पुण्यातील सर्वात मोठे मंदिर 🙄 पाहून थक्क व्हाल....😱😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • पुणे शहरातील सर्वात मोठे मंदिर असलेले "स्वामिनारायण मंदिर" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    --------------------------------
    #vlog
    #पुण्यातील_सर्वात_मोठे_मंदिर
    #Swaminarayan_Temple
    #Swaminarayan_Temple_Pune
    #BAPS_Swaminarayan_Temple_Pune
    #स्वामिनारायण_मंदिर

Комментарии •

  • @indians376
    @indians376 Год назад +27

    पुण्याची शान.🙌 पुण्यात राहून ही पाहणे झाले नव्हते.पण आता खरच बघितले पाहिजे.

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 2 года назад +18

    अतिसुंदर! ताजमहालदेखील याच्यासमोर फिका! आपली फोटोग्राफी देखील फार छान आहे.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 2 года назад +1

    खूपच छान आहे स्वामी नारायण मंदिर भव्य दिव्य अस डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे अतिशय सुंदर आहे

  • @ghanshyamtaware2693
    @ghanshyamtaware2693 Год назад +4

    जय स्वामी नारायण की जय श्री स्वामी नारायण नमो नमः

  • @Bhanudas-m9y
    @Bhanudas-m9y 10 месяцев назад +1

    खूपच सुंदर मंदिर आहे व्हिडिओ अतिशय सुंदर बनवला आहे धन्यवा

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Год назад +12

    पुण्याची शान..स्वामी नारायण.. 🙏
    मंदिर भव्य आणि सुंदरच...

  • @MangalDodake-p7g
    @MangalDodake-p7g 10 месяцев назад +1

    खरोखर आपण ऐवढ्या जवळ असून हे माहीत नाही 👌एकदा पाहून यावं नारायण मंदिर 🌺🌺🌺🌺🌺👌

  • @revaathalye300
    @revaathalye300 Год назад +2

    खूपच सुंदर मंदिर,मूर्ती,कोरीव काम व परिसर.छान presentation .येथे खूप वड,पिंपळ ,कडुलिंब वगैरे झाडे लावण्यात यावीत म्हणजे अजून छान वाटेल.

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb 10 месяцев назад +1

    स्वामी नारायण मंदीर खूप सुंदर प्रचंड मोठे स्वच्छ व कोरीव काम केलेले दिसतेआहे ।ह्या वयाला इतके चालणे जमेल की नाही असे वाटते.व्हिडिओ दाखविणारास खूप धन्यवाद ।प्रेमळ आशिर्वाद ।

  • @shrikrishnadeshpande7253
    @shrikrishnadeshpande7253 2 года назад +1

    एकदम झकास मंदिर आहे.कोरीव काम तर अप्रतिम आहे.मंदीर परीसर स्वच्छ व निसर्ग रम्य आहे.

  • @shashikantborlepawar2930
    @shashikantborlepawar2930 2 года назад +1

    Swami NARAYANA MANDIR
    Apratim aahe khupch chan aawdle
    Jai shri Narayan Narayan Narayan Narayan

  • @leelanalavade7212
    @leelanalavade7212 2 года назад +2

    भव्य दिव्य सुंदर कलाकृती पाहुन प्रत्यक्ष भेट देण्याची ओढ लागली आहे
    ।माहिती दिली ,धन्यवाद।

  • @chandrakantghodke3924
    @chandrakantghodke3924 8 месяцев назад +1

    Very Very Nice and Beautiful SwamiNarayan Temple.

  • @gangadhardandge9303
    @gangadhardandge9303 2 года назад +2

    जय लक्ष्मी नारायणाय नमः जयहरी विठ्ठल

  • @jalindarughade550
    @jalindarughade550 10 месяцев назад +3

    खूपच छान कालच आम्ही गेलो होतो सकाळी 7:00 वाजता चालू होते व 12 ला बंद होते नंतर 4 चालू होऊन रात्री नऊला बंद होते

  • @pandurangjangam4951
    @pandurangjangam4951 2 года назад +2

    छान माहिती दिली.
    अप्रतिम कलाकुसर.
    पुण्यातील हे एक महान वैभव.

  • @vijayababar3867
    @vijayababar3867 2 года назад +1

    अप्रतिम ,केवळ अप्रतिम. अत्यंत सुंदर मंदिर आहे. आतून शूटिंग घेता येत नाही .आतही खूपच सुंदर आहे. पुन्हा पुन्हा पहावे असे मंदिर आहे.

  • @sambhajimore4123
    @sambhajimore4123 2 года назад +9

    तुझ्या मुळे भरपुर पाहन्यास मिळाले भावा धंन्यवाद जय शिवराय

  • @shaileshrandive3746
    @shaileshrandive3746 2 года назад +2

    Excellent presentation
    Ati sundar .
    Bhagwan Swaminarayan
    Sri Krishna che Kaliyugat Avtaran .
    Jai Swaminarayan

  • @madhuripundlik6884
    @madhuripundlik6884 Год назад +1

    अप्रतिम मंदिर घरात बसुन बघायलाच मिळाले धन्यवाद भाउ

  • @p.r.bhisebhise6630
    @p.r.bhisebhise6630 2 года назад +11

    पुणे हे खूपच छान आहे. स्वामी नाथ मंदिर तर अप्रतिम. मला वाटते मंदिरा बरोबरच शाळांचा पण विकास केला तर किती सुंदर वाटेल. नवीन पिढी सुशिक्षित तर होईलच तद्वत हुश्शार पण होईल आणि जे शिक्षण मंदिरात जाऊन मिळणार नाही ते मॉडर्न शाळेत मिळेल आणि मंदिरात अध्यात्मिक विकास होईल असे मला वाटते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुणे शहर म्हणून नवीन ओळख होऊन खुप प्रसिद्धीत भर पडेल.
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Год назад +2

    खुप छान होते आणि त्यामुळे खूप मोठा आनंद होतो

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 2 года назад +4

    सागर भाऊ! फारच नयनमनोहर मंदिर आपण दाखवून आनंद दिला आहे. आपणास खूप धन्यवाद.

  • @prakashyadkikar4208
    @prakashyadkikar4208 Год назад +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ आणि सादरीकरण

  • @kamalingale3261
    @kamalingale3261 2 года назад +1

    भव्य दिव्य मंदिर जय स्वामी नारायण हरी हरी बेस्ट

  • @manishanangare7230
    @manishanangare7230 2 года назад +1

    आम्ही गेल्याच महिन्यात गेलो होतो फारचं सुंदर आहे .सकाळी खूपच छान वाटते अगदी अप्रतिम 👌👌

  • @sushilarajkuntwar7038
    @sushilarajkuntwar7038 Год назад +2

    अतिशय सुंदर व छान दाखविले आहे

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 7 месяцев назад +2

    खूप छान मंदिर आहे आम्ही पाहिले आहे संध्याकाळी लाईट लावला जातो तेव्हा खूप छान वाटते

  • @anuradhajoshi5496
    @anuradhajoshi5496 2 года назад +1

    खूपछान .मंदिर .घरी बसून.बघायला .मिळाले.धन्यवाद

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 Год назад

    एकदम भारीच आहे मंदिर. खुप खुप छान आहे.

  • @NirmalaGaware-gr7fc
    @NirmalaGaware-gr7fc 10 месяцев назад +1

    खुप खुप छान मंदिर आहे

  • @sharadpatil8444
    @sharadpatil8444 Год назад +1

    खूपच् छान मंदीर,, बघायेलाच हवे,,, जनकारी दिल्याबद्दल आभार।

  • @vaishalisane4392
    @vaishalisane4392 6 месяцев назад +1

    धन्यवाद!! कौतुक!! अनोखं अप्रतिम सादर करणाऱ्या सर्वांचं.!

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  6 месяцев назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏🏻😍🙏🏻

  • @ramkumarchilkewar3656
    @ramkumarchilkewar3656 Год назад +3

    Well explained & best video about Swami Narayan temple.

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Год назад +8

    🙏 दादा मी प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही अतिशय सुंदर शुट केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मंदिर पाहण्याचा आनंद मिळाला. धन्यवाद 🙏🙏
    पुढील वाटचाली करीता शुभेच्छा 👍👍

  • @rasikashinde8708
    @rasikashinde8708 2 года назад +12

    अतिशय सुंदर व अप्रतिम कलाकृती आहे.

    • @rajkarir9559
      @rajkarir9559 2 года назад +1

      खुपच सुंदर आहे आमही जरूर येणार

  • @uddhavwankhade803
    @uddhavwankhade803 Год назад

    येवढी सुंदर आणि रेखीव बांधकाम त्या कलावंत ला सलाम

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Год назад +1

    Khupch sunder Mandir aaha 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏

  • @kusumbobde4477
    @kusumbobde4477 2 года назад +3

    अति सुन्दर माहिती दिली त्या बदल खुफ ध्य न्या वाद 🚩👦👌👌🥰

  • @mrspooja1737
    @mrspooja1737 2 года назад +1

    Khup chhan aahe mandir very very nice 👍👍

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 2 года назад +2

    खूप छान व्हिडीओ आहे.

  • @vishwasdhabugade2002
    @vishwasdhabugade2002 Год назад +1

    खुपच छान नक्की भेट देणार

  • @rajendrakagwade1969
    @rajendrakagwade1969 Год назад +1

    जय जय श्रीराम क्रष्ण हरी 🙏🙏🙏

  • @Kamal-ox5ym
    @Kamal-ox5ym Год назад +2

    दिल्लीचं अक्षरधाम मंदिर खूपच मोठं नावेतून फिरून बघायचं असतं जेवण चहा नाश्ता स्वामी नारायनांवर चित्रपट . खुप सुंदर आहे

  • @mayurbaviskar3342
    @mayurbaviskar3342 4 месяца назад +1

    Pranam prabhu🐒 vandan jay 🌹swaminarayan

  • @arunapurvant8259
    @arunapurvant8259 Год назад +1

    खूप छान दाखवले आहे मंदिर

  • @DharmendraSodha-pv5yp
    @DharmendraSodha-pv5yp 10 месяцев назад +2

    खूप छान वाटलं ❤❤❤

  • @prakashchavan7860
    @prakashchavan7860 2 года назад +1

    स्वामी नारायण मंदिराविषयी चांगली माहिती दिली.खूपच सुंदर वाटले.जरूर भेट देऊ.धन्यवाद.

  • @कल्पनानिलंगेकर

    खुपच छान आहे मंदिर. छान माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद

  • @charusheelapuranik9207
    @charusheelapuranik9207 2 года назад +1

    Farach sundar apratim shilpkari Mandir many many thanks

  • @ShobhanaYadav-hk4kt
    @ShobhanaYadav-hk4kt 10 месяцев назад

    खुप सुंदर ❤❤❤गुजरात मधील महुडी जवळच असणारे अक्षरधाम मधील स्वामीनारायण मंदिर पण खुप छान आहे.❤❤❤

  • @achyutJoshi-y8j
    @achyutJoshi-y8j 5 месяцев назад +1

    भगवान श्री स्वामीनाथ यांना सा. नमस्कार.

  • @archanatelgu1442
    @archanatelgu1442 2 года назад +1

    Chan video kela ahe mandir khup mast ahe

  • @sudhakardhore9485
    @sudhakardhore9485 Год назад +1

    खूप सुंदर आहे धन्यवाद

  • @shanteshwardhaygode7374
    @shanteshwardhaygode7374 Год назад +1

    मंदीर खुप छान आहे. आणि तुम्ही शुट केलेला हा व्हिडीओ सुद्धा... जय श्रीराम 🙏🚩

  • @threesidegamer3958
    @threesidegamer3958 2 года назад +1

    माहिती दिल्याबद्दल त्रिवार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद याच महिन्यात पहाण्याचा योग असेल 🙏 राम कृष्ण हरी

  • @mangalaraneallisgood2182
    @mangalaraneallisgood2182 Год назад +1

    Like so much great 🙏🌸🌺👍👍🙏🌹

  • @varshagosavi3732
    @varshagosavi3732 2 года назад +7

    किती छान!!!!नक्कीच बघायला हवं!!
    पुण्यात 30 वर्षे राहूनही आम्हाला माहीत नव्हतं

    • @ghanshyamsarada8171
      @ghanshyamsarada8171 2 года назад +1

      February 20, 2017 रोजी या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं आहे...🙏

  • @nitinzemse6081
    @nitinzemse6081 Год назад

    Khup chan wonderful
    We will definately visit

  • @PundalikHaldankar
    @PundalikHaldankar Год назад +1

    अप्रतिम कलाक्रुति

  • @vidhyainamdar3606
    @vidhyainamdar3606 8 месяцев назад +1

    Khup Chaan Aahe Mandir😊

  • @shrutideshpande652
    @shrutideshpande652 2 года назад +2

    खूपच छान दर्शन झाले!ईतके दिवस ऐकून होते, पण भेट देण्याची संधी मिळाली नव्हती.आता नक्की जाऊ!

  • @mayurbaviskar3342
    @mayurbaviskar3342 4 месяца назад +1

    Pranam prabhu🐒 vandan 🌹🙏jay swaminarayan🌹

  • @mangalaraneallisgood2182
    @mangalaraneallisgood2182 Год назад +1

    video mast 👍👍अतिशय सुंदर मंदिर आहे Thank you

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 2 года назад +20

    खुपच सुंदर आणि भव्य दिव्य मंदिर आहे 🏰🏰आणि नक्षीकाम पण खुपच बारीक आणि अतिशय सुंदर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर मनाला मोहून टाकणारा आहे आणि व्हिडिओ पण खूपच सुंदर आहे दादा 👌👌🔥🚩🚩

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 года назад +2

    अप्रतिम खूपच छान आहे👌👌👌

  • @harishchandrapatil3389
    @harishchandrapatil3389 6 месяцев назад +2

    Mr Sagar thank u I feel like coming their to visit temple

  • @avanijoshi5332
    @avanijoshi5332 2 года назад +2

    सुंदर आहे मंदिर

  • @sahebraopawar306
    @sahebraopawar306 2 года назад +3

    Very Very Nice Mandir [ Temple ]
    🌹🙏🙏🙏🙏🌹👍

  • @shashikantshahapurkar9604
    @shashikantshahapurkar9604 2 года назад +8

    🙏🏻धन्यवाद सागर,
    पुण्यातील अजून काही प्रसिद्ध मंदिराविषयी असेच व्हीडिओ तयार केले तर आनंद होईल.

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 2 года назад +1

    🙏 भव्य! अतिसुंदर! अभिमान वाटताेय !🙏

  • @ganeshsalunke4220
    @ganeshsalunke4220 2 года назад +3

    स्वामी नारायण मंदिर 🙏

  • @vaishaligadhave4862
    @vaishaligadhave4862 8 месяцев назад +1

    खुपच मंदिर आहे 👌👌🙏

  • @kundakelkar6523
    @kundakelkar6523 2 года назад +3

    खूपच सुंदर मंदिर आहे.🤗🤗🤗🤗

  • @madhavitambat8540
    @madhavitambat8540 Год назад

    सुंदर आहे मंदिर,प्रसन्न वाटते

  • @chandrakantsuryawanshi5995
    @chandrakantsuryawanshi5995 Год назад +1

    Very very nice 👍👍👍 video lot of thanks beta your speech very exlent salute to you

  • @ishantdhamale8912
    @ishantdhamale8912 2 года назад +2

    Ho Khup Chan ahe he mandir amhi jaun alo kharch Khup barik koriv kam ahe

  • @dilipkarnik907
    @dilipkarnik907 Год назад +1

    फार सुंदर!

  • @shobhajadhav7929
    @shobhajadhav7929 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 Год назад

    Jay Jay Jay Swami Narayan Mandir

  • @manishgujrathi9915
    @manishgujrathi9915 2 года назад +1

    Atishay sundar....Jay Swaminarayan

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 2 года назад +1

    Khupch chaan Mandir Aahe Thanks Dada

  • @vilassarode9482
    @vilassarode9482 Год назад

    खूप खूप छान माहिती दिली मंदिर खूप छान आहे आपले खूप खूप अभिनंदन

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 2 года назад +2

    खुप छान स्वामी नारायण मंदिर आहे.
    असेच अतिशय सुंदर मंदिर दिल्ली आणि नागपुर येथेही आहे.
    धन्यवाद 🙏

  • @santoshmulik6059
    @santoshmulik6059 2 года назад +1

    खूप च सुंदर.

  • @sanjayyadav-ju7fr
    @sanjayyadav-ju7fr 2 года назад +1

    अप्रतिम

  • @saisagarmahamuni9959
    @saisagarmahamuni9959 Год назад +1

    खूपच सुंदर काम केले आहे ह्या मंदिराचे जय भगवान स्वामी नारायण

  • @kiranjain689
    @kiranjain689 2 года назад +10

    Temple, architecture of temple, cleanliness, surroundings and pleasant atmosphere, everything is superb. On the above, Bhai your dedication , devotion towards TEMPLE is highly appreciable.

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 2 года назад +1

    सुंदर आहे. मुळात स्वामी नारायणानी लोकांना हाताना काम दिली. गुजरातमध्ये आहे ते पाहिलं आहे.

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Год назад

    धन्यवाद आपे जय स्वामीनारायणा

  • @radhaingle1967
    @radhaingle1967 2 года назад +1

    आम्ही पाहिले खुप छान आहे

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 2 года назад +1

    मंदिर पाहुण खुप छान वाटले धन्यवाद नक्की जाणार,,🙏🙏🌹🙏🙏👌👌👍

    • @sujataphadtare4957
      @sujataphadtare4957 2 года назад

      Very good

    • @sujataphadtare4957
      @sujataphadtare4957 2 года назад

      एवढ्या जवळ असून माहित नव्हते. खूप छान विडिओ आहे.

  • @dharmendrasodha4527
    @dharmendrasodha4527 2 года назад +1

    खूप छान आहे मंदिर

  • @mrunalpalsokar7125
    @mrunalpalsokar7125 2 года назад +1

    सागर तुम्ही खूप सुंदर आणि मस्त सर्वमाहिती देत असता छान व्हिडीओ असतात .धन्यवाद👌👌👌

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 2 года назад

    खूपच सुंदर आहे मंदिर.

  • @suvarnachavan247
    @suvarnachavan247 2 года назад +1

    खरच खूप सुदंर

  • @chandrakantsuryawanshi5995
    @chandrakantsuryawanshi5995 Год назад +2

    Excellent 👌👌👌 very very nice 👍👍👍

  • @mangalamahajan3998
    @mangalamahajan3998 Год назад +1

    खुपचछान आहे

  • @UlhasHardikar
    @UlhasHardikar Год назад +1

    विडीयो छान बनवला आहे धन्यवाद 🇮🇳🎉🎉🎉

  • @sangitatodkar488
    @sangitatodkar488 Год назад +1

    Ati sundar