Prakash Mahajan यांनी वाबळेवाडी शाळेच्या Dattatray Vare Guruji यांचे पाय धुतले,गुरुजींना अश्रू अनावर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024

Комментарии • 20

  • @deepakshinde1775
    @deepakshinde1775 Год назад +11

    गुरुजींच्या हातून कोणताही अपराध होणे शक्य नाही गुरुजींना अडचणीत आणणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची चौकशी लागावी

  • @सुरेशशारदाशिवसिंगइंगळे

    धन्यवाद महाजन साहेब ,आपण प्रामानिक शिक्षकांची बाजू घेत आहात .

  • @indian62353
    @indian62353 11 месяцев назад +3

    चांगल्या माणसांना नेहमी मुद्दामहून त्रास दिला जातो, पण हे समाजसुधारक अशा त्रासाला जुमानत नाहीत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनाही त्रास झाला होता, पण त्यांच्या आज आमच्या मुली शिकत आहेत ❤

  • @challenger7504
    @challenger7504 9 месяцев назад +1

    जय भगवान जय महाराष्ट्र

  • @snehachaudhari3901
    @snehachaudhari3901 5 дней назад

    🎉🎉🎉

  • @talmrudung
    @talmrudung Год назад +2

    Good work mahajan ji

  • @ranjanaborkar9191
    @ranjanaborkar9191 8 месяцев назад +1

    Hats of u Respected Ware sir kaliyugathi ase teacher asu sakto v sarv shikshkancha man aapn aaplya krutidvare aamha sarvana milun dila ytakrita mi aaple runi aahe

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 9 месяцев назад

    🙏💖आदर आहे ,असावा पण पाय धुणं ही कुप्रथा आहे, ती नकोच.
    एव्हढ्या उतुंग व्यक्ती ला अशा प्रकारे संकोच वाटवा, अपराधी भाव निर्माण व्हावा असं हे सगळं चूकिचं आहे.

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 27 дней назад

    सर असे शिक्षक निर्माण होण्यासाठी गावाची साथ असल्याशिवा य शक्य नाही

  • @satishjagadale2802
    @satishjagadale2802 8 месяцев назад

    दत्तात्रय वारे गुरू परीस परीक्षेत झाले सद्गुरू , गुणवंत भाग्य वंत, नवविविध कृपावंत

  • @dadachavan1807
    @dadachavan1807 Год назад

    Khare sir

  • @satishsawant6787
    @satishsawant6787 Год назад

    👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @govinddandwate7423
    @govinddandwate7423 Год назад +4

    मविआ सरकारने अन्याय केला...

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 Год назад +1

      घंटा फडणविसांनी अन्याय केलेला आहे.

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 Год назад +1

      सरकार जाऊन एक वर्ष होऊन गेलं आता आठवण आली काय झोपेतही मविआच 😂😂😂😂

  • @tusharrase5567
    @tusharrase5567 Год назад +3

    vare guruji sobt ky zal hot. kasala aarop hota tyachya vr

    • @CopyNinjaFF69
      @CopyNinjaFF69 Год назад +2

      शाळेत अ‍ॅडमिशन साठी डोनेशन घेतात असा आरोप लावला होता आणि कर्तव्यात कसूर करतात असे म्हटले

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +1

      चांगल्या माणसांना नेहमी मुद्दामहून त्रास दिला जातो, पण हे समाजसुधारक अशा त्रासाला जुमानत नाहीत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनाही त्रास झाला होता, पण त्यांच्या आज आमच्या मुली शिकत आहेत ❤

  • @bhim7183
    @bhim7183 8 месяцев назад

    वंदनीय नाही अनुकरणीय व्हायला हवे

  • @manojkumarsisode734
    @manojkumarsisode734 9 месяцев назад

    गुरू नाही तर काही नाही.