जकाई देवी मंदिर, मानेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) | संपूर्ण दर्शन | Bhatkanti TV

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 апр 2023
  • ▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
    __________________________________
    Location - Jakai Temple Manewadi Maharashtra
    maps.app.goo.gl/u9akA6EHAynj3...
    __________________________________
    ■ इतर Vlogs
    1) • ग.दि. माडगूळकरांचे गाव...
    2) • हरणेश्वर महादेव मंदिर,...
    3) • अगस्ति मंदिर, ऐनवाडी (...
    4) • शुकाचार्य देवस्थान, हि...
    5) • वेताळगुरु मंदिर, रेवणग...
    __________________________________
    ▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व आटपाडी तालुक्यातील मानेवाडी येथील जकाई देवीच मंदिर दाखवले आहे व त्याची माहिती दिलेली आहे. हे मंदिर खरसुंडी सिद्धनाथाच्य दुसर्या पत्नीच मंदिर आहे. हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी आहे. या मंदिर परिसराला जकाई दरा सुद्धा म्हणतात, या मंदिराजवळ एक तलाव सुद्धा आहे ज्याचे नाव जकाई तलाव आहे. येथे आपल्याला पावसाळ्यात धबधबे सुद्धा बघायला मिळतात. या मंदिरामध्ये तीन वर्षातून एकदा यात्रा भरते.
    हे मंदिर खरसुंडी पासून 14 किमी, खानापूर पासून 17 किमी, आटपाडी पासून 30 किमी व सांगली पासून 67 किमी अंतरावर आहे. कराड-आटपाडी रस्त्यावर मानेवाडी गावाकडे जाण्यासाठी एक रस्ता लागतो, त्या गावातून या मंदिराकडे येता येते.
    या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
    हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
    __________________________________
    #temple #मंदिर #jakai #marathivlog
    __________________________________
    ▪︎ जकाई देवी मंदिर मानेवाडी
    ▪︎ जकाई मंदिर मानेवाडी
    ▪︎ जकाई देवी मंदिर आटपाडी
    ▪︎ जकाई दर्यातील जकाई देवीचे मंदिर
    ▪︎ आटपाडी तालुक्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ खानापूर तालुक्यातील प्रेक्षणिय स्थळे
    ▪︎ Jakai Devi Temple Manewadi
    ▪︎ Jakai Devi Mandir Manewadi
    ▪︎ Jakai Temple Atpadi
    ▪︎ Atpadi Tourism Places
    ▪︎ Sangli District Tourism Places
    __________________________________
    Contact - bhatkantitv1681@gmail.com
    __________________________________

Комментарии • 17

  • @avinashmane2441
    @avinashmane2441 7 месяцев назад +1

    Quality

  • @VaishaliDeshmukh-mp5oi
    @VaishaliDeshmukh-mp5oi Год назад +2

    Mandir khoob Shaan aahe nisarg sundarta khubchand aahe

  • @vikasgaikwad8430
    @vikasgaikwad8430 5 месяцев назад +1

    Nice

  • @yuvrajbhosale926
    @yuvrajbhosale926 Год назад +1

    छान माहिती, मस्त व्हिडीओ

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад

      मनापासून धन्यवाद 🙏🙂

  • @ushanalawade9547
    @ushanalawade9547 Год назад +1

    खुप छान माहिती दिली आहे

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад

      धन्यवाद 🙏🙂

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад

      आपले Vlogs इतरांनाही शेअर करुन आपल्या चॅनल ला सपोर्ट करा..🙏

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Год назад +1

    Information clear ani swacha hote. Chhaanch mandir ani parisar.

  • @s.pnewmove1498
    @s.pnewmove1498 Год назад +2

    Hi sir aamhi Pandharpur che tya devshe gath phdly ly

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад

      हो..मित्रांनो आपले Vlog बघत रहा, तुमची साथ कायम असुद्या

  • @s.pnewmove1498
    @s.pnewmove1498 Год назад +1

    Ky sir aamcha video cut kylay tume

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад

      Are tase nahi editing madhye to shot rahun gela..next time mi tumchyakade alywar gheu tumcha