Peace of mind | Relax mind | Bhal kar sadhna | Mind fresh | Control mind | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 128

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 3 дня назад +2

    GLORY to God 🎉 ओम शांती मेरे प्यारे शिव बाबा 🎉!

  • @ritikaware2032
    @ritikaware2032 24 дня назад +17

    सद्गुरूंनी बोल्या पासून मी रोज रात्री च भल कर आणि prathna बोलतो मेंदू मधले सगळे नकारात्मक विचार नाहीसे होतात ❤❤ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 25 дней назад +10

    देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ला जाऊदे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे ❤

  • @sohampadval1091
    @sohampadval1091 18 дней назад +3

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणितुझे गोड नाम मुखात अखंड राहु

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 24 дня назад +10

    देवा या सर्वांचे भले होऊ दे..देवा याचे भल कर ...🙏🙏🙏♥️♥️♥️हे ईश्वरा...सर्वांना चांगली बुद्धी दे..आरोग्य दे..सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण करा आणी तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 24 дня назад +6

    देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा 🙏🏻🙏🏻 देवा सर्वांचे कल्याण करा 🙏🏻🙏🏻 देवा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🏻🙏🏻 देवा सर्वांची भरभराट होऊदे 🙏🏻🙏🏻 देवा सर्वांची मुलं टॉपला जाऊदेत 🙏🏻🙏🏻

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 24 дня назад +6

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 पूज्य विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️❤️ व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏

  • @ShubhangiMohire
    @ShubhangiMohire 22 дня назад +2

    देवा सर्वांचं भलं कर ❤❤❤❤🎉🎉🎉

    • @ShubhangiMohire
      @ShubhangiMohire 22 дня назад

      श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @SHARAD260
    @SHARAD260 4 дня назад

    Sadguru prashan

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 24 дня назад +3

    जय सद्गुरु समर्था ❤️🙏❤️🙏
    सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏🙏🙏

  • @usersunil1122
    @usersunil1122 24 дня назад +3

    जैसा भाव तैसा अनुभव

  • @prasannakudtarkar6017
    @prasannakudtarkar6017 24 дня назад +3

    Vitthal Vitthal 🙏🌹

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 25 дней назад +4

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ सोमवार.
    😊😊😊😊😊😊

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 24 дня назад +4

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 25 дней назад +3

    🙏देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 24 дня назад +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 11 дней назад +2

    सद्गुरूंचे विचार समजणे आणि ते आत्मसात करण्याची योग्यता आपल्यात असणेही भाग्याची गोष्ट आहे.🙏

  • @LovelyBoat-pk1fi
    @LovelyBoat-pk1fi 25 дней назад +4

    देवा सर्वात भल कर

  • @seafacemedicare1229
    @seafacemedicare1229 22 дня назад +2

    देवा ह्याच भलं कर.....हे मनातल्या मनात म्हणायचे आहे असे सद्गुरू स्पष्टपणे सांगतात. सामुदायिक ठिकाणी विश्व प्रार्थना म्हणणे. विठ्ठल विठ्ठल

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 25 дней назад +14

    जसा विचार, तसा तुमच्या जीवनाला आकार.

  • @umeshgad7120
    @umeshgad7120 24 дня назад +5

    देवा याच भल कर ! जनात नाही मनात म्हणा म्हणजेच भाव धरायचा जप नाही करायचा

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b 24 дня назад +4

    हे ईश्वरा सर्वाचे भलं कर

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 24 дня назад +2

    विश्व प्रार्थना🙌👏🙏🙇 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे 🙏सर्वाना सुखांत आंनदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखांत अखंड राहू दे🙏 धन्यवाद देवा

  • @rahulsalunkhe8043
    @rahulsalunkhe8043 24 дня назад +2

    सद्गुरू सर्वांचे खूप खूप भलं करो

  • @rangolia2z846
    @rangolia2z846 25 дней назад +3

    जय वि्ठल माऊली 🎉🎉

  • @mohanshinde8474
    @mohanshinde8474 8 дней назад

    🙏🙏

  • @shivangi_trivedi
    @shivangi_trivedi 24 дня назад +2

    Abhar abhar abhar abhar

  • @subhashchougule7181
    @subhashchougule7181 24 дня назад +1

    🙏विठ्ठल विठ्ठल🙏 धन्यवाद सद्गुरु 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांचं भल कर🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK 24 дня назад +2

    Thank you sadguru

  • @anitapatil8402
    @anitapatil8402 24 дня назад +1

    Bhal kar buss 1ch kaam thanq pai mauli❤😊⚘️⚘️⚘️

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 25 дней назад +1

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good knowledge explanation todays topic peace of mind how will get its very true that whenever we sit for meditation we have different thoughts we are never happy what we get in our life we are to get more and more we don't have peace and happiness we try to find for happiness peace relax before that we have to give happiness to other giving blessings by say bhal kar God bless you so reverse we can also get blessings and happiness that is our satguru jeevan vidya say and we have to follow vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏🙏

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 25 дней назад +1

    सोप्या आणि सुटसुटीत भाषेत सद्गुरूंनी जे तुम्ही पेराल तेच उगवेल. क्रिया तशी प्रतिक्रिया घरगुती उदाहरणा दाखल छान विश्लेषण केले आहे.
    हे विश्व विधात्या जगातील सर्व लोकांना चांगली बुध्दी दे.

  • @yk3420
    @yk3420 24 дня назад +1

    तुमचे संपूर्ण आयुष्य म्हणजे क्रिया व त्यास प्रतिक्रिया आहे. उदा. रामायण, महाभारत. तुम्ही एकमेकांना आधार द्या, सुख द्या, आनंद द्या...

  • @jagedishdeshpande2049
    @jagedishdeshpande2049 14 дней назад

    पै यांची सर्व विचार,विचार या भोवती केंद्रित आहेत
    खऱ्या सुखासाठी विचार थांबवून स्वसंवेद्य होऊन विचार ओसरायला कोणताही मार्ग खरोखर सांगितला नाही
    स्वसंवेद्या जाणीव यापलीकडील निज आत्म्याच्या दृष्टीने जीवन विद्या फक्त मनाला शिष्टाचाराचे तंत्र शिकवते
    स्वसुख आनंदाच्या डोही आनंद तरंग कसे हा मार्ग यात नाही
    अध्यात्मिक दृष्ठ्या जीवन विद्या प्राथमिक शिष्टाचाराचा खजिना आहे
    जीवनमुक्त कसे व्हावे याचा त्रोटक विचार आहे
    यातील साधक वर्षानुवर्षे फक्त हरिपाठ म्हणतात,
    भरला घनदाट आत्मा यांच्या संवेदनेत नाही
    काही दिवस हे विचार ऐकून आत्मदर्शनासाठी दुसरा गुरु यातील साधकांनी करावा

  • @anilbhapkar3785
    @anilbhapkar3785 22 дня назад +1

    सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम हा 🙏🙏🙏

  • @vijaypradaborkar6114
    @vijaypradaborkar6114 25 дней назад +2

    'सुख द्या सुख घ्या' हा निसर्गाचा नियम आहे. जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 25 дней назад

    As you think so you become because mind moves from thought to thing. Mind is supreme. It has emmence power to achieve anything in the world. For that peace of mind is necessary. Jeevanvidya philosophy teaches well wishing strategy which results peaceful and successful life. Thank you satguru for your words of wisdom.

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 25 дней назад +1

    Pranaam sadguru charni😊❤

  • @greenworld6865
    @greenworld6865 25 дней назад +3

    Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @jagannathamberkar6969
    @jagannathamberkar6969 21 день назад

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏 धन्यवाद माऊली

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 24 дня назад

    Khup sundar margdarshan kele ahe sadguru ne sukha vishaye #thanks shree sadaguru waman rao pai ❤

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 20 дней назад

    कोटी कोटी वंदन सद्गुरू राया.विनम्र अभिवादन 🙏🙏🌹🌹

  • @harshadatamhanekar4902
    @harshadatamhanekar4902 25 дней назад +1

    खरच बरोबर आहे मी अनुभव घेतला आहे
    Thank you so........much Sadguru ❤🙏

  • @nirmalapatil4782
    @nirmalapatil4782 18 дней назад

    Vitthal Vitthal 🙏🏻🙏🏻

  • @akshatachougule6781
    @akshatachougule6781 22 дня назад

    Very inspiring... Margadarshan..
    Thank you so very much satguru...
    And very nicely edited this new version of Series Highlighting all the imp Amrut Tushars...
    Thank you team Jeevanvidya Mission

  • @chittaranjanbasrur4289
    @chittaranjanbasrur4289 25 дней назад

    Sarvana uttam manshanti milu de 🙏

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 20 дней назад

    Sastang Namskar guruvarya 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @harshalpatilpatil1154
    @harshalpatilpatil1154 21 день назад

    देवा सर्वांच भलं कर

  • @rajendraparkar9617
    @rajendraparkar9617 21 день назад

    Tuch Aahes Tuja Jivanacha Shilpkar.

  • @Techniceditzzz
    @Techniceditzzz 24 дня назад

    😍 God bless all of you always 🤲🙌🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK 24 дня назад

    Thank you dada

  • @anishadasam2228
    @anishadasam2228 24 дня назад

    🙏🌼

  • @bharatipawar7731
    @bharatipawar7731 24 дня назад

    ,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ly3nf7ef9u
    @user-ly3nf7ef9u 24 дня назад

    🙏🙏🌹🌹

  • @sandeepvharambale6266
    @sandeepvharambale6266 25 дней назад

    🙏🙏✨🚩🚩

  • @y_______a6641
    @y_______a6641 23 дня назад +2

    गुरुजी एक प्रश्न होता, मी देवाच्या अस्तित्वाला मानतो देव सगळ्यांच भल करतो हे देखील मानतो परंतु देव संकट समयी मदतीला का नाही येत, जसेकी कोलकत्ता मधील डॉक्टर बलात्कार प्रकरण अश्या वेळेस देव का नाही धावून येत, देव परीक्षा घेतो हे देखील मान्य परंतु एखाद्याचा शेवट इतका वाईट का ज्यात त्या व्यक्ती ची काहीच चुकी नव्हती, आणि आपले राजकारणी, गुंड यांना एकदम चांगलं मरण येत,
    अस का ?

  • @dgmashokbansode4151
    @dgmashokbansode4151 23 дня назад

    Very informative and motivational 🙏🙏

  • @AstrologybyRaghunathShelar
    @AstrologybyRaghunathShelar 24 дня назад

    Waah

  • @DreamlandUSA
    @DreamlandUSA 23 дня назад

    Thank you so much Satguru 🙏just kind note while editing pls use smooth transition effects for connecting multiple frames.

  • @dikshabagwe2810
    @dikshabagwe2810 22 дня назад

    सुख द्या सुख घ्या, निसर्गाचा नियम हा

  • @arvindudyavar4191
    @arvindudyavar4191 24 дня назад

    Sarvanch bhal kar kalyan kar rakshan kar

  • @aishwaryakarnik4319
    @aishwaryakarnik4319 23 дня назад

    खूप छान सागितले पट ले मला

  • @shivajipatil2091
    @shivajipatil2091 21 день назад

    Vittal Vittal

  • @sameerdalvi5349
    @sameerdalvi5349 21 день назад

    Mala ek prashna aahe apan aplya dushman la kasa bolo shaktu deva hecha bhala Kar

  • @prashantgaikwad9621
    @prashantgaikwad9621 24 дня назад

    Vithal, Vithal.

  • @anjaliyelmeli4635
    @anjaliyelmeli4635 16 дней назад

    Sarvanche bhale ker

  • @anaghakulkarni9708
    @anaghakulkarni9708 24 дня назад +1

    🙏🙏🙏

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 25 дней назад +1

    🙏🙏🙏