Khup chhan. You are great. Thanks for making us a Reiki channel. All your students are soooooo happy, well, and powerful. Thanks God 🌹🌹 Thanks Reiki ma🌹🌹 Thanks Sharda ma'am 🌹🌹
You are great mam. We are so lucky and proud for having you as our Master. Thank you for teaching us Reiki in a practical way. It has changed my life. ❤😊🎉
Namaskar Madam,Mi Sampada Gantalu Mam,mi pan Bombay la Reiki shikle 2018 la mazhya donhi level zhalya aasun mala svathala khup Chan anubhav aalet aani mi dusryana dete pan. Tumcha video pahun khup Chan vatle. Thank To Reiki Mother 😊
खूप छान अनुभव आहे मॅम...thank you so so much रेकी खरच खूप पॉवरफुल आहे मी तुमच्या दोन्ही लेव्हल कंप्लीट केल्यात खूप सुंदर अनुभव आहे मला तुमच्या पुढच्या २ लेव्हल पण करायच्या आहेत
Level one chi attunement ghetlyavar parat 2nd level chi attunement parat vegli aste ka? 1st level nantar 21 days continue na hota gap padli tar parat 21 divas continue karave ki gap evdhe additional karave?
@@anita4022jyanha mahiti hoti tyani reiki healers la contact gela hota ni tyanha fayda pn zala hota. it's true. Pls do not consider this as negative comment, this is just a information.
@@deepagaidhane7711 पण खरंही तेवढंच आहे की. स्वतः हून कुणी देत नव्हतं रेकी.ज्यांना माहीती नाही त्यांच्यापर्यंत रेकी पोचवली असती तर ती समाजसेवा आणि कोरोना मध्ये मानसिक आधार ही मिळाला असता.
ताई मला रेकी शिकायची आहे ते ऑनलाईन शिकता येईल का त्यासाठी फि काय आहे त्यासाठी आपणास कसा संपर्क करायचा. आपण खुप छान माहिती सप्तचक्र आणि रेकीची माहिती दिली मलाही आपणाकडे शिकायची इच्छा आहे त्यासाठी आपले मार्गदर्शन करावे हि विनंती आहे.
Please Reply द्यावा आपला फोन नंबर कृपया द्यावा. तुमची सांगण्याची पद्धत खूप छान वाटली आणि मलाही काही problem आहेत, त्यामुळे मला शिकायची आहे. या कोर्सची फी किती आहे तेही कृपया कळवा.
ताई नमस्कार, एक विचार असा येतो कि, जो तो त्याच्या कर्म बंधन प्रारब्ध घेऊन येतो, आणि आपण रेकी हिलींग देताना त्यात बाधा तर आणत नाही ना, किंवा समोरच्या चे जे भोग आहेत त्यात देवाच्या रचनेत ढवळाढवळ करतो असे होते का? असे वाटते. तर कृपया सांगा
तसे होत नाही, कर्म भोगताना शक्ती मिळते. त्या कर्माचे जेव्हा भोगणे चालू असते तेव्हा मनाला शक्ती मिळाल्या मुळे त्रास होत नाही. तुम्ही मनाने विचार चांगले करायला लागल्या मुळे तुमचे कर्म मोठे असेल तर ते चांगल्या विचारानी कर्म चांगले केल्या मुळे तो फायदा तुम्हाला मिळतो आणि कर्म कमी होते/कधी कधी कर्म भोग नाहीसे होते.
खरंच खूप खूप सुंदर.मी पण रेकी healer आहे.त्यामुळे खरोखर रेकी आपल्या सगळ्यांना खूप मदत करणारी उपचार पद्धती आहे.हे मी विश्वासाने व ठामपणे सांगू शकते.
रेकी बद्दलची माहिती खुपच सुंदर दिली आहे. 👌👍🌹
खूप खूप छान व्हिडिओ ❤
खुप खुप धन्यवाद. Youtub वर पहीला उत्कृष्ट video. परत धन्यवाद. मी रेकी मास्टर .तुमच्याच सारखे छान अनुभव आहे.
खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद🙏🙏🙏
खरंच आहे, सर्वांचे जीवन रे की मय असेल तर जगावर कोणते संकट येऊ शकत नाही. खूप खूप धन्यवाद रेकी.❤
yes. it's true. reiki is undoubtedly amazing.
खुप छान.माहीतीपुर्ण video.
प्रश्न सुद्धा छान विचारलेत त्यामुळे बरीच माहिती मिळाली रेकी बद्दल.धन्यवाद.
Khup chhan. You are great. Thanks for making us a Reiki channel. All your students are soooooo happy, well, and powerful. Thanks God 🌹🌹 Thanks Reiki ma🌹🌹
Thanks Sharda ma'am 🌹🌹
You're most welcome
Thanks for sharing
Reiki khup chan Kam krte...mi reiki master aahe mam tq reiki tq mam
🙏💐
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद 💐💐💐🙏🙏🙏
You are great mam. We are so lucky and proud for having you as our Master. Thank you for teaching us Reiki in a practical way. It has changed my life. ❤😊🎉
Khup chan video mi reiki shikale tya velech anubhav agadi tumhi sagata tase aale khup chan🎉
खूप छान माहिती रेकीबद्दल कर्वे मॅडमनी दिली धन्यवाद.
Khup chan dhanyawad mam 👏
Dhanyavad khup chhan mshoti dili
Thanku madam very excellent session 🙏🏻🙏🏻
मॅम तुमी खूप छान महिती दिली. थॅंक यू. पण आता plz हे पण सांगा हे कोण आणी कुटे शिकवतात
धन्यवाद ताई
खुप छान माहीती मीळाली,पण मी असे ऐकले आहे पहील्या लेव्हल ला प्रत्यक्ष गुरू समोर असावेत कारण तेच दिक्षा देतात ,गुरू समोर असल्या शिवाय हे होऊ शकत नाही ,
Online classes pn krta yetat
Thank you 🙏
Namaskar Madam,Mi Sampada Gantalu Mam,mi pan Bombay la Reiki shikle 2018 la mazhya donhi level zhalya aasun mala svathala khup Chan anubhav aalet aani mi dusryana dete pan.
Tumcha video pahun khup Chan vatle.
Thank To Reiki Mother 😊
Hi mala mahiti havi aahe teki chi deu shkta ka ani karaychay pan. Sagkyanche anubhav khuch Chan aahet vattay karun bghav kay aahe te
Tumcha number WhatsApp kara
❤खूप छान
खूप छान अनुभव आहे मॅम...thank you so so much रेकी खरच खूप पॉवरफुल आहे मी तुमच्या दोन्ही लेव्हल कंप्लीट केल्यात खूप सुंदर अनुभव आहे मला तुमच्या पुढच्या २ लेव्हल पण करायच्या आहेत
रेकी कोर्स ची फी किती आहे कळू शकेल का?
काॅंटॅक्ट कसा करावा यांच्याशी?
खूप छान माहिती दिली ❤❤
मी पण सेकंड डिग्री पर्यंत रेकी शिकले आहे,खूप चांगले आहे ,खूप छान वाटते
फीस किती
शारदा मॅडम, तुमची कन्सल्टन्सी फी भयंकर आहे सामान्यांना न परवडणारी.हा कार्यक्रम पाहील्यावर मी कॉल केलेला त्यावरुन समजलं.
शारदा कर्वे ताई रेकी बद्दल आपला Vdo पाहिला.माझे 2 बेसिक कोर्स झाले आहेत.पण आज आणखी ऊर्जा मिळाली.धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ताई❤❤
Thanku
Thank you
Thank you so mach
मैडम खूप छान सांगितलं मॅडम रेकी बद्दल. तुमचा नंबर द्या ना मला पण इच्छा आहे की शिकण्याची.
Khup chan mam
मॅडम मी पण रेकी ग्रॅन्ड मास्टर आहे
तुम्ही छान एक्स्प्लेन केले🎉
तु कुठे शिकवतेस
Madam tumhi online gheta ka
मी वैशाली नेने मला तुमच्याशी
बोलायचे आहे.माझ्या 2 लेव्हल झाल्या
आहेत. मला खूप छान अनुभव आहे
Mla reki शिकायची आहे pls gaid
खुप छान
तुमच्याकडून ऑनलाईन शिकण्यासाठी काय करावे लागेल ती माहिती द्या प्लीज...
🙏ताई तुम्हिछानमुलाकतघेतलीअशिच
प्राणिकहिलिॅगचीमलाखतघ्यावीप्लिज❤😊
Madam, tumhi marmavr bot thevle, ❤❤omg mala shikaychech ahe
Reiki classes astat offline online
Madam Tumhi mazhya manatal bolalat tumhi dilelya mahiti baddal Dhanyawaad 🙏🙏
❤❤
Thank you so much!.
मलापण शिकायची आहे रेकी..मला ताईंचा contact मिळेल का?
Level one chi attunement ghetlyavar parat 2nd level chi attunement parat vegli aste ka? 1st level nantar 21 days continue na hota gap padli tar parat 21 divas continue karave ki gap evdhe additional karave?
हो मला पण शिकायची आहे पण kashi आणि कोणाकडे शिकावी.
या मॅडम च्या रेकी कोर्स ची फी कळू शकेल का?
अतिशय सुंदर मुलाखत!
मॅडम अतिशय सुंदर समजावून सांगतात.
मला 1 प्रश्न होता कोरोना काळात रेकी वाले कुठे होते
Point to be noted
@@anita4022jyanha mahiti hoti tyani reiki healers la contact gela hota ni tyanha fayda pn zala hota. it's true.
Pls do not consider this as negative comment, this is just a information.
@@deepagaidhane7711 पण खरंही तेवढंच आहे की. स्वतः हून कुणी देत नव्हतं रेकी.ज्यांना माहीती नाही त्यांच्यापर्यंत रेकी पोचवली असती तर ती समाजसेवा आणि कोरोना मध्ये मानसिक आधार ही मिळाला असता.
ताईंशी कॉन्टॅक्ट कसा करावा, कृपया माहिती द्या
See in Google Art of Healing
Pune
Taincha nambar kasa milekl
Fee kiti ahe
Mala reki shikayachi aahe
Khup Chan mahiti ...shikaychi aslyas tumhala kase contact karyche?....tumcha ikun ch khup Prasanna vatay.
Konte 3 symbol
Tai तुमच्या कोर्सची fee kiti aahe
Mi pn reiki che 5 level keley.holi fair reki
Mam mala knee pain aahe dr operation samgtat pn mala karayche nahi so mala reki deyal ka? Me mumbaila aahe
Mla hi shikyche aahe
उपच्यार घेण्यासाठी किती खर्च येतो
Tai मला शिकायचे आहे ताईंशी कॉन्टॅक्ट कसा करायचा please
ताई यांचा फोन नंबर मिळेल काय आम्हास रेकी शिकायचे आहे
ताई मला रेकी शिकायची आहे ते ऑनलाईन शिकता येईल का त्यासाठी फि काय आहे त्यासाठी आपणास कसा संपर्क करायचा.
आपण खुप छान माहिती सप्तचक्र आणि रेकीची माहिती दिली मलाही आपणाकडे
शिकायची इच्छा आहे त्यासाठी आपले मार्गदर्शन करावे हि विनंती आहे.
3 chin sangana thanks
हॅलो mam mala तुमच्या ग्रुप मध्ये शिकायचे आहे plz कसे join hota येईल
ताई फी किती आहे 🙏
ताई , मी आपल्याशी कसा संपर्क साधू ,म्हणजे मला पुढील मार्गदर्शन घेता येईल ?या पुर्विही , असाच प्रश्न केला होता. क्रुपया मार्गदर्शन करावे.
Art of healing, pune असं नाव त्यांच्या class cha. Google वर search करा
मला रेकी शिकायची आहे आपण मदत कराल का
Please Reply द्यावा आपला फोन नंबर कृपया द्यावा.
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान वाटली
आणि मलाही काही problem आहेत, त्यामुळे मला शिकायची आहे.
या कोर्सची फी किती आहे तेही कृपया कळवा.
Madam Tumchyashi contact karaychahe kasa karu
ताई माझा मुलगा.. अध्ययन अक्षम आहे त्यावर हा उपाय उपयोगी पडेल का
खुप खुप धन्यवाद,मला कर्वे मॅडम ना ऐकायचच होते,मी त्यांना इंस्टावर पाहीले होते.
शारदामॅम, आपला फोन नं मिळेल का?
मला पण शिकायच आहे
स्वतः साठी सिंबाल सांगा
मलाही शिकायचे आहे.
Malahi shikyche aahe..tr ky kravwe lagel
Mi pn reiki keli pn aata practice sutli mla tumhi whats app grp var ad kara
ताई मला पण रेकी शिकायचं आहे त्यासाठी मला तुमाला कस जॉईन करता येईल ते सांगा
Mam maza nvara dusarya baichya nadala lagale aahet tar tila sodvanyasathi reiki cha fark padel ka mam.
Tumhi mumbai la rahta ka?
Mi aishwarya mi tumche video pahate mazi aai joshanaredkar hila kanacha mage pan hot sahan hot nahi tila kashi reki deta yeil to koknat rahate
मला रेकी शिकायचे आहे मला डोक्याचा आजार आहे.
ताई खूप खूप धन्यवाद छान माहिती मिळाली मला खूप ईच्छा आहे तरी आपला नंबर मीळावा आशी आपेक्षा आहे तरी आपले काँनटँक मिळावे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤
Art of healing, Kothrud ,pune. हा पत्ता आहे. Google करा
Mam aapla contact no ,n reki fees information milel ka
Mi 21 divas practice nhi kel
21 day reiki kon shikvneer
मॅडम रेकी सांगण्याची पद्धत तुमची खूपच सुंदर आहे. तुमचा नंबर द्या प्लीज
नमस्कार मॅडम, मला रेखी शिकायची आहे आपला संपर्क क्रमांक मिळावा हि विनंती
ताई नमस्कार,
एक विचार असा येतो कि, जो तो त्याच्या कर्म बंधन प्रारब्ध घेऊन येतो, आणि आपण रेकी हिलींग देताना त्यात बाधा तर आणत नाही ना, किंवा समोरच्या चे जे भोग आहेत त्यात देवाच्या रचनेत ढवळाढवळ करतो असे होते का? असे वाटते. तर कृपया सांगा
तसे होत नाही, कर्म भोगताना शक्ती मिळते. त्या कर्माचे जेव्हा भोगणे चालू असते तेव्हा मनाला शक्ती मिळाल्या मुळे त्रास होत नाही.
तुम्ही मनाने विचार चांगले करायला लागल्या मुळे तुमचे कर्म मोठे असेल तर ते चांगल्या विचारानी कर्म चांगले केल्या मुळे तो फायदा तुम्हाला मिळतो आणि कर्म कमी होते/कधी कधी कर्म भोग नाहीसे होते.
Madam, मला कोर्स करायचा आहे
तुमचा no. कसा मिळेल please कळवा
मला रेकी घ्यायची आहे .संपर्क कसा करावा.
फि किती घेता
ताई तुमचा नं. हवाय
माझा पण २ लेव्हल झाल्या आहेत.
Mam आपला नंबर द्या ना आपल्या ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी
Online treatment karta ka... charge kiti karta
Mala karaycha aahe ha class
Hi mam
Mala tumchykde yayche ahe pashint gheun mg tumcha adress pathwana please
Mam mala tumchyashi contact karaycha aaya
नमस्कार मॅडम 🙏
रेकी व काॅसमिक हीलींग मधे काय फरक आहे.
मला रेकी शिकायची आहे contact कस करायच.
Mala reki shikaychi ahe tumhi class ghet asal tr please sanga na,
Mi aadhi kelela pan tyala khupch varsh zale part karne zale nahi
तुमचा शि कसा कॉंट्या क करायचा
मॅम आतापर्यंत आपण किती जणांना रेकी दिली आहे ?
नमस्कार ताई
मॅम मला रेखी शिकायचं आहे