे आहेत ही हर हर ची अवस्ता आहे प्रणाम गुरुदेव आत्मा जीव आणि ब्रम्ह यावर बोध करा ही प्रार्थना
👣👏👏🌹🌹
जय जय राम कृष्णा हरि!सुंदर प्रवचन 🙏🌹🙏🌹🙏🌹