खुप छान वेगळे विषय घेऊन तुम्ही येता. डॉ मुलमुले तसंच डॉ शिरीषा साठे यांच्या सारखे उत्तम दिशादर्शक तुम्ही या विषयाच्या निमित्ताने आणता हेच तुमच्या चॅनेलच्या लोकप्रियतेच गमक आहे.Proud of you... 👍❤
डॅाक्टर शेवटच्या टप्प्यात शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांताचा दृष्टीसृष्टीवाद मांडला 💖 ओंकार, शार्दूल, आज म्हणावसं वाटतंय, पगले, एक ही दिल है, कितनी बार जितोगे !! डॅाक्टरांना आदरपूर्वक नमस्कार 🙏🏻
‘स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा; तृप्ति नको, मज मुक्ति नको, पण येथिल हर्ष नि शोक हवा’ - बा. भ. बोरकर Let everything happen to you Beaty and terror Just keep going No feeling is final. -Rainer Mana Rilke खूप छान संवाद! Thanks अमुक तमुक टीम.
खूप महत्त्वाचा विषय डॉक्टरांनी अत्यंत सहज समजावून सांगितला. मराठी भाषेमध्ये असा पॉडकास्ट असणं ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. अमुक तमुकच्या संपूर्ण टीमचे आभार आणि अभिनंदन.
डॉ.ना कोणताही विषय दिला तरी ते तो सहजपणे आणि आपल्या घरातील व्यक्ती आपल्या बरोबर बोलत आहे अशा पद्धतीने सांगतील यात शंका नाही.तुम्ही दोघं ही पाहुण्यांना बोलण्यासाठी उद्युक्त करण्यापुरत बोलत आहात.यावरून तुमची पण परिपक्व ते कडे वाटचाल सुरू झाली आहे.खूप खूप शुभेच्छा अभिनंदन.❤❤
न कळता कसे कोण मागुन येते सुखाची पुन्हा दुःख चाहुल घेते वाह!! विषय समजावून सांगण्याची सरांची पद्धत मनापासून भावली...... टीमचे कौतुक .....👍👍 अमुक तमुकला विनंती आहे मुलमुले सर आणि शिरीषा मॅडम यांनी एकत्रितपणे (स्वमग्णता) Autistic मुलांच्या संगोपनाबाबतीत पालकांना मार्गदर्शन करावे.......🙏
डॉ. मुलमुले हे मला ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व वाटतात. प्रत्यक्ष शक्य नाही पण मी समवयस्क असलो तरी त्यांना साष्टांग नमस्कार करतो. या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांच एक वाक्य आठवलं... The sum and substance of happiness and sorrows in life is - ZERO
हा एपिसोड पाहून मला देवानंद याचं गाणं आठवल. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धू ये मे उडाता चला गया | गम ओर कुशी मे फर्क ना मेहसूस हो जहा, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया |
फारच सुंदर कार्यक्रम झाला. डॉक्टर मुलमुले यांचे ओघवते बोलणे संपूच नये असे वाटत होते. शार्दुलने म्हटल्याप्रमाणे आजचा कार्यक्रम म्हणजे एक सुंदर मैफिलच होती. हा विषय तुमच्या podcast मध्ये आणल्या बद्दल शार्दुल आणि ओंकार यांना धन्यवाद.
डॉ मूलमुले यांनी सुख दुःखाची माणसाच्या आयुष्यात किती नितांत आवश्यकता आहे आणि सुखा पेक्षा दुःखच आयुष्यात कसं महत्वाचं आहे हे उत्तम प्रकारे सांगितले.सुख हे दुःखाच्या सापेक्ष आहे. सुख आणि दुःखाच equilibrium म्हणजे आंनद. भौतिक गोष्टीने सुख जरी मिळत असल तरी भौतिकतेच्या कल्पनेने ते सुख हिरावून घेतलं जातं. आपली कल्पनाच सुख दुःखाला जन्म घालीत असतात.मन जेव्हा निर्विकल्प होते तेव्हा सुख दुःखाची जाणीव होत नाही परंतु ते आनंदी मात्र होत असते. देहबुद्धी प्रबळ ठेवून वागत असाल तर दुःख न मागता घरात येऊन बसतं. जरी माणसाची भौतिक प्रगती हे सुख दुःख असण्यामुळे होत असली तरी तो कायम आनंदी होऊ शकत नाही. मी म्हणजे देह नसून आत्मा आहे आणि त्याच्या सत्तेवर देहाचं कार्य चालतं हे जेव्हा अंगवळणी पडते तेव्हा देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धि स्थापित होते. त्या नंतर सुख दुःखे समे समा ,लाभा लाभो जया जया ही स्थिती प्राप्त होते, आणि हीच स्थिती परमोच्च आनंदाची स्थिती आहे.
Look at the command ..vocalbary diction, dynamics, control and clarity on all subjects and his vision from real life experience... this personality is next level and commendable ..my salute and mandate to him and my gratitude towards the team who invited him on this podcast🎉👍😇🙏
डाॅ. मुलमुले सरांना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच! त्यांचे मुद्देसूद विश्लेषण ऐकून त्यावर चिंतन केले की आपल्या बर्याच प्रश्नांची उकल व्हायला नक्कीच मदत होते यात शंका नाही.
मस्त एपिसोड..मस्त विषय. डाॅ.मुलमुले ग्रेट...खरचच आभार इतके गरजेचे विषय इतक्या सरळ,सोप्या पद्धतीने उलगडून सांगितल्या बद्दल.किती उदाहरणं, किती समजून सांगणं.परत एकदा आभार.उत्तम पाॅडकास्ट,उत्तम मुलाखतकार.🎉🎉
Hello Amuk Tamuk Team. Me regular listener aahe tumchya podcast chi. Since 2 days back to back I am listening to Nandu Sir's view. Literally me sagle pointers lihun geta aahe. Itke beautiful thoughts aahe. Plus shero sairi itki simple aahe ki lakshat rahatat. Fun way madhe pun je boltat, I'll never forget. Thanks a tonne. Keep it up. God bless
अप्रतिम व्हिडिओ जीवनात सुख आणि दुःख दोन्ही अनुभव समरसून आणि रसरसून घेतले पाहिजे कवी बा भ बोरकर यांच्या शब्दात सांगायचं तर 'सुखा नाही चव लव वठलेली आहे, दुःखा नाही सल धार बोथटली आहे.' असं आयुष्य नीरस होणारच . म्हणून सुखदुःखाचे अनुभव घेत सुखामध्ये नाचू नका आणि दुःखामध्ये खचू नका असेच म्हणायला पाहिजे.
This is also best subject. This is for important for introspection during our livelihood. Dr. Saheb and both are expert. I like Sher shahiri and explaining are the best. Thanks very much.
Doctorancha bolna kharach aikatach rahav watat.....te kiti gambhir vishay khelimelichya andazane,practical examples ni aani shero shayri ji sarvanchya manachya jawal aahe ya methods ni sundar samjawun sangatat.....tyancha bolna itka practical asta ki te appeal hota manala...thank you doctorsaheb and shardul and omkar team amuk tamuk❤️👏
खूपच हुशार आहेत sir 🙏 आमच खूप nashib आहे की त्यांचे विचार आम्हाला aikayla milatat.. Ofcourse host करणारे tumchyamule तुमचे ही आभार 🙏 Ekhade pravachan aiknyapeksha मला तुमचा प्रोग्राम 100 patine best 👌 .
खूप छान माहिती सांगितली सर । सुख आणि दुःख याबद्ल नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि इवराबदळ तुलना केल्यानं सुख न मिळता दुःखच मिळत आणि सुख मानण्यावर आहे पालकत्वा बघल जी माहिती सांगितली ती खरच खूप योग्यच आहे धन्यवाद सर
हे जर सर्व लोकांनी समजून घेतले ऐकले तर जीवनात दुःख आले तर लोक टेन्शन घेणार नाहीत आणि सुख आले तर भांबावून जाणार नाही आणि कोणासोबत तुलना करून कोण दुःखी होणार नाही...
खूपच सुंदर भाग आहे हा..ऐकताना खरच मंत्रमुग्ध झाले.👏 तेव्हा मला कीर्तनात शिकलेली व्याख्या आठवली... कीर्तनामध्ये पण सुख आणि दुःखाची एक व्याख्या सांगितली जाते- शास्त्रकार सांगतात, "यत् अनुकूल वेदनीयं इति सुखम्, यत् प्रतिकूल वेदनीयं तत् दुःखम् " म्हणजे आपल्या मनाला नेहमी वेदनाच होत असतात, "फक्त त्या वेदना अनुकूल वाटल्यास आपण त्याला सुख म्हणतो व ज्या वेदना प्रतिकूल वाटतात त्याला दुःख म्हणतो." सुख दुःखाची मनाच्या श्लोकात पण खूप छान सहज शिकवण समर्थ रामदास स्वामी आपल्याला देऊन जातात फक्त आपण अर्थ समजून म्हणलं तर खरंच खूप काही शिकायला मिळेल. श्रीराम 🙏🚩
सुंदर एपिसोड Mulmule सर याना ऐकणे एक सुखद अनुभव आज चा एपिसोड २ वेळा पहिला म्हणून उशिरा कमेंट😆 डॉ ना ऐकताना कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती वाटत नाही जुन्या आठवणी मधे जाऊन तो अनुभव देऊन परत वर्तमानात आणणे ही डॉ साहेबांची खुबी त्यांनी परत परत TAT मधे यावे 🙏 अत्यंत उत्सुख तेने त्यांच्या पुढच्या एपिसोड च्या नोटीफिकेशन ची वाट पाहणारी तुमची एक fan🥰
अप्रतिम Podcast 👌 मी स्वतःच डॉक्टर आहे पण आपल्या भावना आणि प्रश्नाची उकल तसेच ओळख करून त्यावर विचार करण्याची ऊर्जा मुलमूले सरांमुळे मिळते. Thanks अमुकतमुक
परि शहाण्या श्र्वानाने लागू नये सुखापाठी, आत्म प्रदक्षिणा येते त्याच्या कपाळी शेवटी, घास तुकडा हुंगावा वास घेत जागोजाग, पुढे पुढे जाता जाता पुच्छ येते मागोमाग!!! ग. दि. मा नी किती सोप्या शब्दात सांगून ठेवले आहे.
खूप छान मुलाखत रंगली....आम्हीही ऐकताना मंत्रमुग्ध झाले......sir तर छान बोलताच पण तुमचे प्रश्न बरेचदा आमच्या मनातले असतात.....आम्हाला उत्तरे मिळतात आणि आम्हीही या कार्यक्रमाचा एक भाग आहोत असे वाटतो.......तुम्हा दोघांचे कौतुक या साठी की वक्ता कितीही चांगला असला तरी मुलाखत घेणारा त्या वक्त्या चा संवाद खुलवत असतो. खूप खूप धन्यवाद
डॉ.मूलमुले यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. एक छान आणि जीवनाला व्यापून राहणाऱ्या विषयावर सर्व बाजूंनी प्रकाश टाकला.आमचा दृष्टीकोन बदलला.सरांना असेच नेहमी पाचारण करत जा.वाढते घटस्फोट, चंगळवाद,लग्नकार्यात होणारा बेफाम खर्च आशा अनेक विषयांवरील त्यांचे बोलणे ऐकायला आवडेल.
It's one of d best podcast In our own marathi language. Many simple but crucial aspects of life are discussed answered. Salute for Mr pulpule sir and kudos For anchors for crisp questions. We can't chase emotion but it's a byproduct of journey is a life inspiring.
❤ simply beautiful episode ! खरंच मुलमुले सरांचं बोलणं संपूच नये असं वाटत होतं. ओंकार आणि शार्दुल यांनी प्रश्नही फार नेमके विचारले. सर्वांचे मनापासून आभार ! 🙏
ओंकार, शार्दुल धन्यवाद... डॉ मुरमुले सराना आमच्या दीक्षित सरांनी 90days weightloss challenge मद्ये Sunday लेक्चर सिरीज मध्ये invite केले होते खुप सुरेख बोलतात सर... आणि आज यांना ऐकावं म्हणजे पर्वणीच 🙏🙏
Thank you so much Amuk Tamuk .... ओंकार आणि शार्दूल. तुमच्या दोघांचा आवाज, बोलण्याची शैली बरीचशी similar आहे. ओंकार तुझं हसणं तर एकदम निर्मळ....👌👌 ( BTW... I'm of your mother's age...😃)
संकट, वेदना यांना माणसं एकत्र येतात, खरे आहे, ज्या घरांमध्ये आई किंवा वडील आजारी असतात त्या घरांमध्ये एकी, प्रेम आणि सहानुभूती, सामंजस्य असते, अनुभवले आहे
Dr.Nandu Mulmule is a gem....किती वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही...शार्दुल म्हणतो तसे मंत्रमुग्ध केले...परत परत डॉक्टरांना बोलवा......
खुप छान वेगळे विषय घेऊन तुम्ही येता. डॉ मुलमुले तसंच डॉ शिरीषा साठे यांच्या सारखे उत्तम दिशादर्शक तुम्ही या विषयाच्या निमित्ताने आणता हेच तुमच्या चॅनेलच्या लोकप्रियतेच गमक आहे.Proud of you... 👍❤
सर ,विषय सोपा आणि सहज उकलून दाखवतात त्यामुळे विषय अजून समजतो.उदाहरणे पण समर्पक असतात ।
किती छान!!! विषय आणि मांडणीही..सरांना सप्रेम नमस्कार 🙏
Khup bhari
Very nice
4:41
10.:40
खूप छान सांगितलं याचीच आजच्या पिढीला गँभिर गरज आहे
डॅाक्टर शेवटच्या टप्प्यात शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांताचा दृष्टीसृष्टीवाद मांडला 💖
ओंकार, शार्दूल, आज म्हणावसं वाटतंय, पगले, एक ही दिल है, कितनी बार जितोगे !! डॅाक्टरांना आदरपूर्वक नमस्कार 🙏🏻
हर बार कोशिश करेंगे 🙌
खूप चांगला विषय निवडला, वक्ता तर जबरदस्तच!
या खास चर्चेसाठी डॉ. आणि अमुक तमुकचे आभार
थँक्यू टू अमुक तमुक डॉक्टरांना पुन्हा पुन्हा बोलवत जावा ....
नक्की !
डॉ. मूलमूले सरांना ऐकणे हे देखील सुखाचा अनुभव आहे..
ते एक सुखच आहे 🙌
अगदी बरोबर
अगदी बरोबर😊
बरोबर
‘स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा; तृप्ति नको, मज मुक्ति नको, पण येथिल हर्ष नि शोक हवा’
- बा. भ. बोरकर
Let everything happen to you
Beaty and terror
Just keep going
No feeling is final.
-Rainer Mana Rilke
खूप छान संवाद! Thanks अमुक तमुक टीम.
🙌
Mastch.
खूप महत्त्वाचा विषय डॉक्टरांनी अत्यंत सहज समजावून सांगितला. मराठी भाषेमध्ये असा पॉडकास्ट असणं ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. अमुक तमुकच्या संपूर्ण टीमचे आभार आणि अभिनंदन.
डॉ.ना कोणताही विषय दिला तरी ते तो सहजपणे आणि आपल्या घरातील व्यक्ती आपल्या बरोबर बोलत आहे अशा पद्धतीने सांगतील यात शंका नाही.तुम्ही दोघं ही पाहुण्यांना बोलण्यासाठी उद्युक्त करण्यापुरत बोलत आहात.यावरून तुमची पण परिपक्व ते कडे वाटचाल सुरू झाली आहे.खूप खूप शुभेच्छा अभिनंदन.❤❤
किती सहज पणे आणि ऐकत रहावं असं वैचारिक podcast आहे हा,सगळ्यांनी हे ऐकावं,म्हणजे अनुभवांनी आपण फार पुढे जाऊ.अशेच पॉडकास्ट घेऊन या..thank you 🌸🌿
न कळता कसे कोण मागुन येते
सुखाची पुन्हा दुःख चाहुल घेते
वाह!! विषय समजावून सांगण्याची सरांची पद्धत मनापासून भावली......
टीमचे कौतुक .....👍👍
अमुक तमुकला विनंती आहे मुलमुले सर आणि शिरीषा मॅडम यांनी एकत्रितपणे (स्वमग्णता) Autistic मुलांच्या संगोपनाबाबतीत पालकांना मार्गदर्शन करावे.......🙏
नक्की विचार करू! धन्यवाद!
डॉ. मुलमुले हे मला ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व वाटतात. प्रत्यक्ष शक्य नाही पण मी समवयस्क असलो तरी त्यांना साष्टांग नमस्कार करतो. या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांच एक वाक्य आठवलं...
The sum and substance of happiness and sorrows in life is - ZERO
हा एपिसोड पाहून मला देवानंद याचं गाणं आठवल.
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धू ये मे उडाता चला गया | गम ओर कुशी मे फर्क ना मेहसूस हो जहा, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया |
फारच सुंदर कार्यक्रम झाला. डॉक्टर मुलमुले यांचे ओघवते बोलणे संपूच नये असे वाटत होते. शार्दुलने म्हटल्याप्रमाणे आजचा कार्यक्रम म्हणजे एक सुंदर मैफिलच होती. हा विषय तुमच्या podcast मध्ये आणल्या बद्दल शार्दुल आणि ओंकार यांना धन्यवाद.
डॉक्टर, thank you तुम्ही कोणताही विषय फार सहजपणे समजावून सांगतात.
एवढ अमूल्य ज्ञान दिले
डॉ मूलमुले यांनी सुख दुःखाची माणसाच्या आयुष्यात किती नितांत आवश्यकता आहे आणि सुखा पेक्षा दुःखच आयुष्यात कसं महत्वाचं आहे हे उत्तम प्रकारे सांगितले.सुख हे दुःखाच्या सापेक्ष आहे. सुख आणि दुःखाच equilibrium म्हणजे आंनद. भौतिक गोष्टीने सुख जरी मिळत असल तरी भौतिकतेच्या कल्पनेने ते सुख हिरावून घेतलं जातं. आपली कल्पनाच सुख दुःखाला जन्म घालीत असतात.मन जेव्हा निर्विकल्प होते तेव्हा सुख दुःखाची जाणीव होत नाही परंतु ते आनंदी मात्र होत असते. देहबुद्धी प्रबळ ठेवून वागत असाल तर दुःख न मागता घरात येऊन बसतं. जरी माणसाची भौतिक प्रगती हे सुख दुःख असण्यामुळे होत असली तरी तो कायम आनंदी होऊ शकत नाही. मी म्हणजे देह नसून आत्मा आहे आणि त्याच्या सत्तेवर देहाचं कार्य चालतं हे जेव्हा अंगवळणी पडते तेव्हा देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धि स्थापित होते. त्या नंतर सुख दुःखे समे समा ,लाभा लाभो जया जया ही स्थिती प्राप्त होते, आणि हीच स्थिती परमोच्च आनंदाची स्थिती आहे.
Look at the command ..vocalbary diction, dynamics, control and clarity on all subjects and his vision from real life experience... this personality is next level and commendable ..my salute and mandate to him and my gratitude towards the team who invited him on this podcast🎉👍😇🙏
@@gautamichalke3627 expressing gratitude is very good gesture.
डाॅ. मुलमुले सरांना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच! त्यांचे मुद्देसूद विश्लेषण ऐकून त्यावर चिंतन केले की आपल्या बर्याच प्रश्नांची उकल व्हायला नक्कीच मदत होते यात शंका नाही.
ही मुलाखत ऐकणे हे अत्यंत सुखदायी होतं! मुलमुले सर, ओंकार, शार्दुल...thank you so much!!!
मस्त एपिसोड..मस्त विषय.
डाॅ.मुलमुले ग्रेट...खरचच आभार
इतके गरजेचे विषय इतक्या सरळ,सोप्या पद्धतीने उलगडून
सांगितल्या बद्दल.किती उदाहरणं,
किती समजून सांगणं.परत एकदा आभार.उत्तम पाॅडकास्ट,उत्तम
मुलाखतकार.🎉🎉
Hello Amuk Tamuk Team. Me regular listener aahe tumchya podcast chi. Since 2 days back to back I am listening to Nandu Sir's view. Literally me sagle pointers lihun geta aahe. Itke beautiful thoughts aahe. Plus shero sairi itki simple aahe ki lakshat rahatat.
Fun way madhe pun je boltat, I'll never forget. Thanks a tonne. Keep it up. God bless
Dr.Nandu Mulmule Siranna salute ahe. Thank you so much for the amazing amuk tamuk show!!
यावेळी खूप ऊशीर झाला ऐकायला ,पण ऐकून वाटल की सुखा साठी थोड थांबायला पाहिजे , किती ऐकू डॅाक्टरांचे बोलणे ? असं वाटत होत, झकास ,खूप सुख मिळाले
खूपच छान आणि महत्वपूर्ण चर्चा. ऐकून समाधान वाटले. डॉक्टरांनी किती सोप्या शब्दात इतका क्लिष्ट vishay समजावून सांगितला . तुम्हा सर्वांचे धन्यवाद 😀🙏
फारच सुंदर.... भावनांच विश्लेषण अतिशय प्रगल्भ तरीही सोप करून सांगितले.... धन्यवाद 🙏
अप्रतिम व्हिडिओ
जीवनात सुख आणि दुःख दोन्ही अनुभव समरसून आणि रसरसून घेतले पाहिजे
कवी बा भ बोरकर यांच्या शब्दात सांगायचं तर 'सुखा नाही चव लव वठलेली आहे, दुःखा नाही सल धार बोथटली आहे.'
असं आयुष्य नीरस होणारच .
म्हणून सुखदुःखाचे अनुभव घेत सुखामध्ये नाचू नका आणि दुःखामध्ये खचू नका असेच म्हणायला पाहिजे.
नेहमी प्रमाणे podcast छान झाला
Podcast ऐकल्यावर सुखाची आणि दू:खाची खरी गंमत कळली की
दू:खाला गोड मानल की सुख पण मधुर लागते 🙏 😊
This doctor is excellent❤❤❤
खूप छान मुलाखत झालेय.. खरंच ❤
This is also best subject. This is for important for introspection during our livelihood. Dr. Saheb and both are expert. I like Sher shahiri and explaining are the best. Thanks very much.
खूपच छान हृदयस्पर्शी आणि नेमकी दिशा देणार होत खूपच सुंदर
खूप छान विश्लेषण सुखाचे व दुःखाचे
हा एपिसोड संपताना लक्षात आले की सुखाला अप्रूप ओसर्ण्याचा श्राप आहे. Thank You.❤
एकदम मस्त ❤ (१ तास, 2 मिनिट्स) वरचा (विजय) पंच जबरदस्त होता 😂 एकदम बेस्ट गेस्ट होते आज.
Doctorancha bolna kharach aikatach rahav watat.....te kiti gambhir vishay khelimelichya andazane,practical examples ni aani shero shayri ji sarvanchya manachya jawal aahe ya methods ni sundar samjawun sangatat.....tyancha bolna itka practical asta ki te appeal hota manala...thank you doctorsaheb and shardul and omkar team amuk tamuk❤️👏
अप्रतिम विचारांची मैफिल...धन्यवाद सर
खूपच हुशार आहेत sir 🙏
आमच खूप nashib आहे की त्यांचे विचार आम्हाला aikayla milatat..
Ofcourse host करणारे tumchyamule तुमचे ही आभार 🙏
Ekhade pravachan aiknyapeksha मला तुमचा प्रोग्राम 100 patine best 👌 .
खूप सुंदर Episode. youngsters ne suddha ऐकावा असा विषय मांडलेला आहे👌
Best ever epidode psychological and philosophical
या अशा मुलाखती साठी मी खास Amuk Tamuk ला subscribe केलं आहे.. तुमच्या Team कडून अशाच माहितीपूर्ण मुलाखती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात ही अपेक्षा आहे
खूप छान माहिती सांगितली सर ।
सुख आणि दुःख याबद्ल नाण्याच्या दोन बाजू आहेत
आणि इवराबदळ तुलना केल्यानं सुख न मिळता दुःखच मिळत आणि सुख मानण्यावर आहे पालकत्वा बघल जी माहिती सांगितली ती खरच खूप योग्यच आहे धन्यवाद सर
अतिशय सुंदर साध्या पद्धतीने सुरेख समजावून सांगितले आहे
Fantastic episode! Wonderful insights shared by Mulmule sir as always! Fortunate to have him on your show. Thank you !
हे जर सर्व लोकांनी समजून घेतले ऐकले तर जीवनात दुःख आले तर लोक टेन्शन घेणार नाहीत आणि सुख आले तर भांबावून जाणार नाही आणि कोणासोबत तुलना करून कोण दुःखी होणार नाही...
खूपच सुंदर, अप्रतिम पद्धतीने,तसेच साध्या, सरळ सोप्या भाषेत मुळमुळे सरांनी विश्लेषण केले.चर्चासत्र फारच रोचक आहे
खूपच सुंदर भाग .... मुलमुले सरांना मनःपूर्वक धन्यवाद आणि तुम्हा दोघांनाही ..... तत्वज्ञान आणि वास्तवाचा सहजसुंदर मेळ
Very very very good podacast 🎉...all thanks to अमुकतमुक टीम and Mulmule sir..
खूपच सुंदर भाग आहे हा..ऐकताना खरच मंत्रमुग्ध झाले.👏
तेव्हा मला कीर्तनात शिकलेली व्याख्या आठवली...
कीर्तनामध्ये पण सुख आणि दुःखाची एक व्याख्या सांगितली जाते- शास्त्रकार सांगतात, "यत् अनुकूल वेदनीयं इति सुखम्, यत् प्रतिकूल वेदनीयं तत् दुःखम् " म्हणजे आपल्या मनाला नेहमी वेदनाच होत असतात, "फक्त त्या वेदना अनुकूल वाटल्यास आपण त्याला सुख म्हणतो व ज्या वेदना प्रतिकूल वाटतात त्याला दुःख म्हणतो."
सुख दुःखाची मनाच्या श्लोकात पण खूप छान सहज शिकवण समर्थ रामदास स्वामी आपल्याला देऊन जातात फक्त आपण अर्थ समजून म्हणलं तर खरंच खूप काही शिकायला मिळेल. श्रीराम 🙏🚩
अप्रतिम, मुलमुले सरांचे एपिसोड्स एकणे म्हणजेच सुख असते.खरच आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. धन्यवाद!अमुकतमुक
❤ Reality check देणारा आणि समृद्ध करणारा podcast होता ❤
🙌🌸
सुंदर एपिसोड Mulmule सर याना ऐकणे एक सुखद अनुभव आज चा एपिसोड २ वेळा पहिला म्हणून उशिरा कमेंट😆 डॉ ना ऐकताना कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती वाटत नाही जुन्या आठवणी मधे जाऊन तो अनुभव देऊन परत वर्तमानात आणणे ही डॉ साहेबांची खुबी त्यांनी परत परत TAT मधे यावे 🙏 अत्यंत उत्सुख तेने त्यांच्या पुढच्या एपिसोड च्या नोटीफिकेशन ची वाट पाहणारी तुमची एक fan🥰
कमाल गोष्टी कळल्या.सरांचं बोलणं म्हणजे विचारांची दावत आहे... नवीन दिशा मिळाली विचार करायला
Mulmule Sirana ऐकणे आनंददायक अनुभव असतो. ओंकार तुमचे अभिनंदन!
डॅाक्टर ! तुम्हांला मानाचा मुजरा!
Speechless session!!
अप्रतिम Podcast 👌
मी स्वतःच डॉक्टर आहे पण आपल्या भावना आणि प्रश्नाची उकल तसेच ओळख करून त्यावर विचार करण्याची ऊर्जा मुलमूले सरांमुळे मिळते.
Thanks अमुकतमुक
आम्हाला सुद्धा नवीन ऊर्जा मिळते! धन्यवाद!
Dhanyawad tumha sarwana. Phar sundar mahiti.💐🙏🙏🙏
Khup chan ahe tumche sagale podcast
I m lucky to listen such best episodes
परि शहाण्या श्र्वानाने लागू नये सुखापाठी, आत्म प्रदक्षिणा येते त्याच्या कपाळी शेवटी, घास तुकडा हुंगावा वास घेत जागोजाग, पुढे पुढे जाता जाता पुच्छ येते मागोमाग!!!
ग. दि. मा नी किती सोप्या शब्दात सांगून ठेवले आहे.
Sundar mulakhat . अशीच व्यक्ती आणून आम्हला द्यानाचे भांडार द्या हे काम तुम्ही दोघे छान पार करताय मी व माझे मिस्टर खुश आहोत. दादर
उत्तम व्यासंग - विज्ञान, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र सर्वांचा. Loved it.
अनुभव काय असतो आणि काय करू शकतो याचं जबरदस्त उदाहरण म्हणजे सरांच बोलणं.
खूप छान मुलाखत रंगली....आम्हीही ऐकताना मंत्रमुग्ध झाले......sir तर छान बोलताच पण तुमचे प्रश्न बरेचदा आमच्या मनातले असतात.....आम्हाला उत्तरे मिळतात आणि आम्हीही या कार्यक्रमाचा एक भाग आहोत असे वाटतो.......तुम्हा दोघांचे कौतुक या साठी की वक्ता कितीही चांगला असला तरी मुलाखत घेणारा त्या वक्त्या चा संवाद खुलवत असतो. खूप खूप धन्यवाद
तुम्ही देत असलेल्या जिवन जगण्याचा boost फार महत्त्वाचा आहे. खुप खुप धन्यवाद ! लोभ असावा.🙏🏻😊
खूप छान कार्यक्रम या चॅनल वर होत आहेत dr मुलमुले यांच्या सोबतचे सगळेच विषय खूप मार्गदर्शक आहेत👍👌👍👌🙏🙏🙏
अमुक तमुक चे episodes च एवढे भारी असतात की त्यांच्या comments पण interesting वाटतात.. सगळ्या वाचाव्याशा वाटतात.. You guys have got BEST audience!!! ❤
Yes really
Doing Grt job n social service, this vdo is nxt t therapy, autonomus trtment
फार छान podcast झाला..पुन्हा पुन्हा ऐकावा असा आहे.. डॉक्टरांची बोलण्याची शैली अप्रतिम आहे
Very useful session, thank you so much sir 🙏
फार छान ऐकत राहावस वाटत . मनातल्या बर्याच प्रश्नांची समाधानपुर्वक उत्तर मिळाली
डॉ.मूलमुले यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. एक छान आणि जीवनाला व्यापून राहणाऱ्या विषयावर सर्व बाजूंनी प्रकाश टाकला.आमचा दृष्टीकोन बदलला.सरांना असेच नेहमी पाचारण करत जा.वाढते घटस्फोट, चंगळवाद,लग्नकार्यात होणारा बेफाम खर्च आशा अनेक विषयांवरील त्यांचे बोलणे ऐकायला आवडेल.
Dr is a very good at articulation of thoughts .thank-you sir.really liked the podcast. Thank-you amuktamuk team.
Such a brilliant personality❤❤
As a medical student,i was fortunate to hear his speech live at GMC Nanded.
Plan one episode on mindfulness with Dr.Mulmule
अप्रतिम, मला आवडणारा पॉडकास्ट , डॉक्टर मुलमुळे , क्या बात हे , किती सहज पने वर्णन केले आहे सुखाची व्याख्या .
मुलमुले सरांचे बोलणे खूपच छान असते आणि समाधानकारक असते
Khup Chchan ch spashtikaran dile aahet.Mast😊
It's one of d best podcast In our own marathi language.
Many simple but crucial aspects of life are discussed answered. Salute for Mr pulpule sir and kudos
For anchors for crisp questions.
We can't chase emotion but it's a byproduct of journey is a life inspiring.
ह्या सरांना ऐकणं म्हणजे special treat असते, आनंद पोटात माझ्या मायना मायना❤
आमच्या सुद्धा 😌
यांच्या एवढं १% तरी ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तरीही खूप चांगल असेल जीवनासाठी
सर खूपच छान ,सहज समजेल असं बोलतात,पालकत्व या विषयावर ऐकायला आवडेल सरांकडून,आपलेपणाने बोलतात खूप छान वाटलं ,धन्यवाद
डाॅक्टरसाहेबांचा शब्द न शब्द कानात आणि मनात साठवून ठेवलाय. अश्या podcast बद्दल खूप खूप धन्यवाद
शब्दच नाहीत..सुख म्हणजे नक्की काय असत या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजचा एपिसोड ..धन्यवाद मनापासून
Kup chan zala episode ❤
Fantastic 😃
Thanks 🙏🏻
❤ simply beautiful episode !
खरंच मुलमुले सरांचं बोलणं संपूच नये असं वाटत होतं.
ओंकार आणि शार्दुल यांनी प्रश्नही फार नेमके विचारले.
सर्वांचे मनापासून आभार ! 🙏
ओंकार, शार्दुल धन्यवाद... डॉ मुरमुले सराना आमच्या दीक्षित सरांनी 90days weightloss challenge मद्ये Sunday लेक्चर सिरीज मध्ये invite केले होते खुप सुरेख बोलतात सर... आणि आज यांना ऐकावं म्हणजे पर्वणीच 🙏🙏
फार छान अभिनंदन चॅनल चे वेगवेगळे विषय उत्तम लोकांकडून ऐकायला मिळतात. 🎉
Dr....... खूप छान सुंदर विवेचन आम्हाना आणि खूप सुंदर विचार दिल्या बदल फार अभिनंदन 👏👏💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फारचं सुंदर झाला हा episode... kudos to entire team of अमुक तमुक 👌👌👍👍
डॉक्टर आपण खूप छान दुःख आणि सुख यांच्या फरक उदाहरण दिली आहे धन्यवाद
Dr म्हंटले त्यानुसार... दुःख कमी झाल्यामुळेच सध्या आपुलकी राहिली नाहिये असं वाटतय... खूप चांगली चर्चा Dr. खूप खूप धन्यवाद
Thank you so much Amuk Tamuk .... ओंकार आणि शार्दूल. तुमच्या दोघांचा आवाज, बोलण्याची शैली बरीचशी similar आहे. ओंकार तुझं हसणं तर एकदम निर्मळ....👌👌 ( BTW... I'm of your mother's age...😃)
मनापासून धन्यवाद!
सरांचं मार्गदर्शन ऐकल्यावर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो ...
प्लीज तुम्हाला कळकळीची विनंती पालकत्व या विषयावर सरांचा एक संपूर्ण एपिसोड घ्यावा . 🙏🏽
खुपच छान
संकट, वेदना यांना माणसं एकत्र येतात, खरे आहे, ज्या घरांमध्ये आई किंवा वडील आजारी असतात त्या घरांमध्ये एकी, प्रेम आणि सहानुभूती, सामंजस्य असते, अनुभवले आहे
असेच वेगवेगळे विषय घेऊन यावे.काय विचार करण्यासारखा विषय आहे हा
खूपच उत्तम संवाद, अप्रतिम. पालकत्व वर खूप सुंदर विचार मांडलेत. दु:खा मुळे माणसे एकत्र होतात, आणि त्या मळे कम्युनिकेशन होते.....😊🙏🙏🙏
सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनि आले - this is reality of life ...
Mulana Dukh sathi tayar kara wa wa ... khup suder