Dattaraya Ware School : विना खोल्यांची, विना फळ्यांची शाळा, वारे गुरुजींना पुन्हा करुन दाखवलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #abpमाझा #abpmajha #ncp #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #rain #cabinetexpansion #Delhiflood
    ABP Majha LIVE | Delhi Flood | Yamuna river | Neelam Gorhe on Majha Katta | Thackeray vs Fadnavis | Marathi News | Raj Thackeray | Maharashtra Cabinet Expansion | Politics
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Комментарии • 200

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 Год назад +50

    वारे गुरुजी हे शिक्षण क्षेत्रातील हिराच आहे.
    वाबळेवाडीतील काही अपशकुनी लोकांना कळले नाही . फक्त राजकारण घडल . धन्यावाद वारे गुरुजी

  • @dnyandeoparande9790
    @dnyandeoparande9790 Год назад +27

    एबीपी माझाचे मनापासूनन धन्यवादअशाच प्रकारच्या सामाजिक तर समाजाचा वाढेल अशा बातम्या दाखवत जाहीच खरीप्रसार माध्यमाची जबाबदारी आहे आणि तुम्हीचौथा स्तंभ म्हणून घेण्यास पात्र राहणार

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Год назад +24

    खरे शिक्षक हे असतात, वाईटातून चागली संधी निर्माण करणे, गुरूजी आपल्या सारखे सर्व शिक्षक वर्ग झाला तर भारतातून शिक्षणाची खरी गंगा वाहीन, अभिनंदन वारेसर

  • @santoshgolegaonkar8522
    @santoshgolegaonkar8522 Год назад +29

    व्वा सर... कर्तृत्व.. सद्गुण, प्रामाणिकपणा हा नसा नसातंच असावा लागतो... ते तुम्ही पुन्हा सिद्ध केलंत... 👌👌👍👍

  • @BalajiraoHajjapure-cl2xj
    @BalajiraoHajjapure-cl2xj Год назад +13

    खूपच छान सरजी.समस्याला संधी माणून संधीचं सोनं करणारे शिक्षक.व्वा सरजी सलाम आपल्या कतृत्वाला.वारे सराला सलाम.

  • @shikshanvata1291
    @shikshanvata1291 Год назад +16

    आदरणीय वारे सरांच्या कार्याला तोड नाही.नेहमी प्रेरणादायी आणि उत्कृष्ट कार्य👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @HARISHCHANDRABHOIR
    @HARISHCHANDRABHOIR Год назад +19

    वारे गुरुजी.... व्वा रे गुरुजी.. ग्रेट...मी स्वतः वारे गुरुजीना भेटलो आहे...गुरुजी तुम्हाला सलाम...

  • @syediftekhar4463
    @syediftekhar4463 8 месяцев назад +2

    वारे गुरुजी आपल्या कर्तुत्वाला सलाम,🙏💐
    गोरगरिब आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना शिकवणे हीच खरी सेवा आहे

  • @ananddambe6474
    @ananddambe6474 Год назад +27

    ज्यांच्या नावातच दत्तात्रय आहे, त्यांच्यात दैवत्व असणारच. गुरुजी तुम्हाला लाख लाख नमस्कार.

  • @chhayajadhav4335
    @chhayajadhav4335 2 месяца назад +1

    वारे गुरूजी तुम्हाला सलाम 🙏🙏

  • @hanumantnagargoje2134
    @hanumantnagargoje2134 Год назад +14

    खूप छान वारेसर.हिरा कोठेही टाकला तरी चमकतो. तुमच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा

  • @deepakashtekar5225
    @deepakashtekar5225 Год назад +10

    Great Ware guruji.. Greatest ABP

  • @studywithnature3081
    @studywithnature3081 Год назад +16

    अतिशय छान,सुंदर,अप्रतिम....... सन्माननीय वारे सर तुमच्यातील इतकी ऊर्जा पाहिली की खूप सकारात्मक विचार येतात.तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी जे काम करत आहात त्याला तोड नाही.वाबळेवाडीनंतर आता जालिंदरनगर हिरा शेवटी हिरा असतो.देशाची भावी पिढी सर्वगुणसंपन्न तयार होण्यासाठी तुम्हाला परमेश्वर अशीच ताकद देवो.आपल्या ह्या कष्टप्रद,मनापासून केलेल्या कार्याला सलाम!
    मंदार गोंजारी आपण नेहमी नव्याच्या शोधात असता ह्या आताच्या सगळ्या नकारात्मकतेच्या काळात एक सकारात्मक गोष्ट मनाला सुखद आनंद देऊन जाते ... धन्यवाद मंदारजी.
    प्रा.जितेद्रकुमार थिटे,केंदूर

  • @sambodhgawali509
    @sambodhgawali509 Год назад +8

    श्री.वारे सर अप्रतिम ...आपण खरोखरच Great आहात...

  • @misambikabhore1140
    @misambikabhore1140 Год назад +10

    वा मा.वारे सर या कार्यासाठी देव आपल्याला उदंड आयुष्य देवो ही सदिच्छा.

  • @ashokrakshe7309
    @ashokrakshe7309 Год назад +5

    दोनहजार आठराला गुरुजी नां भेटण्याचा योग आहे . तेव्हाच वाटल गुरुजीच्या कार्याला दृष्ट लागणार हे खरच घडल गुरुजीचे कार्य अप्रतिम आहे.

  • @kishortakale3165
    @kishortakale3165 9 месяцев назад +3

    आपल्या कर्तृत्वाला सलाम आणि पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा !

  • @ekantingale9019
    @ekantingale9019 Год назад +28

    असा माणूस राज्याचा शिक्षणमंत्री असायला हवा

  • @pushpadhumal8451
    @pushpadhumal8451 Год назад +6

    कौशल्य पूर्ण कल्पकता वापरुन आपण अतिशय सुंदर संकल्प अप्रतीम काम आपण केले. त्या बद्द्ल वारे गुरुजींना खुप खुप शुभेच्छा अणि धन्यवाद.

  • @user-it6vx3tf4p
    @user-it6vx3tf4p Год назад +10

    वारे गुरूजी भगवान के घर देत है अंधेर नहीं. या समाजाने ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजांना सुद्धा खूप त्रास दिला.

  • @anujsarkate500
    @anujsarkate500 10 месяцев назад +3

    सर तुमच्या कार्याला मानाचा मुजरा
    तुम्ही खूप positive आहात जगाला कसे बदलावे याचे कौशल्य तुमच्यात आहे.तुम्ही शिक्षण प्रणालीचा चमकणारा हिरा आहात . 100%मुल शिकू शकते

  • @Tabahiffjod
    @Tabahiffjod Год назад +2

    वारे गुरुजींना सलाम... 🙏🏻खरं तर अशा शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार द्यायला हवा....

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад

      अगदी बरोबर👍

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 Год назад +9

    अरे व्वा. किती छान उत्तरे देत आहेत ही मुले मीडिया समोर. खरेच खूप छान 👍🏻

  • @sangeetashinde1377
    @sangeetashinde1377 9 месяцев назад +2

    सर तुमच्या या कार्याला सलाम 💐💐💐💐मनापासून धन्यवाद सर 💐👏

  • @jdr6620
    @jdr6620 9 месяцев назад +2

    अतिशय छान आदर्श मार्गदर्शन आहे अशाच प्रकारे शिक्षक सूलभक बनावे सकारात्मक दृष्टी आहे .धन्यवाद श्री वारे सर
    आपला आदर्श सर्वांनी घ्यावा असेच आपले जीवन आहे.

  • @maheshbhanbhane5348
    @maheshbhanbhane5348 Год назад +3

    खूपच छान सुंदर काम आहे वारे गुरुजीचे......👌👌👌
    ज्यानी राजकारण केले त्यांना सणसणीत षटकार...👍

  • @AshaTamboli-f2j
    @AshaTamboli-f2j Год назад +3

    खरोखरच सुंदर मुलाखत घेतली.

  • @SwaRaag
    @SwaRaag Год назад +7

    अप्रतिम काम वारेसर व ग्रामस्थ!💐💐🎉🎉

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr Год назад +5

    👌मानाचा मुजरा वारे गुरूजी ना🙏🙏 हाडाचे शिक्षक आहेत. जे करतात ते मनापासून करतात. विद्यार्थ्यांना दैवत मानुन जनू त्यांची ज्ञानार्जनाची सेवा करतात दंडवत सर🙏👌👌

  • @changdevkakade8675
    @changdevkakade8675 Год назад +3

    खूपच प्रेरणादायी कार्य व आपले विचार सर

  • @charulatatekade7376
    @charulatatekade7376 9 месяцев назад +1

    वारे गुरुजींचे कार्य खुप प्रेरणादायी.. वारे गुरुजींना मानाचा मुजरा......
    सर्व गुरुजी वार गुरुजी सारखें बनायला हवे...

  • @dnyandeoparande9790
    @dnyandeoparande9790 Год назад +2

    एबीपी माझाचे मनापासून धन्यवाद की जय अशा हिऱ्यांचे पारख करत आहेत

  • @womenpower8946
    @womenpower8946 Год назад +4

    Khup छान सर

  • @shinestarcoaching276
    @shinestarcoaching276 9 месяцев назад +1

    Viry nice activity sir

  • @dhanshreemestry815
    @dhanshreemestry815 9 месяцев назад +1

    वारे सर कोटी कोटी प्रणाम

  • @easylearningसहजशिकुया
    @easylearningसहजशिकुया 9 месяцев назад +2

    Great work...ware sir Hats off to u..!

  • @nawaledeepak2860
    @nawaledeepak2860 Год назад +13

    राळेगण सिद्धी एकच ...आण्णा हाजारे
    हिवरे बाजार एकच... पोपटराव पवार
    मग वारे गुरुजी ग्रेट...2 ...2 शाळा घडवल्या

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 Год назад +4

    फारच सुंदर .सर पुढील कार्यास शुभेच्छा

  • @shitalchindhe3662
    @shitalchindhe3662 Год назад +2

    छान सर खरंच आदर्श घेण्यासारखा आहे तुमचा

  • @NNKabale
    @NNKabale 9 месяцев назад

    Very very nice Sir.

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Год назад +1

    वाबळे.सर.खरच.ग्रेट.काम.आहे.तुमच.सलाम.तुमच्या.कार्याला

  • @santoshkamble8198
    @santoshkamble8198 8 месяцев назад

    Chhan❤ Guruji

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +3

    गुरूजी छान उत्तम काम

  • @maliniredkar6508
    @maliniredkar6508 Год назад +1

    Apratim. Vare Guruji great

  • @ramkrishnapatil4082
    @ramkrishnapatil4082 8 месяцев назад

    Great work Ware Guruji

  • @kishorjawanjal3214
    @kishorjawanjal3214 9 месяцев назад +4

    Powerful people makes places powerful😊

  • @jayashribashetti8962
    @jayashribashetti8962 Год назад +2

    Great

  • @aratisawant8099
    @aratisawant8099 Год назад +1

    Great sir

  • @ganpativaydande7562
    @ganpativaydande7562 Год назад +1

    अभिनंदन सर.

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 8 месяцев назад

    दत्तात्रय वारे सर जी जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र 🙏🏻
    आपल्या कार्याला त्रिवार मुजरा मुजरा मुजरा
    आपण कृतीतून मुलांना शिकवले ,मुक्त शाळा
    शांतिनिकेतन,कुठलंही बंधन नाही, पूर्ण स्वातंत्र्य आहे खूप सुंदर शाळा आहे.

  • @SheelaMasramTayade-fd4cb
    @SheelaMasramTayade-fd4cb 9 месяцев назад +1

    प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती कुठेही कामच करतो. आपल्या कार्याला मानाचा मुजरा सर🙏🙏🙏🙏

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 Год назад +4

    Great sir. We are proud of you. 👍🏻🙏😊

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 Год назад

      आदरार्थी शब्दप्रयोग पाहिजे.

  • @hemlatasadgir2475
    @hemlatasadgir2475 Год назад +2

    Great Vare sir

  • @shankargadekar8320
    @shankargadekar8320 8 месяцев назад

    Very very nice, thank you Vare sir!!
    I will follow your technique

  • @akashwaghchaure11
    @akashwaghchaure11 Год назад +4

    आदर्श शिक्षक वारे गुरुजी यांना त्रिवार प्रणाम 🙏🙏🙏 ।

  • @SdSalimali
    @SdSalimali Год назад +1

    Apratim

  • @sunilabhise3014
    @sunilabhise3014 9 месяцев назад

    Salute

  • @dattatraygudlawar7350
    @dattatraygudlawar7350 Год назад +1

    ग्रेट सर 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @entertainmentnews9450
    @entertainmentnews9450 Год назад +2

    सरांची संकल्पना खूप चांगली आहे....

  • @rajshrimahajan7394
    @rajshrimahajan7394 3 месяца назад

    सरांना. सलाम

  • @bhim7183
    @bhim7183 Год назад +1

    ग्रेट

  • @dattatrayakolekar5402
    @dattatrayakolekar5402 Год назад +3

    एक हाडाचा शिक्षकाला माझा मनापासून सल्युट ❤❤❤❤

  • @krishnashinde7460
    @krishnashinde7460 9 месяцев назад

    सरांचे कार्य प्रेरणादायी आहे

  • @KING-kb3tw
    @KING-kb3tw 7 месяцев назад

    असेच शिक्षक सर्वानाच लाभो.

  • @manishadarekar487
    @manishadarekar487 9 месяцев назад

    खूप छान सर खूप प्रेरणा दायी शिक्षण पद्धत आहे.

  • @dileepbagade3770
    @dileepbagade3770 9 месяцев назад

    Hats off to you Sir

  • @saraswatikharade7893
    @saraswatikharade7893 Год назад +1

    Great work Sir

  • @nanasahebshedage979
    @nanasahebshedage979 9 месяцев назад

    शिक्षणमहर्षी श्री दत्तात्रय वारे गुरूजी खूप शुभेच्छा

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Год назад +1

    अभिनंदन सर ❤

  • @poojabagate3256
    @poojabagate3256 Год назад +2

    Great 👍👍👍 मी पण शिक्षिका आहे, सरांच्या शाळेत एकदा भेट देऊन नक्कीच आदर्श घेणार आहे

  • @sunitachavan1075
    @sunitachavan1075 Год назад +3

    त्रिवार मानाचा मुजरा अभिनंदन अभिनंदन वारे गुरुजी

  • @vivekpatil1823
    @vivekpatil1823 8 месяцев назад

    Very nice

  • @uttamkendre660
    @uttamkendre660 9 месяцев назад

    आदरणीय वारे सरांना ज्यांनी जाणून बुजून त्रास दिला त्यांची मुलाखत घेऊन ते वास्तव जनतेसमोर आणावे हीच पत्रकार साहेबांना विनंती

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 23 дня назад

    अश्याच शिक्षकांची गरज आज जिल्हा परिषदच्या सर्व शाळांना आहे आणि पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे!!🙏🙏

  • @rushrsd3654
    @rushrsd3654 9 месяцев назад

    अतिशय सुंदर सर तुमच्या कार्याला सलाम💐💐🙏🙏

  • @santoshvekhande6887
    @santoshvekhande6887 9 месяцев назад

    Great सर💐👍

  • @somanathjadhav8086
    @somanathjadhav8086 9 месяцев назад

    Very nice sir

  • @sujatamore6123
    @sujatamore6123 9 месяцев назад

    थ्री इडियट सिनेमातील रांचो पाहिला. अर्थात ते काल्पनिक होते. परंतु दत्तात्रय वारे हे वास्तवातील रंचो आहेत. शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक आहे. ज्ञान आहे, ते ज्ञान विद्यार्थ्यात उतरवण्याची कला आहे. सामाजिक जाणीव आहे. खूप छान सर.

  • @ajayapatil4311
    @ajayapatil4311 9 месяцев назад

    वारे सर प्रणाम. खूपच अलौकिक असे काम तुम्ही केलेलं आहे abp माझा चे खुप आभार.आजचा माझा दिवस खूप भाग्याचा हा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला.वारे सर तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे.मी शिक्षिका आहे. बौद्धिक अक्षम मुलांना शिकवते..,

  • @ravindrachangan6428
    @ravindrachangan6428 11 месяцев назад +1

    सलाम गुरुजी

  • @VarshaNallawad
    @VarshaNallawad Год назад +1

    खूप छान सर...

  • @darshanarothe4184
    @darshanarothe4184 9 месяцев назад

    Great work

  • @dikshajadhav5714
    @dikshajadhav5714 9 месяцев назад

    यालाच म्हणतात हिर्याची चमक. राजकारण करुन ज्याला आपण नाकारतो त्याचे गुण हे हिर् याप्रमाणे चमकुन जगाचे डोळे दिप वण्यासाठी पुरेसे असतात. खुप छान काम सर अभिनंदन सर 👌👌👌

  • @SnehalKakade-i6n
    @SnehalKakade-i6n 9 месяцев назад +1

    तुमच्या अचाट आणि अफाट कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम वारे सर, तुमची शाळा पाहण्याचे भाग्य लाभले, तुमच्या मार्गदर्शनाने आमचे प्रयत्न सुरु आहेत. धन्यवाद सर

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 9 месяцев назад +1

    गावकऱ्यांना एकच विनंती की फक्त यामध्ये राजकारण कधीही आणून देऊ नका. वारे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शाळेची घौडदौड अखंडितपणे चालू हिच सदिच्छा

  • @sanjaymadanraojinagre8809
    @sanjaymadanraojinagre8809 9 месяцев назад

    श्री दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 8 месяцев назад

    Sir,, तुम्ही great आहात...

  • @suchitabhagat1299
    @suchitabhagat1299 9 месяцев назад

    दत्तात्रेय वारे सर तुमच्या कार्याला सलाम .डिसेंबर २०१९मध्ये मी व माझ्या सहकारी शिक्षकांनी तुमच्या बाभडेवडीच्या शाळेला भेट दिली होती हा video पाहून खूप छान वाटलं .खरा शिक्षक हा कोणत्याही परिस्थितीत आपले कार्य करत असतो. वारे सर तुम्हांला सलाम.

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 Год назад +1

    Great work 👌👌👍

  • @kalarangmarathi3731
    @kalarangmarathi3731 Год назад +2

    शाब्बास गुरुजी

  • @maheshsuryawanshi8132
    @maheshsuryawanshi8132 Год назад +2

    गुरुजी तुमच काम खूप छान आहे .... शुभेच्या

  • @manalikharat6845
    @manalikharat6845 8 месяцев назад

    खुप छान सर👌👌🙏🏻🙏🏻
    आजकाल शिक्षण म्हणजे Business झाला आहे शाळांचा, पण अश्या वेळी तुमच्यासारखे शिक्षक भेटणं म्हणजे नशीबच मुलांचं🙏🏻🙏🏻
    तुमच्यासारखे शिक्षक होते नाही🙏🏻💐🙏🏻

  • @satishchavan6405
    @satishchavan6405 9 месяцев назад

    शिक्षक चांगलेच असतात...... त्यांना राजकारणामुळे अडचणीत आणले जाते.....U R GREAT SIR JI

  • @arvindwankhade8464
    @arvindwankhade8464 Год назад +1

    Nice sir ji

  • @sunitasaseendranath1854
    @sunitasaseendranath1854 Год назад +1

    🙏

  • @vasantibhokare5983
    @vasantibhokare5983 Год назад +1

    मस्त 🎉🎉🎉🎉

  • @sangitadeshmane8611
    @sangitadeshmane8611 9 месяцев назад

    👍👍 great sir

  • @machhindrasonawane3131
    @machhindrasonawane3131 9 месяцев назад

    Very good

  • @deepakpatil-ki3ci
    @deepakpatil-ki3ci Год назад +1

    Khup sundar vidyarthi ahet kay shikshan dile siranani☺️☺️☺️

  • @meenathombare-re8ky
    @meenathombare-re8ky 8 месяцев назад

    सर खूप छान काम सर.काही महीन्यातच आपण बदल घडवु शकता.मी एक शिक्षक असुनही मला तुमचे काम म्हणजे जादुच वाटते.