मी जपान मधून हे गाणं ऐकते. ऐकून एकदम कोंकणात गेल्या सारखं वाटतं. खूपच सुंदर जमून आलंय सगळं. तुझा आवाज , संगीत , रचना , सगळं शाहाळ्या प्रमाणे गोड आहे.❤️
काय आवाज आहे यार त्याला तोड नाही, ......... Especially... उंची माडांची जवळुनी मापवा ही लाईन मनाला भिडली यार ........अप्रतिम 👌👌👌😍💗💗💗 मी तुम्हाला विनंती करतो की गोमू माहेरला जाते ओ नाखवा, हे गाणं पूर्ण करा....Plz Plz Plz Plz🙏👍
@@prathmeshtulaskar237 koli belongs from Mumbai -alibaug - further south .... By the way konkan is a region (konkan ghats/western ghats ) from Mumbai to southern tip of India So koli song is rightfully used
@@vaishnavikadam8081 fakt comment karaychi mhanun kahi pan statement dyaychi ka .... Ugach nako tya fandyat ghustayt ..... Yevdach asel tar Jara shalecha dakhla dakhva tumcha n tumchya family members Cha baghu kon Marathi medium madhe shiktay..... Sundar gani aahet Jara aika Ani man relax Kara
आपले मराठी गाणी खूप गोड आहेत.. ती सर्वदूर गेली पाहिजेत... तुमच्या सर्वांचे प्रयत्न खूप स्तुत्य... आपल्याला अशीच छान माय मराठीची सेवा करण्याची शक्ती मिळो.. आपण माय मराठीला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी कारणीभूत होवो ही सदिच्छा.
काही पण म्हणा कोकणी गाणी हृदयाला भिडणारी असतात, ज्याप्रमाणे फालतू असून पण भरपूर पाहिले जाणारे पंजाबी गाण्यांनी मार्केट केलय त्याप्रमाणे कोकणी गाण्यांना जगाच्या कानाकोपर्यात पोहोचविण्यासाठी कोकणी माणसांनी अभियान चालवले पाहिजे.
हो ...बरोबर. कोकणी गाण्यांना मार्केट मिळालंच पाहिजे. चांगलं लिरिक्स असलं की गाणं सुपरहिट होतंच..आज कालची तीच तीच पंजाबी गाणी ऐकून कंटाळा आला आहे. एकतंर त्यांचा आर्थ काय ते कळत नाही..माफ करा,मी माझंच सांगतोय. पण, कोकणी गाणी हिट झाली पाहिजे. ती पंजाबी गाण्यांबरोबर दाखवली देखील पाहिजे. तर मार्केट मिळेल ..
Market वाढवन्या हून जास्त महत्वाच आहे की कोकणी संख्या वाढली पाहिजे, आज बहुतांश कोकणी तरुण 30, 35, 40 वयात लग्न करता आहेत, त्यांना 1, 2 किव्वा 0 मुल होता आहेत, culture जिवंत ठेवायचं असेल तर कोकणी तरुणानने वळेवर लग्न करून कमीत कमी 2 मुल जन्माला दिली पाहिजे, career, partner incompatibility, self aspirations, standard of life असे excuses देऊन नाही चालणार
मी कोकणी नाही मराठवाडय़ातील आहे पण कोंकण सारखे निसर्ग सौंदर्य कुठेच नाही.. मला खरच कोकणात राहायला खूप आवडते... आणि तुमच हे गाण ऐकून खरच अस वाटते की मी कोंकण मध्ये आहे... खूप छान 👌👌
I'm also Gujarati... Marathi & kokani is not that difficult to understand atleast 40-50 % match with Gujarati Galyan sakhadi sonya chi hi pori kona chi... Means ગાળામાં સોનાની સાંકળ (chain) આ છોકરી કોની છે ... Kokan chi manus sadhi bhodi... કોંકણ ના માણસો સાદા ભોળા
वाहतो पाण्याचा झरा,वाहतो थंड वारा पाहून असा नजारा, आठवतो "समुद्र किनारा".... समुद्राच्या किनारी रुतलेली अखंड वाळू झोपले त्यावरी कधी, वाटे जणू आई मायाळू... संध्याकाळाच्या वेळी सूर्य जणू पाण्यात बुडे संध्याकाळाच्या या दृश्याने,थवा पक्षांचा उडे..... दिवसा नंतर रात्र संपूनी रात्रीनंतर दिवस संपूनी पाहून असा नजारा आठवतो "समुद्र किनारा"....
@@satishkalyankar9529 There are similarities between Marathi and konkani because they come from same ancient language called maharashtri prakrit. Today's Marathi is heavily influenced by Sanskrit.but konkani retains the oldest Marathi words. Ha zala itihaas pn mala konkani Marathi language ahe bolnyat kahi harkat nahi.
Hey , I liked the second song very much. Listened to your album for more than 10 times today. Would really appreciate if you could sing the entire song!! All the best for you future albums!
व्हिडिओ खुप अप्रतिम सादरीकरण केले पुर्ण टिमने , शुभांगी मँडमचा मंजुळ मैने सारखं गोड मधुर आहेतच, एक नवीन विषय गाण्याची थिम बनवली कोकणच्या निसर्गरम्य गाण्यात , ऐकून खुप छान वाटलं, वाद्य ल़ोकांनी मस्त background music composed केल पुन्हा एकदा तुमच्या सर्व टिमचे खुप खुप शुभेच्छा तुम्हाला , असंच आम्हाला नवनवीन गाणं नव्या कथेवर , विषयाच्या आधारित ऐकायला मिळो. पुढील गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा शुभांगी मँडम.✌️🤗 जय हिंद जय महाराष्ट्र!
Always quality wins over quantity 🙏 Saglikde kaipn gaane, sur taal lyrics composition kaich nai ooo, pan manla he pahun! Shubhangi & team tumhi der veles fresh n chaan kaam karta.. Idea fresh aste!
Your voice is so so beautiful N " Gumu Maher la jate" haa taar original song peksha hi changla aahe 😍😍 Waiting for full version of " Gumu Maher la jate"
Recently came across this masterpiece & instantly got addicted to it. Having been stayed in a koli area surrounded with catholics this song hits different.
Listen to audio here - soundcloud.com/user-848768074-334733675/konkan-unplugged-01-vibes
Thank you for the love and support :)
Tichya ghovala konkan dakhva full song please 🥰 amazing voice
We want more unplugged mash-up on Kokan .... This is soul soothing mashup 😍😍
1.25x speed is love for this song,♥️
01 vibes❤️
Some more unplugged Konkani songs plzZ
We will surely make more 💚 Please Keep supporting the same 🙌
मी जपान मधून हे गाणं ऐकते. ऐकून एकदम कोंकणात गेल्या सारखं वाटतं.
खूपच सुंदर जमून आलंय सगळं. तुझा आवाज , संगीत , रचना , सगळं शाहाळ्या प्रमाणे गोड आहे.❤️
Great aahe Japan madhhe aahe....
Swapn asty lokanch
Mazi sudhha dream aahe Japan cha nature, culture vagaire pahaych
Aata mi college la aahe 🤦🏼♂️😇😇😇
Its really Nice Song and music composation is fantastic
मी नागपूर चा मुलग का ग
उंची माडाची या जवळून मापवा........Best part of song. यहा मै पिघल गया❤️
😂Thank you.. Keep Sharing
Raju Chalke 🤣
@@ShubhangiiKedar full song banva please
Please full song banva
Gvehvvvv dbddohbvvdbb b डी Bjenevbhbdvrnrr mdvvd m Ndbx e
कोकणाची मानस साधी भोळी... काळजात त्यांच्या भरली शहाळी..... एक नं वाक्य आहे मॅडम...
मी U.S. मधे राहतो. आणि रोज ऑफिस वरून येताना Denver च्या डोंगरान मधून ऐकत. पूर्ण एनर्जी वापस हाई होते. Thank you Shubhangi.
Very glad to know this. Thank you for listening to my music.
Worth listening. It takes all us throughout the Konkani Regions of Karnataka, Goa and Maharashtra
Even koli language is mixed and culture touched in song.
@@44kyuKoli Agri itself is a dialect of Konkani
@@mr.edison8516dialect of Marathi not konkani even konkani is dialect of marathi😂
*No drugs , alcohol , hot scenes and hip-hop. it's just a Normal Shoot , Just Simplicity and I fall because of Talent ; Nust Pream for you*
Nusta khup thank you to you man 💚🙏
@@ShubhangiiKedar ♥️
@@ShubhangiiKedar❤❤
❤
Proud to be an Kokani ❣️
खूपच भारी अशीच भारी - भारी गाणी तुमची येत राहुदे
KEEP Going Guys
काय आवाज आहे यार त्याला तोड नाही, .........
Especially... उंची माडांची जवळुनी मापवा ही लाईन मनाला भिडली यार ........अप्रतिम 👌👌👌😍💗💗💗
मी तुम्हाला विनंती करतो की गोमू माहेरला जाते ओ नाखवा, हे गाणं पूर्ण करा....Plz Plz Plz Plz🙏👍
खरोखरच कोकण म्हणजे महाराष्ट्राचा स्वर्ग आहे ❤️❤️
Love Frome MH 10 सांगलीकर
Jnmm
Sangli is not kokan
हे गान मी sad असल्यावर अनेकदा non stop ऐकतो mood fresh होई पर्यंत Thanks for Lovely song ...
मस्त चेडवा, मस्त म्हटलंस गाना 👌.. आमकां आवडला👍... काळजात भरला एकदम 🥰❤️
Konkan 🎶💚
Btw glyan sakhli is koli geet not Kokni
@@prathmeshtulaskar237 koli belongs from Mumbai -alibaug - further south ....
By the way konkan is a region (konkan ghats/western ghats ) from Mumbai to southern tip of India
So koli song is rightfully used
@@sushilvaity8256 कशाला उगाच ते इंग्लिश। मराठी बोलायला लाज वाटते का ?
@@vaishnavikadam8081 fakt comment karaychi mhanun kahi pan statement dyaychi ka .... Ugach nako tya fandyat ghustayt ..... Yevdach asel tar Jara shalecha dakhla dakhva tumcha n tumchya family members Cha baghu kon Marathi medium madhe shiktay.....
Sundar gani aahet Jara aika Ani man relax Kara
खुपच सुंदर👌🏻 .... कोकणा सारख नैसर्गिक सौंदर्य दुसरं कुठेच नाही ❤️.....
Kharayyy ❤️
अप्रतिम आवाज 😍 उंची माडांची जवळूनी मापवा ❤️ lines mast connect kelya ahet खतरनाक 😉 बोले तो एकदम karrrrk 😘
As a East Indian from Vasai proud of our Mix Marathi culture nice song
आपले मराठी गाणी खूप गोड आहेत..
ती सर्वदूर गेली पाहिजेत...
तुमच्या सर्वांचे प्रयत्न खूप स्तुत्य...
आपल्याला अशीच छान माय मराठीची सेवा करण्याची शक्ती मिळो..
आपण माय मराठीला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी कारणीभूत होवो ही सदिच्छा.
काही पण म्हणा कोकणी गाणी हृदयाला भिडणारी असतात, ज्याप्रमाणे फालतू असून पण भरपूर पाहिले जाणारे पंजाबी गाण्यांनी मार्केट केलय त्याप्रमाणे कोकणी गाण्यांना जगाच्या कानाकोपर्यात पोहोचविण्यासाठी कोकणी माणसांनी अभियान चालवले पाहिजे.
Ahmi satatyne prayatne karat rahu! Asch support ani share karat raha💚🙏 #01vibes
Are tu kon ahes kon dusryanchy ganyala nav thevnar. Sgle language che song ek no ahet
हो ...बरोबर. कोकणी गाण्यांना मार्केट मिळालंच पाहिजे. चांगलं लिरिक्स असलं की गाणं सुपरहिट होतंच..आज कालची तीच तीच पंजाबी गाणी ऐकून कंटाळा आला आहे. एकतंर त्यांचा आर्थ काय ते कळत नाही..माफ करा,मी माझंच सांगतोय. पण, कोकणी गाणी हिट झाली पाहिजे. ती पंजाबी गाण्यांबरोबर दाखवली देखील पाहिजे. तर मार्केट मिळेल ..
Market वाढवन्या हून जास्त महत्वाच आहे की कोकणी संख्या वाढली पाहिजे, आज बहुतांश कोकणी तरुण 30, 35, 40 वयात लग्न करता आहेत, त्यांना 1, 2 किव्वा 0 मुल होता आहेत, culture जिवंत ठेवायचं असेल तर कोकणी तरुणानने वळेवर लग्न करून कमीत कमी 2 मुल जन्माला दिली पाहिजे, career, partner incompatibility, self aspirations, standard of life असे excuses देऊन नाही चालणार
Great singer
उंची माडांची जवळूनी मापवा........❤️❤️😍😍👍🏻👍🏻🤩
Really yarr😘
मी कोकणी नाही मराठवाडय़ातील आहे पण कोंकण सारखे निसर्ग सौंदर्य कुठेच नाही.. मला खरच कोकणात राहायला खूप आवडते... आणि तुमच हे गाण ऐकून खरच अस वाटते की मी कोंकण मध्ये आहे... खूप छान 👌👌
येवा कोकण आपलोच असा🤗😇
@@yashrajchavan4073 तुमच्या सारखी चांगली माणसे भेटली नशीब आहे आमचे.. थॅन्क्स ब्रदर
Dhanywaad 🙏
Mi pn Marathwada chi aahe but I love this song tooooooooo much❤️😍😍
Same bhai
This song takes you from Vasai to Kolis to Malvan to Goa. You could take to Karwar, Gokarna, and Mangalore to the Kerela coast ;)
Never thought of this !! Thanks for this comment ♥️
i think it could be from dahanu, palghar
Thanks for Representing Kokan ❤️🙏
अभिमान आहे कोकणी असल्याचा 💯❤️
कोकनकर + आग्री super combination
खुप सुंदर गान आहे.. सर्व instruments पन खुप सुंदर वाजवले आहेत
Proud to be kokani 🌴🌴♥️♥️ nyc v love this voice उंची माडांची जवळून मापावा
What does that mean. प्लीज़ सांगा
कोकणची माणसे साधी भोळी ही लाईन खूपच छान👌👌😍
Being gujarati I didn't understand lyrics but I'm addicted with this song 💯❤
I can feel you bro😂
Same 🤣
That's Hindi,konkani & Hindi mix. Majority song is in Hindi with intermittently mixed couple of lines of famous songs in languages mentioned above.
Listen also original song
I'm also Gujarati... Marathi & kokani is not that difficult to understand atleast 40-50 % match with Gujarati
Galyan sakhadi sonya chi hi pori kona chi... Means ગાળામાં સોનાની સાંકળ (chain) આ છોકરી કોની છે ... Kokan chi manus sadhi bhodi... કોંકણ ના માણસો સાદા ભોળા
Full of joy... 😎😎😘🚣♂🏄♀...samrudha Marathi culture
Are tujhe.. Payri eak ek chdhtana wala aikla..mg search kel tulaa.. Khp awj awdlaa tujhaa... Location ani act pn khp bharii..😘😘😍 keep it up...
वाहतो पाण्याचा झरा,वाहतो थंड वारा
पाहून असा नजारा,
आठवतो "समुद्र किनारा"....
समुद्राच्या किनारी रुतलेली अखंड वाळू
झोपले त्यावरी कधी,
वाटे जणू आई मायाळू...
संध्याकाळाच्या वेळी सूर्य जणू पाण्यात बुडे
संध्याकाळाच्या या दृश्याने,थवा पक्षांचा उडे.....
दिवसा नंतर रात्र संपूनी
रात्रीनंतर दिवस संपूनी
पाहून असा नजारा
आठवतो "समुद्र किनारा"....
Sundar 🎶 💚
उंची माडांची जवळून मापवा..best..👌👍 मस्त आहे गाणं... गोमू माहेरला जाते.. होऊन जाऊदे एकदा
Khup god avaj ahe Didi tujha ..feel very relax...god bless you all 😘😘
Love ❤from Nagpur Maharashtra
Support from all Maharashtrians ❤😍
Same here
Ho kharach❤
I'm Rajasthani but your song heart ko chhu jaata hai,,,,, I love konkan 🎉🎉🎉🎉
♥️♥️♥️
Kokani culture with agri koli tradition as well as goan enjoyment love it ❤ ❤ 💜
Thank you so much 💚
Unchi madanchi jawalun Mapva Tiktok Viral 1:35 👌🔥😍
Power song ahee
I love this song... especially "unchi madachi......."
👍👍👍
I love you suraj
😂😂😂
Big Fan of you Shubhangi &Team 🥰❤
Specially unchi madanchi song kra ki full😍😍❤️❤️
शुभांगी ताई तुझा आवाज खूप गोड आहे.....❤आणि कोकण तर भारी आहेच......love from MH 10 सांगलीकर....❤
I didn't understand a single word but it touched my heart the music the vocals are just too good
Deep down I'm in love with her voice ♥️♥️
Thank you so much 😊
Unchi Madanchi Jawaluni Mapwa😍😍❣️ #KonkanIsLove 💞
Shubhangi Kedar.. big fan😍🙏
Her voice is soo soothing 💕
This deserves at least 1 million likes.
😃✌️
अरे माझी आई तर सारखं हे एकच गाणं ऐकत असते...♥️♥️♥️
आता तर गाणं पण पाठ झालं आहे..,♥️
उंची माडांची मापवा ♥️ 👌
💚🙏
@@ShubhangiiKedar ,
@@ShubhangiiKedar ,
@@ShubhangiiKedar ,
@@ShubhangiiKedar ,
Kokan Chi mansa sadhi bholi ❤ what a lines 😘 supported from sindhudurg 🙌
After listening this outstanding compilation of Marathi/Konkani Songs, I can proudly say......
Jay Jay Maharashtra Maaza !! ❤❤❤
कोण कोण हे गाणं lockdown मध्ये ऐकताना कोकण miss करताय ?
Me
@@bhumikabarapatre4709 तुमच्या कडे अजून ही लॉकडाऊन चालू आहे ???😳
Ho
@@bhumikabarapatre4709 ok काळजी घ्या आणि एन्जॉय करा हे गाणं 👍
Ho
माका लैच भावला ह्यां गाना. दिवसातसून दहा वेळेक कमीत कमी ऐकतय गाणं कमीतकमी तुमचा. सगळी तिनय गाणी एकत्र केलास.💐💐💐💐💐💐. जय कोकण जय मालवण.😊
Dhanywaad! Asach support rahudya ani share kara 💚🙌
मी तर आहे विदर्भाचा, परंतु हे गाणं ऐकल्यावर असं वाटतं की कोकणातच आहे
Me too bhau
Washim
@@eternalvibesspiritual347 amravati
Same from amravati
Amravoti kr bhau
Dont understand marathi, but we listen every night, sweet voice, peaceful song, best picturazation, superb superb I have no words to explain it 😘😘😘
marathi song
It's not just Marathi but konkani too.
खूपच सुंदर सुरांची बांधणी केलात आपण .खूप शुभेच्छा असेच प्रगती करत रहा शुभांगी 👍💐💐
Thank you 😊
Lovely...Fusion of marathi, konkani & Koli is so soothing to soul and ears.
All aare marathi with sone new words
@@satishkalyankar9529Koli aagri language is basically a dialect of kokani.
@@abhipatil5111 all are marathis there are types of bolibhasha like vrhadi khandesi dhavila vyakranat aahe n bhava
@@satishkalyankar9529 There are similarities between Marathi and konkani because they come from same ancient language called maharashtri prakrit. Today's Marathi is heavily influenced by Sanskrit.but konkani retains the oldest Marathi words. Ha zala itihaas pn mala konkani Marathi language ahe bolnyat kahi harkat nahi.
@@abhipatil5111 haaaa bhava
खूप छान आहे गाणं. संगीत पण एक नंबर दिले आहे. अजून अशी गाणी करावी. 👌👌👌👍
Nakkich karu💚 Keep supporting
Lovely voice...ever!! Please make another separate song #tichya ghovala konkan dakhva.....😍👌
Kharach khup bhari Arranged kelay song ........
Best song i have listened today....what a soothing voice....dil kar raha hai konkan ghuum aau..Love from North.❤️❤️
खूप छान टीम .... जाम भारी वाटलं ऐकून... खूप वर्षांनी ऐकली ही गाणी ♥️😍 Thank u so much team 01.vibes ♥️🔥
Thank you guys for such love and support 💚 #01vibes
Hey , I liked the second song very much. Listened to your album for more than 10 times today. Would really appreciate if you could sing the entire song!!
All the best for you future albums!
It means a lot 🤘 Yes we will surely give it a try. Keep supporting and loving the same💚
गाण्याचं पहिलंच कडव ऐकताच मन प्रसन्न झाले🙏
🙌Glad to hear these words 💚
Konkani songs activate all your tastw buds,'yummy' fish /sea foid deicacies nd of course this iconic'galyat sakli sonyachi",part of the magic👌.
छान सुंदर मनाला भिडणारे गाणे आहे काळजात घर करून राहिले आहे 👌👌👌👌👌
♥️♥️♥️
उंची माडांची जवळुन मापवा ..... This line superb 💚 👌
wowww!! This is way beyond fantastic, can hear for 10+ time in row still fresh and sweet..Kokanacha godwa aahe ganyat ani galyat. Keep it up.
Thank you so much 💚 Keep supporting 💚
व्हिडिओ खुप अप्रतिम सादरीकरण केले पुर्ण टिमने , शुभांगी मँडमचा मंजुळ मैने सारखं गोड मधुर आहेतच,
एक नवीन विषय गाण्याची थिम बनवली कोकणच्या निसर्गरम्य गाण्यात ,
ऐकून खुप छान वाटलं, वाद्य ल़ोकांनी मस्त background music composed केल
पुन्हा एकदा तुमच्या सर्व टिमचे खुप खुप शुभेच्छा तुम्हाला , असंच आम्हाला नवनवीन गाणं नव्या कथेवर , विषयाच्या आधारित ऐकायला मिळो.
पुढील गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा शुभांगी मँडम.✌️🤗 जय हिंद जय महाराष्ट्र!
Feels so goood to read all this 💚 We thank you so much from whole team! Keep Supporting... Will try and keep entertaining 🎶
Gheun mashancha doli
Was superb
And
Iske adaa mera Dil pe
Geyi
Excellent
अतिशय सुंदर गाणं गायलंस शुभांगी...Keep It Up
Thank you 🙏🏻
Plz make more song on konkan 💞💞 loved this song❤️
Yes we will surely try! Keep supporting 💚
@@ShubhangiiKedar can you try in konkani or malvani language?
@@ShubhangiiKedar!
Till today, I hadn't heard this voice, but now onwards it's my fav❤
Love from kokan येवा कोकण आपलाच आसा...
👍
Loved this song alot......❤️❤️🌸🌸mind refreshing song. Listening this song 10-15 times a day ❤️❤️💯. Feels to be in MALVAN ITSELF
Same
सारख सारख ऐकावसं वाटणारे गाणे, very melodious song 🎵 ♥ 👌
Enjoyed the last song, Ya ya Maya ya, to the core. Your Konkani pronunciation is quiet good 👍🏼 बरें गायलें तू. वालोर ✌🏼✌🏼
Thank you so much. Means a lot 💚
Always quality wins over quantity 🙏 Saglikde kaipn gaane, sur taal lyrics composition kaich nai ooo, pan manla he pahun! Shubhangi & team tumhi der veles fresh n chaan kaam karta.. Idea fresh aste!
We always believe in Quality 💚 means a lot, thank you. #01vibes
U are just awesome shubhangi dear your all songs just make me feel stress free.
💚Thank you for such love! Keep Sharing
Most watched video of @shubhangi kedar
That shows that कोकणावरच प्रेम
From Nepal love this song ❤️❤️❤️
Naad khula All team
Plz Konkani unplugged kaadat jawa.. famous chaal
खूप सुंदर, want more songs like this.
खूपच छान...!!
कवर सुंदर हाय ...👌👌👌💐💐💐...!
I like to listen kolimusic from my childhood and it's an incredible medley ever...!!
🙌Very happy to hear this 💚 Thank you
खूपच छान आवाजा. गाणी पण खूप मस्त.
अनेक शुभेच्छा
Ek Number ❤ from Chatrapati Sambhajinagar.
♥️♥️
So sweet voice shubhangi kedar I love the unplugged songs which u choose ❤️
Please make separate video song on Ya Ya Maya Ya song.. ❤️ | love your voice.
Yes.. We will surely try💚
Unchi madanchi javluni mapvaa....wow nice feeling awesome voice ...proud to be kokani...
Proud of konkan shubhangi. Kedar 👑💯💯
Mast song ahe ye song mi roj speaker var lavtoy ❤❤
Your voice is so so beautiful
N " Gumu Maher la jate" haa taar original song peksha hi changla aahe 😍😍
Waiting for full version of " Gumu Maher la jate"
Kal se 10 time maine ye vedio dekh liya.......🥰very sweet voice as well as vedio..♥️🚩
Thank you so much 💚
"Gomu maher la jate ho nakva" ha special Full song banv na.. Because ur voice is Awesome👌
I love this song only b'coz of Your Voice.. Very beautiful , I feel as i am in Kokan..My favourite place.
Maz one of sarvat aavdt song ahe he . great mam❤️
Beautiful Song...I heard it last when I was 7y and now I'm 21 Thank You So Much To Bring Back This Golden Memory Just Loved It😘😘😘
Its our pleasure 💚 glad we could do this! Keep Supporting
Traditional folk music with unplugged mess creating a beautiful effect...hearing this song 10th time...awesome😍
Just made a whatsapp status of same...Need a way to contact u and send it to u😊
Thank you so much 🙌Means a lot!
You can connect with us on Instagram @01_vibes
I'm 96 times
What a fabulous n heart touching voice yaar Shubhangi😍❣
Really tuza voice stress reducer aahe😊
Means a lot to hear these words.. Thank you so much 💚 #shubhangikedar
Whole set of songs is just awesome
Voice is so beautiful 😍
Love from MUMBAI ❣️
Amazing voice....soul and heart satisfied by this song
Now I'm addicted to this song ❤❤🏝
🎶🙏
Same here
Same here..
Listen 100+ times..... 😍
Recently came across this masterpiece & instantly got addicted to it. Having been stayed in a koli area surrounded with catholics this song hits different.
Thank you so much ❤️❤️
Its a wow factor.... Just Awesome... Good Work Guys ... गावाला गेल्यासारखं वाटलं.... अप्रतिम.....
💚Thank you so much! Keep supporting 😃
❤❤❤kokani songs😍💞
माझा महाराष्ट्र 🚩
खूपच गोड आवाज आहे yarr तुझा ❤️❤️❤️मी रोज एकवेळा तरी एकतोच हे गाणे🥰
Thank you ♥️♥️
I really love this song 😍❤️.
Voice and music are amazing 😍❤️.
Feel the song 😍😘❤️
Love from Nashik Maharashtra ❤️
So beautiful song Proud to be Konkani ❤️🌴
Awesome video guys and good voice and team work also keep it up 👍👍✌️😘👍👍
Thank you man 💕Keep supporting
He song mi roj ekate ,sunder awaj,music suddha chhan,lock down madhe sunder konkan bhagatana chhan vatat,thanks to you & your all team👍