महाराष्ट्र शेती कायद्या बद्दल माहिती देणाऱ्या व्हिडिओ बनवावी यात कोण शेती घेऊ शकत, बिगर शतकरी शेती जमीन घेऊ शकतो का? किमान शेत जमीन किती असावी? , असा माहिती देणार video बनवावी अशी विनंती
नवीन व जुने कागदपत्रे मग किती ही जुनी असुद्यात अगदी सन 1800 मधील ही कागदपत्र काढून मिळतील सेवा संपूर्ण महाराष्ट्र भर उपलब्ध.. कागदपत्र खालील प्रमाणे जुने व नवीन फेरफार उतारे जुने व नवीन सातबारा उतारे जुने व नवीन 8A क.ड.ई.पत्रक क.ड.ई.पत्रक-हक्क नोंदनी रजिस्टर हक्क नोंदनी रजिस्टर टिप्पन गुणाकर पुस्तक अकारफोड पत्रक कजप आकारबंद (गट-एकत्रीकरण) आकारबंद (दशमन)
Residential plot ahe ki ankhi kahi ahe ,he kasa kalel ani Land purchase registration chi kay process ti please video banva.Baki info khup chaan ahe.Thanks BBC Marathi
@@BBCNewsMarathi सर नमस्कार, आपण आज गावाकडची गोष्ट मध्ये आम्हाला भरपुर मार्गदर्शन केले आहे. तसेच आपण दिलेली माहिती आम्हाला पदोपदी उपयोगी पडली आहे. आता जो विषय आपण गावाकडची गोष्ट मध्ये घेतला आहे . हा माझ्या कुटूंबा साठी खूपच महत्वाचा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या शेतातून (गटातून) शेजारील शेतात (गटात) जाण्यासाठी आमच्या शेताच्या मध्यभागातुन रस्ता वापरला जातो आहे. ह्यात आमचे आर्थिक नुकसान होत आहे. तरी आपणास नम्रपणे विनंती आहे की, आपण शेत रस्ता आणि पायवाट ह्याची नोंद कशी मिळवायची तसेच ह्याची कुठे नोंद नसेल तर आपले झालेले आर्थिक नुकसानभरपाई कशी मिळवायची ह्यावर कृपया मार्गदर्शन करावे सर.
दादा आम्ही एक प्लाॉट घेतलाय पण त्या गटातून एक रस्ता जाणार आहे,अस नगर रचना दाखल्यात नमूद आहे ,पण जागा मालक म्हणतोय कि रस्ता अपल्या प्लॉट मधून जाणार नाही, माझे म्हणने आहे की त्या जाणार्या रस्त्याचा नकाक्षा कुठे मिळेल जेणे करून आम्हाला समजेल रस्ता कुटून जाणार आहे. Ans plz ..
सर,नमस्कार .आपण खूप छान माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद.सातबारा उतार्यात दर्शविलेली पड जमीन ही त्या मालकाची असते का? खरेदी व्यवहारात त्या पड जमिनीचे पैसे द्यावे लागतात काय ?क्रुपया मार्गदर्शन व्हावे.
चांगला विषय आता काही गुंट्याचे खरेदी विक्री होत नाहीत. व्यवहारासाठी नक्की किती गुंठे क्षेत्र लागते. आणि प्रत्येक जिल्हानुसार वेगळे नियम आहेत का. त्याबाबत सविस्तर माहिती दिली तर बर होईल.
ज्यांच्या मालकीची सध्या शेतजमीन नाही. मात्र, वाडवडिलांच्या नावे असलेली जमीन जर कुळकायद्यामधील तरतुदींनुसार कुळाकडे गेली असेल वा वाडवडिलांनी शेतजमीन विकली असेल अशा व्यक्तीला शेतजमीन विकत घेण्याची इच्छा असेल तर त्यासाठी काय तरतूद आहे? कृपया माहितीपर व्हिडीओ करावा.
पोट खराब क्षेत्र खरेदी करावे की नाही? समजा एका शेतकऱ्याकडे १५ गुठे जमीन आहे त्यातील ५ गुंठे लागवड योग्य आहे व १० गुंठे पो खराब आहे..११ गुंठे खरेदी करायची असेल तर कशी खरेदी करावी..५ लागवड योग्य व ६ पोट खराब अशी घ्यावी की १० पोट खराब व १ लागवड योग्य?
महाराष्ट्र शेती कायद्या बद्दल माहिती देणाऱ्या व्हिडिओ बनवावी यात कोण शेती घेऊ शकत, बिगर शतकरी शेती जमीन घेऊ शकतो का? किमान शेत जमीन किती असावी? , असा माहिती देणार video बनवावी अशी विनंती
उत्कृष्ठ आणि मुद्देसूद माहिती दिलीत......शेतजमिनीमधे होणाऱ्या अतिक्रमणं विषयी माहिती देणारा व्हिडिओ बनवा
अतिशय महत्त्वाची माहिती दिली सर, धन्यवाद
एक नंबर वाटली खूप छान धन्यवाद 👍🙏
धन्यवाद.
खूप महत्वाची माहिती
खूप छान व महत्वाची माहिती दिली
सात बारा पहा फक्तं सर्व चांगल होऊन जाईल, बस झालं.
मी एक तलाठी आहे. पुणे जिल्हा सासवड तालुका.
Mob send kara
😊👍
Mad, Talaathi Jar 7/12 Banaavat Asel tar, mad,,Talaati, Tahasildaar, MandalAdhikari, Sambadhit Kaaryalayani Ghar NaHise karun tya Jagevar dusare Ghar Baandale Asel Tar Mulmaalkaache Naavavar yet Nasun,, "Gaavthan,, Gat No,,(Juna No,,) vagalun Navin No,cha 7/12 denyat yeto.NUSATA 7/12 PAAHUN KAAHIHEE CHANGALE HOTE NAHI. Sarkari yantrana Purna Ghar, Astitvach Namshesha karu Shaktaat. 7/12 Kahich karu shakat naahi. Sidhudurgat yaa. PURAVE MILTIL.Yaat Grampanchayt hi saamil Asate.
Chan mahiti dilit dhanyawad
धन्यवाद.
खूपच छान! धन्यवाद सर!
अतीशय सुंदर माहिती आहे.
Sir thodkyat khup chan mahiti ditit. Dhanyawad. Aavadla🎉
Chan mahiti dili
Nice and important information sir
Thank you.
महत्वाची माहिती मिळाली धन्यवाद
आभारी आहे श्रीकांत
आम्हाला गुंठेवारी आणि NA प्लॉट बदल माहिती भेटल्यास खूप मदत होईल.
याविषयी लवकरच सविस्तर माहिती देऊ.
चांगली माहिती मिळाली,सर धन्यवाद नमस्कार
Changli mahiti ahe
धन्यवाद.
उत्तम माहीती 👌
खूप सुंदर ...
Khup chan explain kelat thanks
Ekdum mhatvpurn mahiti hoti hey aamhala mahitch navte thank you aasech nav navin mahiti sanga aamhala
, 🙏✌गावाकडची शेती कार्यक्रम चांगली वापली.
Khup chan mahiti
भोगवटादार वर्ग 2 जमीन कोणी फुकट दिली तरी घेवू नये, इतकी लफडी असतात कि निस्तार ता निस्तार ता नाकी 9 येतं, आणि खासकरुन पुणे जिल्हा
बर झाल आधी तपासल भाऊ मी 😄
Khup chan mahiti milali.
फारच छान
Khoop chhaan sir thnks
Thankful info 🙏
Nice information sir.....
नवीन व जुने कागदपत्रे मग किती ही जुनी असुद्यात अगदी सन 1800 मधील ही कागदपत्र काढून मिळतील सेवा संपूर्ण महाराष्ट्र भर उपलब्ध..
कागदपत्र खालील प्रमाणे
जुने व नवीन फेरफार उतारे
जुने व नवीन सातबारा उतारे
जुने व नवीन 8A
क.ड.ई.पत्रक
क.ड.ई.पत्रक-हक्क नोंदनी रजिस्टर
हक्क नोंदनी रजिस्टर
टिप्पन
गुणाकर पुस्तक
अकारफोड पत्रक
कजप
आकारबंद (गट-एकत्रीकरण)
आकारबंद (दशमन)
तुम्ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. भाऊ गट नकाशा कसा बघायचा म्हणजे गटातले हिसे नंबर कोणत्या दिशेने आहेत हे कसे ओळखावे.
Residential plot ahe ki ankhi kahi ahe ,he kasa kalel ani Land purchase registration chi kay process ti please video banva.Baki info khup chaan ahe.Thanks BBC Marathi
पांदन रस्ता व शिव रस्ता या विषयी VDO टाका प्लीज
हो लवकरच.
@@BBCNewsMarathi
सर नमस्कार,
आपण आज गावाकडची गोष्ट मध्ये आम्हाला भरपुर मार्गदर्शन केले आहे. तसेच आपण दिलेली माहिती आम्हाला पदोपदी उपयोगी पडली आहे. आता जो विषय आपण गावाकडची गोष्ट मध्ये घेतला आहे . हा माझ्या कुटूंबा साठी खूपच महत्वाचा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आमच्या शेतातून (गटातून) शेजारील शेतात (गटात) जाण्यासाठी आमच्या शेताच्या मध्यभागातुन रस्ता वापरला जातो आहे. ह्यात आमचे आर्थिक नुकसान होत आहे.
तरी आपणास नम्रपणे विनंती आहे की, आपण शेत रस्ता आणि पायवाट ह्याची नोंद कशी मिळवायची तसेच ह्याची कुठे नोंद नसेल तर आपले झालेले आर्थिक नुकसानभरपाई कशी मिळवायची ह्यावर कृपया मार्गदर्शन करावे सर.
खुप भारी भाऊ
Nic information _____shrikant Bhau..
आपल्या नावावर महाराष्ट्रात कुठेही किती जमिन आहेका? असल्याचे कसे कळेल? आपल्या नावावर व्यवहार झाला की नाही, कसे तपासावे?
मस्तच माहिती
धन्यवाद सर
Very nice information
Mahanagarpalika shetra madhe 12 gunthe NA jaga ahe tyamdhe 2 gunth ghyachi ahe.
Navi hoil ka
दादा आम्ही एक प्लाॉट घेतलाय पण त्या गटातून एक रस्ता जाणार आहे,अस नगर रचना दाखल्यात नमूद आहे ,पण जागा मालक म्हणतोय कि रस्ता अपल्या प्लॉट मधून जाणार नाही, माझे म्हणने आहे की त्या जाणार्या रस्त्याचा नकाक्षा कुठे मिळेल जेणे करून आम्हाला समजेल रस्ता कुटून जाणार आहे. Ans plz ..
गावातील व शहरातील प्लॉट खरेदी करतांना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात यावर एक व्हिडिओ बनवावा
Nice Information. Thanks.कृपया shet घेतना konala भूमिहीन karu naye te sanga। Anni shet kon kon gheu shakto ki fakt शेतकरीच। Nokri wala nahi
शेतातून पाणी काढण्यासाठी नाला कुठे आहे याचा उल्लेख कुठे असतो? कारण यासाठी शेतकर्यामध्ये भांडणे होत असतात याची माहिती असेल तर कळवावी.
Nice
धन्यवाद
वर्ग 2 मधे वाटणी व विक्री कसी करण्यात येते यावर माहिती सांगा
Non shetkari mansane Shetjamin kharedi karavi ka NA plot kuthla better ahe plss hyachavr detail video banva sir
सर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे गावाकडच्या बातम्यांची एक प्लेलिस्ट ठेवा खुप मदत होईल बातम्या बघायला 🙏🙏🙏
प्लेलिस्ट रेडी आहे. ruclips.net/p/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m
सर,नमस्कार .आपण खूप छान माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद.सातबारा उतार्यात दर्शविलेली पड जमीन ही त्या मालकाची असते का? खरेदी व्यवहारात त्या पड जमिनीचे पैसे द्यावे लागतात काय ?क्रुपया मार्गदर्शन व्हावे.
Sir dusrachay sheti made apn vikat geun 2gunde house badu shakto
सर वर्ग दोन ची जमीन वर्ग एक करायला काय करायला लागेल हे सांगा व्हिडिओमध्ये तुमची वाट आम्ही बघत आहे व्हिडिओ येण्याची
Badiya
चांगला विषय
आता काही गुंट्याचे खरेदी विक्री होत नाहीत. व्यवहारासाठी नक्की किती गुंठे क्षेत्र लागते. आणि प्रत्येक जिल्हानुसार वेगळे नियम आहेत का. त्याबाबत सविस्तर माहिती दिली तर बर होईल.
चांगला विषय सुचवल्याबद्दल तुमचे आभार. लवकरच याविषयी माहिती देऊ.
Online Digital Income certificate Tahsildar kashe kadayache ya subject vr ek sopi gosta banava
सात बारा वर लाल अक्षर ने लिहलं आहे. प्रत्यक्ष जमीन व भोगवटा नावासमोर जमीन नोंद तफावत आहे. वर्ग एक जमीन आहे. कृपया माहिती दया. जमीन खरेदी करावी की नको.
Thank you Sir
ज्यांच्या मालकीची सध्या शेतजमीन नाही. मात्र, वाडवडिलांच्या नावे असलेली जमीन जर कुळकायद्यामधील तरतुदींनुसार कुळाकडे गेली असेल वा वाडवडिलांनी शेतजमीन विकली असेल अशा व्यक्तीला शेतजमीन विकत घेण्याची इच्छा असेल तर त्यासाठी काय तरतूद आहे? कृपया माहितीपर व्हिडीओ करावा.
Dhayanvad🇮🇳🇮🇳🇮🇳
तहसील N.A. खरेदी-विक्री बंद आहे त्यावर सखोल माहिती घेऊन मार्गदर्शन करा.
Khoop chaan mahity 🙏🙏🙏
छान व उद
छान माहिती
Sir
2.03 Hector mhanje kiti vichar hoto
2 guntha Jamin kharedi hoil ki nahi
nice
फेरफार नोंद केली
पुन्हा नोंद दुरूस्ती करणे
हे तलाठी करू शकतो का
setjamin Vellege na ditial notes
पोट खराब क्षेत्र खरेदी करावे की नाही? समजा एका शेतकऱ्याकडे १५ गुठे जमीन आहे त्यातील ५ गुंठे लागवड योग्य आहे व १० गुंठे पो खराब आहे..११ गुंठे खरेदी करायची असेल तर कशी खरेदी करावी..५ लागवड योग्य व ६ पोट खराब अशी घ्यावी की १० पोट खराब व १ लागवड योग्य?
Form 7 and Form 12 is not a title document
Srikanat bangal e 🙏🙏🙏
दोन भावापैकी एकाची जमीन खरेदी करायची असेल तर शेजारीच जमीन असलेल्या भावाची नाहरकरत घेणे गरजेचे आहे की नाही?
महाराष्ट्रात जमीन कोणाला खरेदी करता येते, याची महिती मिळावी.
या विषयावर लवकरच सविस्तर माहिती देऊ.
शेतामध्ये पा णी v विजपुरवाठा he kuthe pahave
Sir mobile नं द्या एक महत्वाची गोष्ट विचारायची ahe खरेदी खत करायचा ahe त्या बद्दल
भूमापन क्रमांक व उपविभाग ७६५ म्हणजे काय ?
शेत जमीन खरेदी करताना शेत वाटी साठी शेजाऱ्यांची परवांगी घ्यावी लागेल का
Nakasha kasa baghycha
Lahan mulanch navavarti land kharidi karta yete ka ?
आजही तलाठी नावे लावण्यास त्रास देतात असे का.....?
आपण रजिस्टर करतो तरिसुद्या...
👍
Magi Jameen ahe 7/12 haravalay tar paper kashe kadayache
Please yacha video banava
खरिदी दरा साठी काही अटी आहेत का ,
सर मला तुमचा नंबर द्याल काय तुमच्याशी बोलायचे आहे प्लीज 🙏🏽
नकाशे बदलता येतात ❓
सर तुमचा mob दया न
नं द्या
na gunthewarvhi mahiti dene
Tumcha number dya sir
Nice
👍
Tumcha mobile no dya bhau