I love kokn मी कोकणी नाही पण मला अभिमान आहे मी महाराष्ट्र मधला आहे आणि यातच कोकोण आहे कोकण म्हणजे या महाराष्ट्राचा हिरवागार पदर आहे आणि पदराशिवय साडीला साडीला शोभा नाही.❤️😘🤩🌊🌳🌳🌻🌼🌨️⭐🏖️
मी बीड मराठवाड्याचा आहे कोकणात आमचा टूर असतो दर नाव्हेंबर मध्ये ,,,,,, आम्हाला पण वाटत कोकणात जन्माला यावं. आमचा मराठवाडाच छान आमच्या साठी , कोकण आपल्या महाराष्ट्राची शान आहे रे 😍
में अहमदाबाद गुजरात से हु जब भी अकेला होता हु ये सॉन्ग मुझे स्वर्ग मैं शेर करवाता है समझ कुछ नही आटा मगर दिल को छू गया...... भग्वन की इच्छा होगी तो जरुर कोंकण आयेंगे.... 👌👌👌
८४लक्ष योनीनंतर मनुष्य जन्म भेटतो म्हणे,देवाला एकचं सांगेन वाटलस ८५ लक्ष योनी जन्म दे पण त्यानंतर मनुष्य म्हणून जेव्हा जन्म देशील तेव्हा महाराष्ट्रातच दे आणि त्यातल्या त्यात कोकणात.....
I am from up but I stay in Mumbai I don't too much understanding Marathi song but this song touching my hearts really in my life definitely visited kokan.....Jai Maharashtra jai Chhatrapati Shivaji Maharaj
ह्या गाण्याची मज्जा वैशाली ताई च्या आवाजामुळे आहे.....त्यात अवधूत गुप्ते च music........ कोकणचा वैभव अधिक फुलून आलं.......गाणं जर डोळे बंद करून ऐकलं तर, कोकणात फिरून आल्यासारखं वाटत........
कोकण मलाही माहीत नाही पण हे song ऐकून खरंच खूप ओढ लागली कोकण आणि ❤️तिला भेटायची❤️ 😢 डोळे लावून ऐकलं तर खरंच असं वाटत की कोकण फिरून आलं....I miss you कोकण & my 𝓛𝓲𝓯𝓮𝓵𝓲𝓷𝓮👸💞 खरंच खूप छान song ताई😍👌👌
Im in Merchant Navy so Ive seen almost whole of the world,but trust me nothing like our "Konkan" I still get messemerised when Im home in Ratnagiri. Theres nothing like staying in Konkan and being called a 'Kokani'
😍 खरच आमचं कोकण म्हणजे स्वर्ग. अभिमान आहे मला कोकणची लेक आहे मी😘कोकणात जन्म व्हायला पुण्य लागत हेच खर. स्वर्ग बघायचा असेल तर थेट कोकणात यावं. प्रेमळ माणसं आणि खरा स्वर्ग इथेच मिळणार 💝love you my कोकण🥳💃
किती गोड गाण ,कितीही वेळा एकले तरी मन भरत नाही. अवधुतदादाच संगीत आणि वैशालीताईचा आवाज हे अद्भुत समीकरण आहे. तुमच्याकडुन अशीच खुप मधुर गाणी एकायची आहेत.
मी माझया घरा पासून खुप लांब आहे हे गाणं मी एकल की मला माझ्या घरची आठवण येते खुप असा वाटतं की आताच घरी जावं pn ky करता शेवटी जबाबदारी आहे.... Miss you my family miss you सातारा. ♥️🌏😢
मागच्या वर्षी मित्रांसोबत कोकणात गेलो तेव्हा त्याने हे गाणं गाडीत लावलं, तेव्हा हे गाणं पहिल्यांदा ऐकलं. खरंच "हिच्या गोव्याला कोकण दाखवा" हे शब्द खरे आहेत. कोकणासारखी जागा नाही ❣️
सर्व कोकणी बांधवांना अभिमान कोकणी असल्याचा गर्व, अभिमान होता, आहे नी राहणार आहे यात शंकाच नाही. परंतु या सर्व नितांत सुंदर निसर्गाची जपणूक करण्याची जबाबदारी सुध्धा आपलीच आहे ह्याची जाण राहू द्या. कारण सर्वांना हे मान्यच करावे लागेल की सध्या डेव्हलमेंट च्या नावाखाली निसर्ग हानी सुरू आहे आणि सर्वजण जुनं गाव, पद्धती ह्यांची आठवण काढत आहेत की जुनं, साधं गाव किती छान होत. आपल्या साधेपणाचे सौदर्य शब्दातीत आहे.
कोकणातील रहिवासी आता शहरात निघून जातात आणि आपल्या लाल मातीला विसरतात. या परत आपल्या कोकणात 😣😣😣😵😵 ज्या व्यक्तीला खरच अभिमान आहे तो व्यक्ती कधीच सोडून नाही जाणार... 🙏🙏🙏🙏
सुंदरच, खरेच भाग्य लागते कोकणात जन्म घ्यायला . मी जन्म नाही घेतला कोकणात, पण जेव्हढा अनुभव मी कोकणात राहून घेतलाय, कोकणात मित्र मिळवले, कोकण फिरलो आहे, निदान कोकणात शेवटचा श्वास तरी घेण्याचे भाग्य लाभावे असे वाटते 💕💕💕
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
He gana aikun .... swatacha ch abhiman vatla.....me koknachya matit janma ghetlay....proud if my kokan....everyone should visit kokan at least once in life.
मी तर 15 दिवसांपूर्वी पहिल्यांदा कोकण ला गेलो होतो. तीन च दिवस फिरलो तरी कोकणच्या प्रेमात❤️ पडलोय. खरंच जे कोकणात राहतात ते भाग्यवानच आहे. खरंच निसर्गरम्य कोकण, आंब्याची झाडं, काजूची, नारळाची, सुपारीची झाडे, वरदान आहे कोकण ला. नशिबवान आहेत खरंच कोकणाची लोकं.
@Harshada gurav खूपच छान. नमस्कार. मी श्रीधर पाटील सोलापूर. प्रत्येक वर्षी सहा जून ला शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी दुर्गदुर्गेश्वर श्रीमान किल्ले रायगडावर येत असतो. खरंच कोकणचे सौंदर्य पाहून खूप छान वाटत. मन भरून येत. आता याच निमित्ताने एखादी कोकणी मुलगी मिळाली तर खूप छान होईल. म्हणजे सासरवाडी कोकण होईल... 😎😎🙏❤️
माझा कोकण हाच लय भारी....आणि त्या पेक्षा भारी आमची कोकणातली माणसा हत...खुप मस्त गाण आहे....पण मी काय म्हणतंय कोकणातलोच घो करा....मग कित्या घोवाक कोकण दाखवूक व्हया😉
खूप आनंद झाला कोकणातील आणि कोकणा बाहेरीलही लोकांच्या कोकण विषयीचं प्रेम पाहून मन भरून आलं.... म्हणजे माझी माझ्या गावासाठीची ओढ नक्कीच चुकीची नाही 💯✨
मी महाडचा आहे पण शिकायला पुण्यात असतो इथे कोणी विचारत तेव्हा proudly sangto kokankar आहे ❤❤❤
I love kokn
मी कोकणी नाही पण मला अभिमान आहे मी महाराष्ट्र मधला आहे आणि यातच कोकोण आहे
कोकण म्हणजे या महाराष्ट्राचा हिरवागार पदर आहे
आणि पदराशिवय साडीला साडीला शोभा नाही.❤️😘🤩🌊🌳🌳🌻🌼🌨️⭐🏖️
❤❤
सुंदर मन आणि त्याहुनी सुंदर शब्द♥️
अप्रतिम उपमा दिली....
Kiti chan upma waha.
I love my kokan
मी बीड मराठवाड्याचा आहे कोकणात आमचा टूर असतो दर नाव्हेंबर मध्ये ,,,,,, आम्हाला पण वाटत कोकणात जन्माला यावं. आमचा मराठवाडाच छान आमच्या साठी , कोकण आपल्या महाराष्ट्राची शान आहे रे 😍
Same
Amcha December madhe
Yeva kokan aaplach asa ...kharch akda kokani pahunyancha pahunchar bguntri ..ja nkkich❤️👍❤️
Amcha plan hoto ani cancle hoto 😂
अपन नाही राहू शकत तिकड
फ़िरयला छान आहे फक्त पन ghatavarchyana tikdch vatavrn shn hot nhi
मी मूळचा नाशिकचा.
4 वर्ष कोकणात नोकरीमुळे राहिलो आणि काही वर्ष बाहेर, पण कोकणात जो मान सन्मान आणि मनःशांती मिळाली ती दुसरीकडे नाही मिळाली.
Nasik kithun ho me pan nasik hoon
नशिबवान आहात सध्या असे वातावरण गावाकडे पण नामशेष होत चालले आहे
में अहमदाबाद गुजरात से हु जब भी अकेला होता हु ये सॉन्ग मुझे स्वर्ग मैं शेर करवाता है समझ कुछ नही आटा मगर दिल को छू गया...... भग्वन की इच्छा होगी तो जरुर कोंकण आयेंगे.... 👌👌👌
येवा कोकण आपलाच आसा
aja bhai
Gret 😊
Welcome to Kokan anytime Sir
८४लक्ष योनीनंतर मनुष्य जन्म भेटतो म्हणे,देवाला एकचं सांगेन वाटलस ८५ लक्ष योनी जन्म दे पण त्यानंतर मनुष्य म्हणून जेव्हा जन्म देशील तेव्हा महाराष्ट्रातच दे आणि त्यातल्या त्यात कोकणात.....
अडाणी माणुस
@@sachinsurve5544To nahi tu
त्रिवार सत्य.. 🌹
खरच कोकणात राहणारे लोक भाग्यवान आहेत.
आहोतच आम्ही
Ho aahotch aamhi lucky
Damn lucky..heaven on earth
@@padmakarmane2169 😂😂😂🥱🥺
Ahotch amhi bhagyavan
मला बाहेरच जग बघायचच नाहीय आपला कोकण लय भारी हाय 😘😍😘😍😘😍😘
माझं कोकण खूप सुंदर आहे😎कोकणात जन्म घेयला नशीब लागतं😍 येवा कोकण आपलोच असा😘मला कोकणकर असल्याचा अभिमान आहे🤗 love you कोकणकर
😊👍
❤️🤙🤙💓🌏💯
Kokani ...... Feel proud😊🌴😊🌴🌴🌾🌾
mi kokani
Tuj no de mala tula kokan made yeun call karto mala yacha ahe
मी कधी कोकणात गेले नाही😥😥 पण हे गाणं ऐकून खूप जावंसं वाटतंय..... ओढ खूप वाढली...........देवराया लवकर जाऊ दे कोकणात ........
Nakkich ye
Yeva kokan aapalach asa..😊😊
@@sadanandkambli1842 thanks pan te possible nhi n...😔😔😔
Possible ahe... punyahun fakt 4 taas😄... welcome 😊
@@prashantpalange4183 kas mahiti punyat ahe mnun
मनाला शांती देणारं गीत💕🙌
जादू आहे गाण्यामध्ये
He ekdam khar bolat❤
खरच हे गाण ऐकताना एक वेगळ्याच जगात हरवल्यासारख वाटत क्षणभरासाठी!
मी माझ भाग्य समजते कि माझा जन्म माझ्या राजाने जिंकलेल्या कोकणात आणि त्याहून हि मोठी गोष्ट म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी माझा जन्म झाला. 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩
@@rajanigirkar328 😊🚩🚩
Kutla gaau?
@@rupeshkanoje9773 Nate
@@VaishnaviKaranjkar 🚩🚩
I am from up but I stay in Mumbai I don't too much understanding Marathi song but this song touching my hearts really in my life definitely visited kokan.....Jai Maharashtra jai Chhatrapati Shivaji Maharaj
So sweet of you ☺️
Selut bhava
❤❤🫂🫂
Jai Maharashtra
वेलकम ✨
गो वैशाली ह्या गाणं ऐकान, गावच्या आठवणीने 😂😂 डोळ्यात पाणी इला
ह्या गाण्याची मज्जा वैशाली ताई च्या आवाजामुळे आहे.....त्यात अवधूत गुप्ते च music........ कोकणचा वैभव अधिक फुलून आलं.......गाणं जर डोळे बंद करून ऐकलं तर, कोकणात फिरून आल्यासारखं वाटत........
Yeva kokan aplach asa
KOkan sharkha jagat kahich nasa
Yava ekada kokanat
सुंदर शब्दरचना
स्वर्गाहुनही सुंदर आमच कोकण
Mast song
हा song ऐकल्यावर जे मनाला समाधान, एक वेगळंच सुख भेटत. I love Kokan❤. मला खूप आवडतो हा song. मी खूप वेळा गेलोय कोकण मध्ये❤❤❤😊
मी कोल्हापूर चा आहे .
मला कोकण लय आवडतो .
कोकणची माणसं साधी भोळी , काळजात त्यांच्या भरली शहाळी .
♥️🤗
Meaning bata do hindi me song acha h
@@poojayadav-we4pk Konkan ke log bohot Pyaare hote hai aur Dil ke saaf rehete hai .....u.p. aur Bihar jaise nhi hai
आम्ही कोल्हापुरी जगात भारी❤️
@@atharvadesai8594
बरोबर .... 👍
@@atharvadesai8594 lol
आम्ही सह्याद्रीची पोर कोकण आमचे पहिले आणि शेवटचे प्रेम आहे ❤️
Ho bh
Love you 💞
मी मराठवाड्यातील आहे.पण कोकण हे महाराष्ट्राचे शान आहे.आणि जमिनीवरील सुंदर स्वर्ग आहे ...मी लवकर येईल कोकण पहिला 😘😘🎶🎶🎧🎧🎵🎼🎼♥️♥️
स्वागत आहे कोकण आपलाच आसा
Kokan madhe swagat aahe tai tumcha.
तुमच् स्वागत असेल कोकणमध्ये 💐✨
मी मूळचा गडहिंग्लज कोल्हापूरचा आहे,
पण कोकण बद्दल नेहमी च खूप आकर्षण राहिले आहे.
कोकण म्हणजे धरती वरचा स्वर्ग
❤️❤️❤️
GADHINGLAJ KAR
Bhava aapan pimpalgaon Uttar cha
@@BTVDARKGAMING9339
😀Hoy 👍
@@TSTTREAKVEDA26
भारी 😀👍
येवा कोकण आपलाच असा
स्वर्गाहुन ही सुंदर आमचं कोकण ...नशीब लागत कोकणात जन्म घ्यायला... 😍😍😍
मी कोकणचा नाही पण कोकण वर खुप प्रेम करतो
ani je janmala yet nhi tyana dev sun hoyacha chance detat
Kharach
👌👌😘
💯
न् कळत डोळ्यातून पाणी आले...खरंच. ..ते माती ते नदी तो समूद्र. ...
कोकण मलाही माहीत नाही पण हे song ऐकून खरंच खूप ओढ लागली कोकण आणि ❤️तिला भेटायची❤️ 😢 डोळे लावून ऐकलं तर खरंच असं वाटत की कोकण फिरून आलं....I miss you कोकण & my 𝓛𝓲𝓯𝓮𝓵𝓲𝓷𝓮👸💞 खरंच खूप छान song ताई😍👌👌
खरंच कोकणातील माणस खुप नशीबवान आहेत त्यांना अस निसर्ग मिळाला आहे.. love you kokan ❤
Im in Merchant Navy so Ive seen almost whole of the world,but trust me nothing like our "Konkan" I still get messemerised when Im home in Ratnagiri. Theres nothing like staying in Konkan and being called a 'Kokani'
True man.....me too ratnagirikar....😍
मी कधी कोकणात गेलो नाही पण हे गाणं ऐकून मनाला खूप छान वाटते
😍 खरच आमचं कोकण म्हणजे स्वर्ग. अभिमान आहे मला कोकणची लेक आहे मी😘कोकणात जन्म व्हायला पुण्य लागत हेच खर. स्वर्ग बघायचा असेल तर थेट कोकणात यावं. प्रेमळ माणसं आणि खरा स्वर्ग इथेच मिळणार 💝love you my कोकण🥳💃
Brobar ahe
Kas yeiyech mala bhagyecha
Prod of u di
Agree..Love kokan from satara
Love kokan ...pn kahi tari Kolhapur la yeun baga❤
मी मूळचा खान्देश चा पण कोकण म्हणजे स्वर्ग ❤❤❤❤
होय.आपल्या कोकणासारख्या जगात कायच नाय.तशी माणसाव नाय, नि निसर्ग पण नाय.
Lay bhari
Absolute....no doubt dear!!
Barobar
Ho
Didi will you explain me what is the meaning of nakhwaa?
मी कोकण बऱ्यापैकी फिरलो आहे...कोकण म्हणजे जमिनीवरचा स्वर्ग आहे🥰🥰🥰🥰
किती गोड गाण ,कितीही वेळा एकले तरी मन भरत नाही. अवधुतदादाच संगीत आणि वैशालीताईचा आवाज हे अद्भुत समीकरण आहे. तुमच्याकडुन अशीच खुप मधुर गाणी एकायची आहेत.
मी तर देवाला सारख महणतो मला कोकण ची सासरवाडी भेटावा ❤️❤️❤️
Bhava amcha kade hunda nhe det he lakshat thav yacha aadhe 🤞🏻😍😎
मी सुधा म्हटलं अन् भेटली सुधा❤
@@स्वर्गप्रेमीशिवभक्तकौस्तुभसोण्यापरी कोकण सासुरवाडी म्हणून भेटणार असेल तर हुंडा कशाला लागतो ओ ❤
शब्द,लय,चाल,अर्थ ,आवाज सर्वच अतिशय सुंदर..शब्दांतून कोकणचं सौंदर्य डोळ्यांसमोर येतं..
मी माझया घरा पासून खुप लांब आहे हे गाणं मी एकल की मला माझ्या घरची आठवण येते खुप असा वाटतं की आताच घरी जावं pn ky करता शेवटी जबाबदारी आहे.... Miss you my family miss you सातारा. ♥️🌏😢
Kokan khup Chan ahe..fakt tyala ata najar lagli ahe kunachi tari..pls japa aplya kokanala....❤
मागच्या वर्षी मित्रांसोबत कोकणात गेलो तेव्हा त्याने हे गाणं गाडीत लावलं, तेव्हा हे गाणं पहिल्यांदा ऐकलं. खरंच "हिच्या गोव्याला कोकण दाखवा" हे शब्द खरे आहेत. कोकणासारखी जागा नाही ❣️
सर्व कोकणी बांधवांना अभिमान कोकणी असल्याचा गर्व, अभिमान होता, आहे नी राहणार आहे यात शंकाच नाही. परंतु या सर्व नितांत सुंदर निसर्गाची जपणूक करण्याची जबाबदारी सुध्धा आपलीच आहे ह्याची जाण राहू द्या. कारण सर्वांना हे मान्यच करावे लागेल की सध्या डेव्हलमेंट च्या नावाखाली निसर्ग हानी सुरू आहे आणि सर्वजण जुनं गाव, पद्धती ह्यांची आठवण काढत आहेत की जुनं, साधं गाव किती छान होत. आपल्या साधेपणाचे सौदर्य शब्दातीत आहे.
So soulful voice of Vaishali.. Directly touches heart.. Also lyrics & music os excellent
कोकणातील रहिवासी आता शहरात निघून जातात आणि आपल्या लाल मातीला विसरतात.
या परत आपल्या कोकणात 😣😣😣😵😵
ज्या व्यक्तीला खरच अभिमान आहे तो व्यक्ती कधीच सोडून नाही जाणार... 🙏🙏🙏🙏
अभिमानावर पोट नाही भरत दादा
Ho kharach abhimaan aahe mla kokani aslyacha
Kadhihi kokan sodnar nahi. Nokrisathi lamjato pan rudyat kokan aaste.🙏🙏🙏🙏🙏
Right Dada
नशीब लागतं...कोकणांत जन्म घ्यायला
Khara ahy🙂
hooo
Proud To Be Konkani
Kharay... Mitra...
Barobar ahe.
सुंदरच, खरेच भाग्य लागते कोकणात जन्म घ्यायला . मी जन्म नाही घेतला कोकणात, पण जेव्हढा अनुभव मी कोकणात राहून घेतलाय, कोकणात मित्र मिळवले, कोकण फिरलो आहे, निदान कोकणात शेवटचा श्वास तरी घेण्याचे भाग्य लाभावे असे वाटते 💕💕💕
आम्ही कोकणकर❤❤❤🎉
जणू काही स्वर्गच..❤️❤️🌄🏝️🏝️
कधी जायला मिळेल काय माहीत...😔
आतापर्यंत ऐकलेले सुंदर गाणे❤️ मधुर आवाज वैशाली ताई🌼
मनाला मोहून टाकणारे स्वर आहेत....आणि कोकण ची ओढ लावणारे😍
Though I'm not from kokan, this song gives me homely vibes ❤️
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html
मी. कोकणातला. आहे. मला. अभिमान. आहे. I. Love. Kokan. जय. श्री. राम
Masterpice मी राधानगरीत राहतो पण कोकण म्हणजे मनाला शांत करणार ठिकाण__😍😇 MH 09_😘
Entire India is proud of Goa and Maharashtra !!
❤❤❤❤❤
कोकण❤️❤️❤️
कोकणची पोरगी पाहिजे (life partner)! त्याला पण नशिब लागत😶❤️
Yeah
Same Bhai.. Maz pan Dream aahe...
konkan walyani kadhi bakicha maharashtra baghitala ka?
Mala bhetliy 😍😍😊😊😊..me khandesh madhla aahe...maazi wife kokanatil aahe ...ratnagiri mdhe guhagar
@@gauravyawalkar5919kuthe bhetli tula ?? Relations mdhe ki matrimonial site vr
आमचं कोकण स्वर्ग आहे साधीभोळी माणसं पण मनाने अफाट श्रीमंती... या कोकण आपलंच आहे...
Goosebumps...💓 Beautiful masterpiece... I am from Devbaug, Malvan.☺️
Me too kalse-dhamapur,malvan
कोकण म्हणजे स्वर्ग.... जगात भारी मालवणी.❤
पाऊस+गणपती सण+लालपरी = कोकण (स्वर्ग)
Shimaga
Mi proud feel kerto Karan mi kokanat Chiplun mdhe janmalo mhnun😘😘😘😘😍😍😍
मि मराठवाडयातला आहे मि पन रहिलोय कोकणात अतिशय सुंदर आहेत 😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘
This song always remembers me traveling in kokan ☺️
Me also ❤️❤️🥺💫✨🔥🤧
खूप छान कोकण आणि कोकणातली माणसं .... आह्मी शेजारी कोकणाचे .... आह्मी बेळगाव कर
महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण 💗🌿 पुन्हा जन्म भेटला तर कोकणातच भेटावा ♥️✨
Konkan is like heaven ....and proud to be a konkani....
Same😌
Same ❤
वैशाली मॅडम तुमच्या आवाजात जी काही जादू आहे ना ; कानाला चटक लागते नुसती ऐकायची 😍
कोकण म्हणजे अभिमान आणि कोकणी भाषा म्हणजे मनाला जाणवणारा गोडवा. खरंच मनापासून कोकणी भाषा ऐकतांना एक विलक्षण अनुभव येतो.
कोकणात नाही महाराष्ट्र राहणार भाग्यवान आहेत
He gana aikun .... swatacha ch abhiman vatla.....me koknachya matit janma ghetlay....proud if my kokan....everyone should visit kokan at least once in life.
Beautiful nature of kokan😍मी खूप भाग्यवान आहे माझ लग्न कोकणी मुलाशी होणार ahe🥹❤स्वर्गात राहायला भेटेल ते पण कायमच 🥰 I love kokan😍♥️💯
amchya kokanachi veglich gost ahe...yeun paha amchya kokan la
Tumhi bolvale tar nakki yeu pan soy thevdhi Kara
मी तर 15 दिवसांपूर्वी पहिल्यांदा कोकण ला गेलो होतो. तीन च दिवस फिरलो तरी कोकणच्या प्रेमात❤️ पडलोय. खरंच जे कोकणात राहतात ते भाग्यवानच आहे. खरंच निसर्गरम्य कोकण, आंब्याची झाडं, काजूची, नारळाची, सुपारीची झाडे, वरदान आहे कोकण ला. नशिबवान आहेत खरंच कोकणाची लोकं.
येणारे सगळे जन्म कोकणात असांदे दे महाराजा होय महाराजा ❤️🙏
जेव्हा कधी मी टेशंन मधे असतो तेव्हा मन शांत करण्यासाठी हे गान आठवत आनी ऐकतो खूप बर वाटत 😊
नक्कीच कोकनात जाईन कधितरी 5/6 दिवसांसाठी.. खूप इच्छा आहे❤
Anyone missing kokan on lockdown
💯💯✔️✔️
Love u kokan from gurugram haryana im missing my place
Yes a lot
Love u miss u kokan ❤❤❤
Listening on repeat mode !!😍😍😍😍
Love from khandesh !
कधी कधी गाण्याच्या views वरून ते गाणं किती अप्रतिम आहे .... ह्याची कल्पना करता येत नाही ...आणि ते गान म्हणजे हे ❤️🔥
मी खरच खुप नशीबवान आहे. मी कोकणातला आहे. त्यात मालवणचा आहे. पुढल्या जन्मी कोकणात होवुदे.🌴🌴🌴
Am from kudal 😊
बहुतेक famous माणसे कोकणी आहेत, नशिबवान आहे मी कोकणी आहे। सावंतवाड़ी
Mi malvani
येवा कोकण आपलंच हाय । स्वर्गाहुन सुंदर आहे आपल कोकण ।। मी कोकणात जन्मोलोय खूप गर्व वाटतोय मला । 🚩🚩
माला पन खुप गर्व आहे मझ्या मराठवाड्या वर खुप जास्त
@Harshada gurav
खूपच छान.
नमस्कार.
मी श्रीधर पाटील सोलापूर.
प्रत्येक वर्षी सहा जून ला शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी दुर्गदुर्गेश्वर श्रीमान किल्ले रायगडावर येत असतो. खरंच कोकणचे सौंदर्य पाहून खूप छान वाटत. मन भरून येत.
आता याच निमित्ताने एखादी कोकणी मुलगी मिळाली तर खूप छान होईल. म्हणजे सासरवाडी कोकण होईल...
😎😎🙏❤️
Kharch khup surekh gaan ahe he, mi kadhi kokanat gele nahi pn gaan pahun as Watts ki mi titech ahe💃
कोकणात तुमच गाव कोणतं
🐓🕊🐃🍇🍈🍉🍌🥦🏝🏕🏖🏞🏞🌄🌅🖼🌈🌈
I am Muslim form kokan (maza kokan❣️)
Bro Konkan madhe kadhich Hindu Muslim madhe bhandan nhi zhala yacha Abhimaan ahe ...tikde unity Aste ...mhanun mla avadhte konkan
Bhai hai maza tu❤
Aple Konkan ekta cha Pratik aahe
@@atharvadesai8594 Ho he khare aahe, kadhich as aamhala janval sudhha nahi
💖💖
❤❤❤ कोकणची माणसं साधी भोळी🎉
❤❤❤❤🎉😊
आम्ही कोकणात राहिलो...शिकलो...माझे वडील तिथे शिक्षक होते पण आता रिटायर झाले आता आम्ही खानदेशात राहतो...पण खूप मीस करतो कोकणातील आठवणी...
Kharach aapl Kokan mhanje Maharashtra madhil Swarg aahe😍❤️evd Sundar evdi shant jaga dusri nhi 😍
मला गर्व आहे मी कोकणी असल्याचा .😍😍😍
कोकणात जन्म घेवक सात पिढ्यांची पुण्याई लागता❤
ह्रदय भरून आले कोकण सहल आठवण😍🔞🤝😍❤️❤️❤️❤️❤️❤️
कोंकण खरोखर खुप छान आहे कधी या आमच्या कोकणात , नशीब लागत साहेब. खरोखर....
भाग्यवान कोकण आणि भाग्यवान कोकणातील लोक dream place ❤️❤️
Konkanchi chedwa khoop jiwant mashe khatat yum chaan gate
कोकण ह्या शब्दातच सुख आहे❤
आम्ही कोकण कर माझा कोकण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤कोकण
Ek number vaishali taincha aavaj aani marathit song ...wah
जमिनी वरील जित जगात स्वर्ग म्हणझे आमचं कोकण ❤❤❤ ह्या गाण्यातून जणू काही अस वाटत कोकण स्वर्गात आलोय
माझा कोकण खूप सुंदर आहे.☺ आणि मला अभिमान आहे की मी कोकणात जन्माला आलो.😘😘😘😘😘😘😘
Maharashtra madhi janma ghyayla nasheeb lagta bola
@@ankykkr7904 हा ते तर आहेच भावा... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩 बाकी तुझं गाव कोणतं
@@dk3909 mulshi pattern madhla mulshi
मी कधी कोकण मध्ये आलो नाही पण हे गाणं आयकॉन बरे झाले जस काय मी कोकण मध्ये रहातो I love you कोकण
Hindi meaning bta do song bhut acha h
माझा कोकण हाच लय भारी....आणि त्या पेक्षा भारी आमची कोकणातली माणसा हत...खुप मस्त गाण आहे....पण मी काय म्हणतंय कोकणातलोच घो करा....मग कित्या घोवाक कोकण दाखवूक व्हया😉
Kasa ahes
Bara ahes na
Mee hayach Ratnagiri madhala
Tu khayche
@@harshitrane4630 Vijedurg...girye bandewadi
मला आनंद झालं तुम्ही सगळी आमच्या कोकणचे कुतुक करताना