Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Baban Gitte speech : पवारांसमोर दीड मिनिटांचं भाषण, बबनदादांच्या रडारवर धनंजय मुंडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 авг 2023
  • #abpमाझा #abpmajha #sharadpawar #babangitte #dhananjaymunde #maharashtrapolitics
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Комментарии • 230

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Год назад +248

    बर झाल गिते साहेब तुम्ही पवार साहेब यांच्या सोबत आले वंजारी समाजातील नविन नेतृत्व तयार झाले आहे

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 5 месяцев назад +6

      Bhavi Amadar 2024
      Rashtravaadi Congress
      Baban Gite

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 3 месяца назад

      तुम्ही निगले बरे झाले
      नाही तर अवघड झाले असते

  • @100sp8
    @100sp8 11 месяцев назад +36

    मा. बबन भाऊ गीते आपण नक्कीच बीड परळी मधील वंजारी समाज च नाही तर सर्वसामान्य बहुजन समाजाचा एक अस्सल चेहरा आहे👍💯👍
    कुठलाही राजकीय वारसा नसताना ही विरोधकांची ठासायची हे तुमच्या कडून शिकण्या सारखं आहे.....!
    !!जय शिवराय जय भीम!!

  • @dharmajbagale6846
    @dharmajbagale6846 Год назад +45

    बबन भाऊ गीते 100% विजय होणार

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 Год назад +278

    माणूस विश्वासू आहे,नक्कीच निवडून येणार।धनंजय मुंडे पडणार

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 Год назад +5

      तुला फक्त तीकीट माहगायच

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 Год назад +6

      Deshmukh saheb kori ghetali ki asa hoty😂😂

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Год назад +2

      हे पवार साहेबांचे पावने असणार 🤔 कुणबी दाखला मिळाला असेल😅😅

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh Год назад +9

      DM ला पाडणे एवढं सोप्पं नाही…..आम्ही परळी मतदारसंघातीलच आहोत.

    • @amk_3110
      @amk_3110 Год назад

      @@kingKhan-xm7kh महाराष्ट्र गद्दाराला कधीच साथ देत नाही 🙏❤️

  • @amk_3110
    @amk_3110 Год назад +245

    किंगमेकर आता किंग च्या भूमिकेत ❤️ २०२४ परळी बीड आमदार 👍

  • @TNM1988
    @TNM1988 Год назад +37

    बबन भाऊ मुळे धनंजय मुंडे निवडून आले होते,
    आता बबन भाऊ निवडून येणार,
    Next MLA बबन भाऊ

    • @vishnu_dahifale0677
      @vishnu_dahifale0677 10 месяцев назад

      😂😂😂😂 आयला कोरी मारली काय

    • @TNM1988
      @TNM1988 10 месяцев назад

      @@vishnu_dahifale0677कळेल कोरी मारली की काय ते 2024 ला, बहुतेक आपल्याला परळी मतदारसंघाचा अभ्यास नसावा म्हणून आपण हे बोलतायत, आणि हो बबन भाऊ गित्ते यांच्या विषयी पुर्ण माहिती घ्या मग समजेल माणूस कसा आहे ते, नक्कीच आपले त्यांच्याविषयी मत बदलेल.

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 Год назад +121

    Only बबन भाऊ गित्ते

  • @RavindraGirase-fv4mj
    @RavindraGirase-fv4mj Год назад +40

    गीते भाऊ तुम्ही आले तर पवार साहेब नक्की प्रधानमंत्री होतील😁😁😁😁😁😁😁😢😢😢😢😢

  • @sandippatil326
    @sandippatil326 Год назад +24

    बर झाल मुंडे नंतर कोणीतरी वंजारी समाजाला नवीन नेतृत्व मिळाले

  • @user-fo6tw1oe1y
    @user-fo6tw1oe1y Год назад +53

    फिक्स आमदार 💐💐💐

  • @sachinagale8379
    @sachinagale8379 Год назад +15

    बबन दादा 🙏🙏💐💐

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 месяца назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय , जय भगवान 🚩🚩🙏

  • @महाकाल007
    @महाकाल007 Год назад +18

    गर्व फक्त येवढाच की वंजारी समज्याच महाराष्ट्रात एक विश्वासू खंबीर नेतृत्व भेटलं .

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 7 месяцев назад +5

    ओन्ली बबन भाऊ गिते💪 समर्थक

  • @sakiasakia4632
    @sakiasakia4632 Год назад +32

    देशात सत्ता बापरे आता काही खर नाही.
    तू फक्त आपल्या महाराष्ट्रात आणून दाखव बाबा देशाचं नंतर बागु.

    • @user-ss7uw4nk2u
      @user-ss7uw4nk2u Год назад

      Nice..😊

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 Год назад +1

      लाखात एक वाक्य आणि हा पण निवडून आला पाहिजे ना,🤣

  • @rahuldoifode3256
    @rahuldoifode3256 Год назад +18

    तुम्ही अगोदर एक पक्षात राहा गिते साहेब

    • @sagarjadhav3279
      @sagarjadhav3279 Год назад +1

      व्वा रे व्वा क्या बात है 😂right ❤❤

    • @Kingofstatus9130
      @Kingofstatus9130 10 месяцев назад +2

      अरे बाबा अगोदर महिती घे आणि बोल त्यांचा पहिलाच पक्ष प्रवेश आहे.. अगोदर स्वतःची संघटना होती

    • @Venkatesh_karad
      @Venkatesh_karad 7 месяцев назад +1

      अरे बाबा पहिलाच पक्ष प्रवेश आहे

  • @Hooker-bs6
    @Hooker-bs6 Год назад +29

    लोकनेत्या पंकजाताई मुंढे साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा

  • @bhausahebganpatmatade8552
    @bhausahebganpatmatade8552 Год назад +12

    फारच वाईट दिवस आले राव राजकारणी लोकांना

  • @dilipghule4239
    @dilipghule4239 Год назад +26

    जयंत पाटील साहेब आपण शरद पवार यांना सोडून जावू नका पुढील c m तुम्ही आहात तुमचे वडील सुधा साहेबांचं एकत होते एक वर्ष मंत्री म्हणून राहण्यापेक्षा 5वर्ष मंत्री रहा

  • @ramjadhav2246
    @ramjadhav2246 2 месяца назад +2

    बबनराव गीत्ते साहेब तुम आगे बडो हम तुमारे साथ है

  • @ramdasgorde2163
    @ramdasgorde2163 Год назад +37

    देशात सत्ता आणि ती राष्ट्रवादीची आणि पायगुण कोणाचा तर बबन गीते चा nice 🤣

    • @ak0196
      @ak0196 Год назад +5

      परळीत ये कधी मग कळेल बबन गिते काय चुज आहे तर

    • @mohanshinde928
      @mohanshinde928 Год назад +1

      😂😂😂😂

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Год назад +2

      ​@@ak0196चुज😅

    • @Ganeshgitte4545
      @Ganeshgitte4545 Год назад

      तुझा बाप आहे ते

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh Год назад +4

      चुज….😂😂😂
      परळी देशाची सत्ता

  • @lalusuryawanship
    @lalusuryawanship Год назад +8

    भाऊ झाला आजच , फिक्स आमदार लिहून देतो 💯💙📄

  • @yogeshpoul5701
    @yogeshpoul5701 Год назад +17

    भावी आमदार बबन भाऊ

  • @prakashparve_605
    @prakashparve_605 Год назад +19

    एकच भाउ बबन बबन भाऊ ❤❤

  • @bharatbhillare8899
    @bharatbhillare8899 Год назад +16

    आरे याला सांगा राष्ट्रवादी पक्त महाराष्ट्रा मधेच आहे देशात नाही.

    • @user-fq8xh6wb7w
      @user-fq8xh6wb7w 3 месяца назад

      तुला शेटबी माहीत नाही मग अभ्यास कर

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 5 месяцев назад +2

    धनंजय मुंडे कोण आहे भावी आमदार बबन दादा परळी वैजनाथ आमदार बबन दादा

  • @ManojMunde-wl7dk
    @ManojMunde-wl7dk 2 месяца назад +3

    येणार तर फक्त धनंजय मुंडे साहेब 🔥🔥

  • @shantaramram
    @shantaramram Год назад +16

    Solid

  • @appajisalunke3918
    @appajisalunke3918 Год назад +5

    Barobar aahe Baban Gite Saheb.

  • @rushikeshkendre4447
    @rushikeshkendre4447 11 месяцев назад +3

    पायगुण नाही भाऊ तुमचा हातगुण आहे 💯🚩

  • @user-le9md5yu1f
    @user-le9md5yu1f 2 месяца назад +1

    २०२४ परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बबन गिते विजयी घोषित

  • @shivajidheringe5776
    @shivajidheringe5776 2 месяца назад

    बबनदादा गीते तुम्ही आमदार झालात मी एक मराठा समाजाचा माणूस आहे साहेब बोलले ते होतं

  • @user-li4rd5om3u
    @user-li4rd5om3u 5 месяцев назад +1

    जावेलस फुढाचआ नकर्ता जालेला असतो आणि त्याला पर्याय नसतो त्यावेळेस वरचा पर्याय काडून देतो म्हणून धनज्य मुंधेना दुर्बुदी सुचली आणि शरद पवार साहेबाना.सोडलं आता पवार साहेबाना पर्याय मिळाला आहे मुंढे साहेब शेवदची निवडणूक

  • @samru20
    @samru20 Год назад +2

    100000000000000000000000000000000000000 % आमदार होणार

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 Год назад +5

    धनु भाऊ जाणार वाटते.....🤔🤔🤔🤔🤔

  • @prabhakarshinde2285
    @prabhakarshinde2285 11 месяцев назад +4

    Only baban dada

  • @atulsuryawanshi9686
    @atulsuryawanshi9686 Год назад +16

    देशात सता 😂😂

  • @u.t5805
    @u.t5805 Год назад +10

    महेबुब शेख फक्त सतरंज्या उचल

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 Год назад +19

    Shair🎉🎉

  • @kiranbanmare361
    @kiranbanmare361 Год назад +2

    Beat of luck saheb

  • @prakashparve_605
    @prakashparve_605 Год назад +8

    दिलदार मनाचा राजा❤

  • @vijaybhapkar9377
    @vijaybhapkar9377 11 месяцев назад +2

    Only Shard Pawar Saheb

  • @user-lx9lr2cq6s
    @user-lx9lr2cq6s 11 месяцев назад +3

    जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 месяца назад +1

    बीड जिल्हा चे भावी मंत्री
    बबनराव गित्ते साहेब

  • @ashokjadhav4983
    @ashokjadhav4983 Год назад +4

    Only. PAWAR SAHEB. 👍👍👍

  • @sultankhan-lx5ms
    @sultankhan-lx5ms 11 месяцев назад +2

    Mai pawar sab ke sath hun

  • @dhananjaypotghan344
    @dhananjaypotghan344 Год назад +3

    Next amdar geety

  • @satishbobade8466
    @satishbobade8466 Год назад +10

    👌👌

  • @bluedimondmilanday8959
    @bluedimondmilanday8959 Год назад +4

    Bhau ya divashi vat bagt hoto
    Good

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 5 месяцев назад +1

    बीड जिल्हाचा भावी मंत्री

  • @kumarkongere5486
    @kumarkongere5486 Год назад +2

    Welcome saheb

  • @TulsiramGhavane
    @TulsiramGhavane 3 месяца назад

    बबन भाऊ भावि अमदार❤

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 месяца назад

    गीते साहेब तुम्ही नक्कीच
    परळी
    विधान सभा लढवू शकतात
    १००/

  • @gajananm1420
    @gajananm1420 Год назад +3

    Future aamdar

  • @newsbulletin5246
    @newsbulletin5246 4 месяца назад

    भावी खासदार बबन भाऊ गित्ते

  • @user-wh1or7mg8q
    @user-wh1or7mg8q Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤❤ भावी आमदार

  • @newsbulletin5246
    @newsbulletin5246 4 месяца назад

    2024 बीड लोकसभा खासदार बबन गित्ते

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 Месяц назад

    गीते भाऊ पंकजा, धनुभाऊ याना मराठ्यांनी खूप मदत केली पण त्यांनी मराठा समाजाबद्दल जी गद्दारी केली, ती संपुर्ण महाराष्ट्रात समजली, त्यामुळे तुम्हाला oneway मतदान होणार आहे, आणि कोणाची किती गुंडगिरी आहे ते विधानसभेत जनता बघणार आहे

  • @suryabhanmisal7794
    @suryabhanmisal7794 Год назад +2

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 Год назад +4

    अरे याना पाडा आता अहंकार आहे गेले त्याना जावू दया

  • @modihataodeshbachalo8471
    @modihataodeshbachalo8471 2 месяца назад

    वंजारी माणसाचा खरा आवाज

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 Год назад +6

    Baban Gite who are you ?
    😅😅
    Please do not bakwaas 😮😮

  • @GajanankadamKadam-gr2lt
    @GajanankadamKadam-gr2lt 16 часов назад

    भावी आमदार

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 Год назад +2

    1NUMBER 🎉

  • @xyzcreation3457
    @xyzcreation3457 11 месяцев назад

    अरे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होते तेसाहेब ना पटिंबा कोण

  • @gajananm1420
    @gajananm1420 Год назад +6

    धन्या ची जिरली आता

  • @balasatpute2392
    @balasatpute2392 Год назад

    म्हणजे भाऊ तुला माहित नाही फक्त राष्ट्रवादी म्हणजे फक्त महाराष्ट्रात आहे देशात नाही 😂😂

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 2 месяца назад

    ओन्ली बबन भाऊ गिते

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Год назад +4

    गीते साहेब mla

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 Год назад

    बोलायचेच भात आणि बोलायचीच कडी गीते

  • @RatnadeepKambale-op7tr
    @RatnadeepKambale-op7tr Год назад +5

    Amdar honar

  • @Sanatan12012
    @Sanatan12012 3 месяца назад

    आत्ता पवार साहेब पंतप्रधान झालेच म्हणायचं....

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Месяц назад

    बबनराव गिते भावी परळी आमदार

  • @user-eh3gr4lp9r
    @user-eh3gr4lp9r 2 месяца назад

    Kharay bhau

  • @krishnakendre7883
    @krishnakendre7883 11 месяцев назад +1

    🎉

  • @nivasyadav9227
    @nivasyadav9227 Год назад +1

    Only pawarSaheb

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w 3 месяца назад

    धनंजय मुंडे ला चित करनार बबन भाऊ गिते

  • @ganeshgaykwad1886
    @ganeshgaykwad1886 Год назад +2

    देशात सत्ता कधी तरी येल का

  • @santoshippar2330
    @santoshippar2330 2 месяца назад

    बबन गीते भावी पंतप्रधान

  • @SagarJadhav-lf7nt
    @SagarJadhav-lf7nt Год назад +3

    धनु भाऊ तुमचं आता काय खरं नाही....

  • @शास्त्रीय_मराठा

    अजित दादा आले @फाटते तुझी. दादा तुमचा कार्यक्रम करणार

  • @viscous620
    @viscous620 Год назад

    आता काही खर नाही मोदीच. गीते साहेब पंतप्रधान होनार 🥺🙌

  • @louisslungpue670
    @louisslungpue670 Год назад +16

    कोण हा बबन्या? अडानचोट वाटतोय बोलण्यावरून एकदम.

    • @DG-pk4qw
      @DG-pk4qw Год назад +1

      Parli made yeun bagh kon ahe te tula Gitte madhla ani munde madhla farak kalel.

    • @DG-pk4qw
      @DG-pk4qw Год назад +1

      Bolnyavarun mansachi yogyata naste tyanchya kamatun aste.

    • @louisslungpue670
      @louisslungpue670 Год назад +1

      एवढी संपत्ती कुठून जमा केली? गुंडगिरीचा पैसा. मी परलीचाच आहे. बाकी काही झालं तरी मुंडे फॅमिली कधीच गुन्हेगारी मध्ये पडणार नाही.

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Год назад

      पवार साहेब आणि देशमखाची उपकार😢 मराठ्यांचे आरक्षण दान केले

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Год назад

      ​@@louisslungpue670सावकार

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 месяца назад

    परळी विधान सभा
    बबनराव गीते साहेब

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Год назад +1

    भिडा तुम्ही 😊

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 3 месяца назад

    आदरणीय पवार साहेब तुतारीच येणार

  • @ganeshkhade2467
    @ganeshkhade2467 3 месяца назад

    चार शोधक खासदार येणार नाही तर राष्ट्रवादीचे

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 Год назад +1

    तुम्ही स्वता स्वताला पांठीबा दया मग

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 месяца назад

    बबनराव ना एकदा आमदार करा.

  • @pramilasarkate589
    @pramilasarkate589 2 месяца назад

    भाविआमदार

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Год назад +1

    2024 ला देशात राष्ट्रवादी येणार 😂😂😂😂 माणसानं खोट बोलाव पण काही तरी लीमीट

  • @dineshghodke9057
    @dineshghodke9057 Год назад +1

    MLA FIX

  • @manojrameshpatilpatil3898
    @manojrameshpatilpatil3898 Год назад +5

    ओन्ली शरद पवार साहेब.❤❤❤

  • @rameshwarparihar3271
    @rameshwarparihar3271 Год назад +2

    Divsa swpan bagto

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 2 месяца назад

    ❤❤

  • @virabhadrajyote2448
    @virabhadrajyote2448 11 месяцев назад +1

    2019 la 4 hote aata tar khar nahi

  • @ishwarmandekar5322
    @ishwarmandekar5322 2 месяца назад

    Eak nomber

  • @vishnu_dahifale0677
    @vishnu_dahifale0677 Год назад +1

    Ase kon pn kuthe gele tari farak parat nahi परळी फक्त मुंडे ची

    • @Kingofstatus9130
      @Kingofstatus9130 10 месяцев назад +1

      😂😂😂 परळीत येऊन बघ..

    • @vishnu_dahifale0677
      @vishnu_dahifale0677 10 месяцев назад

      @@Kingofstatus9130 परळी मधून च बघतोय 😂😂😂

  • @namdevsarwale
    @namdevsarwale Год назад +2

    देशात

  • @ramakantpatil9786
    @ramakantpatil9786 Год назад +1

    Why not Sharad Pawar given entrance to Babanrao