घ्या अजून गुजराती आणि मारवाड्यांना आपला प्रतिनिधी बनवा ,अगदी छान झालाय, आमच्या या बायकांनाच गुजराती आणि मारवांड्या वर लय भारी विश्वास, चांगलीच परत फेड केली आमदारानी
निवडून पण मराठे येतात... त्यांची पण औकात काय आहे... बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा तमिळ आणि भैय्या यांचा त्रास होत होता... त्यावेळी कुठे भाजपा सत्तेत होता...
राज साहेबांनी इतक्या सभा घेतल्या, लोकांपर्यंत पोहोचले परंतु नेमकं गणित कुठे चुकले? राज साहेबांनी *कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषू कदाचन,* या गीतोपदेशावर अंमल करत सदैव कार्यरत राहिले पाहिजे. कधी न कधी यश त्यांच्या पदरी अवश्य पडेल.
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मराठी बोललेच पाहिजे नालायक पणा मंजुराच नाही पण कोणीही न्यायाधीश होणे मंजूर नाही, कायदा हातात घेणे योग्य नाहीच
आपल्या मराठी मानसाला असच पाहीजेत कारण शिवसेना ऊध्दव ठाकरे व मनसे हे पक्ष फक्त काम करायला पाहिजेत आणि मतदान भाजप ला देता मतदानासाठी तुमच्यातला कट्टर हिंदू जागी करतात मग आता मराठी माणसावर अन्याय होताना कट्टर हिंदू मेहंदी सेना व भाजप कुठे जाते त्यामुळे आपल्या मराठी माणसावर हे हाल कायम असणार जोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे यांना आपण बहुमताने निवडून देणार नाही तोपर्यंत हे परप्रांतीय आपल्या घरावर बसल्याशिवाय राहणार नाही
तळपायाची आग मस्त कात जाते , ह्या हारखोर लोकांना आपल्या लाडक्या बहिणी निवडून दिले, सख्खा भावावर विश्वास नाही परंतु परक्या भावावर भरोसा ते च भाऊ आपल्या माहेरातुन हुसकावून काढले नवल नाही, मनसैनिकाचें आभार, जिथे जिथे मराठी चा अपमान होईल तिथे अस च केले पाहिजे
आपल्या आज्या, पंज्या़ंनी (ज्यांनी काँग्रेस ला मतदान केलेल) गुजराती, मारवड्यांच्या दावणीला बांधलेला महाराष्ट्र लढून सोडवुन आणला आणि आज आपण, आपली पिढी परत बीजेपी ला मतदान करून तोच महाराष्ट्र त्यांच्या दावणीला बंधतोय. आपल्या आणि पुढच्या पिढीच्या विद्वांसला आपणच जबाबदार असणार आहे
पराभव झाल्यामुळे काहींच्या मनात उठलेली जळजळ निघत आहे, माहेश्वरी मारवाडी समाज संपूर्ण देशात व्यापारामुळे स्थायिक आहे, धर्मकार्यात त्याचा सर्वात मोठा सहभाग असतो, माझ्या आत्तापर्यंतच्या 55 वर्षाच्या आयुष्यात मला कोणीही मारवाडी, मारवाडी भाषेतून बोल, असं म्हणाला नाही, हा माणूस स्पष्टीकरण पण हिंदी भाषेतून देत आहे, हा नक्की मारवाडी आहे का याचीच शंका वाटते, जर असेलच तर मारवाडी समाजाने या व्यक्तीचा जाहीर निषेध करावा, हिंदू धर्मात फूट पाडण्याचे कारस्थान यशस्वी होऊ नये यासाठी याला कायद्याच्या चौकटीत संघटितपणे उत्तर द्या, एक है तो शेफ है, हर हर महादेव,,,,
बरोबर आहे ना मग ताई. मराठी माणसांना तर थुंकून चाटायचेच बाकी राहिलेलं. और क्रांती यांचे सरकार आणणार तर ते असेच बोलणार ना मराठी माणसाचा राहिले तरी काय मुंबई. तो मोहित कॉम्बोज हा सहा महिने झाले चुपचाप होता सरकार आल्यावर कसा बोलतोय पाहिलं का.
यह बात बिल्कुल सही है कि जो मारवाड़ी व्यापारी है जो परचून की दुकान का काम करते हैं उनके इतनेभाव बड़े हुए हैं वह बहुत ज्यादा बदतमीजी करते हैं और इतना ही नहीं करोना काल में तो उन्होंनेलूटा था, और एक माचिस का पैकेट 10 रुपए में मीरा रोड में मेरे को दिया था, जो parle का बिस्किट 5 का था वह इन्होंने 30 में दिया था, और आशीर्वाद आटे का रेटदुगना था
Raj saheb kalakaline je bolatyat na te ugach nahi bolat ahet....hich avstha honar ahe bhavishaat aplya mumbai ani purn maharashtrat.....amhi kayamach MNS samarthak🙏🙏🚩👌
आमच्या मराठी माणसांनीच महारष्ट्र विकला गुजरात्यांना...............आणि आता रडत आहेत, इलेक्शन पैसे कोण किती देतो यावरून मत दिली जात आहेत किंवा दिली गेलीत, आता त्रास झाल्यावर मनसे आठवली का? 😡😡🤬😡😡
मनसेला साथ द्या दुसरा पर्याय नाही ❤ मते दुसऱ्याला द्यायची आणि न्याय मात्र मनसे देणार अशी अपेक्षा ठेवायची हे आता बंद करा. अजुनही वेळ गेलेली नाही. महापालिका निवडणूक येत आहे.
घ्या अजून गुजराती आणि मारवाड्यांना आपला प्रतिनिधी बनवा ,अगदी छान झालाय, आमच्या या बायकांनाच गुजराती आणि मारवांड्या वर लय भारी विश्वास, चांगलीच परत फेड केली आमदारानी
निवडून पण मराठे येतात... त्यांची पण औकात काय आहे... बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा तमिळ आणि भैय्या यांचा त्रास होत होता... त्यावेळी कुठे भाजपा सत्तेत होता...
अगदी छान प्रसाद दिला
यासाठी मनसेचे पाच तरी उमेदवार निवडून यायला हवे होते मुंबईमध्ये
Tt
आले असते पणं बिनशर्त चा परिणाम आहे हा
आले असते पण राजू पोपट कोणत्याच भूमिकेवर ठाम राहत नाही कधी पवारांची चाटतो कधी महायुतीची चाटतो
राज साहेबांनी इतक्या सभा घेतल्या, लोकांपर्यंत पोहोचले परंतु नेमकं गणित कुठे चुकले?
राज साहेबांनी *कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषू कदाचन,* या गीतोपदेशावर अंमल करत सदैव कार्यरत राहिले पाहिजे.
कधी न कधी यश त्यांच्या पदरी अवश्य पडेल.
राज साहेबांनीच या गुजराती मारवाडी उमेद्वारांना बिनशर्त पाठींबा दीला होता. खरं तर मन सैनिकांनी याचा जाब राजसाहेबांनाच विचारायला पाहिजे.
हिंदू खतरे मे है पासून ते मराठी माणूस खतरे मे है
या प्रवासासाठी तमाम मराठी माणसांना पुढील पाच वर्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा🙏
चुकीला माफी नाही..त्याने मराठीचा अपमान केला..
मारवाडीचा आग्रह धरला तर काय त्याची पुजा करणार काय गीरगांव वाले..
भोगा आता.... सपोर्ट करता कोणाला आणि मदत मागता मनसे कडे
यांच्या साहेबांनीच बिन शर्ट पाठिंबा देऊन मुंबई भाजपच्या हातात दिली आहे . लाज वाटली पाहिजे. म्हणून लोक भरोसा ठेवत नाही यांच्यावर
तुम्हालाच पाहिजे होताना BJP चा CM 😂😂😂😂
मराठी माणूस आपल्या कर्माने आपली वाट लावून घेणार कृपया एकत्र या
द्या अजून बिनशर्त पाठिंबा आता काय होईल वेळ निघून गेली आता
तुम्ही लोटांगण घाला फतव्या साठी 😢... लाचार सोनियासैनिक
Tuzya bolnyala kahi arth nahi पाठींबा हा लोक सभे साठी दिलता
आणि हो गरज लागली की लगचे mns आठवती
महापालिका निवडणुकीत ह्यांना हद यापार करा.
भरघोस मतांनी निवडून दिले आहे. मग भोगा आता. तुमची तक्रार घेणार कोण आहे. शिंदे, अजित पवार दावणीला बांधले आहे.
मराठी माणसासाठी मनसेच 💯🚩🚂🙏
सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी एकच व्हावे लागते
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मराठी बोललेच पाहिजे
नालायक पणा मंजुराच नाही पण कोणीही न्यायाधीश होणे मंजूर नाही, कायदा हातात घेणे योग्य नाहीच
Kayada nahi hatah ghyayache, mag kay Aanda ghyayache ki danda ghyayache.. 😊
Kayda hatath gheyaycha nahi hech tumch bhitre pana cha faida ghetla hyani
आपल्या मराठी मानसाला असच पाहीजेत
कारण शिवसेना ऊध्दव ठाकरे व मनसे हे पक्ष फक्त काम करायला पाहिजेत आणि मतदान भाजप ला देता मतदानासाठी तुमच्यातला कट्टर हिंदू जागी करतात मग आता मराठी माणसावर अन्याय होताना कट्टर हिंदू मेहंदी सेना व भाजप कुठे जाते त्यामुळे आपल्या मराठी माणसावर हे हाल कायम असणार जोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे यांना आपण बहुमताने निवडून देणार नाही तोपर्यंत हे परप्रांतीय आपल्या घरावर बसल्याशिवाय राहणार नाही
कांदिवली मालाड तर पूर्ण यूपी बिहारच आहे भय्येच भय्ये आहे 🤦🏻
ऐसा नहीं कही जगहों पर EVM खेला हो गया है
Only mns ❤
छान चोपला साहेब. जयमहाराष्ट्र जय मनसे.....🔥🔥🚩🚩
यांच्या साहेबांनीच बिन शर्ट पाठिंबा देऊन मुंबई भाजपच्या हातात दिली आहे . लाज वाटली पाहिजे. म्हणून लोक भरोसा ठेवत नाही यांच्यावर
Ka re tu copy paste karto comment@@DroneTuber
@bhushankadam17 ओरिजनल पण माझंच आहे
प्रपांतीयांना माज आला आहे
द्या आणखी लोढाना मत... आणि मराठी साठी मनसे कडे असे का कलता
मराठीचा मुद्दा आला किमान साठवतो मतदानाच्या वेळेला मनसे आठवत नाही तर शोकांतिका आहे
Manse shivay paryay nahi 🙏
अशा वेळेस मनसे दिसते का तुम्हाला मतदान वेळेस का दिसत नाही
Like manase but manase like BJP, what to do
हा बिनशर्त पाठिंबा चा परिणाम आहे....
पहिला त्या हिंदी वर बंदी घाला. काही फायदा नाही त्या भाषेचा.
Incredible! These andhabhakts are going mad, absolutely mad. Not even Hindi, he is now ordering a Maharashtrian lady to speak in Marwadi!
मंगलप्रभात हा आमदार गुजराती आहे ़मराठी माणसाला आमदार बनवा म्हणजे प्रशन सुटेल
छान, धन्यवाद प्रसाद दिल्याबद्दल.
यांच्या साहेबांनीच बिन शर्ट पाठिंबा देऊन मुंबई भाजपच्या हातात दिली आहे . लाज वाटली पाहिजे. म्हणून लोक भरोसा ठेवत नाही यांच्यावर
पाठींबा लोक सभे साठी होता तुझं वाचन ना मध्ये भर घाल एक तरी आमदार दिला का निवडून mns चा आणि मदत ची आपेक्शा काशी करतोय
@Aditya_karjule कशाला द्यायचा त्याला मुख्यमंत्री भाजपचा करायचा होता मग डायरेक्ट भाजपला मतदान केले लोकांनी. आजकाल लोकांना एजंट आवडत नाहीत
@@DroneTuber hi gosht tumchi pn barobr aahe
द्या अजून bjp ला मत
तळपायाची आग मस्त कात जाते , ह्या हारखोर लोकांना आपल्या लाडक्या बहिणी निवडून दिले, सख्खा भावावर विश्वास नाही परंतु परक्या भावावर भरोसा ते च भाऊ आपल्या माहेरातुन हुसकावून काढले नवल नाही, मनसैनिकाचें आभार, जिथे जिथे मराठी चा अपमान होईल तिथे अस च केले पाहिजे
Maharashtra people should save Asmita of Maharashtra and Marathi language
Good
द्या भाजप ला भरभरून EVM द्वारे मत दिले
भोगा आपल्या कर्माची फळे
कुठे घेऊन जाणार आपला महाराष्ट्र मराठी माणसा जागा हो
मुंबई मराठी माणसाची
मराठी माणसांसाठी ठाकरेच पाहिजे, भाजप खूप धोकादायक आहे.
Ajun dya bjp la nivdun
Changli goshti ahet marathi mansachya vichar adhi karyla sangtat tewha tyanna chota vishay vatato
इथे ऐका मारवाडी ला मारून काय फायदा त्याना हिंमत कोण देत आहे त्याला मत देणे बंद करा आधी
आपल्या आज्या, पंज्या़ंनी (ज्यांनी काँग्रेस ला मतदान केलेल) गुजराती, मारवड्यांच्या दावणीला बांधलेला महाराष्ट्र लढून सोडवुन आणला आणि आज आपण, आपली पिढी परत बीजेपी ला मतदान करून तोच महाराष्ट्र त्यांच्या दावणीला बंधतोय. आपल्या आणि पुढच्या पिढीच्या विद्वांसला आपणच जबाबदार असणार आहे
मानापमान नाट्य सुरू असणाऱ्या हंगामी
सरकार ला यात रस नाही आणि यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार नाही ,
भाजपला पाडा
जिंकला महाराष्ट्र
मंगलप्रभात लोढांना मुख्यमंत्री करा म्हणजे मराठी माणसांचे भले झाले तर झाले.
Jyimi bjp aarlhaiya partyila.nivdun dilet tyina atya kalae asel bjp kashi ahe
Marwadi gujratya sathi fituri karun tyanna maharashtra til udyoh dhande gujrat la ghewun janyasathi bjp rss wale Marathi brahman support karun madat karat ahet. Tyache kai.
कोणत्याही प्रदेशात, तामिळनाडूत मारवाडी भाषेतच व्यवहार करणार का?
👍👌🙏💯
Jay Man Se🎉🎉❤❤❤❤
पराभव झाल्यामुळे काहींच्या मनात उठलेली जळजळ निघत आहे, माहेश्वरी मारवाडी समाज संपूर्ण देशात व्यापारामुळे स्थायिक आहे, धर्मकार्यात त्याचा सर्वात मोठा सहभाग असतो, माझ्या आत्तापर्यंतच्या 55 वर्षाच्या आयुष्यात मला कोणीही मारवाडी, मारवाडी भाषेतून बोल, असं म्हणाला नाही, हा माणूस स्पष्टीकरण पण हिंदी भाषेतून देत आहे, हा नक्की मारवाडी आहे का याचीच शंका वाटते, जर असेलच तर मारवाडी समाजाने या व्यक्तीचा जाहीर निषेध करावा, हिंदू धर्मात फूट पाडण्याचे कारस्थान यशस्वी होऊ नये यासाठी याला कायद्याच्या चौकटीत संघटितपणे उत्तर द्या, एक है तो शेफ है, हर हर महादेव,,,,
तु पण मारवाडीच आहेस त्यामुळं लायकित रहा.....
हिंदू एक राहून काय उखडणार आहे
13 वर्षे झाली काय केलं हिदूसाठी
अरे काय संघटीतपणे उत्तर द्यायच ते सांग .
Khar
Ahe ka. Rajkaran😅😅
फक्त मनसे 👍👍
🔥🔥🔥🔥🔥
Lokmat la chipale pahije...BJP news channel 😅
उठा महाराष्ट्र जागे व्हा
द्या भाजप ला मतं
Ek Marathi lakh Marathi
Ek no tai........ BJP chi masti atta ajun vadnar ahe....... 😂😂😂😂
भाजपचे आजुन निवडून दया म्हणजे मुंबई गुजरात राज्यात विलीन करण्यात मराठी लोक जबाबदार आहे
Ya sathi lokani BJP la Maharashtra hadd par kara
मतदान च्या वेळेस मराठी माणूस कुठे गेलता
Only MNS aahe bhari
Mahanagar Palika election madhe Shinde, fadanisya, ajeet pawar ya Gaddar na mat deu naka ,nahitar asech ghadanar manasa jage mahauti bhagav
बरोबर आहे ना मग ताई. मराठी माणसांना तर थुंकून चाटायचेच बाकी राहिलेलं. और क्रांती यांचे सरकार आणणार तर ते असेच बोलणार ना मराठी माणसाचा राहिले तरी काय मुंबई. तो मोहित कॉम्बोज हा सहा महिने झाले चुपचाप होता सरकार आल्यावर कसा बोलतोय पाहिलं का.
मोदी हैं तो मुमकिन हैं
Ye to surwat hai
Maajnar aata he khup
Hyanna pathimba deun sarv marathi manse fasle ahet
भोगा आपल्या कर्माची फळं
हे सगळे थांबवायचा आसेल तर मराठी माणसाला वेगवेगळ्या शेत्रात आपण पिकविलेला माल आपणच विकला पाहिजे हे लक्षात घेणे गरजेचे आहे
करा अजून भाजपाचा जयजयकार आता तरी मराठी माणसाने डोळे उघडा
हो तुम्ही त्यांना निवडून दिले आता सहन करा
Very nice hana marhati mansal saly chi laykich te ahe kimat 1500
यह बात बिल्कुल सही है कि जो मारवाड़ी व्यापारी है जो परचून की दुकान का काम करते हैं उनके इतनेभाव बड़े हुए हैं वह बहुत ज्यादा बदतमीजी करते हैं और इतना ही नहीं करोना काल में तो उन्होंनेलूटा था, और एक माचिस का पैकेट 10 रुपए में मीरा रोड में मेरे को दिया था, जो parle का बिस्किट 5 का था वह इन्होंने 30 में दिया था, और आशीर्वाद आटे का रेटदुगना था
आता असंच होनार
बि जे पि ला निवडून द्यान
मनसे पाच वर्षे चांगलं वाटते आणि नंतर बीजेपीच्या गोदी मध्ये जाऊन बसते
महाराष्ट्रात परप्रांतीय निवडून आल्यावर तो कुणाची बाजू घेणार हे उघड आहे ..... ते स्वतःची सुरुवात विसरत चाललेत .....
Raj saheb kalakaline je bolatyat na te ugach nahi bolat ahet....hich avstha honar ahe bhavishaat aplya mumbai ani purn maharashtrat.....amhi kayamach MNS samarthak🙏🙏🚩👌
सगळ्या भक्ताच्या आई अणि बहिणीला गुजराती लोकांच्या घरी पाठवायला सुरू करा आत्ता त्यांना खुश करण्यासाठी 😂
बरोबर . अंडभक्त मुक्त महाराष्ट्र .👍
बुलेट ट्रेन च काम पूर्ण होवू दया
Mahanuch uddhavjina mat dyiche hote tumhi bjp la.la nivadun dilat hi chuk tumchi
Urdu bolava lagla asta
Marvadi bhasha parvadel kadhi pan😂😂
@@nivarpnivarp7263 Bhau to direct gujrat la ja eth nko rahu......
मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना पण सांगायला हवे कि भाजप कडे जा नाहीतर ज्यांनी बिंशरत पादिंबा दिला आहे त्यांच्याकडे जा
आमच्या मराठी माणसांनीच महारष्ट्र विकला गुजरात्यांना...............आणि आता रडत आहेत, इलेक्शन पैसे कोण किती देतो यावरून मत दिली जात आहेत किंवा दिली गेलीत, आता त्रास झाल्यावर मनसे आठवली का? 😡😡🤬😡😡
जेवा दिवालीत मुंबई मधे आपलिया हिंदू ना लाइट छे माल ,सोसायटी त लाऊ दिले नाही .
तेव्हा MNS वाले कुठे गेले होते। ?
टोपी वालिया बदल का एक्शन घेत ना ही ?
अवघड आहे..नुसती भांडाभांडी करा..जनतेला पिळवटून टाका.दुसर काय उद्योग??
असू द्यात हो, थोडा त्रास सहन करत आता, 1500 रुपये देत आहेत, करू थोड सहन............😡😡
Khara ahi ya lokana hindu lokani b j p la matdan kila na tumi ata tar survat ahi agi agi dikho hota hy kay
BJP मतदारांना अक्कल कधी येणार तोच खरा प्रश्न आहे.
मनसेला साथ द्या दुसरा पर्याय नाही ❤ मते दुसऱ्याला द्यायची आणि न्याय मात्र मनसे देणार अशी अपेक्षा ठेवायची हे आता बंद करा. अजुनही वेळ गेलेली नाही. महापालिका निवडणूक येत आहे.
मुबई महापालिकेत सत्ता दया भाजपला मुबैकरणो मग कळेल तुम्हाला भाजप काय करतायत ते
ताई ते दुकान काल उघडले का, आधीपासून असेल ना, मग एव्हढे दिवस प्रॉब्लेम नाही झाला का, असे एखाद्या मुस्लिम व्यक्ती ला बोललो का
Mumbai la wachwa
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
❤ डा साहेब
असंच पाहिजे मराठी लोकांले घ्या अजून दया BJP ले करा मतदान
घ्या आता ऊरावर
विरोधी पक्षा चीं बाई आहें.
ताई मत BJP ला दिल ना? लाडकी बहीण योजना. 😄😄😄
हो बीजेपी गुजराती पार्टी आहे लक्षात ठेवा .
किटी खोटी राजनीति करनार स्क्रिप्टेड म्हणून एकही सीट आली नहि पब्लिक काई समझत नहि
Mumbai fakt MNS pahije
Tayat kay zala marwadi suddha hinduch aahe
खरतर मराठी माणसांची हीच लायकी आहे,
मनसेन यापुढे कोणाच्याही पाठीमागे उभे राहू नये..
मनापासून विनंती करतो.. 🙏🙏
Whaa bjp
मारवाड़ी गुजराती सिंधी बाहेर काढा महाराष्ट्राच्या
हिंदी बोलणाऱ्या मराठीना पण वठणीवर आणलं पाहिजे...
Andh bhakti ka natija
Aapsat panchrangi bolane pahile बंद करा दुसर्याला nave ठेवणे sope आहे sindi sinditch Aapsat bolto, banjara banjara तरch, मराठी माणूस panchrangi bolto, aayega,जाये la, yevale,pahile मराठीत bolane shika, suprabht