दादा कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी प्रणाम दादा . खूप खूप सुंदर अप्रतिम खूप घेण्यासारखे आणि ऐकतच राहावे असे मार्गदर्शन केले आहे दादा मी पण नेहमी कृतज्ञ राहाते sorry पण बोलत असते तरी पण...........! पण काही नाही सद्गुरू दादांनी सांगितले वस्तुस्थितीचा स्वीकार करून परिस्थितीला सुरेख आकार देणे हेच खरे शहाणपण मला सुखी व्हायचं आहे तर मीच माघार घेते . आणि व्यापक विचार करते तो कोणता हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरूनाथ महाराज की जय! जय सदगुरू, जय जिवन विद्या ❤❤❤. thank you so much dada & sathguru love you ❤ vitthal vitthal deva.
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada for giving good advice of how do solve relationships arguments should not continue for long period where later on ur ego comes never arugue front of children where they get disturb insists it of that sit and dicuss they matter and get solve for relationships discussion is must for any relationship brother sisters friends family keeping silent cannot have solutions that is our jeevan vidya satguru mauli says vitthal vitthal 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर विषय घेतला दादा खरच मुलांना आई वडील नको प्रॉपर्टी हवी जवाबदारी न्स्को म्हूणन आज old age home खुप सुरु झाले आहे. जीवनविद्येचे शहाणपण नक्कीच हवे खुप अप्रतिम मार्गदर्शन दादा ❤🙏🏻
👌👌खूप छान अप्रतिम मार्गदर्शन दादा.. कुटुंब सुखी, वैवाहिक आयुष्य सुखी, तरच आपण सुखी त्यामुळे कौटुंबिक सौख्य ही काळाची गरज आहे! यासाठी तुमच्याकडे सामंजस्य, समाधान, सहिष्णूता, कृतज्ञता असणं गरजेचं आहे.. धन्यवाद दादा.....
भांडायचं किती ?? याला पण लिमिट आहे. सुख हवय ना ?? मग प्रत्येक भांडणाला लवकरची एक्सपायरी डेट हवीच. मुद्द्याला धरून सुसंवाद साधण्यात कसं शहाणपण आहे.. ते ऐका सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाद दादांच्या मुखातून !!
विठ्ठल विठ्ठल दादा There r so many problems in families & societies कसे tackle करायचे हेच कळत नव्हतं. पण सद्गुंरूच्या प्रबोधन, प्रवचनातून खूप छान मार्गदर्शन मिळतं. संपूर्ण सद्गुरू परिवारास अनेकानेक धन्यवाद. नेहमीच कृतज्ञ असेन jvm ची. धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
विषय खूपच छान आहे पण कधी कधी भांडण झाली अशी वेळ येते की भांडण सोडवणार का समोरचा व्यक्ती ऐकतच नसते तर दादा तुमच्यासारखे समजवणारे हवेत तिसरा माणूस विश्वास पात्र असावा दोन्ही कुटुंबांना जोडण्याचा प्रयत्न करावा तोडण्याचा करू नये
Ho ashya aai aahet....swarthi... Poranchi mansik chhal karnarya..... Swata ak rupaya det nahi konala...n aka porala mhante tu dusarya bhavala madat kar..tuzyakade jast aahe ...are tu hi mehnat kar jast kamav. ..asa lachar ka bhav konakade
खूपच छान मार्गदर्शन दादा कोटी कोटी प्रणाम आई सुद्धा हाकलून देते मनासारखं नाही झाल तर हा पॉईंट खूपच छान ❤
दादा कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी प्रणाम दादा . खूप खूप सुंदर अप्रतिम खूप घेण्यासारखे आणि ऐकतच राहावे असे मार्गदर्शन केले आहे दादा मी पण नेहमी कृतज्ञ राहाते sorry पण बोलत असते तरी पण...........! पण काही नाही सद्गुरू दादांनी सांगितले वस्तुस्थितीचा स्वीकार करून परिस्थितीला सुरेख आकार देणे हेच खरे शहाणपण मला सुखी व्हायचं आहे तर मीच माघार घेते . आणि व्यापक विचार करते तो कोणता हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरूनाथ महाराज की जय! जय सदगुरू, जय जिवन विद्या ❤❤❤. thank you so much dada & sathguru love you ❤ vitthal vitthal deva.
Heard this 3 rules for solving a problem in relationship for the very first time. Thank you..❤
Wonderful! 👍
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार
🙏
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada for giving good advice of how do solve relationships arguments should not continue for long period where later on ur ego comes never arugue front of children where they get disturb insists it of that sit and dicuss they matter and get solve for relationships discussion is must for any relationship brother sisters friends family keeping silent cannot have solutions that is our jeevan vidya satguru mauli says vitthal vitthal 🙏🙏🙏🙏
🙏🏻
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर विषय घेतला दादा खरच मुलांना आई वडील नको प्रॉपर्टी हवी जवाबदारी न्स्को म्हूणन आज old age home खुप सुरु झाले आहे. जीवनविद्येचे शहाणपण नक्कीच हवे खुप अप्रतिम मार्गदर्शन दादा ❤🙏🏻
🙏🏻🙏🏻
One stop solution to all relationship problems..❤
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
दादा तुमची मनापासून कृतज्ञता...❤🎉 Thnk you Sadguru - Mai...❤ मिलन वहिनी - दादा मनापासून धन्यवाद.
👌👌खूप छान अप्रतिम मार्गदर्शन दादा..
कुटुंब सुखी, वैवाहिक आयुष्य सुखी, तरच आपण सुखी त्यामुळे कौटुंबिक सौख्य ही काळाची गरज आहे! यासाठी तुमच्याकडे सामंजस्य, समाधान, सहिष्णूता, कृतज्ञता असणं गरजेचं आहे..
धन्यवाद दादा.....
🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल दादा तुम्हाला अनंत अनंत कृज्ञतापूर्वक प्रणाम 🌹🙏🙏🌹
How to solve problems in relationship .Relationship advice for Couples... AZ ha Sundarrr vishay Ghetla ahe .Dhanyavaad Deva . Bless All 🙏🏻🙏🏻🌹🌹
Bless all🙏🏻
Agree to disagree khup manapasun awadledada🙏🙏
🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल दादा कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 खूप महत्त्वाचे मार्गदर्शन दादा🙏
🙏
Dada apnala koti koti pranam ! Dhanyawad ! 🙏🙏aapan khup chan margadarshan kelet ! 👌👌🙏🙏🙏🙏🙏
🙏
जो माणूस दुसऱ्याचे ऐकतो तो पॉप्युलर होतो.आणि दुसऱ्यांना सॉरी म्हटले पाहिजे.
Excellent Gaidencs Dada 🙏🙏
👌👌
Thank you Dada. This video along with real life examples is an eye opener.
True
These rules can be applied to any relationship..😊
True
दादा कोटी कोटी प्रणाम खूपच छान मार्गदर्शन
Thank you 🎉❤
🙏
Excellent guidance Desr Dada
🙏🏻
दादा तुमची खूप खूप कृतज्ञता थँक्यू दादा
🙏🏻
खूप छान मार्गदर्शन. विठ्ठल विठ्ठल
धन्यवाद
Dada tumchya charni anant koti koti pranam lavakar indiyayt ya🙏🙏
🙏🏻🙏🏻
खूपच छान मार्गदर्शन
खूप छान मार्गदर्शन दादा 👌🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
Apratim margadarshan ❤❤
Koti koti pranam sadguru dada
🙏🏻
खूपच छान मार्गदर्शन दादा मला सुखी व्हायचय तर सुरवात मीच केली पाहिजे आणि मी पणा बाजूला ठेवून केली पाहिजे
🙏🏻🙏🏻
भांडायचं किती ?? याला पण लिमिट आहे.
सुख हवय ना ?? मग प्रत्येक भांडणाला लवकरची एक्सपायरी डेट हवीच.
मुद्द्याला धरून सुसंवाद साधण्यात कसं शहाणपण आहे.. ते ऐका सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाद दादांच्या मुखातून !!
👌
❤🙏🙏
Vitthal vitthal 💐🙏🙏
Jai sadguru 💐🙏🙏
🙏🏻
Good expression
Great guidance
🙏🏻
कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏 दादा खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
🙏🏻🙏🏻
Sastang Namskar Dada 🙏🌹
Vithal vithal dada ,🙏🙏💐
🙏🏻
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान मार्गदर्शन 👌🌹🙏
🙏🏻
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू चरणी कृतज्ञतापूर्वक प्रणाम.
khupch Chan dada margdarshn
🙏🏻🙏🏻
🙏Jay Sadguru🙏 Vittal Vithal 🙏Deva sarvancha bhal kar 🙏Deva sarvanchi bharbharat hou de 🙏
🙏
Vithal Vithal Dada 🙏🙏🙏
Vitthal Vitthal 🙏🏻🙏🏻
Khup Chhan. Vithal, Vithal.
🙏🏻🙏🏻
खूपच छान. 🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹💐🌹👌🏻👌🏻
🙏🏻
विठ्ठल विठ्ठल दादा There r so many problems in families & societies कसे tackle करायचे हेच कळत नव्हतं. पण सद्गुंरूच्या प्रबोधन, प्रवचनातून खूप छान मार्गदर्शन मिळतं. संपूर्ण सद्गुरू परिवारास अनेकानेक धन्यवाद. नेहमीच कृतज्ञ असेन jvm ची. धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
🙏🏻🙏🏻
ज्यांना सुखी व्हायचं आहे त्यांनी पुढे या व साॅरी म्हणा. खूप मौलिक विचार. खूप खूप धन्यवाद दादा
🙏🏻
vitthal vitthal 🙏🏻
🙏🏻🙏🏻
Perfect relationship advice.. 👌
🙌
Maza mulaga Sri pralhaddadansarakhach hoil
Aiknara nehami popular hoto 🙏🙏💐
देवा सर्वांना च भल कर
विठ्ठल विठ्ठल देवा
Jay sadguru ❤❤
❤❤❤
'Expiry date' for a fight in a relationship. This expiry date should be less than a days..😅
After 60नवरा बायको भांडतात त्यांना कसे हॅण्डल करायचं ते सांगा please
🎉🎉🎉🎉
खूप खूप कृतज्ञता
🙏🏻
🎉🎉😮
Jyala sukh have Tyne pudhe yave sorry mhanave khupch chan dada awdle🙏🙏
🙏🏻🙏🏻
10 Vela tumhi sorry bolun aapn mg granted dharle jato tyach Kay
दादा मी ६८ वर्षाची आहे चोवीस साला पासुन घरातले एक दोन कामही करते पण मुलगा खुप बोलतोकाय करु सांगा
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
Vitthal vitthal dada
🙏🏻
Vijayaraje sindiya madhVrav shindiya yanche asecha ahe😮🎉😢
Jai sadguru
🙏
विषय खूपच छान आहे पण कधी कधी भांडण झाली अशी वेळ येते की भांडण सोडवणार का समोरचा व्यक्ती ऐकतच नसते तर दादा तुमच्यासारखे समजवणारे हवेत तिसरा माणूस विश्वास पात्र असावा दोन्ही कुटुंबांना जोडण्याचा प्रयत्न करावा तोडण्याचा करू नये
🙏
मधुभाई मेरा भी यही। प्रोब्लम है। कुछ उपाय बताइए
🙏
God bless you🙏
काही तरी असेल ,लोकांना दिसत नाही कळत नाही ,घरात कोण सोबत ,काय बितत अस्त
Dusaryche Aiken hemust
Aaicha tras aaila mahiti asto.ade nirnay ka ghete te.mulache kahitri chukle asel.
Ho ashya aai aahet....swarthi...
Poranchi mansik chhal karnarya.....
Swata ak rupaya det nahi konala...n aka porala mhante tu dusarya bhavala madat kar..tuzyakade jast aahe ...are tu hi mehnat kar jast kamav. ..asa lachar ka bhav konakade
Daru sutli ter ger hasri hoeli.
Sasu heva karte sunecha. Sun nahi karat....😂