गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः एकदम बरोबर आहे व तसेच अतिशय गोड आवाज आहे बाळकृष्ण महाराज यांची चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो ग्रुपचे सेवक गुरुबाबाचे शिष्य आहे म्हणजे गुरु बाबा महाराज औसेकर यांच्या शिष्य आहे सतीश अंबिसींगे हैदराबाद येथे राहतो
खऱ्या अर्थानं आज समाजाला असाच कीर्तन गरजेचं आहे जी देवा दसला अस वाटतोय मानव मात्राना ब्रह्म ज्ञान झालं पायजे त्यानेच मी मी नसून, मी शरीर नसून फक्त परमात्म्याचे अंश निरंकारच अंश आहे हे कळेल जी.
भक्ति प्रेमावीना ज्ञाना नको देवा।।अभिमान नित्य न व्हावा तया माझी ।। माऊली या अभंगाची प्रचिती निश्चितच आपल किर्तन, प्रवचन, ऐकल्यावर आल्याशिवाय राहत नाही 🙏🙏राम कृष्ण हरी माऊली.🙏🙏🙏तुमचे दर्शन व्हाव हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
अनुसंधान एंटरटेनमेंटच्या सर्व दर्शक माता पिता बंधू भगिनींना सहृदय प्रणाम. रामकृष्णहरी. आपण महाराजांची किर्तने कान भरून ऐकता आणि तोंड भरून कौतुक करता, त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत . महाराजांची किर्तने सर्व हरिभक्त, श्रोत्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा.धन्यवाद. राम कृष्ण हरी.
नाक, कान, डोळे, तोंड आणि मन हे शरीरातील पाच पांडव आहेत. कारण पांडवांनी जे चांगले कर्म तेच कर्म या शरीराच्या पांडवांनी करावे. श्री सद्गुरू चंपती माऊली यांचे विचार
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः एकदम बरोबर आहे व तसेच अतिशय गोड आवाज आहे बाळकृष्ण महाराज यांची चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो ग्रुपचे सेवक गुरुबाबाचे शिष्य आहे म्हणजे गुरु बाबा महाराज औसेकर यांच्या शिष्य आहे सतीश अंबिसींगे हैदराबाद येथे राहतो
खऱ्या अर्थानं आज समाजाला असाच कीर्तन गरजेचं आहे जी देवा
दसला अस वाटतोय मानव मात्राना ब्रह्म ज्ञान झालं पायजे त्यानेच मी मी नसून, मी शरीर नसून फक्त परमात्म्याचे अंश निरंकारच अंश आहे हे कळेल जी.
Om shri guru parmatmyane nama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बाळ तुझे काम संत मार्गानं नेणारे आहे. वाणी चांगली बघून, ऐकून शांती मिळते. सर्वाना चा साभांळ करावे
राम कृष्ण हरी ❤❤
समर्थ सद्गुरु श्री बाळकृष्णा महाराज की जय 🙏🙏🚩💫
उत्तम प्रवचन,दासबोध सद्गुरु स्तवन समास, सद्गुरू जेने ओळखीला त्याने जन्म सार्थक केला 🙏🏻
Ashi amrutwani eikavich vatate.khup Chan jay atmaswarupa tula varanvar naman. Jay Hari.👋👃
Ram Krishna hari🌹🌹👍🌹🌹
भक्ति प्रेमावीना ज्ञाना नको देवा।।अभिमान नित्य न व्हावा तया माझी ।।
माऊली या अभंगाची प्रचिती निश्चितच आपल किर्तन, प्रवचन, ऐकल्यावर आल्याशिवाय राहत नाही 🙏🙏राम कृष्ण हरी माऊली.🙏🙏🙏तुमचे दर्शन व्हाव हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
धन निरंकार जी देवा
देवा धन्य झालो
अप्रतिम प्रलचण 🙏🙏🙏
जय हरि महाराज.
साष्टांग दंडवत
महाराजांच्या सारखे कष्ट सहन करणारे आता थोडे आहेत
समर्थ सदगुरू श्री बाळकृष्ण महाराज की जय 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जय हरि दादा माऊली,❤❤😊
कस्तुरी कुंडल बसे ,मृग खोजे वन माही ऐसे रमता राम है ,दुनिया जाने नाही. साहेब बंदगी सतनाम.....
जय हरी माऊली खूपच छान प्रवचन ऐकून आनंद झाला
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏
Ram krishna haree dada khupch chhan
समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज की जय
मी आपले यू ट्यूब वर असलेले सर्व कीर्तन अभंग ऐकले खूप समाधान होते दादा रोज पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते व मी पुन्हा पुन्हा ऐकतो आपला आवाज हृदयाला भिडतो
राम कृष्ण हरी महाराज खुप छान 🙏
विठ्ठल 🌹🌹
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏
🕉️जय हरी गुरुजी🙏🏽
राम क्रुष्ण हरी दादा
🙏🙏 Ram Krishna Hari dada
!! जय जय राम कृष्ण हरी !!
"गुरू साक्षात परब्रम्ह.सद्गुरू वाचूनी देव मोठा तो महाकरंटा" याची आनुभूती आणून दिली.
इब इब्ने हौ
Ram Krishan Hari
जय गुरुदेव माऊली
🙏🕉🚩💐
फार सुंदर महाराज
कोटी कोटी प्रणाम
Kj
Jayhri
अतिशय सुंदर महाराज
फार सुंदर माउली
Jay gurudev bhagvanta🙏🙏
Jai Hari Vitthal
🙏जय सद्गुरु🙏
दादा प्रती बोलण्यास निश बद्ध वाणी
विवेक विचारपुर्वक वेचुन केलेले कर्म
जय सद् गुरु
जयहरी सुंदर मार्मिक दादा अनुग्रह व प्रबोध या विषयी थोड मार्गदर्शन कराव आमचा सभ्रम दुर करावा.
दादा तुमची अमृतवानी अशीच कानावर पडत राहावी
🙏🙏🙏
थोडे जरी तुमचे शब्द आईकले की पूर्ण दिवस खूप chyn जातो
Good pravchan
Jay Hari Maharaj
ऐकतच रहावे अस वाटत Very nice
Jay jara
Ho tumchya rupane bhetla aahe
खूपच छान
जय हरी माऊली
अनुसंधान एंटरटेनमेंटच्या सर्व दर्शक माता पिता बंधू भगिनींना सहृदय प्रणाम. रामकृष्णहरी. आपण महाराजांची किर्तने कान भरून ऐकता आणि तोंड भरून कौतुक करता, त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत . महाराजांची किर्तने सर्व हरिभक्त, श्रोत्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा.धन्यवाद. राम कृष्ण हरी.
अजून कीर्तन टाका खूब आनंद देणारी वानी
Mahan..kirtankar mauli...Dada...
दादा तुम्ही गायलेला पूर्ण काकडा युट्युब वर टाका
❤️🙏🙏🦚🌹👌 Hari 🕉
आमृताचा ठेवा
Sundar aikat rahav watat
ruclips.net/video/rUXLnbSXyQ4/видео.html
एकमेवाद्वितीय किर्तन जरूर ऐका
jay hari mauli
महाराज तुम्हाला भेटायचं असेल तर कुठे यावं लागेल plz रिप्लाय द्या माऊली co no dya चालेल आम्ही smprk करू
Jay sadguru maharaj
माउली देव दिसतो प्रत्यक्ष हा देव दिसतो लोचनि पहावा शोधुनि कयसा आहे
बाळकृष्ण दादांची अन्य कीर्तने ,प्रवचने ऐकण्यासाठी चैनल sabscribe करा.
Ram krushna hari, Please upload more kirtan on your channel
Anusandhan entertainment नमस्कार
Anusandhan entertainment
वसतगङकर
Add all kirtans please very nice
राम कृष्ण हरी
आजुन किर्तन प्रवचण टाका
Khup sundar pravchan
Ram krishna hari
Jay hari
अनुग्रह म्हणजे काय
ओव्या कुठल्या आहेत
बाबा आपल्या शरीरातील पांच पांडव कोणते ते कृपया सांगावे
प्रणाम बाबा जय हरि
पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वाने बनलेले शरीर पाच पांडव यांचे घर
नाक, कान, डोळे, तोंड आणि मन हे शरीरातील पाच पांडव आहेत. कारण पांडवांनी जे चांगले कर्म तेच कर्म या शरीराच्या पांडवांनी करावे.
श्री सद्गुरू चंपती माऊली यांचे विचार
Very nice
Good , nice
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
Jay hari
खूप छान
जय हरी माऊली
Jay hari