तुमचं हे व्याख्यान मी ऐकलं. माझ्या मनात द्वेष होता, राग होता आणि मी अस्वस्थ होतो कारण मी माझ्या भावा बरोबर जमिनीच्या वाटण्या करण्यासाठी जाणार होतो मी मी तुमचं व्याख्यान ऐकलं आणि मी माझ्या मनातला राग द्वेष काढून टाकून मी त्या ऐवजी तिथे प्रेम भरलं आणि मी तिकडे गेलो सर्व गोष्टी चांगल्या झाल्या प्रेमाने झाल्या कुठलाही वाद झाला नाही खूप खूप
मॅम तुमच्या मुळे हजारो लोकांच्या आयुष्यतला अंधार कडून प्रकाशाकडे जाण्याची उर्जा, शक्ती मिळते, तुमचा प्रत्येक शब्द माझ्या जीवनाच सोन करणारा आहे तुमच्या बद्दल बोलल तितक कमीच आहे मॅम तुमचे शब्द म्हणजे परीस आमच्या सारख्या लोखंडाच सोने करून देता अलौकीक आहे भाषण Thank YOu So Much ❤
श्री स्वामी समर्थ... अगदीच डोकं जड झालेलं होत.. जे आजूबाजूला होतय ते आवडत नव्हतं.. कस विचार कंट्रोल करू. कळत नव्हतं.. अशा मध्ये मी youtube उघडल.. आणि मनात म्हणाल कि आता एखाद आवडीचं song लावू असं विचार केला. आणि हा व्हिडिओ माझ्या फीड मध्ये आला.. स्वामी ना कळलं कि मी आत्ता काय ऐकणं अपेक्षित आहे.. मी खुप आभारी आहे मॅडम तुमची.. अगदीच योग्य वेळेत योग्य ते ऐकलं मी. Thank you so much😊 श्री स्वामी समर्थ
खूप छान मॅडम🙏🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सर्वजण टॉप ला जाऊ दे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार🙏🙏🌹🌹
मॅडम तुम्ही एवढया मोठ्या पदावर व्यस्त असताना सुध्दा वेळ काढून समाजातील लोकात सुधारणा घडवून आणला आहे हि खुप मोठी गोष्ट आहे तुमच्या हातून असेच अनेकाच्या जीवनात बदल नक्की घडत राहतील
आज अचानक उद्विग्न मनस्थितीत "ऐकायला मिळालेले विचार" साक्षात भगवंत भेटल्यासारखेच आहेत. अशाच उत्तमोत्तम विचारांची शृंखला आपल्या कडून ऐकायला मिळो व समाज प्रबोधन घडो ही भगवत चरणी प्रार्थना.
हजारो वर्षापूर्वी महात्मा बुद्ध जगाला हा संदेश दिला आहे.आपल्या दुःख चे कारण हे आपल्या विचार वर आवलंबून आहेत.जसे विचार करू तसेच आयुष्य घडेल. महात्मा बुद्ध चा विचार अधोरेखित कारणे अपेक्षीत आहे.
आजकाल सर्वांनी सामाजिक कार्यकर्ता होणण्यपेक्षा प्राधान्याने आपली प्रगती करणे गऱजेचे आहे. पोटातली भुक मोठी आहे. काळाची गरज आहे. हे पहिल्या मुलाच्या उदाहरणावरून शिकण्यासारखे आहे. जीद्द असली पाहिजे. आपले व्याख्याने चागलेच प्रबोधनात्मक असतात. खुप खुप धन्यवाद.❤❤❤❤
👍 व्वा ! प्रगल्भ बुद्धीमत्ता , अथांग ज्ञानसंपदा आणि प्रचंड आत्मविश्वास यांचा त्रिवेणी संगम या मॅडम आहेत .मुलांनो आदर्शाची खाण तुमच्यासमोर आहे पण खाणीतील हिरा कसा प्राप्त करावा याचं ज्वलंत उदा. तुमच्यापुढे आहे. नव्हे संकल्प आहे .🌷🌷🌷
मॅडम खूप खूप छान तुमचं व्याख्यान आहे आता सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना अशा व्याख्यानाची खूप गरज तर त्यांच्या दृष्टीने तुम्ही एखादं व्याख्यान दिलं तर तुमच्या व्याख्यानाने अशा मुलांचे विचार बदलतील व त्यांच्यामध्ये नक्कीच चांगला बदल होईल
आदरणीय मॅडम आपण अतिशय उत्कृष्ट असे ज्ञान या ठिकाणी आम्हाला दिले आहे आणि आपल्याला ज्यांनी आमंत्रित केले ज्या उद्देशाने आमंत्रित केले तो उद्देश 100% साध्य झाला मानायला हरकत नाही 🙏🙏
अतिशय प्रेरणादायी विचार. खर म्हणजे याच विचारांची संपूर्ण मानवजातीला आवश्यकता आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे सर्वच videos अतिशय motivational आहेत. सर्वांचे मंगल हो
मॅडम ज्या ज्या वेळेस मला असे वाटते माझा कॉन्फिडन्स कमी होतो, माझी एनर्जी कमी होते त्यावेळी मी तुमचा एखादा व्हिडिओ बघते आणि पुन्हा मी पहिल्यासारखी एनर्जी टिक होते कुणाविषयी चा राग द्वेष सर्व काही संपून जात.तुम्ही मझा आदर्श आहात.thanks for god असे हुशार , वैचारिक, समंजस व्यक्ती त्याने या पृथ्वीवर पाठवल्या.जेणेकरून त्यांचे विचार आम्हाला प्रेरणा देतात.
नमस्कार , मॅम तुमचं व्यखान खूपच मोलाचं आणि उत्कर्ष आहे. धावपळीच्या जीवन जगत असताना आपण कसे जगायचं अतिशय सुंदर असे उदाहरण देऊन पटून दिले. मला तुमचं व्यखान माझे डोळे उघडले. जीवन जगण्यास नवीन दिशा मिळली . प्रत्येक शब्द खूपच सुंदर आहे .तुमहाला मनापासून सॅल्यूट 👌👌👌👍👍👍
माननिय मॅडम आपण एवढ्या मोठ्या अधिकारी असूनही तुम्ही खुप सौजन्य शिल पणाने हे उपदेशपर ज्ञानदायक गोष्टी सांगितल्या आहेत ह्या ऐकत रहावेत खरच खूप प्रेरणा दाही आहेत.मनापासून धन्यवाद, नमस्कार, जयभिम जयसंविधान, जयभारत.🙏🙏🙏
मगात कॉफी आहे की बियर याने काहीही फरक पडत नाही, तुम्ही काहीही विचार करा, फक्त ते एन्जॉय करता आले पाहिजे, भांडण मारामारी करा काहीच हरकत नाहीं फक्त त्याचा मनावर ताण पाडून घेऊ नका, तुमच्यावर जी काही परस्थिती येईल तिचा स्वीकार करा, तुमच्या मगात काहीच नसेल पण दुसऱ्याच्या मगात गटाराच पाणी असेल आणि ते जर तुमच्यावर सांडला तर त्रास तुम्हालाच होणार म्हणून परिस्थिती चा स्वीकार करा. आयुष्यात काहीही करा पण त्याचा ताण घेऊ नका.
मॅडम, किती छान उदाहरण आणि इतकं साध्या शब्दांमध्ये आणि छोटी छोटी उदाहरण अशी की मनामध्ये आणि विच्यारा मध्ये परिवर्तन घडून आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की 👍🙏
खुप मोलाचं मार्गदर्शन केलं मॅडम ...आजपर्यंत मी कधीच एकलेल नाही इतकं प्रेरित करणारं मार्गदर्शन...माझ्यासाठी तुमचं व्याख्यान म्हणजे एक औषध ठरणारं आहे...... धन्यवाद मॅडम🙏🙏❤❤
❤ नमस्कार. आपण खूप उ दा हरणे देउन आपले विचार कसे बदलायचे हे पटवून दिलात. अप्रतिम .श्री स्वामी समर्थ म्हणतात कोणतेही कारण असो चिडू नका रागावू नका मन शांत ठेवा तुमचे प्रगती होईल.
खूपच महत्वपूर्ण माहिती अगदी लहानपासून ते मोठ्यांपर्यन्त सर्वांनाच समजेल अशी दिलीत मॅडमजी तुम्हाला मनापासून सॅल्यूट तुमचे हे काम अखंड चालू राहील हिच सदिच्छा
मॅडम, खूप सुंदर शब्दात सांगितलंत...खरच छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकता येत... मला आवडलेला किस्सा, मगातली कॉफी...एक विचार माणसाचं आयुष्य बदलवून टाकू शकत...Thanks...👍
खरच मॅडम तुम्ही ना देवदूत आहात असे विचार, अशी प्रेरणा, असं आपण ही झालो पाहिजे अशी जिद्द याच कुठे तरी बीज पेरत जाताय याच बिजाच उद्या बहरदार देवराया झाल्या तर सुंदर आणि सुदृढ समाज नक्की च निर्माण होईल. 🙂 अशीच समृद्ध आणि सुंदर विचाराची शिदोरी आम्हाला मिळावी हेच तुम्हांला आमच्या कडून प्रेमाचे साकडे 🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद मॅडम 🙂🙏🙏🙏🙏
मॅम तुमचं व्याख्यान हे सुंदर विचारांचे होतं पॉझिटिव्ह विचार करून आपण काहीतरी घडवलं पाहिजे हार कधी मानायची नाही चांगला विचार करून आपण काहीतरी घडलं पाहिजे😊😊
ताईसाहेब यु आर great काय सुंदर आणि सोप्या भाषेत तुम्ही विचारांचं व त्या विचारांची दिशा कशी असावी हे पटवून दिल. तुमच्या व्याख्यानाने माझ्या विचारांची दिशा नक्कीच मी बदलणार Thanks from the bottom of my heart 🙏🙏🙏🙏 Nasik
Khup chaan urja shakti milali mam tumcya sangnyatun mala prerna milali shabdat sangta yet nahi ase vate aj pasun aplya madhe badal zala kharach manapasun 🙏🙏🙏🙏mam
तुमचं हे व्याख्यान मी ऐकलं. माझ्या मनात द्वेष होता, राग होता आणि मी अस्वस्थ होतो कारण मी माझ्या भावा बरोबर जमिनीच्या वाटण्या करण्यासाठी जाणार होतो मी मी तुमचं व्याख्यान ऐकलं आणि मी माझ्या मनातला राग द्वेष काढून टाकून मी त्या ऐवजी तिथे प्रेम भरलं आणि मी तिकडे गेलो सर्व गोष्टी चांगल्या झाल्या प्रेमाने झाल्या कुठलाही वाद झाला नाही खूप खूप
Great 👍
खूप च छान व्याख्यान, सर्वानी जरूर ऐकाव.आचरणात आणांवे असे विचार.
👌👌
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Pp
खुपच छान माहिती, आवाज तर फारच सुंदर, स्पष्ट व मनावर कोरले जाणारे धारा प्रवाह उद्बोधन, ❤
मॅम तुमच्या मुळे हजारो लोकांच्या आयुष्यतला अंधार कडून प्रकाशाकडे जाण्याची उर्जा, शक्ती मिळते, तुमचा प्रत्येक शब्द माझ्या जीवनाच सोन करणारा आहे तुमच्या बद्दल बोलल तितक कमीच आहे मॅम तुमचे शब्द म्हणजे परीस आमच्या सारख्या लोखंडाच सोने करून देता अलौकीक आहे भाषण Thank YOu So Much ❤
😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊 1:30 😊😊 1:30 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊Pool😅😅
Thank you 😊
खूप छान प्रेरणादायी व्याख्यान.. धन्यवाद मॅडम..
@@jayashrisuryawanshi9664❤0❤Khup shan
श्री स्वामी समर्थ... अगदीच डोकं जड झालेलं होत.. जे आजूबाजूला होतय ते आवडत नव्हतं.. कस विचार कंट्रोल करू. कळत नव्हतं.. अशा मध्ये मी youtube उघडल.. आणि मनात म्हणाल कि आता एखाद आवडीचं song लावू असं विचार केला. आणि हा व्हिडिओ माझ्या फीड मध्ये आला..
स्वामी ना कळलं कि मी आत्ता काय ऐकणं अपेक्षित आहे..
मी खुप आभारी आहे मॅडम तुमची.. अगदीच योग्य वेळेत योग्य ते ऐकलं मी.
Thank you so much😊
श्री स्वामी समर्थ
हो हे मात्र अगदी खरे आहे जो विचार आपण करतो तसेच होते माझ्या सोबत अस घ़डल माझं हृदय च आपरेशन झालं
खूप छान मॅडम🙏🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सर्वजण टॉप ला जाऊ दे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार🙏🙏🌹🌹
😮
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
जेव्हा सगळे संपले आहे . असे वाटण्यास सुरवात होते. तेव्हा नेमके काय केले पाहिजे यावर खूप चागला उपाय तुम्ही सागितलं खूप खूप धन्यवाद मॅडम
मॅडम तुम्ही एवढया मोठ्या पदावर व्यस्त असताना सुध्दा वेळ काढून समाजातील लोकात सुधारणा घडवून आणला आहे हि खुप मोठी गोष्ट आहे तुमच्या हातून असेच अनेकाच्या जीवनात बदल नक्की घडत राहतील
आज अचानक उद्विग्न मनस्थितीत "ऐकायला मिळालेले विचार" साक्षात भगवंत भेटल्यासारखेच आहेत. अशाच उत्तमोत्तम विचारांची शृंखला आपल्या कडून ऐकायला मिळो व समाज प्रबोधन घडो ही भगवत चरणी प्रार्थना.
Thank you 😊
जिवन जगताना खुप उपयुक्त माहिती होत आहे ...धन्यवाद उपक्रम उत्तम आहे अखंड चालु राहु दे हिच सदिच्छा व्यक्त करतो🎉
अतिशय सुंदर मॅडम
खरोखर जीवनात दिशा देणारे आहे भाषण
आपली शतशः धन्यवाद
खुप खुप धन्यवाद मॅडम जी 🙏खुप छान विचार. असे विचार प्रत्येक मध्ये रुजले तर सगळीकडे आनंद असेल 🙏🙏🙏
हजारो वर्षापूर्वी महात्मा बुद्ध जगाला हा संदेश दिला आहे.आपल्या दुःख चे कारण हे आपल्या विचार वर आवलंबून आहेत.जसे विचार करू तसेच आयुष्य घडेल.
महात्मा बुद्ध चा विचार अधोरेखित कारणे अपेक्षीत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चे उदाहरण दिले, एव्हढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहात आपणास धन्यवाद
घटना परिणाम घडवत नसते.तर त्या दोघांमध्ये असणारे आपले विचार परिणाम घडाव्यात.किती छान रीतीने सांगितलेत. खूप खूप धन्यवाद.
आजकाल सर्वांनी सामाजिक कार्यकर्ता होणण्यपेक्षा प्राधान्याने आपली प्रगती करणे गऱजेचे आहे.
पोटातली भुक मोठी आहे.
काळाची गरज आहे.
हे पहिल्या मुलाच्या उदाहरणावरून शिकण्यासारखे आहे.
जीद्द असली पाहिजे.
आपले व्याख्याने चागलेच प्रबोधनात्मक असतात.
खुप खुप धन्यवाद.❤❤❤❤
खुप छान व्याख्यान
Very nice lecturer Anjali mam
मला तुमचे विचार अतिशय आवडले....जे सांगितले अगदी शब्द न शब्द बरोबर आहे....मॅडम
मॅडम आपण सर्व अतिशय अप्रतिम विचार माडले त्यातून अनेक काना प्रेरणा मिळणार आहे धन्यवाद द्यायला माझ्याजवळ शब्द नाही अप्रतिम विचार !❤
👍 व्वा ! प्रगल्भ बुद्धीमत्ता , अथांग ज्ञानसंपदा आणि प्रचंड आत्मविश्वास यांचा त्रिवेणी संगम या मॅडम आहेत .मुलांनो आदर्शाची खाण तुमच्यासमोर आहे पण खाणीतील हिरा कसा प्राप्त करावा याचं ज्वलंत उदा. तुमच्यापुढे आहे. नव्हे संकल्प आहे .🌷🌷🌷
मॅडम खूप खूप छान तुमचं व्याख्यान आहे आता सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना अशा व्याख्यानाची खूप गरज तर त्यांच्या दृष्टीने तुम्ही एखादं व्याख्यान दिलं तर तुमच्या व्याख्यानाने अशा मुलांचे विचार बदलतील व त्यांच्यामध्ये नक्कीच चांगला बदल होईल
आदरणीय मॅडम आपण अतिशय उत्कृष्ट असे ज्ञान या ठिकाणी आम्हाला दिले आहे आणि आपल्याला ज्यांनी आमंत्रित केले ज्या उद्देशाने आमंत्रित केले तो उद्देश 100% साध्य झाला मानायला हरकत नाही 🙏🙏
खूप छान समजाऊन सांगितले अगदी सोप्या भाषेत खूप खूप धन्यवाद
मनाचं सामर्थ्य वाढविणारे खूप छान विचार! 👌🙏
❤
अतिशय प्रेरणादायी विचार. खर म्हणजे याच विचारांची संपूर्ण मानवजातीला आवश्यकता आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे सर्वच videos अतिशय motivational आहेत. सर्वांचे मंगल हो
मॅडम ज्या ज्या वेळेस मला असे वाटते माझा कॉन्फिडन्स कमी होतो, माझी एनर्जी कमी होते त्यावेळी मी तुमचा एखादा व्हिडिओ बघते आणि पुन्हा मी पहिल्यासारखी एनर्जी टिक होते कुणाविषयी चा राग द्वेष सर्व काही संपून जात.तुम्ही मझा आदर्श आहात.thanks for god असे हुशार , वैचारिक, समंजस व्यक्ती त्याने या पृथ्वीवर पाठवल्या.जेणेकरून त्यांचे विचार आम्हाला प्रेरणा देतात.
नमस्कार , मॅम तुमचं व्यखान खूपच मोलाचं आणि उत्कर्ष आहे. धावपळीच्या जीवन जगत असताना आपण कसे जगायचं अतिशय सुंदर असे उदाहरण देऊन पटून दिले. मला तुमचं व्यखान माझे डोळे उघडले. जीवन जगण्यास नवीन दिशा मिळली . प्रत्येक शब्द खूपच सुंदर आहे .तुमहाला मनापासून सॅल्यूट 👌👌👌👍👍👍
प्रेरणादायी व्याख्यान आहे.
माननिय मॅडम आपण एवढ्या मोठ्या अधिकारी असूनही तुम्ही खुप सौजन्य शिल पणाने हे उपदेशपर ज्ञानदायक गोष्टी सांगितल्या आहेत ह्या ऐकत रहावेत खरच खूप प्रेरणा दाही आहेत.मनापासून धन्यवाद, नमस्कार, जयभिम जयसंविधान, जयभारत.🙏🙏🙏
खूप छान अप्रतिम मॅडम. विचार बदला नाशिब बदलेल. मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल...
Kharach mi aaj khup mothya vicharancha sanktatun sutale very very thanku
खुपचं छान आणि आणि मोलाचा संदेश आपण समाजाला दिला. मॅडम तुमच्या या वाख्यानातून खुप काही शिकण्यासारखं आहे.
अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व आहे.कर्तव्यतत्पर ,ज्ञानी, व्यासंगी खूप प्रेरणादायी आहे.
Khoob chhan madam listen me two speech very nice
ताईसाहेब,आपले व्याखान मनाला पृष्ट करणारे चिंतन आहे. धन्यवाद
मन परिवर्तन करणारे भाषण अतिशय छान आहे
अप्रतिम भाषण आहे mam तुमचे..अत्यंत प्रेरणादायी आहे विदियो..मनापासुन आपले आभार..धन्यवाद..👌👏👏👏🙏
खूपच छान व्याख्यान आजच्या पीढी ला गरज आहे असे विचारांची
अतिशय उत्कृष्ट udaharnadvare स्पष्टीकरण आणि खरंच डोळे उघडतील असे मार्गदर्शन.
फारच सुंदरपणे अनेक उदाहरणांतून
आपला विचार समजावून दिला.
अतिशय सुंदर वास्तववादी चित्रण आहे
ताई साहेब आपले किती आणि कसे आभार मनावे तव्हडे थोडेंच होतील ,ग्रेट ताई साहेब
खुप खुप सुंदर विचार मांडले मी आज पासून तुमचे विचार आत्मसात करीन,खूप खूप धन्यवाद मॅम ❤🙏🙏
Positive विचार कसे जीवन बदलून टाकतात याचे छान विश्लेषण, thank you so much.
खुपच छान positive मॅडम Thanku
Khupch sunder motivational stories and speech 🙏🙏👌👌
आदरणीय साहेबा, अत्युच्च रिसकी नोकरी सांभाळून,आपण असल्या व्याख्यानाने जगण्याच्या अचूक दीशा दाखवित आहात.ही काय साधी सेवा नव्हे.__धनयवाद
खूप खूप आभारी आहे आपला... प्रत्येकाने आमलात आणावे असे आपले मुद्दे...😊
मगात कॉफी आहे की बियर याने काहीही फरक पडत नाही, तुम्ही काहीही विचार करा, फक्त ते एन्जॉय करता आले पाहिजे, भांडण मारामारी करा काहीच हरकत नाहीं फक्त त्याचा मनावर ताण पाडून घेऊ नका, तुमच्यावर जी काही परस्थिती येईल तिचा स्वीकार करा, तुमच्या मगात काहीच नसेल पण दुसऱ्याच्या मगात गटाराच पाणी असेल आणि ते जर तुमच्यावर सांडला तर त्रास तुम्हालाच होणार म्हणून परिस्थिती चा स्वीकार करा. आयुष्यात काहीही करा पण त्याचा ताण घेऊ नका.
मॅडम, किती छान उदाहरण आणि इतकं साध्या शब्दांमध्ये आणि छोटी छोटी उदाहरण अशी की मनामध्ये आणि विच्यारा मध्ये परिवर्तन घडून आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की 👍🙏
खूप छान विचार मांडले आहेत. महात्मा गांधींच्या quotes प्रमाणे,
You are the product of your mind, what you think you become.
Thank you so much Mam, Postive energy dilya baddal...
खुप मोलाचं मार्गदर्शन केलं मॅडम ...आजपर्यंत मी कधीच एकलेल नाही इतकं प्रेरित करणारं मार्गदर्शन...माझ्यासाठी तुमचं व्याख्यान म्हणजे एक औषध ठरणारं आहे...... धन्यवाद मॅडम🙏🙏❤❤
Kharach khup chan vatal aikun mi tr majhya daha varshachya mulila aikwalay tumch lec very nice
माननीय मॅडम खूप छान खूप प्रेरणादायी व्याख्यान आहे तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम🙏🏻🙏🏻
अप्रतिम, खूप योग्य मार्गदर्शन केले मॅडम
अप्रतिम. खुप खुप धन्यवाद मॅडम. Very motivational.
मॅडम अतिशय मार्मिक संदेश...अल्बर्ट एलिस ' वाचलं खूप काही शिकवून जातं हे पुस्तक..प्रत्येकांनी एकदा वाचलं पाहिजे..👌👌
Thank u,so much Anjali Tai Tumchay vicharanchi Disha khup ch sunder.i I proud of you.❤❤❤
आज पासून नवीन सुरुवात म्हणून जीवन बदलून टाकूया .सुंदर .
ऐकून जीवन समृद्ध झाले.
खूप छान 👌👌👍👍
मन परीवर्तन करणारे व्याख्यान. मॅडम मनःपुर्वक आभार आणि धन्यवाद.
अप्रतिम,अनमोल विचार,प्रेरणादायी,कौतुकास्पद धन्यवाद मॅम..सर्वांना प्रोत्साहन आणि जीवनाला सुंदर चालना देणारं भाषण..
😮
10%hatat nsl tri.. 90% aplya hatat ahe... He aatishy sunder theory mdm sangitli... Asch inspiring vedio... Krt java... 🙏tyachi khrch garj ahe aplya samjala.. 🙌👏👏👏
जीवन बदलून टाकणार मार्गदर्शन.
प्रत्येकाने ऐकावं आणि प्रत्येकाला ऐकण्यासाठी आग्रह धरावा असं अप्रतिम व्याख्यान.
खूप खूप धन्यवाद.
मॅडम किती असखलीत आणि प्रभावी बोलता तुम्ही... 👏👏👏
तुमचे व्याख्यान अतिशय सुंदर होते .खरंय, आपले विचारच आपले आयुष्य घडवतात.Thank You for the wonderful and motivating speech
Kiti kiti sunder kiti chhan vyakhyan vicharachi disha ch badalali ho tai thanks a lot
खुप सुंदर आणि माझ्या आयुष्यात मी बदल घडवणार हे नक्कि धन्यवाद
खूपच प्रेरणादायी विचार...
Salut
ताई असेच विचार आमच्या पर्यंत पोहचत रहा तुम्हाला आमचा मानाचा मुजरा खूप छान 🌹🌹
अतिशय प्रभावी व्याख्यान👌
तुमच्या या व्याख्यान मुळे माझ्या विचारात सुद्धा सकारात्मक परिणाम झाला
मॅडम अतिशय सुंदर विचार आहेत ऐकून बुद्धीतील विचार बदलतील हे नक्की
हे हे भाषण साडे तिन वर्षांपुर्वी पाहीले असते तर आज जिवन विस वर्षे माघे आले नसते धन्यवाद मॉडम
Wonderful Speech ❤🎉
खूप खूप प्रेरणादायी विचार आहेत, धन्यवाद मॅडम
मॅम खरचं मॅम तुमचे विचार संभाषण कौशल्य एकूण खूप काही चांगले आज शिकायला मिळाले आणि तुमचा एक एक शब्द मनात घर करून गेला .
खूपच छान आहेत विचार समजून सांगण्याची पद्धत पण खूपच सुंदर सहजपणे संयत पणे आहे😊
खुप सुंदर मांडणी ❤मी हे सर्वच Buddhism मधुन शिकत आहे. तुमच्या शैलीत ते सुंदर वाटतेय.
तुमच हे व्याख्यान एकल .त्याच्यातून खुप प्रेरणा मिळाली.
बाळासाहेब खरंच लोकनेते होते.त्यांचा वारसा श्री. मान सिंह दादा ,मगल सिंह दादा यांनी पुढे न्यायला पाहिजे अजून वेळ आहे.
❤ नमस्कार. आपण खूप उ दा हरणे देउन आपले विचार कसे बदलायचे हे पटवून दिलात. अप्रतिम .श्री स्वामी समर्थ म्हणतात कोणतेही कारण असो चिडू नका रागावू नका मन शांत ठेवा तुमचे प्रगती होईल.
खूपच महत्वपूर्ण माहिती अगदी लहानपासून ते मोठ्यांपर्यन्त सर्वांनाच समजेल अशी दिलीत मॅडमजी तुम्हाला मनापासून सॅल्यूट तुमचे हे काम अखंड चालू राहील हिच सदिच्छा
खुप छान विचार आहेत मॅडम तुमचं हे व्याख्यान ऐकून मी खुप समाधानी जीवन जगते
शुभ-सकाळ मॕडम आपल्या कडे अथांग विचार आहेत आणि हे विचार नक्की जिवन जगायला प्रेरीत करतील खुप खुप .....धन्यवाद मॕडम
Khup Chan vyakhyan.ajachya kalat phar mahatwache vichyar apan samajat manat ahat hech khup yogadan ahe.ashach video chya apekshesah dhanyawad. Khupach sphurti dayak .
खूप छान व्याख्यान आपणच आपल्या आयुष्यातील काही गोष्टी साठी आपणच जबाबदार आहे .
मॅडम, खूप सुंदर शब्दात सांगितलंत...खरच छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकता येत...
मला आवडलेला किस्सा, मगातली कॉफी...एक विचार माणसाचं आयुष्य बदलवून टाकू शकत...Thanks...👍
खरच मॅडम तुम्ही ना देवदूत आहात असे विचार, अशी प्रेरणा, असं आपण ही झालो पाहिजे अशी जिद्द याच कुठे तरी बीज पेरत जाताय याच बिजाच उद्या बहरदार देवराया झाल्या तर सुंदर आणि सुदृढ समाज नक्की च निर्माण होईल.
🙂
अशीच समृद्ध आणि सुंदर विचाराची शिदोरी आम्हाला मिळावी हेच तुम्हांला आमच्या कडून प्रेमाचे साकडे 🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद मॅडम 🙂🙏🙏🙏🙏
खूपच positive आणि उपयोगी विचार धन्यवाद
अतिशय उद्बोधक व्याख्यान. धन्यवाद.
शत . शत प्रणाम सलाम बाई तुला खरा महिला दिन सर्थक झाला धन्य धन्य झाले
Khup chan 🎉🎉 Vichar Madam 🎉🙏🏻
मॅम तुमचं व्याख्यान हे सुंदर विचारांचे होतं पॉझिटिव्ह विचार करून आपण काहीतरी घडवलं पाहिजे हार कधी मानायची नाही चांगला विचार करून आपण काहीतरी घडलं पाहिजे😊😊
फारच छान प्रभोधन!धन्यवाद!👍💐
नमस्कार मॅडम, व्याख्यान अप्रतिम, विचारांना चालना देणारे व्याख्यान, खूप छान समजावून सांगितले. 🙏 धन्यवाद🙏
ताईसाहेब यु आर great
काय सुंदर आणि सोप्या भाषेत तुम्ही विचारांचं व त्या विचारांची दिशा कशी असावी हे पटवून दिल.
तुमच्या व्याख्यानाने माझ्या विचारांची दिशा नक्कीच मी बदलणार
Thanks from the bottom of my heart 🙏🙏🙏🙏
Nasik
खूप छान व्याख्यान. तुम्ही ऐका आणि मुलांना सुद्धा ऐकवा....
Khup khu.
Thanks madiam
Bhujbal B.M. shirur Taluka
अतिशय सुंदर व समाजप्रबोधन उपक्रम,
Khup chaan urja shakti milali mam tumcya sangnyatun mala prerna milali shabdat sangta yet nahi ase vate aj pasun aplya madhe badal zala kharach manapasun 🙏🙏🙏🙏mam
वा खूप छान आहे आणि हे सगळे व्याख्यान यामुळे मला छान विचार आले आहे
खुप खुप च प्रेरणादायक विचार आहेत. 🎉