Namdeo Dhasal Interview by Raju Parulekar | नामदेव ढसाळ यांची मुलाखत - राजू परूळेकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2025
  • This was the very first interview of Namdeo Dhasal conducted on television. This is an effort to bring it to you once again in an improved format and with better audio quality. Do watch it!
    नामदेव ढसाळांची ही पहिलीच मुलाखत जी टिव्ही माध्यमांवर घेतली गेली होती. या मुलाखतीला पुन्हा एकदा चांगल्या स्वरूपात आणि चांगल्या आवाजात आपल्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. नक्की पहा.
    BG Music Credit
    Cinematic Epic | Monumental by Alex-Productions
    • Cinematic Motivational Orchestral Epi...
    Music promoted by onsound.eu/
    [No Copyright Background Music]
    Cinematic Inspiring Epic music | Legacy by Aylex
    Music track: Legacy by Aylex
    Source: freetouse.com/...
    Copyright Free Background Music

Комментарии • 66

  • @jeevanbharit2319
    @jeevanbharit2319 2 дня назад +20

    हा इंटरव्यू मी दोन वेळा संपूर्ण बघितला आहे पद्मश्री नामदेव ढसाळ साहेब🔥💙

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 День назад +9

    माननीय राजू परुळेकर सर आणि पद्मश्री नामदेव ढसाळ साहेब यांच्यातील एक स्मरणीय संवाद.पद्मश्री नामदेव ढसाळ साहेब यांना विनम्र अभिवादन.राजू परुळेकर सरांना सप्रेम जय भीम, जय भारत जय संविधान.👍🏼🙏

  • @rajkumarsawant1964
    @rajkumarsawant1964 День назад +10

    ही बंडखोरी नाही. तर या व्यवस्थेने माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची प्रतिक्रिया आहे.

  • @chandramanidethe3141
    @chandramanidethe3141 День назад +6

    अनेक वर्षानंतर नामदेव ढसाळ यांचे विचार ऐकता आला. विडिओ तयार करणाऱ्या चे अभिनंदन.

  • @vijayramteke4935
    @vijayramteke4935 2 дня назад +7

    नामदेव ढसाळ सर वास्तवतेचे भान असलेले व्यक्तीमत्व.त्यानी दिलेली मुलाखत मन भरून येणारी होती.राजू परूळेकर सरांनी जो संवाद साधला तो छान होता.ढसाळ सर वास्तव मांडणारी व्यक्तीरेखा.

  • @tanajibhandwalkar5665
    @tanajibhandwalkar5665 День назад +4

    मनापासून धन्यवाद आणि तुमच्या आभार हि मुलाखत दाखवून दिली ❤❤❤❤

  • @vikaswaghmare8189
    @vikaswaghmare8189 День назад +3

    नामदेव ढसाळ यांसारख्या मराठी साहित्यिक आणि कवीची मुलाखत पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यांच्या विचारांनी, कवितेने आणि जीवनदृष्टीने अनेकांना प्रेरणा दिली आहे. ही मुलाखत त्यांच्या साहित्यिक प्रवासाची खोलवर ओळख करून देते आणि त्यांच्या विचारांची स्पष्टता दाखवते.
    राजू परूळेकर यांनी घेतलेली ही मुलाखत खूपच महत्त्वाची आहे, कारण ती नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा थेट झरा आहे. या मुलाखतीला पुन्हा चांगल्या स्वरूपात आणून सादर करण्याचा हा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे. अशा मुलाखतींमुळे नव्या पिढीला नामदेव ढसाळ यांच्या साहित्याची आणि विचारांची ओळख होते आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळते.
    ही मुलाखत केवळ एक संवाद नाही, तर मराठी साहित्य आणि समाजाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. धन्यवाद, हा व्हिडिओ सामायिक केल्याबद्दल!

  • @sunitakamble7406
    @sunitakamble7406 10 часов назад

    Raj Vaibhav cchaya mean Shirolikar? Nice service Raju. Go ahead. We are with you. Jay Bhim. Jay sanvidhan.

  • @__devil__rider_
    @__devil__rider_ День назад +3

    धन्यवाद हा मुलाखतीचा व्हिडिओ टाखल्या बद्दल 🙏💙

  • @milindgaurkar6485
    @milindgaurkar6485 2 дня назад +7

    #जागतिक #दर्जाचे #कवी हे मला आज माहिती पडले. अभिमान वाटतोय.

  • @jeevanbharit2319
    @jeevanbharit2319 2 дня назад +11

    वादळ वारा पाऊस दारा नाही आम्हाला शिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे 💨🔥

  • @info-tech2017
    @info-tech2017 2 дня назад +5

    उत्तम विचार ऐकण्यास मिळाले

  • @SangitaS-ly1ot
    @SangitaS-ly1ot 2 дня назад +2

    आदरणीय परुळेकर सरांचे खुप खूप धन्यवाद

  • @rahulbansode1443
    @rahulbansode1443 17 часов назад +1

    थँक्यू फॉर शेअरिंग ❤❤❤

  • @AnilDongliker
    @AnilDongliker 2 дня назад +5

    ढसाळ साहेब परिवर्तन हा निसर्ग नियम आहे आहे आणि ते आज दिसतेय हा बद्दल झालाय असं वाटत नाही मी एक सर्व सामान्य आहे पण मला वाटते जे भूतकाळ वावरतात ते चुकीचे असते असं mala सर्व सायन्याला वाटते 🙏🙏🙏

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 2 дня назад +3

    Jaybhim namo budhhay ❤❤sir thanks for information ❤❤

  • @संदीपमातबरपाठक

    शेवट चार महा वाक्य म्हणजे जय महाराष्ट्र, त्याच प्रमाणे प्रत्येक समाजाचं जय असो, हिच माझी इच्छा, जय भीम, जय हिंद जय महाराष्ट्र, मी यूपीचा भय्या, म्हणजे ब्राह्मण, म्हणजे माझ्या साठी अंतिम सत्य फक्त मानव, आणि मानवता।💐💐🌹🌹🙏🙏😌🇮🇳🇮🇳

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 2 дня назад +2

    ❤ नामदेव ढसाळ बाबा, क्रांतिकारी जय भीम ❤

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 2 дня назад +9

    वैभव भाऊ, आपलं मनापासुन धन्यवाद
    मी ही मुलाखत पूर्वी सुध्दा ऐकली पण ह्या वेळेस मला ऐकुन मन अस्वस्थ झालं आणि कवी ढसाळ सरांबद्दल अभिमान वाटला
    नवीन पिढीनं ऐकुन बघुन आपण कुठे होतो आणि कुठे आलो याचा विचार करावा
    आपले हे खरे नायक यांना कधीही विसरू नका

  • @mohanm6818
    @mohanm6818 День назад +1

    नामदेव ढसाळ साहेबांना विनम्र अभिवादन

  • @yuvrajmahalinge418
    @yuvrajmahalinge418 День назад +1

    Great meet...

  • @navalrsabe7015
    @navalrsabe7015 День назад +1

    thank you.

  • @milindsasane4441
    @milindsasane4441 2 дня назад +2

    Great Interview

  • @sidnt1
    @sidnt1 2 дня назад +4

    कविता खूपच मार्मिक आहेत पण ह्यांच काम कवितांच्या विरुद्ध आहे.

  • @bhagavaningle5538
    @bhagavaningle5538 2 дня назад +3

    एकदम रोक टोक interview होता साहेबांचा

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 День назад +2

    Nila salam Bhim Sainikala 💪⚔️🙏💙

  • @godfather9157
    @godfather9157 2 дня назад +2

    Great 👍

  • @bhanudaskamble2972
    @bhanudaskamble2972 20 часов назад

    Very nice 👌

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 День назад +1

    नामदेव ढसाळ 🎉

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 День назад +1

    नामदेव ढसाळ JI AAPNAS MANACHA SALUT

  • @SatishIngale-we4sq
    @SatishIngale-we4sq 2 дня назад +3

    विद्रोही पँथर 💙🙏✍️

  • @buddhamarg-2566
    @buddhamarg-2566 2 дня назад +5

    MPSC राज्यसेवा mains च्या सिल्याबस ला मराठी विषयात नामदेव ढसाळ यांचा उल्लेख आहे.... आणि सेन्सर बोर्ड ने म्हटले कोण आहे नामदेव ढसाळ......

  • @Hari.Dhumale
    @Hari.Dhumale 2 дня назад +2

    🙏🏼❤

  • @sammeergaikwad
    @sammeergaikwad День назад +1

    "Udyachi Sakal Namdeo Dhasal"

  • @AnkushShinde-t6g
    @AnkushShinde-t6g 2 дня назад +2

    शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***

  • @vinayakchavan3826
    @vinayakchavan3826 День назад +1

    Real stalwart personality

  • @bhanudaskamble2972
    @bhanudaskamble2972 20 часов назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AmolHire-d8c
    @AmolHire-d8c День назад +2

    Jay bhim dhasal sir

  • @anandmhaske3101
    @anandmhaske3101 День назад +1

    SALUTE TO THE GREAT PADMSHREE DHASAL SAHEB....

  • @ashwinikamble9275
    @ashwinikamble9275 2 дня назад +1

    Dhasalji ❤

  • @vishalgaikwad3061
    @vishalgaikwad3061 2 дня назад +1

    ❤❤

  • @Vishakha_Barse
    @Vishakha_Barse 19 часов назад

    He tar raju prulekar

  • @Masakkalii
    @Masakkalii 2 дня назад +16

    दिल्ली च्या निवडणुका बद्दल बोलणा आता काँग्रेस B टीम मनहून

    • @santoshbhosale3474
      @santoshbhosale3474 День назад

      Akkal Nashya video kahich aahe bagh

    • @pradnyasuryawanjare4819
      @pradnyasuryawanjare4819 День назад +2

      Jar AAP Gujrat madhe Congress chya against B-team banu shakte, tar Congress Delhi madhe tech AAP sobat ka nahi karu shakat?

    • @sachinjondhale9296
      @sachinjondhale9296 10 часов назад

      Hatti chale bajar kutte bhoke hajar।​@@santoshbhosale3474

  • @unknownvideo5748
    @unknownvideo5748 2 дня назад +1

  • @physics9540
    @physics9540 День назад +2

    हा व्हिडिओ किती वर्षा पूर्वी चा आहे?

    • @VaibhavChhayaTalks
      @VaibhavChhayaTalks  День назад +1

      23

    • @physics9540
      @physics9540 День назад +1

      ​@@VaibhavChhayaTalks
      Thanks....
      परूळेकर व ढसाळ दोघाना हि इतकं तरुण पाहिलं नव्हत..😊

    • @CoronaVirus-op8lx
      @CoronaVirus-op8lx День назад +1

      20-21

  • @ankushsalunkhe7274
    @ankushsalunkhe7274 2 дня назад +1

    हा माणूस चळवळीचे तत्वज्ञान वैयक्तिक आयुष्यात जगालाच नाही. बायकोचा केलेला छळ त्याचा दुटप्पीपणा दाखवून देतो.

  • @MadhukarSakhare-c6r
    @MadhukarSakhare-c6r День назад +1

    हा किती वर्ष पुर्व जुना आहे ?

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 День назад +1

    नामदेव ढसाळ JI AAPNAS MANACHA SALUT

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 2 дня назад +1

  • @indrakumarjevrikar6725
    @indrakumarjevrikar6725 2 дня назад +1

  • @sandeepshinde783
    @sandeepshinde783 2 дня назад +1

    ❤❤❤