MNS | मनसेचं मुंबईत पुन्हा 'खळखट्याक' | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 119

  • @Kirti-n2e
    @Kirti-n2e 12 часов назад +66

    या महाराष्ट्राला राज ठाकरे साहेबांची गरज आहे....🚩🚩

    • @sangampicture7993
      @sangampicture7993 11 часов назад +3

      Raj sahebanchi nahi,Mana sainikanchi garaj ahe,BJP la Raj sahebanchi garaj ahe,Tumhi chuktay.

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l День назад +92

    महाष्ट्रातील मराठी लोकं हो जागे व्हा आणि मनसेला प्राधान्य द्या, मराठी लोकांची कळकळ समजणारा फक्त एकच पक्ष तो म्हणजे मनसे ❤❤

  • @Ghati.satarakar
    @Ghati.satarakar 21 час назад +52

    काही मराठी लोक अजून झोपेत आहेत जे मनसे ला मतदान करत नाहीत ....लवकर जागे व्हा नाहीतर मुंबई सोडायची वेळ येईल

  • @ravihandva
    @ravihandva День назад +49

    पाच ते सहा आमदार मनसेचे निवडून यायलाच पाहिजे होते,मग माझा आलो असती,मनसे खूप भारी वाटलं 🙏🙏🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 23 часа назад +26

    जय महाराष्ट्र मनसे मनसे मनसे

  • @VishalParade-iz7qs
    @VishalParade-iz7qs 14 часов назад +21

    ❤❤❤ मनसे ❤❤खरे मराठी माणूस आहेत ❤❤❤

  • @अंकुशपिंगळे-स4म
    @अंकुशपिंगळे-स4म 12 часов назад +7

    १५०० रू आपला महाराष्ट्र गुजराती लोकाना आपन विकतो

  • @TusharTorne-xb7tk
    @TusharTorne-xb7tk 25 минут назад +1

    जय महाराष्ट्र जय राज साहेब❤

  • @swapnilbirhade8449
    @swapnilbirhade8449 14 часов назад +7

    जय महाराष्ट्र

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 8 часов назад +3

    भाषा टिकली तरच ,आणि तरच, संस्कृती,व समाज टिकतो..हा सिद्धांत आहे.इतिहास आहे.
    निदान यासाठी तरी मनसे असावी.🙏

  • @SageetaShirke
    @SageetaShirke День назад +21

    Good👍

  • @wdsg
    @wdsg 15 часов назад +11

    यह बात बिल्कुल सही है कि जो मारवाड़ी व्यापारी है जो परचून की दुकान का काम करते हैं उनके इतनेभाव बड़े हुए हैं वह बहुत ज्यादा बदतमीजी करते हैं और इतना ही नहीं करोना काल में तो उन्होंनेलूटा था, और एक माचिस का पैकेट 10 रुपए में मीरा रोड में मेरे को दिया था, जो parle का बिस्किट 5 का था वह इन्होंने 30 में दिया था, और आशीर्वाद आटे का रेटदुगना था

  • @nileshghosalkar6414
    @nileshghosalkar6414 23 часа назад +16

    Mns is back 🎉🎉🎉🎉 60% marathi mansani mns vote dila ahe evm scam mule he sarv zhala ahe

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 15 часов назад +2

    मराठी माणसांना कधी अक्कल येणार आता तरी जागे व्हा

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 7 часов назад +2

    तात्पर्य: तुम्हाला महाराष्ट्रात राहून जगातल्या सगळ्या भाषा यायला पाहिजेत. ही अट अन्य राज्यांमध्ये अस्तित्वातच नाही! 🤣

  • @sachintamboli5416
    @sachintamboli5416 10 часов назад +4

    म्हणून लोकसभेला हिंदू व्हा पण महाराष्ट्रात विधान सभेला मराठी म्हणून वोटिंग करा,राज ठाकरें शिवाय आणि मनसे शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही🚩🚩🚩🚩

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 11 часов назад +2

    द्या अजून Bjp ला मत . आता राज साहेबच पाहिजेत लोकांनी आता तरी डोळ्यावरची पट्टी काढली पाहिजे

  • @SSC-zc7dn
    @SSC-zc7dn 11 часов назад +7

    BOYCOTT GUJRATI MARVADI SHOP🤬 फक्त मराठी शॉप owner कडे जावा🔥🔥

    • @jaibharat3206
      @jaibharat3206 3 часа назад

      कुठे आहेत मराठी दुकानं? मी ज्या एरियात राहतो तिथे एकही दुकान मराठी माणसाचं नाही. भाजी, मेडिकल, किराणा, मिठाई, हार्डवेअर, भाजी, कपड़ा, stationery, एकही नाही.. फक्त रस्त्यावर लिंबू, फुलं, विकणारे दोनच मराठी लोक आहेत पण ते फार म्हणजे फारच उर्मट आहेत.

  • @ashishsubhedar9387
    @ashishsubhedar9387 15 часов назад +12

    माणूसकी बंद करा साहेब बाकीचे पक्ष आहेत की

    • @nalinivagal1133
      @nalinivagal1133 15 часов назад +4

      बाकीचे पक्ष झोपकाढ ताहेत का सगळ गेल्यावर जागे होणार काय

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 10 часов назад +2

    महाराष्ट्र सत्ता कोणाची असो इथे फक्त मनसेत चालणार

  • @PmBhopi
    @PmBhopi День назад +15

    जय मनसे🎉🎉🎉🎉🎉

  • @nakuldhirde5922
    @nakuldhirde5922 12 часов назад +2

    त्याला वाटलं असेल मनसे संपली म्हणून अरेरावीची भाषा करत असेल..मराठी माणूस जागा हो..

  • @yogeshawate4773
    @yogeshawate4773 8 часов назад +2

    मस्त चोप दिला,, जय मनसे.

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 12 часов назад +3

    आता फक्त आंदोलन करणे व परत निवडणूका घेऊन बॅलेट पेपर वर मतदान करणे

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 10 часов назад +1

    मराठी माणसावर अन्याय झाला कि मनसे आठवते आणि निवडणुकीत घेता पाचशे आणि पाच वर्षे पुन्हा सभा संमेलने आणि फक्त गर्दी....

  • @rakeshpatil242
    @rakeshpatil242 23 часа назад +8

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @NilimaBhave-l4l
    @NilimaBhave-l4l 14 часов назад +4

    आपली मातृभाषा मराठी टिकवायचे असेल तर मनसे पाहिजे नाहीतर महाराष्ट्राचा गुजरात व्हायला वेळ लागणार नाही आता त्यांची दादागिरी वाढायला लागली आहे कृपया जाल तिथे मराठीतच बोला अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही ही फार दुर्दैवी गोष्ट आहे मराठी माणसा अजूनही जागा हो

  • @pulsar2331
    @pulsar2331 13 часов назад +3

    जागे होऊया बाबांनो नाहीतर मुंबई तुन मराठी माणूस नाहीसा होईल 🙏

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 13 часов назад +2

    ह्यांना फटके देऊन यांचा लायसन रद्द करा म्हणजे कळेल मारवाडी गुजराती काय असतं ते

  • @arvindtarfe
    @arvindtarfe 11 часов назад +1

    आता हे असंच होणार आहे कारण मराठी माणूस अजून पण झोपलेला आहे मराठी माणसाचा स्वाभिमान जागा होई पर्यंत हे लोकं मराठी माणसाला कुठे नेऊन ठेवतात बगा आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल

  • @jayashreekatarki
    @jayashreekatarki День назад +4

    Yalach mhantat mns se stayil wah...
    Raj saheb ani tumha karya kartyana salute aahey punekarancha

  • @SwapnnilAtkar
    @SwapnnilAtkar 14 часов назад +3

    आम्ही मनसेला का मत द्यायचं .. आम्ही जात बघून देणार मत , पैसे बघून देणार मत. आम्हाला काय देणं घेणं नाही आम्ही फक्त स्वतः च बघतो मराठी माणूस..

  • @abhishekthakare2232
    @abhishekthakare2232 9 часов назад +1

    😂😂😂😂 एक है तो सेफ है घ्याना आता.......👍👍👍फक्त राजसाहेब ❤

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 День назад +7

    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 12 часов назад +2

    जय मनसे

  • @parshuramshirke1704
    @parshuramshirke1704 11 часов назад +1

    मॅडम तुम्ही म्हणता आता. पर्यंत यांना व्होट दिले पण न्यायासाठी मनसे ऑफिस कडे

  • @indian600j
    @indian600j 12 часов назад +2

    Hath pay todayache na tyache

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 23 часа назад +4

    At tar Mumbai kamatun janar.Karan BJP che 30 percent aamdar non Marathi ahet
    Ani BJP Marathi mansasathi kadihi kahihi kela nahi karnar nahi

  • @sameermhatre4534
    @sameermhatre4534 7 часов назад

    जय मनसे 🚩🚩🚩

  • @sachinkarkar8948
    @sachinkarkar8948 День назад +10

    ग्रेट मनसे

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 10 часов назад

    Nide of maharastra and Mumbai MNS Raj saheb Thakare

  • @adityagaikwad5305
    @adityagaikwad5305 9 часов назад

    Mns ❤❤

  • @manishavichare5625
    @manishavichare5625 Час назад

    Marathi is must. They should speak in Marathi only.

  • @Johnwick.9211
    @Johnwick.9211 День назад +5

    चांगल काम 👍🏻

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 День назад +1

  • @aarifshaikh1703
    @aarifshaikh1703 12 часов назад

    👀 Ugada आता तरी एक दिवस हे गुजराती राहतील आपले जावा लागेल

  • @vinzysenzy
    @vinzysenzy День назад +2

    सैनिक परत कामाला लागले

  • @vishalotavkar6201
    @vishalotavkar6201 7 часов назад

    Jay mns

  • @DnyaneshwarMandhare-t4t
    @DnyaneshwarMandhare-t4t 13 часов назад

    Good

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar 12 часов назад

    आमच्या मराठी माणसांनीच महारष्ट्र विकला गुजरात्यांना...............आणि आता रडत आहेत, इलेक्शन पैसे कोण किती देतो यावरून मत दिली जात आहेत किंवा दिली गेलीत, आता त्रास झाल्यावर मनसे आठवली का? 😡😡🤬😡😡

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 12 часов назад

    MNS 🚩🚩

  • @maheshdhanavade6294
    @maheshdhanavade6294 12 часов назад

    मराठी माणसा जागा हो.....राज ठाकरेंना सत्तेपासून लांब ठेवणं मराठी माणसाला भारी पडणार आहे.

  • @swapnildhande16
    @swapnildhande16 11 часов назад

    Gr8 going. Yenna rastya ver pakdun changla hanla pahije.
    What does he mean by Bjp aagaya toh marwadi mein bolneka. Bjp leaders Ofboth Maharashtra and Delhi must take this seriously and defend the rights of Marathi people.

  • @ashokb8808
    @ashokb8808 День назад +1

    गरीब गिरणी कामगारांच्यासाठी पण रस्त्यावर उतरा, त्यांच्या पाठीशी उभे राहुन त्यांना मदत करा

    • @amit5286
      @amit5286 23 часа назад +2

      Giran gavat ubhatha seneche umedwar ale nivdun ubhatha la sanga

  • @Ak-h4w6s
    @Ak-h4w6s День назад +2

    Gujrati marwadi dukaan boycott

  • @DanceWithChinmayi
    @DanceWithChinmayi 13 часов назад

    यापुढे सगळ्या पक्षातील मराठी माणसाने फक्त राज साहेब यांनाच मत द्या, बाकी पक्षाचे कोणीही पुढे येणार नाही, त्यांना फक्त खुर्ची आणि पैसा पाहिजे

  • @siddharthshivsharan2966
    @siddharthshivsharan2966 6 часов назад

    Sampl ata

  • @logn1755
    @logn1755 3 часа назад

    लाज वाटली पाहिजे आपल्याला आपल्याच भाषेकरता आपल्याला लढाव लागत, मराठी माणुस झोपला का ?? फक्त राज ठाकरे यानींच जबाबदारी घायची का मराठी माणुस काय करेल

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor2088 8 часов назад

    Hindutv mhnun loksabhela voting kara ..🚩...pn vidhansabhela marathi mhnunch mhnun shivsena and MNS no BJP no Congress

  • @vikasjaveri5393
    @vikasjaveri5393 9 часов назад

    या लोकांना ईलेकशन च्या वेळी मनसे ला विसरतात,आणि त्यांच्या वर काही प्रसंग आला कि मनसे कडे मदत मागतात,हे जर मनसे ला निवडून दिल आसत तर हि वेळ आली नसती.

  • @vijayaghige563
    @vijayaghige563 7 часов назад

    Raj thakrey udhav thakrye ektr yayla pahije

  • @pravinharmalkar6310
    @pravinharmalkar6310 3 минуты назад

    Rajya Maharashtra ani par pranti che dadagri

  • @ravindragavali2335
    @ravindragavali2335 9 часов назад

    मनसे स्टाईल 😂

  • @DilipPatil-lw9cp
    @DilipPatil-lw9cp 12 часов назад

    देशा साठी मोदी महाराष्ट्र साठी फक्त राज ठाकरे

  • @isakmullani7839
    @isakmullani7839 16 часов назад

    सत्ता द्या , सत्ता द्या आता पक्ष वाचवा पक्ष वाचवा

    • @marathiswaraj3082
      @marathiswaraj3082 3 часа назад

      Evm mule satta aali nahi pn makta fakt MNS chich asanar 😅😅😂😂

  • @wdsg
    @wdsg День назад +2

    खुद राजस्थान का हूं लेकिन मारवाड़ी कोई भाषा नहीं राजस्थानी भाषा है यह दुकानदार बेवकूफ है इसको ऐसी भाषा का प्रयोग नहींकरना चाहिए

    • @Vijaymarathe93844
      @Vijaymarathe93844 21 час назад +1

      तुला येते का मराठी
      जय मनसे जय महाराष्ट्र.

    • @darbar3920
      @darbar3920 16 часов назад

      ​@@Vijaymarathe93844 tula yti ka

    • @wdsg
      @wdsg 15 часов назад

      @Vijaymarathe93844 जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय भारत

    • @wdsg
      @wdsg 15 часов назад

      @Vijaymarathe93844 मीरा रोड में जो रियल एस्टेटएजेंट है बिहार और पूर्वांचल के वह ऐसा ही करते है ठगते है, आपसे दो दो महीने का वह किराया मांगते हैं दलाली के नाम पर, 8 महीने के अंदर आपको फिर से जबरदस्ती निकलते हैं, नाइस प्रॉपर्टी जो मीरा रोड में है वह सबसे बड़ा बेईमान है कई बांग्लादेशी को उसनेबसाया है, इसी प्रकार से तीर्थ प्लाजा b ब्लॉक , तिवारी कॉलेज के बगल में लक्ष्मी पार्क मीरा रोड में , जो वहां पर रियल एस्टेट एजेंट है विजय शुक्ला सही काम करता है और उसके साथ यादव जो भी कर वह भी करता है अगर विश्वास नहीं तो देख लीजिएगा उल्टे सीधे काम कर रहे हैं यह लोग, नाइस प्रॉपर्टी Shop No-40, Gaurav Residency, Phase1, Kanakia Mira Rd, near Shubham Hotel, E, Beverly Park, Mira Road East, Maharashtra 401107 यह सबसे ज्यादा बेईमान है , सुनीता ,यादव और गुप्ता यह लोगों को ठगने का काम करते हैं उल्टे सीधे बेईमानी का काम कर रहे हैं, सामाजिक गतिविधियों में भी संलग्न है जांच करिए और जितने भी रियल एस्टेट एजेंट है बिहारी और पूर्वांचल के उन पर कार्रवाई करे

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 23 часа назад +1

    Saglya gujryatyanchich dukana ahet.Boycitt possible nahi
    Pan shabdani thobdavlach pahije

  • @loveislove.
    @loveislove. 8 часов назад

    Baher kada tya ❤dya la maharashtra tun

  • @akshaypatthe45
    @akshaypatthe45 День назад +2

    Power of MnS💥✌️🚩

  • @movieediting3117
    @movieediting3117 7 часов назад

    भेंडी आत्तापर्यंत हिंदी खपवून घेतली आता मारवाड़ी आणि गुजराती काय झक मारायला खपवायची का😢

  • @narendrapandit5443
    @narendrapandit5443 12 часов назад

    मनसेला मत द्या . नाहीतर गुजराती मारवाडी शीका .😂😂

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 19 часов назад +4

    उद्धव सेना च्या लोकांना अजिबात मदत करू नका खूप माजले आहेत इतकी वर्ष उद्धव ला मतदान करून संपवा ह्या उद्धव ला तरच मराठी माणूस टिकेल.

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 11 часов назад

    Dusaray Rajya madhay asa zala nasta yala karan apala sarkar yana kahi ghena dena nahi

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 12 часов назад

    काहीही होत नाही . ज्यांच्या विरोधात लढायचे होते . तिथे ते पाठींबा देतात.. नको आता आता तोपक्ष आणि नेता सुधा नको.. बस झा ले

  • @prakashghanekar8571
    @prakashghanekar8571 7 часов назад

    मनसेच बिनशर्त पाठींबा देते ना बीजेपीला मग आता काय उपयोग

  • @ayubpathan624
    @ayubpathan624 11 часов назад

    Udhav&raj sahebache pathishi raha aani mharastr vachva?

  • @devilashu9536
    @devilashu9536 17 часов назад +1

    Marla pahji bhar chowkat ubha karun aaizhavade majle Mumbai apali avaj he apalach hawa

  • @ayubpathan624
    @ayubpathan624 11 часов назад

    aata mharatrche kiti aapman honar jage honarka nahi?

  • @warriorgamer3563
    @warriorgamer3563 8 часов назад

    Raj sahebachi maharastra garaj aahe pan Marathi manasala nay samajat aajun mahanun mi bolato hya nivadnukit Raj Saheb nay harale aapala marathich manus harala aahe mahnun Marathi lokani tari Raj sahebana nivadun dil pahije hot

  • @RajeevS-o6k
    @RajeevS-o6k День назад +2

    BJP === MUGHALS ATA MARATHI MANSANI CHOP UTARA DYALA SURVAT KARA BHITI HI AMARATHI LOKANCHA MADHE ASLI PAHIJE

  • @YogendraMahajan-cu1rr
    @YogendraMahajan-cu1rr 16 часов назад

    Bhau hindi madhe ka boltat tumhi

  • @aarifshaikh1703
    @aarifshaikh1703 12 часов назад

    Yech var karvi kara ti pan sakt

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 День назад +1

    म. न. से. नेत्यांना फोन येईल, आणी नंतर सर्व काही शांत होईल.

    • @amit5286
      @amit5286 23 часа назад +2

      Marathi bhayya 😂

  • @19nikhilspatil
    @19nikhilspatil 13 часов назад

    Matdan tar karat nahi lok mns la…ase prakar zale kee mns aathavate… va re janata

  • @ravindrarane-el9qd
    @ravindrarane-el9qd 11 часов назад

    Jay manse🚩

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor2088 8 часов назад

    30% mla BJP che he gairmarathi aahet ..marathi janta 1500 la viklya geli

  • @yogeshaiwale163
    @yogeshaiwale163 8 часов назад

    Mns pn bjp barobar hoti😂

  • @nileshmahajan3920
    @nileshmahajan3920 6 часов назад

    Koi fayda nahi ab kuch bhi Karo Bjp ki sarkar aachuki hai 👍👍

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 13 часов назад

    Marathi lokani zidkarla tumhi ladha chalu theva yash naki

  • @parkashchoudhary4937
    @parkashchoudhary4937 15 часов назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rohinimore3585
    @rohinimore3585 7 часов назад

    Mat bjp la dil Aani madat manse kade magitli va aata tari jage hwa

  • @ravi801g
    @ravi801g 6 часов назад

    Foda re hyala sagle majlet

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 10 часов назад

    Aata phakat aandolan karun nivadnuka puhna balet peparvar ghene marathi manasala nivadun dene ya shivay dusara upay nahi he nishit jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari

  • @pushpalatanaik9167
    @pushpalatanaik9167 8 часов назад

    Manase adyaksha Raj thakare yani mumbai maharastra madhe marathi bhasa ani marathi lokanchich baju ghyavi tumhala vatat asel par prantiy lok tumhala mate det astil he saf vhukiche

  • @tusharkelkar3183
    @tusharkelkar3183 11 часов назад

    Mrawadi nahi Mujor Marwadi bola, fakta Marwadi bollyamule Lokanmadhe chukicha message jato ki Marwadyla marle, tumchi tagline pahij hoti Marwadi chi jabardasti mumbait karnaryla la Mujor Marwadyala marle.

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 10 часов назад

    😂😅

  • @vd7573
    @vd7573 12 часов назад

    याच कारणासाठी मनसे पाहिजे आहे....... नाहीतर मग थोड्या दिवसांनी बोलाव लागेल आम्ही गुजरात ला चाललो म्हणून

  • @sandeepk846
    @sandeepk846 11 часов назад

    आता सोडु नका कोणाला ही

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 11 часов назад

    कशाला केसेस घेता बस झालं आता

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs 9 часов назад

    चोप बरोबर दिला नाही,कान फत फुटले नाही.नाटक नको त्याला महाराष्ट्राचा खरा इंगा दाखवा.