शुकाचार्य देवस्थान, हिवतड (ता. आटपाडी, जि. सांगली)| संपूर्ण दर्शन | Bhatkanti TV

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • ▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
    __________________________________
    Location - Shukachary Devsthan
    maps.app.goo.g...
    __________________________________
    ■ इतर Vlogs
    1) • वेताळगुरु मंदिर, रेवणग...
    2) • भिमाशंकर मंदिर, भिवघाट...
    3) • दरगोबा मंदिर, पारे (ता...
    4) • राधा-गोपाल मंदिर, आरवड...
    5) • Video
    __________________________________
    ▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व आटपाडी तालुक्यामधील हिवतड या गावातील शुकाचार्य देवस्थानची माहिती दिलेली आहे.
    हे देवस्थान शुकाचारी या ठिकाणी असून महादेव डोंगराच्या गर्द झाडीत दरीच्या मध्यभागी हे मंदिर आहे. या मंदिराकडे मुख्य दोन मार्गाने येता येता येता. पहिला मार्ग म्हणजे विटा-सांगोला रस्त्यावर भुपाळगडाकडे येण्यासाठी एक रस्ता लागतो त्या रस्तावुन येताना हे मंदिर लागत येथे वरुन खाली जाव लागत व दुसरा मार्ग म्हणजे कराड-आटपाडी रस्त्यावर हिवतड गावाकडे येणारा एक रस्ता लागतो, हिवतड गावातून या मंदिराकडे खालून वर येता येते.
    या मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून येथे भक्तनिवास, आश्रय धाम, गोशाळा, फुलांची बाग, रथ, गुहा, शुकाचार्य ज्या गुहेत गुप्त झाले ती गुहा, महाराजांचे तपश्चर्येचे ठिकाण, बारा महिने व चोवीस तास वाहणारा पाण्याचा झरा आहे. तसेच या मंदिर परिसरात गणपतीचे व दत्ताचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात १९८४ साली प्रदर्शीत झालेल्या बिनकामाचा नवरा या मराठी चित्रपटातील एका गाण्याचे शुटिंग झाले आहे.
    या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
    हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
    __________________________________
    #temple #मंदिर #shukachary #marathivlog
    __________________________________
    ▪︎ शुकाचार्य देवस्थान हिवतड
    ▪︎ शुकाचार्य देवस्थान शुकाचारी
    ▪︎ शुकाचार्य मंदिर हिवतड
    ▪︎ शुकाचार्य देवस्थान सांगली
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील शुकाचार्य मंदिर
    ▪︎ आटपाडी तालुक्यातील शुकाचार्य मंदिर
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ आटपाडी तालुक्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ Shukachary Devsthan Hivtad
    ▪︎ Shukacharya mandir Hivtad
    ▪︎ Shukachari Temple Sangli
    ▪︎ Sangli District Tourism Places
    __________________________________
    Contact - bhatkantitv1681@gmail.com
    __________________________________

Комментарии • 28

  • @tejasmote8689
    @tejasmote8689 6 месяцев назад +2

    खूपच सुंदर माहिती देण्यात आली आहे. मला खूप आवडली माहिती.

  • @dhananjaysagavekar2525
    @dhananjaysagavekar2525 Месяц назад +2

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @electric7533
    @electric7533 6 месяцев назад +2

    Har Har mahadev❤❤

  • @UjwalaKengar07
    @UjwalaKengar07 Месяц назад +1

    माझे माहेर हिवतड जवळील शुक्राचार्य हिवतड गावात जावीर वस्ती येथे माझ्या आई वडिलांचे घर आहे खुप छान दादा

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Год назад +2

    Dhanyawad. Khup chaan maahiti milaali.

  • @abhijitpatil9319
    @abhijitpatil9319 7 месяцев назад +2

    पोतदार सर खुप छान माहिती 👍👍

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Год назад +2

    फार छान

  • @vijaymkamble8682
    @vijaymkamble8682 2 месяца назад +1

    Aamcha jila aamachi manase aamachi mat aamachi manase maharastra chaya paratek matitala mansala Jay Maharashtra asecha maharastra cha kana kopara dakhava khup khup dhanyavad ❤❤❤❤❤❤

  • @ShivaniKore-hb5wo
    @ShivaniKore-hb5wo 2 месяца назад +1

    Pavsalyamade khup chan vatat ithe. shravan mahinyat khup gardi aste ithe

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Год назад +2

    Dhanyawad. K

  • @ganeshnandanikar9735
    @ganeshnandanikar9735 Год назад +3

    खूप छान माहिती
    भाऊ

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад +1

      🙏 धन्यवाद दादा

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 4 месяца назад +2

    ❤️

  • @ushanalawade9547
    @ushanalawade9547 Год назад +3

    गो शाळा आहे ते माहीत नव्हते छान माहिती सांगितली

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Год назад +1

    Nice video🎥 Good information. Firstly knows.

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  Год назад

      मनापासून धन्यवाद, तुमची साथ असूदे 🙏

  • @vilaspatil9694
    @vilaspatil9694 Год назад +1

    छान माहिती दिलीत.

  • @reshmaahire1349
    @reshmaahire1349 Год назад +1

    🌹nice music 🌹

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 Год назад +2

    अफलातून माहिती, धन्यवाद🙏💕

  • @pundlikdhanawle4247
    @pundlikdhanawle4247 Год назад +1

    Pundlik Dhanawale

  • @jibandas411
    @jibandas411 11 месяцев назад +1

    Please domo Hindi. ভাই এখানে যাতায়াতের সম্বন্ধে বললে ভালো হয় ।
    ধন্যবাদ কলকাতা ।

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 11 месяцев назад +1

      कोलकत्ता ते मिरजेत यायचं तिथून सांगली जिल्हा सुरू होतो