इतकं मधुर आणि सुंदर गाणं आहे हे,गर्व आहे मला की माझ्या महाराष्ट्राच्या सीमेला कोकण आहे..आणि कोकण खरंच स्वर्गाहुन कमी नाही आहे ...धन्य धन्य शिवराय ज्यांच्या मुळे हा स्वर्ग आज महाराष्ट्रात आहे... फक्त राजकारण 3rd क्लास आहे नाहीतर है स्वर्ग अजरामर राहिल असता...
मी कोकणातील नाही, पण मला खुप अभिमान आहे कि कोकण महाराष्ट्रात आहे❤. कोकण म्हणजे स्वर्गच,कोकण म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेली,लाखमोलाची भेट.अशा या स्वर्गाचे आपण रक्षण करूया.🌴🌳🌾मी तर नक्कीच कोकणात येणार आहे, जीवनातील खंर सुख अनुभवायला. 🌊 ज्यांचा जन्म कोकणात झाला ते खरंच खूप भाग्यवान आहे. I Love you कोकण. 11-5-21.❤🥰
मी 50% कोकणी आहे (देवगड ) माझं आजोळ आहे आणि मला खूप अभिमान आहे ह्या गोष्टीचा 😘😍 आता 100% कोकणी व्हायची इच्छा आहे ❤ देवाचा मनात असेल तर 🙂🙏 आणि हे गाणं खूप आवडत मला 👌
I love kokan 😍😘😘😘 मी कोकणातील नाही पण मला अभिमान आहे कोकण महाराष्ट्रात आहे याचा 🤟🏻🤟🏻 मला नेहमी वाटत माझा जन्म कोकणात का झाला नाही किती भाग्यवाण आहेत जे कोकणात राहतात Love u kokan😘😘❣️
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
i love kokan ,,,मला कोकनमधील निसर्ग पहायला खूप आवडत . तो अनुभव वेगळाच आहे ....आणि खूप मजा येते, तिथे गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ति आपल टेंशन विसरून जाते .

Khup chhan song aahe avdhut sir.... you are the best.... love the way you talk.... rangade latake shabd mastch..... and about ur look... western ani Indian attire madhe pn chhan ch dista....ani te hasu....ufff ♥
Mla hi gavi jayla khup aawadat aani kharach mi khup bhagyavan aahe ki maz gav ratnagiri aahe aani mla garv hi aahe ki maz kokan swarga hun sundar pn pruthivarcha swarg tr to kokan tithali hirval samudrach nilshar pani aani gavachi mayechi bhasha😍😍😍
Nice song ,any ane know that this song is written by awdhoot gupte the great singer,musocian,and ek uttam kavi ,love you a lot avdhoot sir we are big fan of yours , maharashtrachi shan ,prattek marathi mansacha garv avdhoot gupte
मी तर आता फक्त दिवेआगर पाहिले आहे..पण माझे life मधील 2 दिवस दिवेआगर ला एन्जॉय केलेले मी कधीच विसरणार नाही..कोकण ही आपल्या महाराष्ट्र ला मिळालेली अमूल्य संपत्ती आहे..नक्की दरवर्षी विविध ठिकाणे भेट द्यायला खूप आवडेल😍😍😍
अगदी परवा २० एप्रिल दिवशी मी हे गाणं कलर्स वाहिनीवरील ध्यास नवा सुर नवा या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी हे गाणं गायलं होतं ! 🎵🎶🎵 काय अप्रतिम गायन केले आणि विशेष म्हणजे गाण्यातील शब्द अर्थ फोड करून समजून सांगितला. ❤️❤️ 🎶🎶🎶🎵🎵🎵🎵😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
माहित नाही मला पण मी खूप मिस करेन माझा कोकणला 😘😘 माझा स्वर्ग आहे नको अमेरिका नको काही ... मजा गाव आणि माझा कोकण खूप काही आहे सगळं मजा कोकणात खूप प्रेमळ आहे मजा कोकण आणि इथले लोक 😘
कोकण स्वर्ग आहे आणि पर्यटन केंद्र आहे. कोकणातली माणसं साधी भोळी यात मात्र अपवाद असतात. कोकणात देव देवस्की चे प्रकार घडत असतात आणि कोकणातल्या मंदिरात कौल सुद्धा घेतले जातात . कोण शत्रू आणि आपलं रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते कौल लावले जातात गुरव किंवा गावकरी लोक उपाय सांगतात.
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
नशीब लागतं कोकणी म्हणून जन्माला येयाला♥️गर्व आहे मला मी कोकणी आणि चिपळूणकर असल्याचा😎🥰येवा कोकण आपलोच असा😊🤗
इतकं मधुर आणि सुंदर गाणं आहे हे,गर्व आहे मला की माझ्या महाराष्ट्राच्या सीमेला कोकण आहे..आणि कोकण खरंच स्वर्गाहुन कमी नाही आहे ...धन्य धन्य शिवराय ज्यांच्या मुळे हा स्वर्ग आज महाराष्ट्रात आहे...
फक्त राजकारण 3rd क्लास आहे नाहीतर है स्वर्ग अजरामर राहिल असता...
Hyana ajun smjat nay ... Maharajani sarvana ekatra karun swaraj rachla ani he aplya aplyatch bhadun Maharashtra chi vaat lavtayet .
मी कोकणातील नाही, पण मला खुप अभिमान आहे कि कोकण महाराष्ट्रात आहे❤. कोकण म्हणजे स्वर्गच,कोकण म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेली,लाखमोलाची भेट.अशा या स्वर्गाचे आपण रक्षण करूया.🌴🌳🌾मी तर नक्कीच कोकणात येणार आहे, जीवनातील खंर सुख अनुभवायला. 🌊 ज्यांचा जन्म कोकणात झाला ते खरंच खूप भाग्यवान आहे. I Love you कोकण. 11-5-21.❤🥰
Kona kona la vat ki aaple Marathi gani khup chagle aasta teni like kara
मी अभिमानाने सांगु शकतो की , माझ्या महाराष्ट्रात एक स्वर्ग आहे आणि त्याला कोकण असं म्हणतात .🌴🌳🍃🏞️🏝️💝😘
😊👌👌 waaa kya bat hai. ...khup chan ❤
खरं आहे दादा तुझं...
🔥
Absolutely right ani mla proud feel hot ki amhi kokanatch rahto.... Kokan means swarg sukh ahe amchyasathi.....
Right bro what a amazing Nature 😊💞
कोकण जणुकाही पृथ्वीवरील स्वर्गच... आयुष्यात एकदा तरी कोकणात काही दिवस राहायला जायला हवं...🤗
Ha jau
@@RushikeshFalkeArtVlogs Already got opportunity to work in Raigad working in BOI since August 2017.
येवा येवा.. कोकण अपलोच असा. 🙏🙏
Me nighaloy aaj majhya 4 mitransobat
100% √
अभिमान आहे कोकण महाराष्ट्रात असल्याचा😊❤️
Ho na ❤️
Ho bhai correct 🤩😍
Hoo
आणि अभिमान आहे मी कोकणी असल्याचा ....😌😌❤️❤️
Maza tr janmch kokanatla asa. mla tycha abhiman ahe
I love Kokan ,वर्षातुन एकदा तरी कोकणात फिरायला जावं ,वर्षभर फ्रेश वाटतं
Avadhoot Gupte - काळाच्या पुढे चालणारा संगीतकार...
Awesome Song
काल 'सूर नवा ध्यास नवा' ने पुन्हा हे गाणं ऐकायला भाग पाडलं!
क्या बात है अवधूत ❤️
..
आज रिपीट मोड वर ऐकतोय ❤️👍🏼
Same here sur nawa madhey aikala
Share that song sung by Avdhoot in sure nawa
Hona
Same here mi pn eikal
कोकणाचा नाहि हे पण मला अभिमान आहे मला कोकणाचा निसर्गाचं आणि कोकण महाराष्ट्रत असल्याचा # I love kokan ❣️❣️❣️
👍👍
Love kokan 🌴🌴😍😍
Fakta Maharashtra nahi deshatlya konalahi abhimaan asu shakto... karan konkan hya bharat deshacha bhaag ahe
It's Right
कभी अगर भगवान ने मोका दिया तो जरूर आएंगे कोंकण
ये सोंग सुनकर दिल को सकून मिलता है
Aao hamare kokan mai
Aao jrur
Nise
My favourite song
कोंकण में आपका स्वागत है भाई।
Osm song... अभिमान आहे मला मी कोकणचा असल्याचा 😍😍
How luck u r😘😘😘
मला कृपया चेडवा, नाखवा, घोवा चा अर्थ सांगू शकता का
@@anushripatil7019 chedva म्हणजे.... मुलगी.... नाखवा म्हणजे.... समुद्र... किंवा बोट चालवणाra........घो म्हणजे नवरा 🙏
मी राहतो सांगलीत पण कोकणचं सौंदर्य डोळ्याचं पारणं फेडणारा आहे ❤️❤️❤️
कधी प्रत्यक्ष गेलास का कोकणात?
Me pan sanglichi aahe aami 22 years zale kokanaat rahto kokan sodun gaavi yeuch vatat nahi keval aalo teri 2 divshi kokanachi aathvan yete
@@prajaktauzgare-rangare4038 Ho Na
@@renukahankare5634 Ho Na आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे. आलेला पाहुणा रमून जातो 🙏🙏
@@prajaktauzgare-rangare4038 हो ना ताई खूप वेळा गेलोय कारण कोकणात आमची मावशी आहे🙏🙏
मी 50% कोकणी आहे (देवगड ) माझं आजोळ आहे आणि मला खूप अभिमान आहे ह्या गोष्टीचा 😘😍 आता 100% कोकणी व्हायची इच्छा आहे ❤ देवाचा मनात असेल तर 🙂🙏 आणि हे गाणं खूप आवडत मला 👌
Oho full shadi baazi 😂
Heart touching starting conversation of both.. that alwaysTouch my heart
I visited kokan last June and now i can't stop to remembering it ! 💖💖
visit again 😍 Kokan aploch asa
I love kokan 😍😘😘😘
मी कोकणातील नाही पण मला अभिमान आहे कोकण महाराष्ट्रात आहे याचा 🤟🏻🤟🏻
मला नेहमी वाटत माझा जन्म कोकणात का झाला नाही किती भाग्यवाण आहेत जे कोकणात राहतात
Love u kokan😘😘❣️
नशीबवान असतो तो कोकणात जन्म घेतो. मला खरंच वाटतं मी खूप नशीबवान आहे. बाकी काही नको पण गर्व आहे मी कोकणात जन्म घेतला त्याचा.
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
Hey Dear Bappa..!!🌺
Kokani mhanun olkh dili tya baddl manapasun abhar..!!🙇🏻♀️💕🌏💯🌴
Me ahemdabad se hu but ye songs bar bar sunne ka dil karta he
माझा आवडता गाणं आहे♥️♥️♥️
Love from karnataka.... I can't understand this song completely but it feels like I m present in malenadu (kokan)......💓💞
कोकणात जन्माला येण्यासाठी भाग्य लागत आणि ते भाग्य मला लाभल आहे.
मला गर्व आहे की मी कोकणात जन्माला आले.🥰😎
❤I LOVE YOU KOKAN ❤
i love kokan ,,,मला कोकनमधील निसर्ग पहायला खूप आवडत . तो अनुभव वेगळाच आहे ....आणि खूप मजा येते, तिथे गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ति आपल टेंशन विसरून जाते .
कोंकणात जन्मलो हे सौभाग्य
आणि मुंबईत आलो कामासाठी हे दुर्भाग्य
खूप जीवावर येत घर दार सोडून यायला ...😫
Ja nigun paise imp pan ...life 1 time aahe ..sagala pausn lab rahun Life chi maja ny bhva
Tumhi aahat mhanun Mumbai madhye Marathi aahe
@@vishalgarje4633 right 😂
Mumbai apli ahe Marathi mavalyachi
Potasathi lamb vav van karat aalo tari kaljatla eak tukada aamchya kokanasathi aamhi kayam rakhun thevla aahe.
होय गर्व आसा मी कोकण कन्या आसाय याचो....😎🔥
गर्व आहे मला मी कोकणात जन्मल्याचा
किती सुंदर गाण आहे 😍🤗😌❤❤❤❤ Proud to be Kokankar 😊😊😊
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
अत्यंत सुंदर चित्रण आणि तितकेच सुंदर गाणे, गायलंय पण सुंदर!!खूप छान!!खूप आनंद मिळाला.. धन्यवाद.... इथून पुढे अपेक्षा व उत्सुकता वाढवल्यात
कोंकणचा असल्याचा अभिमान आहे
I can feel this song 😍😍😍 i can imagine her sweet voice
I can see grinnery , birds,blue sky,voice of sea, rainy season, very peaceful place❤❤❤😍😍😍
माझं नि माझ्या ठोंब्यांच आवडत स्वप्न,love you ठोंब्या
स्वर्गभूमी म्हणजे कोकण 🙏🙏
I live in beautiful city like Alibag,and I'm proud of my place.
Khup chhan song aahe avdhut sir.... you are the best.... love the way you talk.... rangade latake shabd mastch..... and about ur look... western ani Indian attire madhe pn chhan ch dista....ani te hasu....ufff ♥
Mla hi gavi jayla khup aawadat aani kharach mi khup bhagyavan aahe ki maz gav ratnagiri aahe aani mla garv hi aahe ki maz kokan swarga hun sundar pn pruthivarcha swarg tr to kokan tithali hirval samudrach nilshar pani aani gavachi mayechi bhasha😍😍😍
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤️❤️
येवा कोकण आपलाच आसो 👌
Yetay tumhi amha bolva tari tumchya koknak
@@sofiyashaikh8533
Nakki ya tai aamchya koknaat, tumche swagatch hoeel. 🌹 🙏
Awsm song yar ,feel the song ❤️❤️♥️❤️
Nashibvan ahet ti loka, Je kokan che rahvyasi ahet❤️
Nice song ,any ane know that this song is written by awdhoot gupte the great singer,musocian,and ek uttam kavi ,love you a lot avdhoot sir we are big fan of yours , maharashtrachi shan ,prattek marathi mansacha garv avdhoot gupte
I am from Karnataka ಕನ್ನಡಿಗ😍 but song is very nice and background music fantastic♥️♥️ I Love GOA and Konkan
कोकण म्हणजेच स्वर्ग
I am kokan kanya 😘🥰🥰🥰🥰
You r so Lucky..you know👍
Hi
Mi pan
awesome song.. touch my heart when i listen😍
Mast aahe song
Hii
Nice song 🥰
Yeah..It's really a heart touching song
फक्त गाणं नाही आमचो कोकण पण लय भारी असा❤️
कोकण म्हंजे फक्त महाराष्ट्र नाही. ती खाली दक्षिनेपर्यंत पसरलेला सगळा किनारा कोकणच आहे.
Love this song... konkan is heart of Maharashtra
Ne majasi ne parat matrubhumeela.
Sagra pran talamalalaa. Maze kokan. Phirun punha janma ghieen to kaknatch. Mazi devbhumi, maze kokan. 🌹 🙏 🙏 🙏 🙏 🙏
👍👍
बर झाल आपल्या महाराष्ट्रात कोकण आहे.
मी तर आता फक्त दिवेआगर पाहिले आहे..पण माझे life मधील 2 दिवस दिवेआगर ला एन्जॉय केलेले मी कधीच विसरणार नाही..कोकण ही आपल्या महाराष्ट्र ला मिळालेली अमूल्य संपत्ती आहे..नक्की दरवर्षी विविध ठिकाणे भेट द्यायला खूप आवडेल😍😍😍
Mam 1 no...mi kokanatala DAPOLI.my great kokan
गाणं खुपचं सुंदर आहे मी कोकनी आहे आणि माझ्या कोकणचा मला अभिमान आहे
Khup avadli mala, first time listened it. 😌❤
I love kokan ❤😍
Honar sasar maja ❤🙈
Aamcho gav lay bhari....swarga sarkho...
Proud to be a कोंकणी ✌🏻💕😌🚩🌴
अगदी परवा २० एप्रिल दिवशी मी हे गाणं कलर्स वाहिनीवरील ध्यास नवा सुर नवा या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी हे गाणं गायलं होतं ! 🎵🎶🎵 काय अप्रतिम गायन केले आणि विशेष म्हणजे गाण्यातील शब्द अर्थ फोड करून समजून सांगितला. ❤️❤️ 🎶🎶🎶🎵🎵🎵🎵😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
I love kokan so much , and I proud to be I am a kokani 😊😊
मला तर विश्वासच बसत नाही की मी कोकणात जन्माला आले.... I love kokan 😘... and i miss you kokan 😘😘😘😘😘........
😍😘😍😘😍😘फेव्हरेट सॉंग😍😘😍😘😍
Love kokan🔥 🥰❤❤❤
I m not from kokan but I love this song ❤
This hindi song is much more pretty than marathi😍😍😍😍😍
Tu h ambva k chhaya me aya mitwa😍😍😍😍omg this line and her voice❤❤❤😍
He gaana aikunn assa vatata ki jagava kokanat Anni marava pn kokanat
Proud to be kokani.. Swargahunhi sundar kokan 😍💕😘
Bhava lucky aahe koknach aahes👍amhi gaane aikun khush hoto ❤️❤️🥰🥰
माहित नाही मला पण मी खूप मिस करेन माझा कोकणला 😘😘 माझा स्वर्ग आहे नको अमेरिका नको काही ... मजा गाव आणि माझा कोकण खूप काही आहे सगळं मजा कोकणात खूप प्रेमळ आहे मजा कोकण आणि इथले लोक 😘
कोकण स्वर्ग आहे आणि पर्यटन केंद्र आहे. कोकणातली माणसं साधी भोळी यात मात्र अपवाद असतात.
कोकणात देव देवस्की चे प्रकार घडत असतात आणि कोकणातल्या मंदिरात कौल सुद्धा घेतले जातात . कोण शत्रू आणि आपलं रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते कौल लावले जातात गुरव किंवा गावकरी लोक उपाय सांगतात.
Heart touching song 💖💖💖💖
Vaishali samant hats of to you
Your voice is such a fabulous
I'm from up leave in maharsrtra nd I love this song ❣️😍🥰🤙
Lots of love from #Goa ❤️ Hope someday somebody will invite me to #Konkan ❤️
I love kokan♥️😘
Waoo such beautiful song I love it I love kokan kokancha nasl tri ekda jayecha aahe kokanla it's a dream ❤🥰
खूप चांगला आवाज आहे गाण ही खूप भारी आहे
Avadhoot sir khup chan composition aahe...Shant...
I love you kokan 😍❤️❤️❤️❤️💕💞💓💌💟💟
Nice song ❤😘 I like it kokan
Nature beauty superb I love konkan 😊😊😍😘😍😋
Ky awwj ahe mi tr ringtone thvli 😍😍😍
Very nice song😍😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😍
Punha punha koknat yavese vathte.khup chaan song yekun fresh vatht khup
Kokan is Heart Of Maharashtra ..💓❤️
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
Kiti chan song ahe ani kiti sweet avaj sudha.
Proud to be kokani💞💞
❤konkan❤
सुंदर आहे गाणं.... अभिमान आहे कोंकणी असल्याचा
mla khup aawadat he song... khup mhanj khup... 😘😘
Konkani ky????
This song has my heart 💓 it always reminds me konkan and also give me a great feel of it 💝❤️ thankyou for making this song❤️✨
Nice song
I love you Kokan
Heart touching voice😘😘😘😘😘
Ekdam kadak
Heyy pranit..
ek number song 💖💖💖
Proud to be konkankarr
Who is here after sur nava dhyas nava 2021
छान गाणे आहे. सारखे सारखे ऐकावे असेच वाटते 🎉 😀
मी नशीबवान आहे😊😊😊😊 मी कोकणात राहते 😘😘😘
मी विदर्भाचा आहे पण मला अभिमान आहे व कोकणचा
Proud to be kokaniiiii 🌴💕❤🏝
I love this song, but hi movie kuthech bhetat nahi. Sad part.....
HEAVEN❤😩
Abhiman aahe ki mi koknathle chedva aahe 😍😍
हॅलो चेडवा.
चेवडा म्हणजे काय ताई