Maharashtra School in Wablewadi : पुण्याच्या वाबळेवाडीची ती 'हायटेक' शाळा वादाच्या भोवऱ्यात का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #BBCMarathi #MaharashtraSchool #Education #Wablewadischool
    पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या वाबळेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेवरुन वाद निर्माण झालाय. शाळेत पैसे घेऊन प्रवेश दिला जातो असा आरोप करण्यात आलाय. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर अनियमित कारभाराचा ठपका ठेवत त्यांच निलंबन करण्यात आलंय. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, पण नेमका वाद कसा सुरू झाला आणि ग्रामस्थांना काय वाटतंय याविषयीचा रिपोर्ट
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 203

  • @viveksatyarthi5100
    @viveksatyarthi5100 2 года назад +124

    ज्या देशात शिक्षकाना अशी वागणूक मिळते त्या देशाचा विकास शक्यच नाही !

  • @sunandashawale9890
    @sunandashawale9890 10 месяцев назад +16

    लोकसहभागातून गावच्या विकासात प्रयत्न करणार्‍या गावकऱ्यांच्या व जीवतोडून शिकवणाऱ्या शिक्षकांना च्या भावनांवर फार मोठा अविश्वास दाखवला.😢😢😢😢😢

  • @viveksatyarthi5100
    @viveksatyarthi5100 2 года назад +91

    भारतातील करोडो शाळेत लाखो रुपये देणगी घेतली जाते. तिथे पालक मूग गिळून तेवढी फी देतात.

  • @prasadnn6108
    @prasadnn6108 2 года назад +94

    दोन चार वर्षांने शाळा कोणाच्या घशात जाईल तेव्हा कळेल खरे गुपित

  • @sandippatil3332
    @sandippatil3332 2 года назад +45

    ज्या गावात शाळा नाही त्या गावाचा विकास नाही.....कृपाया शाळा बंद पाडू नका... मुलांचे शैक्षणिक नुकसान करू नका....ज्या कोणाच हे काम आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे.....

  • @viveksatyarthi5100
    @viveksatyarthi5100 2 года назад +81

    गावच्या सरपंचाला , जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना शिक्षकाने नमस्कार घातला नाही तर एखाद्या मूर्ख माणसाला शिक्षकाची जिरवण्यासाठी नेमले जाते.

  • @viveksatyarthi5100
    @viveksatyarthi5100 2 года назад +74

    ज्या लोकानी हे षडयंत्र रचले त्यांचा शोध महत्वाचा आहे.

  • @viveksatyarthi5100
    @viveksatyarthi5100 2 года назад +63

    आर्थिक व्यवहार ग्रामस्थ बघत असताना आरोप मुख्याध्यापकावर कसे ?

  • @viveksatyarthi5100
    @viveksatyarthi5100 2 года назад +49

    जे पैसे घेतलेच नाहीत त्यांचा मुद्दा बनवून शिक्षकाला निलंबित केले आहे.

    • @Talli-t1e
      @Talli-t1e 7 месяцев назад

      To paise gyaycha😢😢😅

    • @अण्णापाटील96
      @अण्णापाटील96 Месяц назад

      ​@@Talli-t1epurava de Ani je घेतले. त्याचा खर्च ऑडिट आहे asl kay karaych ast tar pavtya kashala दिल्या अस्त

  • @balasahebpatil143
    @balasahebpatil143 9 месяцев назад +7

    चांगले कर्म केल्याचे फळ मिळाले वारे गुरुजीना वा रे समाज

  • @ajaythite4029
    @ajaythite4029 2 года назад +34

    माझ्या मुलीचा rte मध्ये नंबर लागलेला असून English medium ची 1लीची 24000रू फि जमा केली आहे.कारण मुलांना चांगले शिक्षण हि आजची काळाची गरज आहे. एवढी मोठी शाळा नावा रूपास आणण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.पालकांनीही. सहकार्य. करावे

  • @viveksatyarthi5100
    @viveksatyarthi5100 2 года назад +27

    सतिश कोठावळे यांच्या बोलण्यात बरेच तथ्य दडले आहे. ज्यांना लोकसहभाग द्यायचा नाही त्यांनी शाळेला बदनाम करायचे ठरवले आहे.

  • @viveksatyarthi5100
    @viveksatyarthi5100 2 года назад +20

    अमित राऊत ज्या "सदस्य" यांचा उल्लेख करत आहेत त्यांचे नाव बीबीसी ने विचारून घ्यावे. दूध का दूध , पाणी का पाणी होईल.

  • @subhasmuneshwar8589
    @subhasmuneshwar8589 9 месяцев назад +2

    हा माणूस face reading वरूनच वाईट दिसतो सर.,,,,,,, सत्यालही मरण आहे सर. गावकरी मंडळी जिंदाबाद वारे सर जिंदाबाद .

  • @aaspirant4941
    @aaspirant4941 2 года назад +9

    सरांचं घर बघून वाटत नाही सरांनी पैसे घेतले असतील, हे पण राजकारणच असेल सरांच्या व शाळेच्या विरोधात. आपला जवळचा व्यक्ती पुढे चालला की त्याचे पाय कसे ओढायचे हे चांगलंच जमत लोकांना 🙏😡

  • @pratikshapatil-shinde3217
    @pratikshapatil-shinde3217 2 года назад +5

    वारे सरांच्या वरील आणि शाळे वरील केले आरोप बिन बुडाचे आहेत सारान् च्या हातून अशी चुक होणार नाही सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @viveksatyarthi5100
    @viveksatyarthi5100 2 года назад +26

    राऊत नावाचा एक बागुलबुवा उभा केलाय

  • @dilipthorave933
    @dilipthorave933 2 года назад +9

    जिल्हा परिषद ने स्पष्ट केले आहे की कोणताही जादा रक्कम शाळेला दिली जाणार नाही, तर इतर सुधारणा करण्यासाठी पैसे आभाळातून येणार आहेत का, चांगले शिक्षण घ्याने साठी स्वतःहून मॅनेजमेंट ला पैसे दिले पाहिजेत व गावाच्या व मुलांचा विकास केला पाहिजे
    सदर घटनेमागे कुटील कारस्थान असावे असे वाटते

  • @prashantaware3742
    @prashantaware3742 2 года назад +19

    दोषींवर कारवाई करा त्यात शाळा बंद करण्याचा प्रश्न येतो कुठे... हे तर तेच झाले ऊसाच्या एका दांड्याला कीड लागली म्हणुन शेतच पेटवून दिले.

  • @pravinavhad381
    @pravinavhad381 2 года назад +20

    भाऊ चांगली कामगिरी केली शाळा बंद करण्याचा प्रयत्न आहे हा

  • @sharadwale2985
    @sharadwale2985 2 года назад +23

    आधी या CEO साहेबांनी शिक्षकांना आदरार्थी बोलावं.... अरे तुरे ने बोलतात....यातच सगळं समजून जातं....!जणू हे शिक्षक नाहीत तर कोणी गुन्हेगार..... आहेत असं बोलणं आहे....!

  • @राजेंद्रजाधव-ढ6झ

    गुरुजी तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 2 года назад +8

    आपण आपली जिरवायला धन्यवाद

  • @anilchavan4317
    @anilchavan4317 Год назад +5

    ही शाळा खाजगी शाळा बंद करू शकते म्हणून हा आटापिटा

  • @Hi-TechDrones
    @Hi-TechDrones 9 месяцев назад +2

    काही नाही..... सगळ्या शाळा खाजगी करायच्या आहेत.....आरोप केला ...लगेच... चौकशी... लगेच बातमी....

  • @vaibhavrajnikam5644
    @vaibhavrajnikam5644 2 года назад +3

    ज्या गावकऱ्यानी तक्रार केली त्या गावकऱ्यांच्या नावाचा खुलासा बातमीदारांनी करावी...फक्त गावकर्याणी तक्रार केली या नावावर बातम्या खपवू नयेत...

  • @kirankot4774
    @kirankot4774 2 года назад +17

    काही पालकांना फुकटाची सवयच असते.पैशांचं सोंग आणता येत नाही.भौतिक सुविधा उभारताना लोकसहभाग महत्त्वाचा. लोकवर्गणीतून हे केलं जातं.एकामुळे सगळेच वेठीला. काय संस्कार करणार हा पालक आपल्या पाल्यांवर.राजकीय हेतूने प्रेरित कारवाई वाटते.

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi Год назад +1

    यात सगळं राजकारण आहे ही शाळेचे शिक्षक आणि शाळा अतिशय चांगले आहे

  • @sawantsirsici
    @sawantsirsici Год назад +4

    तक्रारदार छान केलात . चांगल काम बंद केलात तुम्ही ग्रेटच. काम करणाऱ्या लोकांसोबत हेच तर होत.

    • @maths_world7
      @maths_world7 Год назад

      सर याचा बोलवता धनी कोण हे महत्त्वाचे आहे.... पण वाईट याच वाटत की वारे सारंच स्वप्न अपूर्ण होतंय

  • @amolmhatre9747
    @amolmhatre9747 9 месяцев назад

    गुरुजी तुमचं कार्य खूपच चांगले आहे

    • @amolmhatre9747
      @amolmhatre9747 9 месяцев назад

      जे काही करत नाही, तेच चांगल्या माणसाबद्दल अपप्रचार करतात.... गुरुजी व गावकरी यांच्या कार्याला सलाम

  • @viveksatyarthi5100
    @viveksatyarthi5100 2 года назад +8

    जिल्हा परिषद शाळा बंद व्हाव्यात असे सगळ्यांनाच वाटते.

  • @Koklhapur
    @Koklhapur 2 года назад +17

    शैक्षणिक उठाव अंतर्गत शाळेचा विकास करायचा असे आपण सांगता मग विकासासाठी maintainence नाममात्र फी घेतली तर कूठे बिघडले ? राजकारण करून शाळेचा उत्कर्ष थांबवायचा आणि खाजगी ला उधाण द्यायचे हा डाव आणि षडयंत्र आहे

  • @dattatrayahajare8019
    @dattatrayahajare8019 Месяц назад

    आपल्या देशाची हीच शोकांतिका आहे की कुणीतरी पुढं चालल की त्याला माग खेचायच....
    त्या डीसले गुरुजींचं पण आसच केलं.....

  • @geniuseducationclass7854
    @geniuseducationclass7854 2 года назад +8

    एवढा मोठा दर्जा प्राप्त झालेल्या शाळेला बदनाम करण्यापेक्षा ...मीडिया वाल्यांनी आणि शालेय व्यवस्थापन समिती ने आपल्या कार्यक्षेत्रात येणारे काम करावे...

  • @shlok288
    @shlok288 9 месяцев назад +1

    जो चांगले काम करतो त्याला समाज नेहमीच त्रास देतो. जिथे एका प्रामाणिक शिक्षका ला अशी वागणूक मिळते. तिथे काय विकास होणार मुलांचा. सगळे आर्थिक व्यवहार शाळा व्यवस्थापना च्या सल्ल्याने व सहीने होतात तिथे गुरुजींनी आर्थिक गैरव्यवहार केला हा आरोप चुकीचा आहे.

  • @user-it6vx3tf4p
    @user-it6vx3tf4p 9 месяцев назад

    एक वेळ हा माणूस खरं बोलतो आहे असं मानली तरी ही शाळा महानच आहे. फक्त कुणाचा तरी इगो दुखावला गेला म्हणून हा सगळा खटाटोप

  • @ChandrashekharByale
    @ChandrashekharByale 9 месяцев назад

    आदरणीय श्री वारे गुरूजींना वाऱ्यावर सोडून काही विघ्नसंतोषींना ही शाळा थाऱ्यावर राहू द्यायची नाही,असं वाटतंय.!

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 2 года назад +9

    Christen Missionary cha Daav Asaawa

  • @utu986
    @utu986 2 года назад +7

    Conspiracy by Private international school to stop this school as they will loose their business and if such co-operative school established by villagers across Maharashtra... Private school will loose their thousands of crore education bussines ... The face of complaint shows he is lying.

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 года назад +4

    सर्व सुविधा दिसतात शहरात लाखो रु देणगी घेतली जाते. ग्रामीण भागात अशी शाळा सहज शक्य होत नाही त्यासाठी पैसा लागतोच. शहरात बिनबोभाट डोनेशन दिले जाते.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 месяцев назад

      😂😂😂 😂😂😂😂😂😂खरकटी डांग धु पहिला.

  • @Rajvilasngo
    @Rajvilasngo 9 месяцев назад +1

    अधिकारी दोषी आहेत,या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांची चौकशी व्हायला हवी.

  • @NandkishorNAgale
    @NandkishorNAgale Год назад +1

    गरीबांच्या मुलांची शाळा बंद पाडायची आहे.... आणि डोनेशन घेणाऱ्या खाजगी शाळा सुरू ठेवायच्या आहेत... एव्हढंच दिसतंय

  • @prathmeshjoshi4230
    @prathmeshjoshi4230 9 месяцев назад

    चांगली सुविधा हवी असेल तर थोडीशी किंमत मोजावी लागते.

  • @dhanveermane550
    @dhanveermane550 5 месяцев назад

    Hujurpaga laxmi road thank you

  • @vvijayg
    @vvijayg Год назад +2

    नीच पणाला काही मर्यादा राहिल्या नाहीत. राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेलंय.

  • @Ramware1983.
    @Ramware1983. 8 месяцев назад

    5:29 5:29

  • @ramshe321
    @ramshe321 2 года назад +1

    पुणे जिल्ह्यात विद्यार्थी प्रवेशासाठी हजोरांच्या घरात देणगी घेणार्या शेकडो शाळा CEOसाहेबांना विनंती जिल्यातील सर्व शाळांची आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी.
    (१) देणगी
    (२) शाळा सुधार
    (३) शैक्षणिक उठाव
    (४) समग्र शिक्षा अभियान निधी
    (४) गणवेश
    (५) विविध विद्यार्थी शिष्यवृत्ती

    • @balkrishnathange1402
      @balkrishnathange1402 Год назад

      ही हिम्मत होणार नाही. कारण त्या मोठ्यांच्या शाळा आहेत ना?

  • @bhim7183
    @bhim7183 2 года назад +1

    हि शाळा वाचवा

  • @craftanddrawings7528
    @craftanddrawings7528 Год назад +1

    तक्रारदार पालक राऊत याला ठेचा पहिले तो राजकारण्यांच्या सांगण्या वरून असे करतो आहे

  • @nitinb9202
    @nitinb9202 9 месяцев назад +1

    Those who will pocket the land are behind the situation. Anyway they have to achieve a target of closing the most schools in Maharashtra, and opening the same number of wine shops.

  • @sagarmaske5973
    @sagarmaske5973 2 года назад +10

    Lokana sarv fookat havay .baki kai 😑
    Baher jaun hech lok 2 3 lakh ghlvtil pan ikde donate karnar nahi

  • @BHBharatBhramanti
    @BHBharatBhramanti 9 месяцев назад

    वारे गुरुजींचा यासाठी बळी जातोय. दीड दमडी चे पुढारी प्रतिषेसाताठी पुढे सरसावले त्यांचा निछेद असो.

  • @smitapatil-khairnar8962
    @smitapatil-khairnar8962 10 месяцев назад

    चांगल्या गोष्टी कुणाला सहन झाल्या नाहीत कि असे होणारच

  • @nileshsupalkar1028
    @nileshsupalkar1028 9 месяцев назад

    अशा मुख्याध्यापकांच्या विरोधात षडयंत्र रचना-यांना निसर्ग माफ करणार नाही,,, जीवाचं रान करून सरांनी एवढा मोठ वैभव निर्माण केला. फक्त विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन.

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 9 месяцев назад

    वारे गुरूजी यांच्या विरुद्ध केस केलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करा.

  • @amardipbhatkar3017
    @amardipbhatkar3017 2 года назад +2

    चांगल्या शिक्षकांचा द्वेष आणि राजकारण ही शिक्षण क्षेत्रात आता नित्याचीच बाब झाली आहे

  • @madhurmahajan86
    @madhurmahajan86 2 года назад +3

    School che reputation chan aahe krupaya shala band padu deu naka

  • @nandakumarpandit6386
    @nandakumarpandit6386 Год назад +1

    हा तक्रारदार कार्यकरता दिसतो.

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 8 месяцев назад

    सत्याला कोणी वाली नसतो,, हेच खरे. 😢

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 9 месяцев назад +1

    मग राज्यातील सर्व कर्मचारी यांचे वरही जनतेचा आरोप आहे. जि प चे शिक्षण विभागातील अधिकारी , कर्मचारी , बांधकाम विभाग , आरोग्य विभागातील भ्रष्टचार होतो हे जनतेला माहित आहे .

  • @अमू-प4ल
    @अमू-प4ल 9 месяцев назад

    सरकार शिक्षण बाबतीत serious नाही आहे..खरे तर त्यात राजकारण न करता जे चंगले आहे त्याल पाठिंबा द्यायला हवा.
    पण आपण राहतो भारतात😮😮😮😢😢😢

  • @smitapatil-khairnar8962
    @smitapatil-khairnar8962 10 месяцев назад

    जेव्हा आपण काही चांगलं काम करतो तेव्हा असे काही प्रसंग येतात की अशा गोष्टींना सामोरं जावंच लागतं आणि मग असे आरोप झाल्यास किती यातना होत असतील चांगलं काम करणाऱ्यांना परंतु सत्य हे जरी सत्य असले तरी त्या कसोटीला उतरेपर्यंत चा प्रवास जीवघेणा असतो

  • @atulthanekar8875
    @atulthanekar8875 9 месяцев назад

    एवढी चांगली शाळा इंग्लिश मीडियम वाल्यांंच्या डोळ्यात सळत आहे त्यामुळे असे आरोप होत आहेत

  • @himanshu617
    @himanshu617 3 месяца назад

    ह्या प्रधानाध्यापकाचे आणि शाळेचे पुढे काय झाले?

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 года назад +3

    गुरुजी तुम्ही ही चुकला च
    याचा अर्थ इतका गोंधळ घालून शाळा बंद पडणे बरोबर नाही.
    राजकीय हिशोब चुकते करायचे ही काम सुरू आहे
    या अर्धवट शिक्षण घेतलेले पुढारी नी गावाचे,शाळेचे व देशाचे ही वाटोळे चालू केले आहे

  • @yogiashoknathji1812
    @yogiashoknathji1812 2 года назад

    🚩🔔🐚🌞🔥🐂जय गौ माता की। 🕉🙏👣☝📣

  • @vvijayg
    @vvijayg 9 месяцев назад

    तो गोरिला तक्रारदार अत्यंत कुबुद्धीचा वाटतो . नियती त्याला सोडणार नाही.

  • @sunilkadam1943
    @sunilkadam1943 9 месяцев назад +1

    कुणी व्यवस्थे विरुध्द काम करू लागल की त्याला संपवल जातं.

  • @balkrishnabhosale568
    @balkrishnabhosale568 2 года назад +7

    कारस्थान आहे हे

  • @prashant_1333
    @prashant_1333 Год назад +1

    2:25 या व्यक्तीने मुलीला english medium ला घातले असते तर त्याला एक शब्द न बोलता सर्व पैसे भरावे लागले असते.. या नालयकामुळे चांगली शाळा बंद पडली

  • @globalknowledge2441
    @globalknowledge2441 2 года назад +5

    Baher fee baga jr government school progressive thevaychi asel tr thode amount swatahun deli pahije nahitr private school 50000-100000 gheu laglya ahet, tyapeksha marathi shala sudhara

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 месяцев назад

      😂😂😂खरकटी डांग धु पहिला.

  • @munagekar1992
    @munagekar1992 2 года назад +9

    Look at the school, it's of international standard.
    Look at the private schools how much donations are charged. And how do u expect any establishment to run without sufficient funds.
    Shame on the govt, if u can't build good schools then atleast don't stop people from building one. And if h have the guts go catch hold of the big daddies not the ones who are working hard

  • @chandarpawar4243
    @chandarpawar4243 2 месяца назад

    Ekmekana mage khechan he tar aapalya samajach kamach aahe, nhanun tar aapala vikash hot nahi....💐🙏

  • @sindhuauti8587
    @sindhuauti8587 Год назад

    Amhi Rastawadi.

  • @Talli-t1e
    @Talli-t1e 7 месяцев назад +1

    Ata khar sangato to guruji paise gyaych ugach nka tyachi baju geu😅😅

    • @rj.cenephile9398
      @rj.cenephile9398 24 дня назад

      Ani jar asl kay karaych ast tar pavti deun ghatele aste ka chutya
      Patta de tuza purave ghayla alo

  • @yogj4736
    @yogj4736 9 месяцев назад

    Bank account madhye je pause sale te natewaik che aahe mhahne patat nahi...natewaik khup paisewale aahet ka ??
    Mukhya aadhyapak he barobar nahi

    • @अण्णापाटील96
      @अण्णापाटील96 Месяц назад

      असतातच भाऊ तुला गरज aslyvar तू नाही मदत मंगणार का आणि आधी शाळा बघ क्वालिटी बघ उग काही पण काय बोलतोय

  • @crystalelectrodynamixpvtlt7904
    @crystalelectrodynamixpvtlt7904 6 месяцев назад

    हेषड्यंत्र ठाकरे आणिपवार गटाचे होते. त्यानाहीशाळाबंदपडायचीहोती. पवारसाहेबांचंआणिशिरुरतालुक्याच कधीचपटलेलंनाही हीवस्तुस्थीआहे

  • @oneallwyn
    @oneallwyn 2 года назад +5

    चांगली शाळा पण पाहिजे, फुकट पण पाहिजे कस चालणार.

  • @anilavasarmol1899
    @anilavasarmol1899 8 месяцев назад

    यासर्व प्रकरणात निश्चितच षडयंत्र असले पाहिजे.

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 Год назад +1

    शिक्षणाचा बिझनेस करणाऱ्या नी ही शाळा बंद कशी करता येईल ह्या साठीच प्रयत्न झाले असतील

  • @suryakantkharate9524
    @suryakantkharate9524 2 года назад +2

    हा तक्रारदार बाजारु वाटतो

  • @milindkhandizod7100
    @milindkhandizod7100 9 месяцев назад

    जिल्हा परिषद शाळा आहे तर प्रवेश फी घेणे चुक आहे. तसेंच परीक्षा घेऊन प्रवेश दिला जात असेल तर ते ही चुक. वर्गणी ऐश्चिक असावी.

  • @neetabhujbal2796
    @neetabhujbal2796 2 года назад +1

    अजित पवारांनी यात लक्ष घातले का नाही ?

  • @mayurmore1644
    @mayurmore1644 2 года назад +2

    काही ना काही तरी असेल..मी बोलतं नाही.. मुख्याध्यपकांकडून काही चुकी झाली असेल...

    • @viveksatyarthi5100
      @viveksatyarthi5100 2 года назад +2

      काम करतो आणि चुकत नाही असा जगात शोधून मिळत नाही. पण चूक आहे तर CEO यांनी कोणताही आर्थिक ठपका का ठेवला नाही ? हलगर्जीपणा, निष्काळजीपणा, कुचराई असे शब्द चौकशीनंतर वापरलेत. मग जर हलगर्जीपणा होता तर शाळा इतकी प्रगत कशी झाली ? राजकिय टग्यांचा उठसूठ शाळेत सत्कार झाले असते तर वारेंचे निलंबन झालेच नसते . हे राजकिय टगडे गुडघ्यात मेंदूचे भिकार चोट असतात. शिक्षणापेक्षा मान पान महत्वाचा वाटतो या कुत्र्यांना !

  • @vishwarajjagtap6652
    @vishwarajjagtap6652 2 года назад +1

    Eak Maratha lakh Maratha

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 10 месяцев назад

    जर कॉलिटी शिक्षण भेटत असेल आणि शाळा सुधारणा समिती पारदर्शक असेल तर मला २५००० द्याला काही वाटणार नाही, बावळरवडी च्या लोकांनी थोडे विवेकाने वागावे

  • @dattatraymagdum8709
    @dattatraymagdum8709 15 дней назад

    ज्याने हा आरोप केला , अककल शुन्य असणार

  • @rangnathborade5474
    @rangnathborade5474 Год назад

    यालाच पैस देऊन तक्रार दाखल करण्यात आली

  • @dr.satish9132
    @dr.satish9132 2 года назад +1

    बाकी जिल्हा परिषद शाला सरकार कडून फंडिंग घेऊन तितका शाळेचा विकास करत नाहीत, म्हणून सगड्यांची जळत आहे । आणि सुड़बुद्धि ने चांगल्या लोकांवर कार्यवाही करत आहेत।

  • @pravinmohite3461
    @pravinmohite3461 Год назад +1

    याला किती पैसे देऊन पाठवलं आहे ते chowkshi करा

  • @sachinsalekar9029
    @sachinsalekar9029 9 месяцев назад

    Maharashtra India madhye saglikade paise ghetat
    Doctor medical sathi govt collages koti koti donation ghetat

  • @lovekumarpatil4255
    @lovekumarpatil4255 2 года назад +1

    Donestion चा खेळ सगळीकडे सर्रास चालू आहे..... महाघोटाळे चालू आहेत 😂

  • @PushpaKhewalkar-b5c
    @PushpaKhewalkar-b5c 2 месяца назад

    हे राजकरण बंद karun mulanchya भविताव्यच विचार केला पाहिजे

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 Год назад +1

    एका मुलीचे ऍडमिशन साठी खोटं नाटक करून हजारो मुलांच्या आयुष्य बरबाद केली तू माणसा

  • @rajendrakumbhar4687
    @rajendrakumbhar4687 2 года назад +2

    Gadava school zp che pan facility nahi, ani tya facility sathi paise dyache hote, rajkaran karun gavachi badnami keli.

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 9 месяцев назад

    😂😂😂😂😂😂😂😂
    लुटमारीचं गरीबांना शिकु देत नाहीत.शासनाचा पगार घेतात तर मोफत प्रवेश दिलाच पाहिजे

    • @अण्णापाटील96
      @अण्णापाटील96 Месяц назад

      Are yedya coding programming robotics foreign languages शिकवल्या जातात आणि आरोपाचे पुरावे आहेत का

  • @prashantd3492
    @prashantd3492 2 года назад

    It is community school.

  • @dr.satish9132
    @dr.satish9132 2 года назад +2

    नीच महावीआ सरकार👎👎

    • @rajivsavle8095
      @rajivsavle8095 2 года назад +1

      तक्रारदार मूर्ख आहे

  • @neetabhujbal2796
    @neetabhujbal2796 2 года назад +1

    वारे गुरूजी तुम्ही‌ स्वतः ची नवीन‌ शाळा काढा. ग्रामस्थ तुम्हाला जमीन देतील.

  • @bhim7183
    @bhim7183 2 года назад +1

    शाळेचा कणा वारे सर , तोच मोडला तर शाळाच मोडेल.