ग.दि. माडगूळकरांचे गावातील व शेतातील घर, माडगूळे (ता. आटपाडी, जि. सांगली) | Bhatkanti TV

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • ▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
    __________________________________
    Location - maps.app.goo.g...
    __________________________________
    ■ इतर Vlogs
    1) • हरणेश्वर महादेव मंदिर,...
    2) • अगस्ति मंदिर, ऐनवाडी (...
    3) • शुकाचार्य देवस्थान, हि...
    4) • वेताळगुरु मंदिर, रेवणग...
    5) • भिमाशंकर मंदिर, भिवघाट...
    __________________________________
    ▪︎ या Vlog मध्ये थोर कवी, गीतकार, नाटककार, पटकथा लेखक, अभिनेता व वक्ता ग. दि. माडगूळकर यांचे माडगूळे या गावातील घर, (वाडा), त्यांच्या शेतातील घर (बामणाचा पत्रा) व त्यांची शेती दाखवली आहे. गावातील वाड्यामध्ये सध्या कोणीही राहत नाही. हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये आहे.
    माडगूळे हे गाव आटपाडी पासून ८.५ किमी व सांगली पासून ९० किमी अंतरावर आहे. माडगूळे गावातून आटपाडी-सांगोला रस्ता जातो, त्या रस्त्यापासून जवळच गदिमांचा वाडा आहे.
    या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
    हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
    __________________________________
    #house #वाडा #gdmadgulkar #marathivlog
    __________________________________
    ▪︎ ग दि माडगूळकर यांचे जुने घर माडगूळे
    ▪︎ ग दि माडगूळकरांचा वाडा माडगूळे
    ▪︎ ग दि माडगुळकरांचे घर माडगुळे
    ▪︎ बामणाचा पत्रा माडगुळे
    ▪︎ ग दि माडगूळकर यांचे शेतातील घर व शेती माडगूळे
    ▪︎ आटपाडी तालुक्यातील ग दि माडगुळकरांचे घर
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील ग दि माडगुळकरांचे घर
    ▪︎ आटपाडी तालुक्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणिय स्थळे
    ▪︎ G D Madgulkar Home Madgule
    ▪︎ G D Madgulkar Wada Madgule
    ▪︎ G D Madgulkar Farm House Madgule
    ▪︎ G. D. Madgulkar Farm Madgule
    ▪︎ Atpadi Tourism Places
    ▪︎ Sangli District Tourism Places
    __________________________________
    Contact - bhatkantitv1681@gmail.com
    __________________________________

Комментарии • 23

  • @Baldev_Lila_Das
    @Baldev_Lila_Das 3 месяца назад +1

    I am from this village. Proud of पद्मश्री ग दि माडगूळकर who made this vilage nation famous.

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 месяца назад +1

    आदरणीय पद्मश्री ग.दी.माडगुळकर यांचे घराबद्दलची माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर.

  • @user-jn7mw4ht4u
    @user-jn7mw4ht4u 3 месяца назад +1

    पद्मश्री गदिमा ंना विनम्र अभिवादन
    आज खरोखर तीर्थ यात्रेला
    आल्याचं भाग्य लाभले
    कारण हे ठिकाण एक साहित्य पंढरी आहे आम्ही
    भाग्यवान आहोत त्यांच्या
    गावाजवळ रहातो, धन्यवाद

  • @rajendranarote3463
    @rajendranarote3463 3 месяца назад +1

    खुप छान

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 19 дней назад +1

    अत्यंत आभारी आहे..!! 🙏🏻

  • @hemantjoshi1064
    @hemantjoshi1064 4 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद

  • @rammatre5010
    @rammatre5010 5 месяцев назад +1

  • @sudhakardhaygude1885
    @sudhakardhaygude1885 4 месяца назад +1

    मानदेशाचे सोनं...❤

  • @chaturzamar5095
    @chaturzamar5095 8 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली सर जी 👌🙏🙏

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h 3 месяца назад +1

    आपले व्हिडिओ मुळे धन्य झालो आम्ही महाराष्ट्राचे सांस्कृतिक आधारस्तंभ पद्मश्री ग दि माडगूळकर यांना नम्र अभिवादन शांतीलाल रायसोनी भिगवन जिल्हा पुणे

  • @writerstable2105
    @writerstable2105 5 месяцев назад +1

    I was waiting for it.Thanks.

  • @yuvrajbhosale926
    @yuvrajbhosale926 Год назад +1

    Chan mahiti

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 8 дней назад

    Tranche wada jalala Hota...ase kalate

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 5 месяцев назад +1

    गदिमा गांव आणि घर पाहून आनद जाला

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 5 месяцев назад +1

    Flash back ❤❤

  • @ashaiconstruction2768
    @ashaiconstruction2768 Год назад +1

    🤗🤗

  • @user-fg5uq6cz5i
    @user-fg5uq6cz5i 6 месяцев назад +1

    Khup chan