Duttatray Ware Majha Sanman 2023 : दत्तात्रय वारे गुरुजी यांना 2023 चा माझा सन्मान पुरस्कार
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- #abpमाझा #abpmajha #majhasanmanaward2023 #majhasanman #Award #duttatrayware
Majha Sanman 2023 :शार्दूल ठाकूर, श्रद्धा कपूर ते वारे गुरुजी, 10 दिग्गजांना माझा सन्मान
काही दिवसांपूर्वी वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की नाकं मुरडली जायची. पण, आता इथं प्रवेशासाठी तीन वर्षांची वेटिंग लिस्ट आहे. केवळ व्यवस्थेकडे बोट दाखवत न बसता वारे गुरुजींनी हे करुन दाखवलं आहे. अर्थात त्याचे काटेही त्यांना बोचले. आरोप झाले, बदली झाली. पण, बदली होऊन गेलेल्या जालिंदरनगर शाळेचाही त्यांनी सात महिन्यात कायापालट केला. नवी पिढी ज्या ज्ञानमंदिरात घडते, त्या ज्ञानमंदिरांना घडवणाऱ्या वारे गुरुजींना एबीपी माझा अत्यंत अभिमानाने माझा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा
आदर्श व्यक्तीमत्व आदरणीय वारे गुरूजी.. सत्य परेशान होता है, मगर हारता नहीं..!! प्रयत्न प्रामाणिक असले की यश हमखास मिळत असते. गुरुजी आपले मनापासून अभिनंदन🎉🎉
महाराष्ट्राची शान वारे गुरुजी 👌👌👍🏻👍🏻
खुप छान कर्तृत्व...
Ware Guruji
वारे गुरुजी खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
जय शंकर, गुरुवर्य मानाचा मुजरा. आपले हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
3:47 अगदी बरोबर
आदर्शवत व्यक्तिमत्व वारे सर 💐💐🙏
Hidden gem 💎 of Maharashtra❤
❤ Really Well done, keep it up 👍 ❤
खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉
Ware guruji tumhi maharastracha 100%gaourava ahe
👍👍👍
🤞🤞
गुरूजी आत्ता कोणत्या शाळेत आहेत
जालिंदर नगर, तालुका खेड (राजगुरुनगर), जिल्हा पुणे
काकांच्या कार्यकर्त्याने कसा त्रास दिला , यांची बदली खोटे आरोप लावून दुर्गम ठिकाणी कशी केली या महामानवाला किती त्रास दिला हे देखील सांगा एबीपी माझा ...
सगळ्याच पक्षातले लोकं तसे आहेत 🤦♂️🤦♂️🤦♂️