Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
कुबेराचा खजिना रिता होईल एवढा अनमोल आहे हा ऐवज..!! आभारी आहे फिल्म डिव्हिजन..!!
गदिमा खूप सुंदर लघुकथा लिहायचे. त्यांचे व्यक्ती निरीक्षण , कथेचा प्लॉट उभा करणे आणि एखाद्या गोष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन वाचकाला मनात थोडी रुखरूख वाटायला लावून कथा शेवट करणे हे कसब मला वाटतं निव्वळ अद्वितीय आहे.
Saakshat Saraswati-putra Ga.Di.Ma hyanvar itke sunder jeevan chitra rasikaanchya supurda kelya baddal Films Division che shatasha aabhar !! Sudhir Gadgiljinche nvedan hi titkech raspurna zalay 🙏🙏🙏
🔹💜॥┅🌸┅॥ 🔺 ग दि मा 🔺 ॥┅🌸┅॥ 💜🔹 🔷🔹 काव्याचा तो ध्रुवतारा लेख-पटकथेचा राजा , गीत रामायणाचा रचिला गड नमन शतदा तुम्हाला गदिमा 🔹🔷 आभार 🙏
This channel is time machine to look back at India
Really time machine
At this point I don't even know what to say!Just amazing.
ग दि माडगूळकरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
खूपच मस्त
कमाल आहे , एवढ्या अनमोल ठेव्या साठी केवळ १७०००/- व्हीव्ज मिळाले आहेत २८-०६-२०२४ या तारखे पर्यंत ...
Best documentary.
Thank you so much, dear film div
😢😢😢😢😢सोन माणसा
वामनदादा कर्डक यांचे Documantary करण्यासाठी विनंती...
Aprateem! I want to listen to the song "Vyadh sangeetika." Please share the link if anyone has it. I will be so very grateful
सुंदर 🎉
थोर 🌹कवी w🙏
साष्टांग दंडवत
Trivar Abhivadan
🙏😔
म्हणजे काल 01ऑक्टोबर2023. ला ग दी मा च्या जन्माला एक शे चार वर्ष झाली.
आधुनिक वाल्मिकी ,गीतरामायणकार कवी लेखक पटकथाकार अष्टपैलू व्यक्तिमत्व गदिमांना विनम्र अभिवादन
गदिमांना केवळ पद्मश्रीच ? ही तर त्यांच्या प्रतिभेची क्रूर थट्टा म्हणायला हवी.
Thank you 😊
कुबेराचा खजिना रिता होईल एवढा अनमोल आहे हा ऐवज..!!
आभारी आहे फिल्म डिव्हिजन..!!
गदिमा खूप सुंदर लघुकथा लिहायचे. त्यांचे व्यक्ती निरीक्षण , कथेचा प्लॉट उभा करणे आणि एखाद्या गोष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन वाचकाला मनात थोडी रुखरूख वाटायला लावून कथा शेवट करणे हे कसब मला वाटतं निव्वळ अद्वितीय आहे.
Saakshat Saraswati-putra Ga.Di.Ma hyanvar itke sunder jeevan chitra rasikaanchya supurda kelya baddal Films Division che shatasha aabhar !! Sudhir Gadgiljinche nvedan hi titkech raspurna zalay 🙏🙏🙏
🔹💜॥┅🌸┅॥ 🔺 ग दि मा 🔺 ॥┅🌸┅॥ 💜🔹
🔷🔹 काव्याचा तो ध्रुवतारा लेख-पटकथेचा राजा , गीत रामायणाचा रचिला गड नमन शतदा तुम्हाला गदिमा 🔹🔷
आभार 🙏
This channel is time machine to look back at India
Really time machine
At this point I don't even know what to say!
Just amazing.
ग दि माडगूळकरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
खूपच मस्त
कमाल आहे , एवढ्या अनमोल ठेव्या साठी केवळ १७०००/- व्हीव्ज मिळाले आहेत २८-०६-२०२४ या तारखे पर्यंत ...
Best documentary.
Thank you so much, dear film div
😢😢😢😢😢सोन माणसा
वामनदादा कर्डक यांचे Documantary करण्यासाठी विनंती...
Aprateem! I want to listen to the song "Vyadh sangeetika." Please share the link if anyone has it. I will be so very grateful
सुंदर 🎉
थोर 🌹कवी w🙏
साष्टांग दंडवत
Trivar Abhivadan
🙏😔
म्हणजे काल 01ऑक्टोबर2023. ला ग दी मा च्या जन्माला एक शे चार वर्ष झाली.
आधुनिक वाल्मिकी ,गीतरामायणकार कवी लेखक पटकथाकार अष्टपैलू व्यक्तिमत्व गदिमांना विनम्र अभिवादन
गदिमांना केवळ पद्मश्रीच ?
ही तर त्यांच्या प्रतिभेची क्रूर थट्टा म्हणायला हवी.
Thank you 😊