आता कोठे धावे मन | तुझे चरण देखीलिया | आबांच्या सुमधुर आवाज | एकदा अवश्य ऐका |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 32

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 2 года назад +1

    अतिशयसुंदरअंभगआबाजयहरी

  • @satishsingarr5051
    @satishsingarr5051 2 года назад +1

    महाराज ... धन्य ते आरण.. .!! हा आभांग घ्या...!!
    आवाज खरंच खूप मस्त आहे आबा तुमचा...

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 года назад

    .जय हरी तुपारे महाराज. खरच खुप सुंदर. अभंग आबांच्य पहाडी. आवाजात हा आभंग ऐकून खरच खूप आनंद झाला.आणि आदरणीय ह.भ.प.भानुदास
    काळे महाराज. आपल्या सर्वांचे लाडके आबा.नी पण आपल्या विनंतीला मान देऊन अभंग सादर केला. त्याबद्दल. आबांचे.तात्यांचे.एकनाथ सर चे खूप खूप धन्यवाद विठठल काळे पाटील. नाना पुणे

  • @Santoshgavli-z7p
    @Santoshgavli-z7p Год назад +1

    नमस्कार सर खूपच छान खूपच सुंदर लईच भारी या अभंगाचे नोटेशन मिळाले तर खुपच छान सर

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 года назад

    किसन रसाळ शेनवडी.जय हरी आबा. खूपच उत्कृष्ठ असा अभंग गायला तसेच चालतर अप्रतीम लावली. खूप खूप खूपच आवडली. जय हरी आपणा सर्वाना. धन्यवाद. 🙏🙏👆👌👌🌷🌷🚩🚩🙏🙏🙏🙏🙏❤♥

  • @santoshgavali7788
    @santoshgavali7788 2 года назад +2

    🙏🙏नमस्कार सर🙏🙏 खूपच छान लईच भारी खूपच सुंदर या अभंगाचे नोटेशन मिळाले तर खूपच छान सर नोटेशनचे मानधन घ्या सर

  • @dnyaneshwarpawar1671
    @dnyaneshwarpawar1671 Год назад +1

    आबा आपल्या आवाजात
    पवित्र तो देह वाणी पुण्यवंत
    हा अभंग ऐकवा ज्ञानेश्वर पवार गाव
    चेंडुफळ स्वामी समर्थ भजनी मंडळ संभाजीनगर

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 года назад

    🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻
    आबा तात्या एकनाथ महाराज
    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठलजय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 года назад

    वा..पहिलीच कमेंट्स करण्याची संधी मिळाली.
    जय हरी आबा.तात्या. आमचे आदरणीय धाकटे बंधूराज एकनाथ सर खरच खुप सुंदर गायन. वादन. झाल. आपल खूप खूप अभिनंदन. नाना पुणे

  • @kacharubade1445
    @kacharubade1445 Год назад

    सुंदर अप्रतिम मनाची तृप्ती होईल असा अभंग

  • @janardansalgaonkar718
    @janardansalgaonkar718 9 месяцев назад

    AVAGHA ZALASE ANANDI ANAND. BHAVBHAKTIPURNA VA ANUBHUTIPURAN SADARIKARAN. DHANYAVAD FOR SHARING.

  • @chandrakantvitnor9260
    @chandrakantvitnor9260 4 месяца назад

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 Год назад +1

    आता कोठें धावे मन! तुझे चरण देखिलिया||1||भाग गेला सीण गेला!अवघा जालाशी आनंद ||2||प्रेमरसे बैसाली मिठी! आवडी लाठी मुखाशी||3|| तुका म्हणे आम्हा जोगे!विठ्ठल घोगे खरे माप||4||

  • @rohinichavat9199
    @rohinichavat9199 Год назад +1

    खुप छान आहे नोटेशन द्या

  • @pravingosavi8781
    @pravingosavi8781 11 месяцев назад

    राम कृष्ण हरी

  • @Sagarmaneकाष्टी1566
    @Sagarmaneकाष्टी1566 2 года назад +1

    🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर 🚩🚩

  • @navanathrasal3988
    @navanathrasal3988 2 года назад

    नवनाथ रसाल शेनवडी , जय हरी आबा

  • @waghshivanand5429
    @waghshivanand5429 11 месяцев назад

    जय श्री हरि

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 2 года назад

    🚩🚩🙏जय हरी🚩🚩🙏

  • @shraddhashitole5754
    @shraddhashitole5754 2 года назад

    जग जोगी अभंग म्हणाना एकदा प्लीज 🙏🙏🙏

  • @nivruttikale7972
    @nivruttikale7972 2 года назад

    🙏🙏जय हरी 🙏🙏

  • @satishkale7869
    @satishkale7869 2 года назад

    जय हरी

  • @santoshgavali7788
    @santoshgavali7788 2 года назад +1

    🙏🙏नमस्कार सर खूपच सुंदर🙏🙏 या अभंगाचे नोटेशन मिळेल का सर कृपया नोटेशन दिले तर खूपच छान🙏🙏

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 Год назад

    सर्व ठिक आहे परंतू अंतऱ्यात स्वर
    वाढवीलेमुळे ऊतरणी तीसऱ्या मात्र्यात जात आहे.त्या बाबत लक्ष ध्यावे.

  • @dhanu_chavat_photography3188
    @dhanu_chavat_photography3188 Год назад

    अभंगाचे नोटेशन पाठवा

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 Год назад +1

    नोटेशन दिले तर बरे होत जाईल

  • @devramthongire
    @devramthongire Месяц назад

    शी नाही महाराज

  • @devramthongire
    @devramthongire Месяц назад

    शी नाहीं

  • @devramthongire
    @devramthongire Месяц назад

    शी नाहीं